फक्त्त याच रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत धान्य | Free retion in maharashtra 2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 344

  • @viralinmaharashtra9919
    @viralinmaharashtra9919 4 роки тому +15

    व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या GR ची लिंक आहे. लिंक वरती क्लिक करून जीआर डाऊनलोड करून घेऊ शकता

    • @RaviSharma-br3ks
      @RaviSharma-br3ks 4 роки тому

      I have not received any ration till now after having orange card. I visited shopkeeper on many occasions. Pl look into the matter.

    • @mohammedshaikh5560
      @mohammedshaikh5560 4 роки тому

      @@RaviSharma-br3ks) r

    • @amosphalke5408
      @amosphalke5408 4 роки тому

      Keshre kard banun chr varsh zale ajun reshan ka nahe milay ???????

    • @MH11SATARA007
      @MH11SATARA007 3 роки тому

      @@amosphalke5408TV z!

  • @MiMRaj782
    @MiMRaj782 4 роки тому +1

    Ty Bhai Aap Bahut Acchi Malumat Dete Hai isse garibo ka fayda hua

  • @jadhav1461
    @jadhav1461 4 роки тому +3

    उत्पन्न नुसार राशन कार्ड चा रंग कोणता असतो याविषयी व्हिडिओ बनवणे.
    म्हणजेच पिवळ्या राशन कार्ड चे शेवटचे वार्षिक उत्पन्न किती असते, साधारणता पन्नास हजारापेक्षा एक रुपया जरी वार्षिक उत्पन्न जास्त झाला तर तो रेशन कार्ड दुसऱ्या रेशन कार्ड म्हणजेच केसरी रंगात जातो.
    तसेच केशरी राशन कार्ड चे सुरुवातीचे वार्षिक उत्पन्न किती असते व शेवटचे वार्षिक उत्पन्न किती असते.
    सफेद रेशन कार्ड धारकांचे सुरुवातीचे वार्षिक उत्पन्न किती असते.
    जनतेचा चुकीचा गैरसमज झालेला आहे. काही कारणास्तव त्यांचे रेशन कार्ड वर उत्पन्न पाच लाख, तीन लाख , दोन लाख लिहिलेला आहे परंतु त्यांचं रेशन कार्डचा रंग केसरी आहे. त्यामुळे हे लोक पण रेशन कार्डच्या दुकानात गोंधळ घालत आहेत.
    कोणत्या रंगाच्या रेशन कार्ड ला कोणती सुविधा आहे याविषयी पण त्यामध्ये सविस्तर सांगणे.

  • @ajayjadhav6070
    @ajayjadhav6070 4 роки тому

    Shetkari labharthi reshan carddharkana mofat tandul milat nahi ka?

  • @vishnubaraf7121
    @vishnubaraf7121 4 роки тому +1

    सर आमचे पिवळे रेशन कार्ड आहे
    तर त्या मध्ये 2012 मध्ये दुषरी ( मुलाची ) नावे टाकली आहे
    तर त्याच राशन आम्हाला भेटत नाही आहे तर काय करावं ...
    रेशनिग वाले सांगतात की 2010 किव्हा 2011 मध्ये सर्वे झाला त्याचच राशन दील्ह जात ....
    please Sir sanga aamhala Kay te

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 4 роки тому

      आम्हाला रेशनकार्ड काही च मिळत नाही काय केल्यावर चालू होईल कृपया पर्ययाय सांग मी खुप प्रयत्न करत आहे काही मार्ग भेटत नाही

  • @milindparab1518
    @milindparab1518 4 роки тому

    रेशनकार्ड बंध झाले आहे . रेशनकार्ड वर15000 उतपन्न आहे, आम्ही नियमित खरेदी नकेल्ल्यामुळे बंद झाले आम्ही ते चालु करण्यसाठी जानेवारीत कागदपत्रे दिली आहेत अजूनही लेखी काही दिले नाही आणि आता धान्य मिळणार कसे ? त्यासाठी काय करावे लागेल? कोणाकडे तक्रार निवारण करावी?कृपा करून सांगा

  • @bhagyashreenivdange4977
    @bhagyashreenivdange4977 4 роки тому

    Sir, maze retion card ahe pn fakt 1 vyaktilach retion milte karan, mae card gavala chalu ahe ase shopvale mhantat gavche nav kami kara. Mg Atta lockdown kalat 1 ch vyaktila milave ka gharatil sarvanna milave, please reply dya

  • @zishan286
    @zishan286 4 роки тому +1

    Korona suru jhalyapasun ajun parayant kutlehi dhanya milale Nahi. Kesri card aahe. Tarkevar tarikh deto ration dukandar 7,15,25 itke Vela tarka deto. Mi complaint keli aahi complaint no. Pan aahe aata complaint la kiti divas lagel.

