सुषमा अंधारेंनी शिंदे गटाकडून काय उत्तर देण्यात आलं? Sheetal Mhatre on Sushma Andhare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2022
  • Sushma Andhare Dasara Melava Speech : सुषमा अंधारेंनी आपल्या भाषणाने ठाकरेंचा दसरा मेळावा गाजवला... शिंदे गटाच्या अनेक नेत्याचा खरपूस समाचार त्यांनी घेतला... काही महिन्यापुर्वीच शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारेंना भाषण करताना पाहून शिवसेना नेतेच आश्चर्यचकीत झाले.. पण त्यांनी भाषण केलं.. आणि त्याची चर्चाही झाली.. आता शिंदे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आलंय.. काय ते पाहा.. (Ashvin vo)
    #SheetalMhatre #SushmaAndhare #dasaramelava
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @satishtare2655
    @satishtare2655 Рік тому +364

    शीतल बाई तुम्ही लोकांच्या मनातून कटाप झालात.

    • @pratapwaghmode949
      @pratapwaghmode949 Рік тому +4

      👌👌👍👍

    • @dikshakamble2532
      @dikshakamble2532 Рік тому +18

      ताईला सांगा दांडा तयार आहे सच्चा शिवसैनिकांचा..

    • @Rnikham777
      @Rnikham777 Рік тому +9

      @@dikshakamble2532 तयार आहे, पण द्यायचा कुठं?? तोंडात की ढुंगणात??

    • @dikshakamble2532
      @dikshakamble2532 Рік тому +8

      ते शीतल ताई ला विचारा कुठं पाहिजे तर

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 Рік тому

      शितल म्हात्रे तुम्ही गद्दार निघालात तुमची लायकी सुद्धा नाही

  • @ganeshkhule7746
    @ganeshkhule7746 Рік тому +656

    ताईला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडे एकही मंञी लायक नाही

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Рік тому +24

      हे सत्य नाकारता येत नाही

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 Рік тому +3

      Sushamatai bola pan pahila tumi konache umbharathe chadhun alelay ahat te Pan lokanchay samor manda mag tumachay adanavatala andhar kuhthe kuthe hota te pan lokanana kalel
      Mi hase lokana shembued hicha nakala

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Рік тому +5

      तू लायक आहेस ना बस

    • @discostation4539
      @discostation4539 Рік тому

      @@sanjaygawade8079 Aandhare B team of MIM.. nupur Sharma la shivya denyapeksha owaisi bddl bol vichara na tya bhadvyala kiti ghaan bolela hindu bddl hyderabad mdhe???Owaisi bddlh sod sarjil rehmani sobat stage vr gandila gand lavun basli hotis na rashtrwadi mumbra melava mdhe... Tya veli ky tondat shenh ghalun basli hotis ky??

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Рік тому +14

      अरे, ताई च नाव घ्यायला आणि वाटेला जायला आता राणे देखील घाबरले 😂😂

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 Рік тому +90

    सत्याची कस ,व ज्वलंत धगधगत भाषण..
    जयभिम ,जय महाराष्ट्र

  • @ravindralandge2738
    @ravindralandge2738 Рік тому +35

    धन्यवाद ताई खरच आपण खुपचं छान हींदुच महत्त्व समजुन सांगीतलं आता आम्ही ही शिवसैनिक उध्दवचे आहोत हेच निवडणुकीतुन समजुन सांगु...

  • @janardansawant2261
    @janardansawant2261 Рік тому +900

    सुषमा अंधारेना ऊत्तर देण्याच्या लायकीचा एकही आमदार अगर मंत्री शिंदे गटात नाही... एकाचाही अभ्यास नाही.

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Рік тому

      शिवसेनेत संजय राऊत तुरुंगात गेल्या पासून एक ही धड बोलणारा नेता शिल्लक उरला नव्हता म्हणून यांना राष्ट्रवादीतून आयात केले .
      आणि कुणाला आयात केले तर ज्या काल परवा पर्यंत शिवसेनेला नावे ठेवून दमल्या होत्या.
      एवढी वाईट परिस्थिती शिवसेनेची झाली आहे.
      नाही बोलणारे कोण आणि काय तर हिंदू,गद्दार,कोथळा, बघून घेऊ,घाबरणार नाही, मर्द हे केवळ शब्दा पुरतेच.

