Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 113

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode113
    सारांश
    ---------
    राजा शिवछत्रपती
    आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
    छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
    हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.co...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 113

КОМЕНТАРІ • 18

  • @harshalpatil4545
    @harshalpatil4545 6 місяців тому +15

    ॓शिवाजी सापडत नाही शिवाजी सापडण्यासाठी नाही शिवाजी फसत नाही, जिथे त्याला जायचे आहे तिथे तो जातो जिथे थांबायचे आहे तिथे थांबतो तेच जाणं येणं शत्रू वर अवलंबून नाही॔ what a line 🧡🚩🙏😢

  • @vrushali9599
    @vrushali9599 Рік тому +11

    Veer Shiva Kashid aani Baji Prabhu Deshpande hyana manacha mujra🙏🙏🚩🚩🚩

  • @ashoknirguda8631
    @ashoknirguda8631 5 місяців тому +2

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🙏🙏

  • @dnyaneshwarkhande1535
    @dnyaneshwarkhande1535 28 днів тому +1

    विर शिवा काशिद यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +4

    जय... शिवराय ⛳️⛳️

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 7 місяців тому

    ⚔️👑🙏अंहमप्रतापी श्री छत्रपती शिवाजी महाराज ⚔️🔥🧡🚩
    त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🥹🙏🏻😇

  • @siddharthkapse4655
    @siddharthkapse4655 Рік тому +2

    रोज दोन तरी भाग टाकावे अशी विनंती🙏.

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 6 місяців тому

    Shiva Kashid was a most fortunate man, who had the greatest fortune of sacrificing himself to save the great Maharaj. A very, very lucky man.

  • @pradiplukhe2227
    @pradiplukhe2227 5 місяців тому

    झी.चित्रमंदीर.वर.मालीका.चालु.करा.साहेब. 🙏🙏🚩🚩

  • @vinusulakhe
    @vinusulakhe 8 місяців тому +2

    Lakh melet tari chalel lakhoncha poshinda jagla pahije ….Manacha Trivar mujra Baji prabhunna aani shiva kashid la

  • @sagarghuge322
    @sagarghuge322 6 місяців тому +1

    Sidhi jaur be like:Daga huva 😝

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Рік тому

    जय शिवराय

  • @pravinpawar5490
    @pravinpawar5490 Рік тому

    जय शिवराय🚩

  • @abhijitsable5481
    @abhijitsable5481 Рік тому +2

    ल व क र 114

  • @user-eg7oj8fj1f
    @user-eg7oj8fj1f Рік тому +1

    114

  • @ranjeetpalve6701
    @ranjeetpalve6701 Рік тому

    हा भाग पुर्ण दाखवा

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 9 місяців тому

    😢 raaje

  • @dnyaneshwarkhande1535
    @dnyaneshwarkhande1535 28 днів тому

    विर शिवा काशिद यांना मानाचा त्रिवार मुजरा