  • @viralinmaharashtra9919
    @viralinmaharashtra9919 4 роки тому +1

    www.mahafood.gov.in/website/PDF_files/cr60_merged.pdf
    वरील लिंक वर क्लिक करून मोफत तांदूळ वितरणाच्या शासन निर्णय जीआर डाऊनलोड करू शकता

  • @vijaykarke57
    @vijaykarke57 4 роки тому

    सर आम्हि पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका येथे शेतमजुर कामासाठि गेले न‌‌ऊ वर्षापासुन राहत असून आम्ह्ला येथिल राशन दुकानदार अंगूठे लावुन घेत आसुन चार महिन्यातुन एकच बार राशन‌ देतो प्रतेकी महिन्याला राशन मिळन्यासाठि उपाय सांगा

  • @gawarepravin
    @gawarepravin 4 роки тому

    माझे काडॆ हरवल्यानंतर मी रेशनिंग ऑफिसला जाऊन नविन रेशनिंग काडॆ बनविण्यासाठी सर्व कागदपत्रे ऑफिसला सादर केले, त्यानंतर त्यांनी मला नविन काडॆ बनवून दिले, परंतु आगोदरचे रेशनिंग दुकान बदली झाल्याने मला रेशनिंग दुकानात आज पयॆंत मला कुठल्याही प्रकारे राशन नाही मिळाले, दुकानदार म्हणतोय तुमचे काडॆ बंद झाले आहे, ते काडॆ चालू करण्यासाठी बारा अंकी नंबर कशया प्रकारे करावे

  • @suvarnagarde1807
    @suvarnagarde1807 3 роки тому

    प्राधान्य शिधापत्रिका बीपीएल व अंत्योदय मध्ये बदल करण्यासाठी काय करावे? भूमिहीन, गरीब, निराधार, बेघर व वयोवृद्ध आहोत. सर्व प्रक्रिया व कागदपत्रे सांगा

  • @umeshsapat418
    @umeshsapat418 4 роки тому

    Ration card warti nav ahe pan don jananche thumb marlele nahi total sadasya kutumbik 4 ahet tandul 10killo dile ration walyani ration card Wala bolto don janancha adharlink nahi ahe tar Kay karaych ration card Wala bolto ki govt adhar link aslelach kotha patvalay

  • @milindpote6970
    @milindpote6970 4 роки тому

    Jar maz ration card orange asel aani maz income 72K dakhvl asel tr ratiom bhetat nahi ka ?

  • @vishnudasrathod5965
    @vishnudasrathod5965 4 роки тому

    Pandhri सीधा पत्रिका कोनासाठी असते .त्याचे प्रकार सांगा

  • @sachinpatil-uh2mw
    @sachinpatil-uh2mw 4 роки тому

    Mazya kde kesari card ahe but mla sangitl ki fkt jyana 2rs bhawane ahe tyanchya sathi ahe mhnun... Tr ky karave thodi mahiti dya..

  • @wahidshaikh7331
    @wahidshaikh7331 4 роки тому

    Mala takrar karwayachi ahe kaay karoo mala dhanya ka milat nahi maze rationcard pandhra white ahe tari mee kahi shrimant nahi garibach ahe jar maze card white zale tar saglyancha ka nahi kaay moorkha adhikari survey kartat mala nyay milel ka

  • @sd5082
    @sd5082 4 роки тому

    Tumche khub dhanyawaad hya mahiti saathi👈🙏😊👍 saaheb Jan dhan khatyaat paise yet nahi 2014 la account ughadle aahe aadhaar, pan no. Mobile no.link karun suddha please hya saathi help kara🙏

  • @anilsalunkhe2480
    @anilsalunkhe2480 4 роки тому +1

    Hi Sir, thank you information dilya baddal.
    Sir white card valyana Sudha milnar ka dhanya?

