किती तो अट्टाहास किती जीवाची घालमेल आणि किती तो खोटेपणा कशासाठी बंडलबाज माणूस आहे एवढं लक्षात ठेवा😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 300

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 12 днів тому +45

    मनोज जरांगे 288 उमेदवार देणार नाही कारण पवारांच नुकसान होईल.

    • @vishwassanap7527
      @vishwassanap7527 10 днів тому +1

      १ सुद्धा देऊ शकत नाही कारण यात राजकारण दिसतंय

  • @Connect.44
    @Connect.44 12 днів тому +34

    हि ताईच त्या नीच शरद पवार यांच्या नोकर फरांगे ल धडा शिकवणार

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go 12 днів тому +71

    ताई, तुम्ही ह्या ढोंगीचा बारकाईने अभ्यास केला आहे ह्यापेक्षा तुम्ही एवढ्या मोठ्या षडयंत्रावर न घाबरता बोलता, ह्या नारीशक्तीला सलाम!

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 12 днів тому +26

    शरद पवारांच चोख पणे काम बजावत असल्यामुळे जरांगेची आता भरपूर आर्थिक प्रगती होईल.फडणवीसांना दम देणे, धमकी देणे,शिव्या देणे भरपूर प्रकार केले.पण हे सर्व लोकांच्या लक्षात आलं पण दादागिरीमुळे लोकं गप्प आहेत.

  • @savitasreceape9934
    @savitasreceape9934 12 днів тому +31

    शरद पवार चा माणूस आहे जरांगे

  • @dev9623
    @dev9623 12 днів тому +58

    उद्या बायकांना बोलावून रडारड करवून भावनिक नाटक करणार जरांगे आणी महिलांच्या आग्रहावरून पाणी पिणार hi स्क्रिप्ट आहे 😂😂😂

  • @appakute6084
    @appakute6084 12 днів тому +71

    जरांगे यांचे आंदोलन पूर्ण राजकीय झाले आहे 🎉🎉बारामती चा आदेश तंतोतंत पाळत आहे

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 12 днів тому +34

    . सगळ्या मागण्या मान्य झाले तरी जरांगे उपोषण कशासाठी करतोय काय समजत नाही

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 12 днів тому +35

    ताई सुशिल कुलकर्णी चा कालचा व्हिडीओ पण खूप छान आला आहे.खूप छान.

    • @govindaghav9399
      @govindaghav9399 12 днів тому +7

      हो पोल खोल केली

  • @milinddandekar964
    @milinddandekar964 13 днів тому +103

    ताई रोहित पवार आणि राजेश टोपे ह्याचे लोकच त्यांच्याच सांगण्यावरून सोशल मीडिया वर लोकांना शिवीगाळ आणि विकृत बोलतात

  • @vinwork4-gr7du
    @vinwork4-gr7du 12 днів тому +30

    जरांगेंचे नाव महाराष्ट्राला ऑगस्टमध्ये कळलं आणि ऑक्टोबरपर्यंत सिनेमा तयार त्याचवेळी लक्षात आले जरांगेंच्या मागे मोठी आर्थिक शक्ती आहे. न्यूज चॅनलवर रोज जरांगेना दाखवायला करोडो रूपये खर्च केले जात आहेत.

  • @Nagnath217
    @Nagnath217 12 днів тому +10

    ताई मी मराठा आहे पण जरागे हा शरद पवार यांच्या माणूस आहे.. म्हणून
    माझं मत फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनाच...

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 12 днів тому +37

    हे राजरत्न आंबेडकर एकदा पाकिस्तान
    मध्ये गेल्यावर तेथे भारता बद्दल काय काय बोलले याची व्हिडीओ क्लिप खूपच व्हायरल झाली होती काही वर्षांपूर्वी.

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 12 днів тому +51

    पहिले तुमच्या हिंमतीला त्रिवार सलाम
    जारांगेबद्दल खूप आदर आणि कौतुक होत लोकांना पण लोकसभेपासून त्यांनी लोकांचा विश्वास गमावला त्याचे ऐकून लोकांनी जी मतदान केले त्याचे त्याच मतदारांना पश्चाताप होत आहे त्यामुळं जरांगेची किंमत कमी झाली,विश्वास गमावला आणि गोरगरीब मराठ्यांची ews आरक्षणही घालवले

    • @subhasha.mahajan6820
      @subhasha.mahajan6820 12 днів тому +7

      100% सहमत दादा .

