Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 174
Вставка
- Опубліковано 2 лис 2024
- #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode174
सारांश
---------
राजा शिवछत्रपती
आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 174
हिंदुस्तानचे मालक फक्त छत्रपती शिवाजी महाराज ❤️
Jay mataji ki patila ji
इतिहासातील सर्वात आवडतीचा आणि अभिमानाचा क्षण हा एपिसोड बघितल्यावर उर अभिमानाने भरून येतो.
जय शिवराय 🚩
जय शंभराजे 🚩
दिल्ली च्या बादशहाला एका वाघाने दंम भरला...❤❤
Wagh nahi bhau... Sinha, Delhi chya tya Pisach Baadshahla eka Sinha ne dum dila ani Sinha pan Marathi mulkhacha, Devi Bhavanicha Sinha
जो काही आजचा हिंदुस्तान आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे, जर काही समजत नसेल तर इतीहास वाचा समजेल
त्या ओरंग्याच्या दरबारात गरजणारा एकच आमचा धाण्या वाघ छत्रपती शिवाजी महाराज बघताय काय मुजरा करा🙏
🚩दख्खन चा सिंव्ह लाल किल्यात दाहडला🚩
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
Hya ashya khillati aamhi aamchya sardaarana roz vaattoo..... Goosebumps🤟🏽🤟🏽🤟🏽🤟🏽
हिंदू हृदय सम्राट पुण्यश्लोक शिवाजी महाराज
जय शिवराय
He is Secular King ?
@@SomeoneOfficialReal No
@@SomeoneOfficialReal only hindu rhuday samrat
@@SomeoneOfficialReal shivaji maharaj the jounral of hindu forcess
छत्रपती शिवाजी महाराज 🔥🔥🔥
दिल्ली चे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गर्जनेमुळे संपुर्ण भारतीयांचा गेलेला स्वाभिमान जागृत झाला वर्षानुवर्षांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या! 🙏जय भवानी 🙏🙏जय शिवराय🙏
🚩सिंह गर्जना होती ती 🚩
Badashaha chya darbarat KILLATI UDAVANARA ekach Raja, Chhatrapati Shivaji Maharaj 🔥🔥🔥🔥
Sigma rule by Chhatrapati Shivaji Maharaj :- Enter the enemy 's house, insult him to death and get out safely.
Maza dev maza Raja shiv shambhu 🚩
नृसिंह साक्षात छत्रपती शिवाजी महाराज.👃🌹👃👌👌
येडे नुर्सिह नाही दिली चे खरे बादशाहा खरे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी खरे जीवनात हात जोडले आहेत पण मुजरा नाही हे अमोलकोलेनी शिवप्रताप movie madhe खरे दाखवले सीरियल मध्ये 1ती चुकीची गोष्ट आहे बाकी सर्व बरोबर आहे स्वराज्याचा वाघ कधीच Delhi समोर कधीच जुकले नाही मुजरा या माझ्या राजाला शिवरायांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@@kunalahire7705o
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा .
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
शिवगर्जना 🔥🔥🚩🚩🚩
यालाच म्हणतात स्वराज्याच्या मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
अखंड भारताच्या इतिहासात 800 वर्षाच्या इस्लामी पारतंत्र्यात एकमेव हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्ली दरबारात मुघल बादशहा ची लायकी काढली होती हि काही साधी गोष्ट झाली नाही 💯⚔️🚩🚩
I love shivji raja maha raj....🙏👏👏
स्वाभिमान काय असतो ते शिवरायांनी शिकवलं जय शिवराय
Mahan mahaveer shiromani matrabhumi ke saput Mughal ke kaal hindu dharam ki shan chattarpati Shivaji Maharaj ki jay ho
बाप तो बाप रहेगा 🔥🚩🚩
छत्रपती संभाजी नगर...❤
Shivaji raje jaisa leader hame chahiye...phir se Chatrapati shivaji Maharaj ki jai..
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🌺
इतिहास कोन मिटवू नाही शकतं बाप एकच
छत्रपती.🚩🚩🚩
सह्याद्रिचा सिंह गर्जाला ❤❤❤
आम्हाला स्वाभिमान राजांनी शिकवला 🙏🏻🚩
जय जिजाऊ, जय शिवराय...
Hindavi swarajya samsthapak Chatrapati shivaji maharaj kisi badasha se darta nahi🚩
छत्रपती 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
175 भाग पाठवा जय भवानी जय शिवाजी
आम्ही जनात राहू सर्वांच्या मनावर राज्य करून आमच्या मनाचा विचाराचा अंत कोणाला नाही लागू देऊ
पण आमचा राजांनी सर्व हिंदुस्तानात राज्य केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राजा शिवचाष्ट्रपति स मानाचा मुजरा
Jai Sri Chhatrapati Shivaji Maharaj
Jay shivray
lion of maharastra❤❤❤
🚩🚩🚩🚩
Aadilshaha kutubashaha egraj portugij aamchi krupa hovavi Mahnun vinvnya kratat
असा राजे महाराष्ट्रात जन्मा ला येणे म्हणजे महाराष्ट्राच भाग्य
175 वा भाग पाठवा
wow...this seems to be real agra palace...same place where this happened in reality..
