तुम्ही सांगा मला तर माहीत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @DipaliGholave
    @DipaliGholave 4 дні тому

    अगं राधे मोबाईल मध्ये कॅलेंडर नाही का

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 4 дні тому +1

    जर त्याने माफी मागते तर खरनाव काय सांग म्हनावे कारनं सगळे जातपात विसरुन व्हिडिओ पहातात यांमुळे तुझ्या व्हिडिओ वर जातपात चालु होऊन बसेल आणि ते कधी नाहीं झाले पाहिजे पोलीसांना ती कमेंट दे शिव्या देने कायद्याने गून्हा आहे

  • @FarooqShaikh-b3c
    @FarooqShaikh-b3c 4 дні тому +1

    Nic. Tae

  • @bm.sinalkarsinalkar5503
    @bm.sinalkarsinalkar5503 4 дні тому +2

    अग राधा तुज देव घर कुठे आहे

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 4 дні тому +2

    घट 3 तारखेला बसत आहे आणि दसरा 12 तारखेला आहे 😊

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t 4 дні тому +1

    तुमच्यात देव घर नाही ताई

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 4 дні тому +1

    त्या शिव्या देनार्याची ओळख काढ त्याला धडा शिकव असे एकामूळे सर्वांना बोलु नका आणि बूरखा जाती वै काढू नका कारन सगळेच जातीभेद विसरून व्हिडिओ पहातात जे कोन आहे त्याला जर असे सोडले तर तो अजून जातभेद वाढवेल त्या मुळे आत्ता च आबशन घ्यावी

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 4 дні тому +1

    राधाबाई हे बघ आम्ही तूझै व्हिडिओ बघतो आवडले तर लाईक करतो नाही तर तुला चांगले वाईट दोन शब्द कमेंट करुन सोडून देतो आशा शिव्या तुला नेहमी बायकाच देत असतात कारन त्या कमेंट आम्हाला पन दिसतात हे फक्त आता तुला जातीधर्माबद्दल भडकावून देत आहेत तरी तु सरळ ती कमेंट पोलीस ला दे पाच एकशे रुपये जातील पन तुला खरी हकिकत कळने गरजेचे आहे

  • @panchashilagajbhiye403
    @panchashilagajbhiye403 4 дні тому +1

    Calendar ghe

  • @ThakareThakare-gl2yh
    @ThakareThakare-gl2yh 4 дні тому +1

    बाथरूम जवळ माती टाकलीय तिथे टाक ताई धने कोथिंबीर होईल

    • @radhabhalerao
      @radhabhalerao  4 дні тому +1

      @@ThakareThakare-gl2yh हा ताई

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 4 дні тому +1

    एवढी तरी तु समजदार आहेस की चोर चोरी करताना आपले नाव लिहून चोरी करत नाही कारन कायदा सगळ्यांना माहीत आहे स्पष्ट एवढे नाव टाकून कोन पुरुष एखाद्या स्त्री ला अशा शिव्या देत नाही हे तुला उंचावरुन देत आहेत

  • @chhayachakane8788
    @chhayachakane8788 4 дні тому

    Aag tuji sasu gt bsvty tri Tula mahiti nahi ka

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 4 дні тому

    3 तारखेला घट बसतात

  • @Dr_rida
    @Dr_rida 4 дні тому

    Ghat mens kay astoo

  • @Dr_rida
    @Dr_rida 4 дні тому

    ❤❤❤

  • @divyangdhyasvikas8093
    @divyangdhyasvikas8093 4 дні тому

    रोजची काम झाली वाटत