    • @rehababa189
      @rehababa189 Рік тому +70

      हिचा इतिहास वाच समजेल नेहमी देवी देवतांना शिव्या हिंदूंना शिव्या आता ही बाई शिवसेनेत आली आहे जिने ठाकरेंची रोज इज्जत काढली तिला आज त्यांनी व्यासपीठ दिलं .

    • @blacksparrow6950
      @blacksparrow6950 Рік тому

      @@rehababa189 RSS ani Janvedharak BJP cha ethihas tar yacha peksha ghan aahe deshdrohi kuthle, pensiondharak

    • @sunilkale1396
      @sunilkale1396 Рік тому

      हिची लायकी तिला निवडणुकीत ऊभी करा मग समजेल. ही राष्ट्रवादीची भांडी घासून एकडी लादी साफ करायला आली हिला तमाशात पाठवा.

    • @vaibhavanavkar3221
      @vaibhavanavkar3221 Рік тому +13

      बरोबर

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Рік тому +172

    ही एकटीच बाई पुरुन उरली.. ही शिंदे गटाची लायकी.. नाद करायचा नाय.

  • @greentop5409
    @greentop5409 Рік тому +37

    राष्ट्रीय लेवल ch नेतृत्व होण्याची ताकद आहे. Outstanding 💯

  • @vasantashirsat4003
    @vasantashirsat4003 Рік тому +15

    Jai bhim 🇪🇺🇮🇳🙏💐
    Jai SHIVRAY 🙏🇮🇳💐
    JAI MAHARASHTRA 🇮🇳🙏💐

  • @ulhas6566
    @ulhas6566 Рік тому +250

    शिंदे गटाला एकटी वाघीण भारी पडली

    • @puredesi6278
      @puredesi6278 Рік тому +4

      Yessss

    • @swa99526
      @swa99526 Рік тому +4

      याच वाघिणी ने उद्धव अन् आदित्य ला सुध्धा पाणी पाजलं आहे ते विसरू नका

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому +5

      अभ्यास करून त्या बोलतात लोकांकडून लिहून घेतलेले वाचून नाही त्या दाखवत, खरंच सुषमा ताई अंधारे यांना राजनैतिक विचार करण्याची या मीदेगटात एकही शहाना नाही.
      सुषमा ताई अंधारे इज ग्रेट महीला 🐅 आहे.
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योतीराव फुले जयशाहू महाराज जयभीम.

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому

      @@swa99526 ख

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому

      @@swa99526 खरं आहे त्यावेळी त्यांचे विचार भाजपा सारखें होते .आज मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे.आणि प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ते भारत देशात सर्व भारतीयांना प्रजासत्ताक राज्य पाहिजे.
      हुकुमशाही नको म्हणून मा उध्दव ठाकरे यांनी या देशात हिंदू जनजागृतीसाठी लोकशाही मार्गाने राजकीय वारसदार म्हणून देश व सर्व धर्म समभाव हे सुखद विचार आजच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत .

  • @prakashjagtap6731
    @prakashjagtap6731 Рік тому +508

    ती कोठून आली यापेक्षा ती शिवसेनेच्या पडत्या काळात त्यांना मदत करायला वत्यांच्या पाठी खंबीर पणे उभी राहिली याला जास्त महत्त्व आहे. या काळात पक्षा सोडून जाणाऱ्या पेक्षा जास्त महत्वाचा आहेत आंधेरे मॅडम

    • @anilwaghmare2484
      @anilwaghmare2484 Рік тому +6

      सत्य आहे

    • @Prem-011
      @Prem-011 Рік тому +6

      Correct भावा 👍👍👍👍👍💯

    • @kavitarane8587
      @kavitarane8587 Рік тому +11

      म्हाञे बाई आपण शिवसेनेच्या लाभाथी होतात.आता कुठे तो दांडा, कुठे ते...
      चे काय झाले?????

