#माही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 4 дні тому +1

    खूप छान विडीओ 👍👌
    खूप छान गंमती जमती. असे आनंदी रहा.
    हिच भगवंता चरणी प्रार्थना. जयभीम 🙏
    माही ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantpandit7289
    @prashantpandit7289 10 днів тому +1

    सुख दुःखाचे डोंगर,, हासुनी पार पाडती आशी संसाराची जोडी ,,करोडो मधे एक आसती,,
    खुप सुंदर गमतीचे संवाद,, घरातील घरपण लय लय भारीच,👌👌👍👍🙏🙏

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 11 днів тому +2

    कोमल छान व्हिडिओ मी हसले छान काॅमेडी असेच आनंदी रहा😊❤🎉

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 11 днів тому +1

    कोमल अशीच आनंदी रहा

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 11 днів тому +1

    खूप खूप छान विडीओ आहे आजचा

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 9 днів тому +1

    मला खरच वाटल वाघ आला घराच्या बाहेर ताई तुम्ही हासले बर स्वपन आहे भाऊ काळजी घ्या 🌹🌹🍫😂😂

  • @mayakalloorkar9606
    @mayakalloorkar9606 11 днів тому +2

    कोमल अशीच आनंदी समाधानी सुखी रहा बेटा छान विडीओ टाकतं जा सुखाचा संसार कर ❤लव यु बेटा कामैट उत्तर दे

  • @SeemaLondhe-zp6kq
    @SeemaLondhe-zp6kq 11 днів тому +3

    माही कुठे गेली

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 11 днів тому +2

    चांगलीच मज्जा केली ताई दाजी ची

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 11 днів тому +1

    कोमल ताई दाजींची मजा घेतली छान व्हिडिओ ❤❤

  • @lalitawadekar5068
    @lalitawadekar5068 11 днів тому +1

    आजचा विडियो छान होता

  • @user-pj2dz3ui8b
    @user-pj2dz3ui8b 11 днів тому +1

    मग रात्रीचे झोपेत ओरडला का मग जोरात का स्वप्न बघितले म्हणून