जय शिवराय
Lavkar lavkar upload kara na yr asa madhech thambava lagtay episode 175,176,177 ajach krun taka sagle upload pls 🙏
Gret shiv chatrapati
175 पाठवा
❤
बाप तो बाप रहैगा
🙏
192 पाटवा
aadarniy ko unki bhasha mein jawab dene ki takat agar Kisi mein hai to vah mahan Hindu Samrat chhatrapati Shivaji musalmanon ko unki bhasha mein jawab Dene wale
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवापुढे आम्ही सगळे घातले बसून ओल्या देवापुढे आम्ही रडू तोडले हे आमचे एकता आहे आदिवासी आमचेच राज्य आहे
तुमचे आदिवासी तुमच्याकडेच राहू ध्या
आमची देवी राजमाता जिजाऊ आऊसाहेब माता आमचे देव छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव छत्रपती संभाजी महाराज
@@kunalahire7705 भारत देवतांची शिवशक्ती आदिवासी आमचे वीर जवान सैन्य आमचे भारताचे स्वतंत्र सैन्य वीर सेने आमचे जिजामाता हो साहेब भवानी शक्ती भगवंती गडावर राज्य त्यांचे राईचा पर्वत रामलीला जन्मभूमी राज्य आमचे वीर
@@kunalahire7705 गुरुजीचा आईसाहेब राईचा पर्वत खरोखर आणणाऱ्या जिजामाता आईसाहेब शिवराम राज्य घडवून आणणाऱ्या राईचा पर्वत पोटाचा गड पर्वत
jaswant singh che laiki nahvti
175, episode
भाग १७५वा पाठवा
Mongol Shahi Zindabad
मराठो ने कब कि डुबा दि तुम्हारी मुघल शाही बेटा... जय शिवशंभु 🚩🚩
वाघ कसा असंत कळाला ना
175 episode plz send
I wish there was a one-on-one dual between Aurangzeb and Chatrapati Shivaji Maharaj. We all know Chatrapati Shivajini dakhavla asta, Vagh jevha panja marto,teva kashi faat tey ani this so called Aurangzeb , mahatarya la pan mahiti hota ki apli layki kay aahe.
Aadilshaha kutubashaha egraj portugij aamchi krupa hovavi mahnun vinvnya karatat egraj firingi payi yevadhe bladya armar aamche ya tumchya mughal fujana te kadhi sadhale nahi te amhi karun dakhavale aahe
175
😂😂😂 sajda systen was abolished by Aurngzeb authentic recorded history .
Then y they r showing sajda 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Aurangzeb apne Birthday ke din hi Daat Khaa Gaya Shivaji Maharaj se😂😂
background song kute milel???
6.09 maharana prtap har gya tha man Singh se
काटा
You guys can tweet about important episode uploads
Shivaji maharaj murkh navte, badshahla tyani Purn man dila v tyana mothepna dila, khafikhan cha itihas vacha tyani ase tat udhlun dile nahi, jase ki manuvadi purandare sangto, maharajani, aurangya la purn man dila, v nantar premane tyacha kata kadhla
Nahi itihas nondh ahe yachi
Nahi उधळून लावले होते तुम्ही जे वाचले असेल ते चुकीचं असेल त्याला मान द्यायला तो ऑरंग्या त्या लायकीचा नव्हता आणि ऐक मुजरा केला नव्हता मान द्यायला समोरचा तसा लागतो महाराजांचा इतिहास बामनानी चुकीचा लिहिलांय त्यामुळे स्वराज्याचा वाघांनी कधी औरंग्याला मान दिला नाही आणि जूकले नाही याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला
बाहेरील राज्याचा मुस्लिम लोकांकडे जे महाराजांचे खरे खलिते आहेत त्यांचावर अमोल sir ni खरा इतिहास सांगितला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Pahily paun dakhva
Itnya mothya manane bolavla aurangzeb badhasah ne aani ikda par izzat kadli tyanchi
Hi Aurangzeb ani maharajanchi ekmev prateeksha bhet
Sagle bhag patwa
Mazha raja chatarpati Aurangzeb
Aurangjebache patr sakarnarya sirannich Swarajya saudamini tararani chya serial madhe pn aurangjebache patra kele hote
Aurangya la kashala maharajani mujara kela ugich
He khatakale
मुजरा केलाच नाहीये रिअल हात जोडले शिवप्रताप movie bagha tyachat khare दाखवले अमोल कोलेनी बाकी सर्व सीरियल मध्ये बरोबर आहे मुजरा च सोडून बाकी सर्व सीरियल मध्ये बरोबर दाखवले आहे दील्ही दरबारात स्वराज्याचा वाघ नकीच दहाडला भगवा स्वाभिमानी फडकला ये नकीच महराजांसारख कोणीच होऊ शकत नाही बाप माणूस होते महाराज
@@kunalahire7705mujra kela hota etihasat nond aahe
Tho kon kutra hindustancha badshah
Ik shirr shivaji bakeey to luitrey biltkariy thiy
Delhi cha he takht rakhto Maharashtra maza
Jay shivray