  • @Saurabh_new.reaction
    @Saurabh_new.reaction 4 роки тому

    Sir aamchya Kade shendri card aahe aamhala ajun mofat tandul milale nahi TR te check keep karave sir please video taka

  • @sachindhakne6189
    @sachindhakne6189 4 роки тому +1

    Apl
    Bpl
    अंतोदय या पैकी कोण कोण मोफत तांदूळ लाभ घेऊ शकतो आणि कोण नाही

  • @sachinkumbhar6839
    @sachinkumbhar6839 4 роки тому

    सर मी धरणग्रस्त असल्या कारणाने माझे ज्या गावामध्ये पुनर्वसन केले आहे त्या गावचे रेशनकार्ड बनवून घेत असता त्या कार्ड वरती 12 अंकी नंबर, व ऑनलाइन होण्या आधीच लॉकडावून चालू झाले
    मला 27 मार्च ला ऑनलाईन करून मिळणार होते परंतु त्या आधी लॉक डाऊन चालू झाले .
    तर सर माझ्या रेशनकार्ड वरती 7 लोक लोक आहेत.तर मला राशन भेटेल की नाही हे कळावे?🙏🙏

  • @gaminglovers9428
    @gaminglovers9428 4 роки тому +2

    सर माझ्या कडे केशरी कार्ड आहे. दुकानदार म्हनतो आनलाईन झाले नाही. राशन देत नाही मि काय करु?

  • @mandakiniyelis9451
    @mandakiniyelis9451 4 роки тому

    माझे पिवळे रेशन काड आहे पण मला 10 वर्षापासुन रेशन नाही युनिट 7 आहे.. मि शेतकरी आहे... शिधापञीका क्रमांक 220... आणि दुकान नंबर 263 तालुका साक्री जि. धुळे गाव शेवाळी... कारण काय कि आम्हाला रेशन भेटत नाही

  • @tusharsondarkar5735
    @tusharsondarkar5735 4 роки тому +3

    माहीती बद्दल धन्यवाद

  • @Earth50101
    @Earth50101 4 роки тому +2

    -Amchya kade pandhra rangache rashan card ahe te keshari card madhe convert kase karayche ?

  • @shivamsalvi5163
    @shivamsalvi5163 4 роки тому

    Aadhar card link naslyamule mala ration milale nahi he bandhankarak aahe ka ?

  • @amrapalibhaisare4121
    @amrapalibhaisare4121 4 роки тому +2

    sir maj rashan card January madhe banl ahe ani 35000 utpann ahe pan Mala ajun rashan midal nahi tar Kay karav lagel karan Mala aata garaj ahe plz lavkar mahiti patva

  • @chapleprem
    @chapleprem 4 роки тому +3

    मी नागपूर जिल्ह्याचा रहीवासी आहे. आमचा दुकानदार अजून पर्यंत मोफत मिळणारे धान्य आलेच नाही म्हणतो. कधी येइल याची माहिती काढता येईल का?

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      15 एप्रिल नंतर अंदाजे

  • @hamidshah2094
    @hamidshah2094 4 роки тому

    Sahab NPH skim mahnje kaay aahe karan mala rashan milat nahi RC no. Aahe

  • @vm4010
    @vm4010 4 роки тому

    Khup chan mahiti ahe..
    Sir, Apan jar 1 kivha 2 mahine Rashan ghetle nahi tar....3 mahinya madhe aplyala Rashan milu shakte ka??

  • @Bharatk125
    @Bharatk125 4 роки тому +2

    Chan mahiti

  • @bhaktidigital9158
    @bhaktidigital9158 4 роки тому

    सर माझे रेशन कार्ड हरवल आहे. माझ्याकडे त्यांची झेरॉक्स कॉपी अाहे. तरी मला नाविन कार्ड काय करावं लागेल त्याची माहिती द्यावी हि विनंती

  • @rajaramsai535
    @rajaramsai535 4 роки тому

    Magcha 6 year cha video ka
    Dakwta ?

  • @pushpathombare6082
    @pushpathombare6082 4 роки тому +1

    Regular reshion nasel ghetale tar atta reshion milel ka?