    • @ckpatekar
      @ckpatekar 12 днів тому +4

      अगदी बरोबर बोलले भाऊ

  • @dipakwalke583
    @dipakwalke583 12 днів тому +11

    सर्व मागण्या मान्य, तरीही उपोषण का, निवडणुकी पर्यंतच हा विषय पेटता ठेवून महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 12 днів тому +19

    ताई हा माणूस फार हेकेखोर आहे फक्त स्वतःला महान समजतो याने समाजाचे वाटोळे केले हे कधी समाजाला समजणार

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 12 днів тому +15

    ते रत्न नाही ते कोळसा आहेत. पाकिस्तान प्रेमी

  • @SunitaPatil-w3x
    @SunitaPatil-w3x 12 днів тому +33

    ताई तुम्ही अगदी परखड व छान बोलत आहात असेच नेहमी परखड विचार मांडत राहा हा जरंगे माणूस अतिशय घाणेरड्या वृत्तीचा विकृत मनाचा आहे ह्याला तुरुंगातच टाकावे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 12 днів тому +6

      सलाम खरे पाटील शोभतात तुम्ही

    • @bharatshelar59
      @bharatshelar59 8 днів тому

      ताई तुम्ही खरं बोलता .

  • @rishikeshpatil8723
    @rishikeshpatil8723 13 днів тому +55

    ताई तुम्ही अगदी खरे सांगत आहेत.
    लोक आता जागरूक झाले आहेत.
    आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की नक्कीच समाजाची जी दिशाभूल सुरू आहे ती सर्वांनसोर येईल आणि जे थोतांड चालवले आहे ते निश्चितच बाहेर येऊन हा केलेला खेळ संपेल.
    जय भवानी, जय शिवराय.

  • @anantnimbalkar-ir3vl
    @anantnimbalkar-ir3vl 13 днів тому +28

    ताई, तुमचे विचार ऐकावेसे वाटतात पण तुम्ही लवकर लाईव्ह येत नाहीत.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 12 днів тому +15

    एकदम बेस्ट ताई jarange नावाचे माकड त्याच्या हाती कोलीत मिळाले लोकनायक होता होता झाला माकड

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 13 днів тому +36

    टोळी सक्रिय असते, ते भीती दाखवितात. Social media वर

  • @RahulGite-z6w
    @RahulGite-z6w 12 днів тому +21

    खरी राणी लक्ष्मीबाई आहे वानखेडे ताई धन्यवाद गिते संदिप जालना

  • @dnyanobaambhore4339
    @dnyanobaambhore4339 12 днів тому +18

    वानखेडे ताई तुम्ही अगदी खरोखर बोलता खासदारकी वारंवार शब्द पलट कधी म्हणतोय कधी म्हणतोय उमेदवार पाडायचे

  • @seema2695
    @seema2695 12 днів тому +12

    राजश्रीची भाषा ही खानदानी मराठा मुलीची मर्यादशिल भाषा आहे, to the point बोलते आहे.

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 13 днів тому +79

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे मविआ राजकारण करत आहे🙏

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 12 днів тому +9

    ताई तूम्ही आमच्या जिजाऊच आहात. कारण इतकी गिधाडं आली पण तुम्ही मागे वळून पाहिले नाही.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 12 днів тому +9

    उपोषण आंदोलन राजकीय फायदा.. सत्ताधारी पक्षाला कसं अडचणीत आणायचे... प्रभावी फॉर्म्युला.... ताई जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 13 днів тому +21

    ताई तुमच्या लढ्याला यश मिळो👍 🙏

  • @vishaldamodar
    @vishaldamodar 13 днів тому +22

    खरं खरं खरं खरं
    तुम्ही बरोबर बोलता परंतु
    ज्यांना कळत नाही त्यांना टोचतय

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 13 днів тому +35

    ताई तुमच एकदम बरोबर आहे यापुढे जनतेला कळुन चुकल जरांगे किती लबाड आहे

  • @YouTubeJay9766
    @YouTubeJay9766 12 днів тому +10

    ताई तू वाघीण आहेस एवढं खरं सांगूनही समाजाला पटत नाही.जे खरं आहे ते एक दिवस उघड होईल मगच समाजाला पश्र्चाताप होईल

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 13 днів тому +55

    Media फार व्हिडिओ फेरफार करून गर्दी दाखविते. सगळे आभासी जग निर्माण केलें जाते. काही चॅनेल विधान सभे नंतर बंद पडतील स्तुती पाठक चॅनेल...

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 13 днів тому +28

    ताई जरांगे ला त्याच्या जळचे लोक राजकारण त याव मागे लागले आहेत पुर्ण गोष्ट आम्हाला एका जरंगे जवळच्या एका व्यक्तीने सांगितले आहे शंभर टक्के जरांगे ला राजकारणात याव लागले खर्च केलेले लोकांना आमदार होऊ वाटतं वाटयं बाकी समजून घ्या 😊

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 13 днів тому +38

    ताई ही बारामती चि तुतारी आहे

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 12 днів тому +13

    आत्ता पहिल्या सारखी गर्दी नाही .

