अगं ताई...... तू गोड बोलते..... लाडोला दाखवतेस........ खूप झालं........ तुझी प्रत्येक personal गोष्ट विचारायचा आम्हाला अधिकार नाही...... आणि तुझा स्वभाव मोकळा आहे......तू सर्व सांगते चांगल्या मनाने........ म्हणून त्याचा किती फायदा घ्यायचा...... ज्याचं त्याने ठरवावं...........
अनिता लाडू किती ग गोड आहे खुप छान सर्व पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर सांगू नको राग मानू नको तुझ्या हिताचे सांगते बाकी तुझी मर्जी लाडोची अॅक्टीविटी दाखवत जा खुप छान वाटते😊❤
जीवन हे असेच आहे उनसावल्यांचा खेळ यातून जो तरला तोच पुढे गेला आणि तुझा स्वभाव छान आहे मनमोकळा अशीच रहा . फक्त आता नवरा मुलगी मुलं हेच तुझं विश्व आहे मुलं त्यांच्या पायावर उभे राहिले की तुझी काळजी संपली . मुलगी खूप लहान आहे तिला पण चांगलं शिकव पायावर उभ कर ह्या धावपळीच्या जगात दिवस पटकन निघून जातात
ताई तू एका व्हिडिओ मध्ये सांगितले तुझे mr Kolkata ka सोडत नाही तू म्हणाली त्यांचा जॉब आहे Ok no problem मग job Kolkata madhe tar tumi ekayra ka नाही राहत
आज चांगला मेकप केला लाडोने. स्वस्त आणि मस्त 😃👌खरच खुप फुल टाइम पास आहे. लाडो म्हणजे.खुप गोड आहे ग ती. 👌👌👌मुलींना निसर्ग तहाच संसाराची आवड असते. 😊🧚♀️🧚♂️🧚♀️
अगं ताई...... तू गोड बोलते..... लाडोला दाखवतेस........ खूप झालं........ तुझी प्रत्येक personal गोष्ट विचारायचा आम्हाला अधिकार नाही...... आणि तुझा स्वभाव मोकळा आहे......तू सर्व सांगते चांगल्या मनाने........ म्हणून त्याचा किती फायदा घ्यायचा...... ज्याचं त्याने ठरवावं...........
अनिता लाडू किती ग गोड आहे खुप छान सर्व पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर सांगू नको राग मानू नको तुझ्या हिताचे सांगते बाकी तुझी मर्जी लाडोची अॅक्टीविटी दाखवत जा खुप छान वाटते😊❤
श्री स्वामी समर्थ.लाडोची नजर काढत जा.आणि लाडोला बोट चोखू देऊ नको.ओठ आणि दात पुढे येतात.छान . काळजी घे.
ताई मला तुझे सर्व व्हिडिओ आवडतात . लाडो खूप छान बोलते ❤
जीवन हे असेच आहे उनसावल्यांचा खेळ यातून जो तरला तोच पुढे गेला आणि तुझा स्वभाव छान आहे मनमोकळा अशीच रहा . फक्त आता नवरा मुलगी मुलं हेच तुझं विश्व आहे मुलं त्यांच्या पायावर उभे राहिले की तुझी काळजी संपली . मुलगी खूप लहान आहे तिला पण चांगलं शिकव पायावर उभ कर ह्या धावपळीच्या जगात दिवस पटकन निघून जातात
अग मुलीला काही करू देते ती लाडावून जाईल. होते म्हणून ती काही करते, लहान आहे खरे आहे पण शिस्त हवी.
ताई तू एका व्हिडिओ मध्ये सांगितले तुझे mr Kolkata ka सोडत नाही तू म्हणाली त्यांचा जॉब आहे
Ok no problem मग job Kolkata madhe tar tumi ekayra ka नाही राहत
मी तुमचे video काल continue 8 तास पहिले.