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Рік тому +4

      🚩🐅👌

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer Рік тому +6

      अगदी बरोबर 👍

  • @rajendrajogdande5682
    @rajendrajogdande5682 Рік тому +9

    कोणी कुटून आले याला महत्व नाही. पण त्या ताई खऱ्या बोलल्या. त्यांनी आजच्या राजकारणावर व समाजकारणावर खरे वास्तव मानले. कारण शेवटी त्या फुले शाहू आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ मा सावित्री मा रमाई यांचे विचार घेऊन चालले आहेत.

  • @santoshatram933
    @santoshatram933 Рік тому +3

    तुमच्यावर एकच वाघीण भारी पडणार , सुषमा ताई आगे बढो,

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому +274

    देशाच्या राजकारणात सुषमा ताई अधांरे सारखे फार थोडे लोक असतील इतका प्रचंड अभ्यास आहे

    • @sks7620
      @sks7620 Рік тому +3

      हिंदूंच्या दैवताची खिल्ली वाढवणारी बाई तिचा चांगला अभ्यास आहे

    • @kkrock117
      @kkrock117 Рік тому +1

      Hud hud bhagar aahe hi

    • @tukaramsawant1836
      @tukaramsawant1836 Рік тому

      @@sks7620 रस्त्यावर देवांचे फोटो फेकणारे,लक्ष्मी देवीचे फोटो असणारे बॉम्ब फोडणारे तुम्ही,दारू पिऊन देवतांचे आगमन विसर्जन करणारे तुम्ही,तुम्ही काय आणि मी काय आपणही न कळत तेच करतोय तेव्हा दुसऱ्याच्या बुडा खालचा अंधार पाहण्या आधी आपल्या बुडा खाली पहावं,आणि सुध्ररण्याचा प्प्रयत्न करावा आणि जनजागृती ही करावी.

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 Рік тому +4

      अंधारेनी स्वतः किती पक्ष बदलले ते पहा, ह्या वाचाल बाईने बाळासाहेब ठाकरे पासून उद्धव ठाकरेची खिल्ली उडवली आहे

    • @arundere8337
      @arundere8337 Рік тому +1

      जिकडे घुगर्या तिकडे उदो उदो

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 Рік тому +163

    सुषमा अंधारे यांचा प्रचंड अभ्यास आहे, त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी सुध्दा तितकाच अभ्यास करावा लागेल.

  • @govindayoutuber5100
    @govindayoutuber5100 Рік тому +1

    निष्ठावान अंधारे हिच्याच कष्टाने शिवसेना बहारली

  • @ashisht2163
    @ashisht2163 Рік тому +12

    Baki speech was ek number and impressive 👍

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Рік тому +176

    सुषमा ताई च्या समोर कोणाची हि लायकी नाही. ताईचा अभ्यास खूप सखोल आहे.

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Рік тому +636

    सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातली गोष्ट व्यक्त केली.

    • @Music.Movies
      @Music.Movies Рік тому +9

      खरंच की, मॅडम ने माझे डोळे उघडले....बाळासाहेबांच्या वतीने मी महाराष्ट्राची माफी मागतो, की त्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली....50 वर्ष महाराष्ट्राला बाळासाहेबांनी फसवलं.,.. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत वेड्यासारखं बाळासाहेब लढले.... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खरे हिंदुत्ववादी आहेत.,..

    • @suhaspatil1608
      @suhaspatil1608 Рік тому +1

      @@Music.Movies tu shett sangtos

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 Рік тому +1

      😄😄👍👌

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 Рік тому +1

    best sushma tai

  • @anandraomandekar344
    @anandraomandekar344 Рік тому +30

    Best speech in Dasara malawa

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 Рік тому +119

    अखंड मिंदे गटाला भारी आहेत सुषमा अधांरे ताई

    • @abhishekgurav2814
      @abhishekgurav2814 Рік тому

      तिला शिवसेना बदल काय माहित आहे रे 2 महिना पूर्वी आयात झाली आहे बाई

  • @vishalwaghmare2477
    @vishalwaghmare2477 Рік тому +203

    सुषमाताईंच्या भाषणाने कदाचित बीकेसीवर अंधारी आली असावी.....असो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकीनी काल शिक्षणाचा धाक पुन्हा दाखवला... अत्यंत अभ्यासपूर्ण वक्तृत्व..

