Desi Jugad|ऊसात बाळभरणी,भांगलणीसाठी(डवरणी) एकच यंत्र-शेतात डेमो व जोड़न्याच्या पद्धति |ISF|ShriNiwas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक
    प्रॉडक्ट मिळतील......
    कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
    wa.me/c/917219...
    आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. तरी आपण आम्हाला व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.☎️:-7219164566
    उपयुक्त माहिती खालीप्रमाणे
    1)1 व्यक्ती 1 एका दिवसात 1एकरची बाळ भरणी करू शकतो.
    2)वापरायला सोपे , पूर्ण मजबूत लोखंडी साहित्य,
    3)आपल्या उंची नुसार कमी - जास्त करता येते.
    4)लहान पणी बाळबांधणी केल्यामुळें फुटवे जोमदार येतात.
    5)खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होते.
    6)1ते 2 इंच मातीची भर देऊ शकतो.
    7)रासायनिक व सेंद्रिय खत उसाला देऊन बाळ बांधणी करावी जेणकरून सर्व खत मातीआड होइल.
    8)ऊसाच्या फुटव्यची संख्या मर्यादित राहते ,मर रोपानची संख्य कमी होते.फुटवे जोमदार येतात.
    9)ऊसाची एक समान वाढीसाठी व जाडीसाठी बळभरणी करणे महत्त्वाचे आहे.
    10) सायकाल कोलपे, बळभार नांगर, फास, 3 वस्तु मिळतील.
    वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
    कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
    wa.me/p/438025...
    🙏🏻नमस्कार🙏🏻
    आपल्या Indian Samarth Farmer या UA-cam चैनलला subscribe करा 🙏
    • भुईमूग शेंगा फोडणी यंत...
    आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

КОМЕНТАРІ • 176