  • @DnyaneshwarPawar-nn2cr
    @DnyaneshwarPawar-nn2cr 13 днів тому +21

    बरोबर 👍👍👍👍 उपोषणाच हत्यार बोथट झाल आता 😂😂😂😂

  • @KailasPatil-f1m
    @KailasPatil-f1m 12 днів тому +15

    ताई तुम्ही अगदी सत्य बोलतात.

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 12 днів тому +16

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 12 днів тому +8

    आता जरागेला कोणीच विचारत नाही कारण त्याचा डाव ओळखला तुतारी वाजवने शभंर कोटी भेटले

  • @namdevkute5610
    @namdevkute5610 12 днів тому +20

    संगीता ताई तुमच्या विचाराला सलाम

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 12 днів тому +7

    थाई तुम्हीसुद्धा खरोखर खूप थान व्हिडिओ बनवतांना ❤❤❤

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 13 днів тому +18

    श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुदेवदत्त

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 13 днів тому +23

    जय जय श्रीराम

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 12 днів тому +5

    आता जरागे सोबत फक्त शरद पवाराची माणसे आहेत आणी पैसा शरद पवाराच आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 13 днів тому +18

    आजचा व्हिडिओ उत्तम झाला आहे ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 12 днів тому +27

    ताई जिजाऊ ची खंबीर लढाऊ लेक आहे.सत्यमांडले ताईसाहेब

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 13 днів тому +52

    राजश्री ताईचे हार्दिक आभार. एक आदर्श उपोषण करून दाखविले. चिखलफेकीचा सामना करावा लागला.

  • @ckpatekar
    @ckpatekar 12 днів тому +4

    उदय निरगुडकर पत्रकार जरंग्याला कश्याला भेटायला जातील

  • @shankargade5349
    @shankargade5349 12 днів тому +41

    मुख्यमंत्र्यानी याच्यावर sit दाखल केली पाहिजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 13 днів тому +35

    एकच खरी रणरागिणी 💐💐💐🙏

  • @NamdeoBhise-gx9mw
    @NamdeoBhise-gx9mw 12 днів тому +11

    विधान सभेचे गाजर दाखवून दिलं

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 13 днів тому +17

    राजश्रीचे उपोषण तिची भाषा खूप छान. आपल्याला सरकार कडून मिळवायचे असेल तर चचाॅ करावी लागते. पण...ला तस नकोय.

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037 12 днів тому +6

    Very.. very nice

  • @vishaldamodar
    @vishaldamodar 13 днів тому +24

    झाशीची राणी फुलनदेवी
    यापलीकड हिंमत आहे तुमच्या मधे
    हीच खरी महिलेची ताकद

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 12 днів тому +5

    ताई समाज समाज ते वारांवर म्हणतात पण १८ पगड जातींचा मिळून तों होत आसतो. मग हे काय आहे ते १८ पगड जातीसाठी आहे कां ?

  • @ShreeramBadhe
    @ShreeramBadhe 12 днів тому +18

    ताई तुमचे असंख्य भावू आहे तुमच्या पाठीशी

  • @Nagnath217
    @Nagnath217 12 днів тому +6

    मराठा आसणारयानीच like करावे... please

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 12 днів тому +6

    ग्रेट ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 13 днів тому +31

    तेथे किती गर्दी आहे हे कोण दाखवत नाहीत, दोन दिवसांत ताप चार लोक आधार घेऊन नेतात (कोठे माहिती नाही कदाचित 90 मारायला) बायका आता मुख्यमंत्र्यांला शिव्या, धमकी देत आहेत, बायकांना घरी काम नाही का

    • @somnathshipate4216
      @somnathshipate4216 12 днів тому +3

      ​@@seema2695 अगदी बरोबर,मुळात हा समाजच अदबशिर, आब राखून वागणारा आहे अशी प्रतिमा आहे पण सध्याच्या घटना पाहता या प्रतिमेला धक्का बसतो आहे.

    • @seema2695
      @seema2695 12 днів тому

      ​@@somnathshipate4216 अगदी अल्प शिक्षित खानदानी मराठा बायका सुद्धा किती सुसंस्कृत असतात हे पाहायचे असेल तर एकदा आमच्या कोकणात जाऊन पहा.

  • @Ashok-cr1ng
    @Ashok-cr1ng 12 днів тому +5

    ताई आपण योग्य माहिती देत आहेत आपण परखड भुमिका मांडता सलाम

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 12 днів тому +9

    ताई सलाम तुमच्या हिंमतीला

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb 12 днів тому +2

    Ana hajarenche uposhan desh hita karita asayache..... Jarange che uposhan deshdrohin sathi fayadeshir.

  • @mohanphadke4413
    @mohanphadke4413 11 днів тому +2

    प्रवाहाविरुद्ध पोहायला धाडस लागतं आणि ते तुमच्यामध्ये आहे ताई.मानलं बुवा तुम्हाला.अशाच अनेक व्हिडिओंची वाट पहात आहोत आम्ही.

