अर्थकारण उंचावणारे पीक (करवंद) 👨‍🌾🌾 |{ Marathi }|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • अशी आहे करवंदाची शेती:-
    • २० बाय तीन फूट किंवा १८ बाय ३ फूट असे लागवडीचे अंतर.
    • एकरी सुमारे ७५० ते ८00 झाडे . ती काटेरी असल्याने कुंपण म्हणून त्यांचा उपयोग तर होतोच, शिवाय जनावरांचा त्रास होत नाही. करवंद चोरीची भीतीही फारशी राहत नाही .
    • खताचा तसेचकीडनाशकांचा फारसा वापर करण्याची गरज भासत नाही .
    • या पिकाला पाणीही खूप कमी लागते. उन्हाळ्यात पंधरा दिवसांनी पाणी दिल्यास चालते.
    • करवंद सहा ते आठ फुटांपर्यत उंच वाढते.
    • लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांनी झाड उत्पादन देण्यास सुरवात करते. झाड जसजसे मोठे होत जाईल तसतशी उत्पादनात वाढ होण्यास सुरवात होते.
    तोडणी, उत्पादन:-
    करवंदाला वार्षिक फळधारणा होते. फेब्रुवारी - मार्चमध्ये बहर येतो. पाऊस पडल्यानंतर जून - जुलैमध्ये फळधारणा होते. फळे ऑगस्टच्या सुमारास परिपकव आणि तोडणीयोग्य होतात. एकरी सुमारे पाच टन उत्पादन मिळते. अधिक वयाची झाडे सहा टनांपर्यत उत्पादन देतात.
    विक्री व्यवस्था:-
    करवंदाला दोन प्रकारची फळे लगडतात. काही हिरवी तर काही लाल - गुलाबी अशा आकर्षक रंगाची असतात. हिरवी करवंदे भाजी, लोणचे, चटणीसाठी वापरतात. त्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत होते. तर लाल गुलाबी करवंदे मुरब्बा आणि चेरी बनविण्यासाठी उपयोगात येतात, त्यामुळे व्यावसायिकांकडून अशा करवंदांना अधिक मागणी असते. करवंदांची चव काहाशी तुरट आंबट असून लोहयुक्त फळ असल्याने औषधी गुणधर्माच्या दृष्टीनेही ते महत्त्वपूर्ण आहे.
    📲 Contact Us:-
    Yeshwante Shivanand
    9765362440

КОМЕНТАРІ • 69

  • @VASANTJADHAV-ge5ri
    @VASANTJADHAV-ge5ri Місяць тому

    हार्वेस्टिंग कशी करायची, हाताने तोडणी खूप अवघड आहे, काही नवीन technique असेल तर सांगा?

  • @vishupatil-pb1je
    @vishupatil-pb1je Рік тому

    Aamhi vasmath che rop kothe bhetay yala bhav kay lagtay

  • @pundlikfasale3820
    @pundlikfasale3820 Рік тому

    करवंदाची Grafting(कलम) रोपे आहे कां?

  • @swapnilbagal977
    @swapnilbagal977 2 роки тому

    Khupch Chan

  • @nikhilbhat7541
    @nikhilbhat7541 4 місяці тому

    सर 300 ते 400 रोप पाहिजे पोच मिळेल काय

  • @jabbarshaikh567
    @jabbarshaikh567 Рік тому +2

    रोप लागते फोन नंबर टाका आणि उत्तर दया

  • @bhauraoahamadabade1672
    @bhauraoahamadabade1672 3 роки тому +2

    रोपं मिळतील का?

  • @amrutanaikwadi9457
    @amrutanaikwadi9457 2 роки тому

    बागा कोणाकडे याची लिस्ट पाठवता का मोबाईल no. सहित....कोण कोणत्या area yat आहेत ते....

  • @rajendrabiradar7571
    @rajendrabiradar7571 4 роки тому +1

    छान माहिती

  • @raghunathkamble5396
    @raghunathkamble5396 3 роки тому

    खूप छान.

  • @shubhamkunturkar9679
    @shubhamkunturkar9679 3 роки тому

    Bhari video kelas omya

  • @शेतीआणिफक्तशेती

    मी माझे शेतात 3 वर्ष पहीले
    ओढा च्या काठला 40 झाडे लावली त्याची वाढ होत नाही फक्त 1.5 फुट वाढ झाली प्रत्येक झाडावर फक्त 10 ते 12 फुटवे आहे कारण काय असेल सर रासायनिक खत पण दील शेन खत पण टाकतो दरवर्षी याला
    वाढ कमी असते करवंद झाडाला

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 2 роки тому +2

    सर आता आलो तर रोप मिळेल काय चंदन शेताभोवती लावणे आहे जरूर कळवा आरधापुर

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  2 роки тому

      सध्या आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 роки тому

    1acre mdhe kiti karvand lagwad hoil?

    • @py1955
      @py1955 Рік тому

      sadharan 400 te 450 zade

  • @swapnilbagal977
    @swapnilbagal977 2 роки тому +1

    याची रोपे भेतील का...तुम्ही रोपे विकता का?