  • @ud6538
    @ud6538 4 роки тому +2

    Jyana keshari sidha patrika nasel tyana kay tyani kay karayach
    Daridry resheche kard kadhu naka mhanu sangital jat ani atta as mg bakichyani kay karayach please Ripley dya

  • @narendrakaklijnarendradatt7804
    @narendrakaklijnarendradatt7804 4 роки тому +5

    नमस्कार सर अंतोदय कार्ड वरती 2 व्यक्ती चे नाव आहे ऑनलाईन 35 किलो धान्य आहे आणि प्रत्यक्षात दुकानदार 10 कीलोच देतो

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +1

      35 milayala pahije
      तक्रार करा कशी करावी या विषयीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे

    • @narendrakaklijnarendradatt7804
      @narendrakaklijnarendradatt7804 4 роки тому

      @@GRTECHEDUCATION1 dhanyavad sir

  • @avinashshirsat461
    @avinashshirsat461 3 роки тому

    शाळा सोडून दिले असताना त्यांना आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात दुरुस्ती करणे गरजेचे झाले तर काही माहिती आहे का?काही शासन निर्णय घेण्यात आला आहे का?कारण म्हणजे हे सर्व काही शाळा सुरू असतानाच दुरुस्ती करणे आवश्यक असते असे शाळा मुख्यध्यापक सांगत आहेत असे काही गोष्टी होत नाही असे सांगितले जात आहेत, माहिती दयावी

  • @vikaskurhade8451
    @vikaskurhade8451 4 роки тому +1

    सर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या तालुक्यात कलमडू या गावात राशन दुकानदार आपला स्वतःचा अंगठा लावून राशन वाटत आहे तर सर तो प्रतिसदस्य चा अंगठा का गेत नाहीये आणि फ्री राशन एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळेल ते पण आता आलेला नाही असं सांगत आहे तरी पण तुम्ही मला योग्य ती माहिती द्यावी

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आता प्रत्येक राशन कार्ड धारकाचा अंगठा घेता येणार नाहीत असे शासन आदेश आहेत. परंतु कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी पाच किलो तांदूळ आहे हा शासन निर्णय आहे.

  • @anandaranjwan5445
    @anandaranjwan5445 4 роки тому

    41f445 ya dhanya dukanatun kami batao kele jate

  • @pravinthakare2837
    @pravinthakare2837 4 роки тому +1

    सर आमच्या राशन कार्ड वर एकुण 3 नावे आहेत, परंतु वितरक हा आधार कार्ड बघुन राशन देत असल्यामुळे आम्हाला वडीलांचे आधार अपडेट नसल्याने धान्य देत नाही, आधार कंपलसरी च असते का?

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +1

      आधार कंपल्सरीच आहे.
      तरीपण तुमच्या मनात शंका असेल तर तुमचा राशन कार्ड क्रमांक टाकून तुम्ही चेक करू शकता की दुकानदार खरच दोन व्यक्तींचे राशन देतो की तीन व्यक्तीचे

  • @ashwinrathod321
    @ashwinrathod321 4 роки тому

    Sir ration mofat tar detnahi pan price pan jasta lavtat yavar karvai kara

  • @ravindranathvelipuram7600
    @ravindranathvelipuram7600 4 роки тому +1

    GR kadhun sudha garju kutubana dhanya milatha nahe thar kai karav.

  • @anilbhalerao6281
    @anilbhalerao6281 4 роки тому +1

    sir maze card keshri aahe online apl dhakwat tyamule free rice milat nahi kay karave

  • @spwelders7207
    @spwelders7207 4 роки тому +1

    Sir
    Gahu aani rice cha rate kay aahe
    Aamchya ethe gahu 3 rupay aani
    Rice 5 rupay kg aahe
    Ha rate barobar aahe ka
    Aani nasel tar yachi takrar kuthe karavi

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      गहू 2 रु
      तांदूळ 3 रु किलो

  • @krishnakharat1425
    @krishnakharat1425 4 роки тому +1

    Keshari rashan card ahe. Dukandar mofat tandul det nahi mahnto. kay karave?

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +1

      Keshari APL asen pradhanya kutumbatil nasen

    • @krishnakharat1425
      @krishnakharat1425 4 роки тому

      @@GRTECHEDUCATION1
      Rashan card Apl ahe ki pradhanya kutumbatil ahe he kase pahata yeil.