  • @maheshmangade8263
    @maheshmangade8263 12 днів тому +5

    चांगलीच ठासतंय ताई त्या चपटी जरा नंगे ची 😂😂😂😂😂😂😂

  • @amolkadam3996
    @amolkadam3996 6 днів тому +2

    Jarangyani nak kapal marathyanch

  • @ropan5577
    @ropan5577 12 днів тому +5

    Tai Barobar Boltat.🚩Jay Jijau Jay shivray🚩

  • @KailasPatil-f1m
    @KailasPatil-f1m 12 днів тому +7

    निवडून येई पर्यंत उपोषण होडायच आहे

  • @wagh-o7g
    @wagh-o7g 12 днів тому +5

    ❤❤❤🎉🎉🎉great

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 12 днів тому +5

    वास्तववादी चित्रण मांडले आहे ताईआपला संपर्क नं द्यावा

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 12 днів тому +9

    धनंजय मुंडेंनी लगेच सांगायला पाहिजे होते की मी गेलोच नव्हतो जंरागेला भेटायला

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 6 днів тому +1

    Jarange ..तुमच्याकडे दम असेल तर 288 seats उभा करा...बघू किती seats निवडून येतात

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 13 днів тому +9

    खर आहे

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 5 днів тому +1

    धन्यवाद ताईसाहेब एक नंबर

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 12 днів тому +6

    त्यांच्या चपटी बद्दल काही सांगा की ताई

  • @kiransanap8915
    @kiransanap8915 12 днів тому +2

    अगदी सुंदर ताई.... बरोबर बोलताय तुम्ही

  • @chandrakantv.4280
    @chandrakantv.4280 12 днів тому +2

    तुमच्या डेरिंग ला सलाम 🚩

  • @आम्हीनगरकर-श2ड

    अभिनंदन ताई

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 12 днів тому +4

    ताई तुमच ऐकदम बरोबर आहे

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 12 днів тому +4

    ताई महा विकास आघाडी म्हणू नका ती माझा विकास आघाडी आहे

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 12 днів тому +2

    मराठा आरक्षणाचे दुषमण तुम्हाला लाईक करतात.

  • @pratapjoshi4057
    @pratapjoshi4057 13 днів тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब

  • @daulatkhandagale730
    @daulatkhandagale730 12 днів тому +9

    ताई लढत रहा

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 12 днів тому +5

    संगिताई रॉक 🎉🎉🎉

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 11 днів тому +1

    लज्वतायला पाहिजे जुने व्हिडिओ टाकायला

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 12 днів тому +4

    जरागे ऐक दिवस पुर्ण समाजाला फसवणार शरद पवाराच सरकार आल की बसा थंडी करुन

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 13 днів тому +7

    जय जिजाऊ ताई

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 11 днів тому +1

    राजरत्न आबेडकर ल कुणी ओळखत नाही

  • @santoshshetkar3511
    @santoshshetkar3511 12 днів тому +6

    jarange sharad pavaranche bujgavne aahe

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 12 днів тому +3

    या माणसाला पैसा शरद पवार लुटलेले खोके देतो देशमुख जेलमध्ये होते जमा झालेला पैसा येतोय बाहेर मुलगी खासदार आहे येतोच की याला पण पैसा येतोच

  • @DHARMARAJBABAR-b8t
    @DHARMARAJBABAR-b8t 6 днів тому +1

    ताई साहेब चालु उपोषण सोडुन पळाले
    व कोणतेच मुख्यमंत्री , मंत्री,संत्री.आमदार ,साध्ये ग्राम पंचायत सदस्य उपोषण सोडविण्यास आले नाही
    हे मात्र जनतेला कळाले नाही

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 10 днів тому +1

    जय हिंदू राष्ट्र।

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 12 днів тому +3

    ताई काही नाही जादूच्या गोधडी ची कमाल

  • @deepakdevkule8830
    @deepakdevkule8830 12 днів тому +2

    ताई खरंच तुमच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे,जे सत्य आणी सत्य च बोलत आहात,

  • @babughandghule2643
    @babughandghule2643 12 днів тому +3

    बरोबर आहे ताई

  • @santoshmohalkar1433
    @santoshmohalkar1433 10 днів тому +1

    संगिता ताई काहीच चुकीचे नाही

  • @vasudevdeshpande8544
    @vasudevdeshpande8544 11 днів тому +1

    शरद पवारांचा माणुस 1000%

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 12 днів тому +3

    जयश्री राम ❤❤❤

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 12 днів тому +4

    तूतारीचा जरागे आहे

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 12 днів тому +3

    Jarange I aarakshanache vatole kele aahe