  • @priyankakholgade247
    @priyankakholgade247 Рік тому +3

    Kadak salute ❤

  • @vijaybhoir3
    @vijaybhoir3 Рік тому +4

    सत्य बोलल्यात सुषमाताई 👌👌👍👍🙏🚩

    • @Anjaan12355
      @Anjaan12355 Рік тому

      मग आधी राष्ट्रवादी अस्ताना शिव सेने बद्दल जे बोलल्या त्याचा काय
      सुषमा अंदारे शिवसेने च्या तोफ आहेत
      लवकर कलेल शिवसेना उड़त्ये की राहत्ये

  • @user-cg8qg7iw2r
    @user-cg8qg7iw2r Рік тому +137

    जय भीम अंधारे ताई गजवीली सभा तुम्ही खरचं आभ्यास पुर्ण असं भाषण झालं .
    मिंधे गाटाची पळती भुई थोडी झाली .

  • @shubhambharaskar5995
    @shubhambharaskar5995 Рік тому +310

    शितल ताई जे घर अडचणीत असत त्यावेळि कट्टर भाऊबंद सुद्धा एकत्र येतात पण तुम्हाला सर्व देऊन सुद्धा तुम्ही गद्दारी केली तुम्हाला झोंबणार च की हो बाई

    • @Prem-011
      @Prem-011 Рік тому +2

      👍👍👍

    • @devidasmahajan9432
      @devidasmahajan9432 Рік тому

      आहो शीतल ताई पड़ती ची काल आली की उंदिर पण ##### मारतो पण जिद्द सोड़वी लागत नाही आणि तुम्ही काय महानाले उर्लेली सेना तर तिच सेना तुम ला आसमान दाख्वेल आणि आंधरे ताई काय खोट बोलत नाही तुम्हीं गद्दारी केली ना मग भोगा आता हो तुम ची सभा ही तर गद्दार सभा होती सर्व भा ड्य चे आंलेले होते ते मीडिया दाखावत होते कसे तोंडावर पडले त ४० चोरान्ना एकता उद्धव ठाकरे भारी पदलेट जय फुले जय महाराष्ट्र

    • @hanumantshendge4270
      @hanumantshendge4270 Рік тому

      घर अडचणीत नाही विचार अडचणीत आले आहेत ! घराला काय झालंय ५४६cr चे मालक आहेत ते भाऊ

    • @Music.Movies
      @Music.Movies Рік тому +1

      गद्दार नाही, क्रांतिकारक आहेत शिंदे... औरंगजेब पण महाराजाना गद्दार म्हणायचा, मंग महाराज गद्दार झाले का??

    • @vishalkachave7616
      @vishalkachave7616 Рік тому

      @@Music.Movies shinde chi layaki ahe ka maharaj sobat compare karayachi

  • @ruthlandge8815
    @ruthlandge8815 Рік тому +2

    Zabardast bhashan Sushma tai 👍👍👍

  • @manojdhanawade8647
    @manojdhanawade8647 Рік тому +2

    Great sushma tai 💥💥💥

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Рік тому +79

    ताई कुणी काही बोलु द्या तुमचे भाषण 1नबर आहे, खुप ‌छान , हि तर ,,🐯डरकाळी आहे,

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Рік тому +293

    ताई बरोबर बोलल्या तुम्ही सर्वांनी विश्वासघात केला आहे...!

    • @discostation4539
      @discostation4539 Рік тому

      Aandhare B team of MIM.. nupur Sharma la shivya denyapeksha owaisi bddl bol vichara na tya bhadvyala kiti ghaan bolela hindu bddl hyderabad mdhe???Owaisi bddlh sod sarjil rehmani sobat stage vr gandila gand lavun basli hotis na rashtrwadi mumbra melava mdhe... Tya veli ky tondat shenh ghalun basli hotis ky??