  • @khanderaoshete7183
    @khanderaoshete7183 4 роки тому

    माझे रेशनकार्ड लाख युनिक नंबर मिळाला आहे तरी सुद्धा रेशन देत नाही काय करावे मार्ग दर्शन करा

  • @swatisahani3763
    @swatisahani3763 4 роки тому

    Mumbai karansathe nahi kaa anna dhanya mofat tay sanga

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 4 роки тому +1

    ज्यांचे रेशन कार्ड बंद आहेत.
    आणि मुंबई पासून स्थलांतरित नालासोपारा पश्चिम येथे राहतात अशा नागरिकांना रेशन मोफत आणि विकत मिळते का..??
    कृपया याची माहिती देण्यात यावी.
    हि विशेष विनंती.
    कारण एप्रिल ते मे २०२० ह्या दोन्ही महिन्यातील
    मोफत रेशन दिलेले नाही.
    कार्ड बंद आहे म्हणून एकदाच मे महिन्यात विकतचे रेशन मिळाले आहे.
    कृपया याबाबत माहिती द्यावी.
    कारण रेशनिंग दुकानात गेलो असता,
    वेगवेगळी कारणे सांगत असतात.
    मग हे रेशनिंग जाते कुठे.
    बरेचसे कार्ड धारकांचे हाल झालेले आहेत.
    कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
    धन्यवाद.
    श्री. नांदविकर संदीप.
    नालासोपारा (पश्चिम)

  • @vilasjadhav878
    @vilasjadhav878 4 роки тому +2

    आमच्या गावात मोफत राशनाचा लाभ मिळाले नाही,,काय करावे योग्य माहिती सागा

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +1

      असे होणे शक्यच नाही तहसीलदार यांना कॉल करा आणि तक्रार करा.

  • @sagarbodake5045
    @sagarbodake5045 4 роки тому

    आधार कार्ड वरती राशन मिळेल का

  • @akashgaikwad1773
    @akashgaikwad1773 4 роки тому +2

    Keshri Reshan card var Kiti utppn pahje teva reshan bhetal ,?

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +2

      ग्रामीण भागातील केशरी रेशनकार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार, तर शहरी भागातील रेशनकार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +1

      तरी सोमवारी 1800224950 या हेल्पलाईन वर कॉल करून खात्री करून घ्या

    • @akashgaikwad1773
      @akashgaikwad1773 4 роки тому

      Maj utppn 70000 ahe tar mala Milan ka

  • @prakashpalkhe5284
    @prakashpalkhe5284 4 роки тому +1

    A p l card dharkana mofat tandul milnar ahe ka yavar vidio banava

  • @pradippatil7708
    @pradippatil7708 4 роки тому +5

    Thanks

  • @differentfromall3797
    @differentfromall3797 4 роки тому +2

    खुप छान दादा धन्यवाद
    याचा GR नंबर सांगा न कृपया नाही तर लिंक टाका डीस्क्रीपसन बोक्ष मध्ये

  • @sureshsaudagar1040
    @sureshsaudagar1040 4 роки тому

    Very good Information

  • @gayatrishete2188
    @gayatrishete2188 4 роки тому

    Amcha Keshari reshan card asun three month adi online prosegar Keli ahe Tari ajun reshan Amala milat nahi.yavar Ami KY karayche ?

  • @parmanandwasnik9010
    @parmanandwasnik9010 4 роки тому +4

    शिधापत्रिका पूर्वीच्या किंवा सध्या राहत असलेल्या ठिकाणापासून वेगळ्या गावच्या पत्त्यावर जरी असेल तरी सध्या रहात असलेल्या ठिकाणी सदर शिधावाटपासाठी ग्राह्य धरण्यात यावी। व तसे शासन आदेश ताबडतोब काढण्यात यावे।

  • @prajaktathakur2075
    @prajaktathakur2075 4 роки тому

    Navin ration card valyana pan kae

  • @PAMU_87
    @PAMU_87 4 роки тому +1

    Shetkari labhartya sathi nahi ka

  • @balasahebsutar8876
    @balasahebsutar8876 4 роки тому +1

    कधी देणार. ......2 तारखेला मी धान्य आणले 5 किलो ज्यादा नाही दिले धान्य. ...केशरी कार्डं आहे. .....काय करायचं. .....????

  • @mountainflower
    @mountainflower 4 роки тому

    Old person cha fingerprint yet nhi tya sathi ky karave ani fingerprint nhi tr dhanya midat nhi

  • @chandpashasayyad216
    @chandpashasayyad216 4 роки тому

    Keshari ration card dharak ko milega kya

  • @gangadharchavan7148
    @gangadharchavan7148 4 роки тому +2

    Good GR. sir, Chavan gangadhar vasram Aurangabad maharashtra.