  • @rohitpravinambedhange7111
    @rohitpravinambedhange7111 2 роки тому +1

    रोप कसे तयार करता येईल सांगू शकता का?

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  2 роки тому

      आपण स्वतः तयार करू शकता फक्त पाच ते दहा किलो करवंद मिळवणे

  • @akashumap2231
    @akashumap2231 3 роки тому

    10-20 rop pahoch kartat ka....

  • @SantoshShinde-cu4tq
    @SantoshShinde-cu4tq 4 роки тому +1

    Hyderabad la kothe market aahe. Chalu bhav kasa samjel

    • @Picoinshop
      @Picoinshop 3 місяці тому

      We buy this fruits

  • @rajeevkedar4961
    @rajeevkedar4961 3 роки тому +2

    ही बाग कोठे आहे व तुमच्या पूर्ण पत्ता मोबाईल नंबर सांगा

  • @dinkarkohale3712
    @dinkarkohale3712 3 роки тому

    Sir, shetila compund karta yeil ka

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      हो, शेतीच्या कंपाऊंड साठी तर सर्वात बेस्ट रोप आहे.. याला काटे असल्याकारण कोणताही जनावर रोप खराब करू शकत नाही...

  • @ketanjedhe2324
    @ketanjedhe2324 2 роки тому

    June 2023 sathi rope milatil ka 300

  • @dinkarkohale3712
    @dinkarkohale3712 3 роки тому

    Rosh ani biyane kothe milel

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      आमचा नंबर डिसकक्रिप्शन आहे त्यावर कॉल करू शकता...
      नाही तर ज्यांच्याकडे बाग आहे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता व स्वतः रोप तयार करू शकता..

  • @lucifermorningstar3700
    @lucifermorningstar3700 3 роки тому

    Maharashtra madhi market kuth kuth ahe hyacha?

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      भरपूर ठिकाणी आहे जस कि नगर, पुणे, सोलापूर....

  • @kishorjari1781
    @kishorjari1781 3 роки тому

    या वर रोग येते का.माझ्या शेताच्या बांधावर काही फळ काळी पडतात आणि त्यामध्ये लहान फिक्कट गुलाबी अळी असते

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      नॉर्मली यायला नाही पाहिजे..पण जर आलाच असेल तर त्यावर तुम्ही कोरायजन ची फवारणी करू शकता ....

  • @bapushendge1854
    @bapushendge1854 3 роки тому

    बियाणे आणि रोपं कुठे भेटतील?

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      कोणी शेतकरी बी देईल तुम्हाला..त्यातून तुम्ही स्वतः रोप बनऊ शकता.

    • @Royal-py4mq
      @Royal-py4mq 3 роки тому

      Jadhao

    • @Royal-py4mq
      @Royal-py4mq 3 роки тому

      Warud pusad 15 ru

  • @jaywantjadhav2065
    @jaywantjadhav2065 Рік тому

    आपला फोन नंबर क
    ळवाल का?

  • @jogeshsawal3621
    @jogeshsawal3621 3 роки тому +1

    Mere pass 20 Sal Se karvan Ki Bagh hai lekin Abhi karwaan Todna majdur Nahin Milte Kyunki is vruksh mein bahut khate Hote Hain

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      Han kate to hote he, lekin majdur nhi milta aisa nahi he, unko pr KG acha bhav do to mil jayenge...

    • @Royal-py4mq
      @Royal-py4mq 2 роки тому

      Apka hoga to bata dejey

    • @Picoinshop
      @Picoinshop 3 місяці тому

      We buy fruits, cutting laber availabule.

  • @chandrakantkanase2971
    @chandrakantkanase2971 Рік тому

    Cranberry वेगळे फळ आहे

  • @aniketchitale2655
    @aniketchitale2655 3 роки тому

    Hyache seeds kuthe midel

  • @samadhantonde3988
    @samadhantonde3988 3 роки тому +1

    Patta sanga

  • @madhavshinde8975
    @madhavshinde8975 3 роки тому

    रोप कोठे मिलतील फोन नंबर द्यावा

  • @sattarpathan5446
    @sattarpathan5446 3 роки тому

    कॉन, नो, कृपया

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      माहिती भागात म्णजे डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल.

  • @kundanpatil9995
    @kundanpatil9995 4 роки тому +1

    Sir numbar dya

  • @arsulsumant2611
    @arsulsumant2611 3 роки тому

    तुमचा नंबर फेटका

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      आमचा नंबर डिसकक्रिप्शन आहे त्यावर कॉल करू शकता.

  • @mangeshkorpe9034
    @mangeshkorpe9034 3 роки тому

    बियाणे पाहिजे

    • @शेत-शिवार
      @शेत-शिवार  3 роки тому

      आमचा नंबर डिसकक्रिप्शन आहे त्यावर कॉल करू शकता...
      नाही तर ज्यांच्याकडे बाग आहे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता व स्वतः रोप तयार करू शकता..

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts 4 місяці тому

    Tumsa mobile number diya