लाडो खुपचं छान आहे ताई खुप प्रेम करते तुमच्या वर
लाडू खूपच गोड आहे अनिता तुझा स्वभाव खूप मोकळा आणि सरळ आहे
आज चांगला मेकप केला लाडोने. स्वस्त आणि मस्त 😃👌खरच खुप फुल टाइम पास आहे. लाडो म्हणजे.खुप गोड आहे ग ती. 👌👌👌मुलींना निसर्ग तहाच संसाराची आवड असते. 😊🧚♀️🧚♂️🧚♀️
तुझ्या mr यांचं गाव कोणते, आणि ते कोणता जॉब करतात
Nice vlog.....sweet Lado ❤❤❤
Tai tuze vedio asech chan chalu thew...tuzy ashy wagny bolny mule mhanje mokaly swabhawa mule tula khup sunder support milt ahe congrats tai🎉😊
ताईतुमची तिन्ही मुले खूप छान आहे
अनिता माहेरचे आडनाव पवार
पाहिले सासरचे आडनाव deore
2nd सासरचे आडनाव काय आहे सांगणार का
😂😂 कीती उचापती
लाडो ने गोष्ट मागितली आणी लगेच दिलीस असे करू नकोस.सवय लागते तुला हे आता नाही नंतर कळेल तुला कदाचित राग येईल पण हे सत्य आहे
Very true
अगदी बरोबर
लाडू किती गोड ग तू❤करामती करते वेळ कसा भरकन जातो ना लहान मुलं घरात पाहिजे पर्सनल गोष्टी सर्व सांगू नये
Tumacya mulich nav Kay ahe
ताई लाड खूपच छान बोलत आहे नाईस बाळा
अग.अनिता.मुदाच.बोल.टाईपास.नको
Watchtime kas vadhnar mag
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
Tumhi khup khup chan bolata...
ताई तुम्ही संगमनेर मध्ये कुठे राहता मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
आत्ता मी संगमनेर ला नाहीये कोलकत्ता ला आहे
खुप संघर्ष करावा लागतो आहे ताईना
तुझे मिस्टर मराठीच आहेत का
बंगाली आहेत ताई चे मिस्टर
Tai khup manmokali ahes g
तु आता कुठल्या गावात राहतेस आणी सासर कोणते आहे नवरा काय काम करतो
ताई home tour kadhi दाखवणार
बाई लाडु कशी ऐवढी हुशार मस्त मेकप करते चांगला टाईमपास आहे
Tai एवढी good aahe rag कशाला येईल lado ❤
Khup chan aahe lado🎉
लाडो मस्तच ❤❤❤❤❤
खूप छान बोलते lado
Nice 👌👍
मी संगमनेर मध्येच राहते
ताई खूप छान ब्लॉग ❤
खुप काॅन्फिडन्स ती खुपमस्त बोलते
Nice vlog dear 💓 ladoo God bless you beta ❤...tumche me aaplya side ch aahet ka? MH ?
लाडो खुपचं छान 😘😘😘🌹🌹💖
ताई तुमचं सासर बिहार च आहे का??
ताई तुम्ही तुमच्या पहिल्या सासूबाई नां पुन्हा कधी भेटायला गेला होता का
त्यांनी त्यांच्या नातवांना मोठं झाल्या वर कधी पहिले आहे ka
हो जात असते मी पहिल्या सासरी
Congratulations advance 13k
Thank you
ताई आज हारितालीका आहे तुला शुभेच्छा
तुम्ही तिच्याशी मराठीत का बोलत नाही
भाग 1/2/3/4/5 बघा समजेल 🙏🙏
Sri Swami samartha bless you 🙏
लाडु गणपती बाप्पा मोरया लाडू
Tai viraj sobat contact zhala ka... Kasa aahe to...
उद्या दिसेल विराज वीडियो call वर
Ok tai
Tumchya mrs cha job kay aahe
Hii tai ,tumchi Mulagi hindi ka bolate
भाग 1/2/3/4/5 बघा ताई त्यात सांगितले आहे मी 🙏
ताई तूमची जात कोणती आहे
मराठा
लाडोचे पप्पा चे फोटो दाखवाना
👍👍👌👌 ladu kub Chan hai 👍👍👌
ताई मला तर लाडो 4 वर्षाची वाटते
December 14 la 3 purn hoil
Bangali vidya aahe tula pan ...
Ladosathi❤
अनिता तुझा मोकळा स्वभाव आहे जे आहे ते खर सागंते म्हणून व्हिडिओ बघायला आवडतात .. साहिल सोबत खेळत नाही कां लाडो? बिना खर्चिक मेकप छान आहे.. 😂😂..
साहिल काय करतो बोलत रहा त्याच्या शी
हाय ताई
Tumche husband marathi aahe na...
Ho
Lado ch original name kay Ahe tai
सानवी
लाडू खूप हुशार आहे
Jast chatri ahe hi,title nusar kahich bolat nahi
😂 kiti cute ahe lado
Lado khoop hoshiyar aahe❤❤❤❤
Nice
Ladoo kitti gode aahe ga aanu khup chan bolte ❤😂😂
😂😂😂😂
First like
Tumche mister dakhva na te kay kam kartat please sanga
खुप छान ताई लाडो
Nice😂😂
लाडो खूप छान बाळ आहे
आमचा लाडोबा मस्त
Anita tikali jara var lavat जा naka var disty same ladoo chi pan
अनिता आईकडे गणपती येतात का
तुझ्या सासरी येतात का
हो मी कोलकत्ता ला पण गणपति ठेवते उद्या दाखवल वीडियो मधे सर्व
लाडो ❤