  • @anilbarde4935
    @anilbarde4935 4 роки тому +1

    Faktf tadulach bhetnar gahu nahi ka

  • @niteshraut9111
    @niteshraut9111 4 роки тому +1

    धन्यवाद

  • @vilassathe9140
    @vilassathe9140 3 роки тому

    very nice 👍👍👍👍👍

  • @vamanmotibane6203
    @vamanmotibane6203 4 роки тому

    आम्हाला शेती एक एकर आहे.परंतु आम्हाला शेतकरी म्हणून राशेन भेटत नाही.केशरी कार्ड आहे, परंतु महाग भेटत. राज्य शासनाने केंद्र शासनाचं गोरगरिबांना राशन भेटतच नाही, सर्व फसव्या योजना सरकारच्या. फक्त पिवळे कार्डधारकांसाठी 5किलो अन्नधान्य भेटत आहे. केसरी कार्डधारकांना शेतकऱ्यांना भेटत नाही.

  • @firozkhamomin3314
    @firozkhamomin3314 4 роки тому +3

    भाऊ मझया कड़े केशरी कार्ड आहे पण त्या वर 12 अंकी RN no. नहीं आहे
    हा नंबर कसा मिलेल

    • @shamgore7201
      @shamgore7201 4 роки тому

      Firoz Raza राशन दुकानदार यच्यकडे 12 अकि नंबर मिळतो

    • @firozkhamomin3314
      @firozkhamomin3314 4 роки тому

      @@shamgore7201 भाऊ कोणत्याही राशन दुकानावर भेटेल का

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 4 роки тому

    He fasle aahe tyach Sathi Kay Kara

  • @FK-um5np
    @FK-um5np 4 роки тому +2

    माझा कार्ड बनुन ३/४ महीने झाले
    पन अजून दुकानदार मला राशन देत नहीं
    मला मदद करता का?

  • @rakeshgawale3109
    @rakeshgawale3109 4 роки тому

    Sir NPH la dhanya nahe ahe ka?

  • @shubhamlandge6179
    @shubhamlandge6179 4 роки тому +1

    एका तहसील कार्यालय अंतर्गत असणाऱ्या लोकांना दुसरीकडे गुंतल्यामुळे तेथे राशन कार्ड दाखविल्यावर धान्य मिळेल का

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      पोरट्याबिलिटीचा मुद्दा GR मध्ये आहे पण राशन दुकानदार देणार नाही

    • @shubhamlandge6179
      @shubhamlandge6179 4 роки тому

      @@GRTECHEDUCATION1 त्यासाठी काय करावं मग आता.... इथ पण गुंतलो आहे.

    • @nitinjaiswal7303
      @nitinjaiswal7303 4 роки тому

      ठाण्याला कोलबाड दुकानाला राशन देत नाही वरून सांगतो की पुढच्या महिन्यात बघेन

  • @ashwin__vsv
    @ashwin__vsv 4 роки тому +1

    Ration card ki list kaise check kare plzz batav

  • @vivekpatil4223
    @vivekpatil4223 4 роки тому +1

    Hii Sir
    Amhala pavti dili jat nahi reshan ghetlyavr

  • @ganeshkadam2323
    @ganeshkadam2323 4 роки тому

    हमचा रेशन दुकानदार हमाला पावती देत नाही याचा बदल आम्हाला काय करावे लागल आम्ही तक्रार कुंठ करायची

  • @kamlakarnavgire1485
    @kamlakarnavgire1485 4 роки тому +3

    राशन दिले जात आहे, परंतू फ्री नाही, तर पैसे घेऊन, आणि ते पण 10 kg गहू, तांदूळ 5kg. साखर 1kg फक्त, 100रू.घेतले जाते, नेहमी प्रमाणे मिळत आहे, त्या व्यतिरिक्त मिळत नाही ,तर काय कोथरूड पुणे ...

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      15 एप्रिल पर्यंत वाट पहा कारण मोफत वाटप साठा प्राप्त झाला नसेन

  • @dnyaneshwarsable8227
    @dnyaneshwarsable8227 4 роки тому +3

    Je Regular Rashan milte, ata hya Rashan la Paise dya yache nahi ka

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому

      रेगुलर राशन साठी पैसे द्यावे लागणार 5 किलो मोफत मिळणार

  • @rahuldhanedhar5204
    @rahuldhanedhar5204 4 роки тому

    Sir hya GR chi link plz send kara na amchaya ithe Reshan dukan dar det nahi ahe reshan

  • @rajeshshewale414
    @rajeshshewale414 4 роки тому

    Kard register zale naslyas tyana kase milnar dhany

  • @harshitnaitam394
    @harshitnaitam394 4 роки тому

    how to delete ration card name please tell me sir

  • @ganeshphatale7544
    @ganeshphatale7544 4 роки тому

    ऊजवला गॉस साठी कधी पासुण सुरूवात होणार आहे कधी जिआर येणार आहे भाऊ

  • @ajitborkar9183
    @ajitborkar9183 4 роки тому +2

    APL Shetkari labharthi la free anaj midnar ka

  • @rameshmate5778
    @rameshmate5778 4 роки тому +4

    एप्रिल चा माल वाटप चालु आहे पन वाठीवतर नाही म्हनतात याला उपाय आहे का काय

  • @kailasvyavahare7900
    @kailasvyavahare7900 4 роки тому

    सर माझं कार्ड आॅनलाईन केले नाही दुकान दार धान्य देत नाही मि काय करू सांग

  • @omaware1933
    @omaware1933 4 роки тому +2

    शेतकरी लार्भाथि राशन कार्डावर लोकडाउन काळा मध्ये प्रतिमानसि पाच किलो तांदुळ मिळत नाही का?🙄🙄🙄

    • @nb4040
      @nb4040 4 роки тому

      शेतकरी ला नाही का

  • @brijlaldayama9467
    @brijlaldayama9467 4 роки тому

    What about middle class and pensions.

  • @dastagirpatel4609
    @dastagirpatel4609 4 роки тому +1

    Kadhi milnar tadul nusta bolnar kay

  • @SajidShaikh-gn1he
    @SajidShaikh-gn1he 4 роки тому +2

    Right. Job

  • @ajitborkar9183
    @ajitborkar9183 4 роки тому +2

    Yavatmal madhil lokana midnar ka

  • @kawalekar
    @kawalekar 4 роки тому

    Nph valyana milnar ka?

  • @richkillspoor1169
    @richkillspoor1169 4 роки тому +1

    आमच केशरी रेशन कार्ड आहे 60 ते 65 हजाक उंतपंन आहे पन आम्ही कधी रेशनच आनले नाही कारण त्यात खुप कचरा असतो पन आता तुकान बंध असल्या मुळे विलाज नाही मी आज गेले तर त्यानि मला रेशन नाही दिले तर मी आता काय करू आमच्या कडे धांन्य नाही खांला

  • @saritakamble9667
    @saritakamble9667 4 роки тому +2

    Ho faqtt taandulah khaych

  • @gajananpakhare8909
    @gajananpakhare8909 4 роки тому

    APL card kas odkhaych

  • @amitbatawale765
    @amitbatawale765 4 роки тому

    Bhau dealer det nay kay krayach

  • @johnsonkhant6330
    @johnsonkhant6330 4 роки тому +1

    माझे रेशन कार्ड आहे दुकान माहीत नाही काय करावे

  • @altafbarejiya4789
    @altafbarejiya4789 4 роки тому

    Good information

  • @deelipkanere6333
    @deelipkanere6333 4 роки тому +1

    Good

  • @sureshgiri5183
    @sureshgiri5183 4 роки тому +2

    विनाकारन बोबांबोबं करुनका राशन कार्ड धारकाना आनखिन वाटप नाही..... आज गोरगरिबाचे हाताचे काम बंद होऊन किती दिवस झाले.... लाजा वाटु दया जरा युटयबवर काहीही माहीती देताना.... जवा सरकार वाटप करु वाटल तवा बगु.....

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 роки тому +4

      2451 लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. राशनं कधी पण मिळो पण ते कश्या पद्धतीने आणि किती मिळणार हे शासन निर्णयासहित सामान्य लोकांना माहित करण्याचे जनजागृती करण्याचे काम आम्ही करतच राहणार. तुमच्यासारखे चांगले काम करणारांचे पाय ओढणारे भरपूर असतात. दीड लाख लोकांनी व्हिडिओ पाहून समाधान व्यक्त केले आहे त्यात एखादा असतोच.......????

  • @shrikantshinde3456
    @shrikantshinde3456 4 роки тому

    प्यान काडॅ व आधार कार्ड हे रेशन दुकानात देऊन ही आमचे रेशनकार्ड बाद केले आहे