    • @kakaparekar8007
      @kakaparekar8007 Рік тому

      Shital tai tumi jantecha manatun uatarlat jay maharana jay shivsena

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 Рік тому +45

    Sushama tai has choosed appropriate platform, to uncover the so called but selfish Hindutva vadi.
    Keep it up.

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y Рік тому +3

    सुशमाताई....सुपर..से...उपर...भाषण.......👌
    शीतल म्हात्रे... काय ते ढुंगन...काय तो दांडा....💘
    😜😜😜😜😝😝😝😜

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 Рік тому +323

    ये शीतल बाई, तू नको सांगू, तुझी लायकी आणि बुद्धी पण नाही सुषमा ताई अंधारे यांची बरोबरी करण्याची..... तू नको सांगू आता 🤣

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Рік тому +3

      येथून पुढे अशी प्रतिक्रिया देण्याचा पांचटपणा किती अंगलट येतो,हे पाहुण पुन्हा असा केविलवाणा करणार नाहीस ,अशी अपेक्षा आहे

    • @sandippatil-jn7ic
      @sandippatil-jn7ic Рік тому

      Shushma tai kay dudane dutlyay vat tay kay rastravadicha jenda ka sodla mg

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Рік тому

      @@sandippatil-jn7ic मूर्ख 😂😂

    • @adityaambhore2285
      @adityaambhore2285 Рік тому

      तुमी ढूगन दांड। बोला शितल बाई काय दाडा काय ते भषण

    • @milindnandgaokar8657
      @milindnandgaokar8657 Рік тому

      हिजडा आहे अंधारी

  • @sujatakale1733
    @sujatakale1733 Рік тому +167

    अंधारेपुढे शिंदे गट शुन्य आहेत
    हिंमत असेल तर constitution वर debate करा ताईपुढे

    • @viratdhabdge1406
      @viratdhabdge1406 Рік тому +5

      संविधानावर च नाही भाऊ कोणत्या ही विषयावर या म्हणाव अख्या गद्दार सेने ला debate karyalay ekti Sushma Andhare purun jar nhi उरली तर बोला

    • @sachinkadam5292
      @sachinkadam5292 Рік тому +5

      शिंदे गट फक्त स्क्रिप्ट वाचून दाखवू शकतो.

    • @nehavichare347
      @nehavichare347 Рік тому +1

      अगदी बरोबर बोललात .

  • @SameerKhan-tj8vi
    @SameerKhan-tj8vi Рік тому +1

    Jabrdast shushma ji sherni hai...

  • @annasahebsurvase7658
    @annasahebsurvase7658 Рік тому +1

    ताई ओरीजनल खरे आहे एकच नंबर जय महाराष्ट्र

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Рік тому +144

    म्हात्रे ताई तुम्ही काय दिवे लावले

    • @Rnikham777
      @Rnikham777 Рік тому +7

      ती ढुंगण दाखवत होती

    • @kailaspatil3917
      @kailaspatil3917 Рік тому +1

      ढंगना बघायला गेली आहे म्हात्रे तिकडे

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Рік тому

      @@Rnikham777 👍👍👍👍👍👍

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Рік тому

      @@kailaspatil3917 👍👍👍👍😆

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Рік тому +575

    द्या सोडुन तुमच्या नेत्यांपेक्षा खुप चांगले भाषन केलंय

    • @pandarinathtakne6765
      @pandarinathtakne6765 Рік тому +8

      म्हातारे बाई बैस गप्प काय ते.....काय ते.......म्हणणारी तुच का

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Рік тому +16

      बिचारे शिवसैनिक सेवा करून मरत आहेत आणि फळं ताई चाखत आहेत
      जय हो

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Рік тому +11

      तुझं पोट भरलं का ??? भाषण ऐकून
      भरलं असेल जेवू नकोस ४ दिवस तरी पक्ष निष्ठा म्हणून

    • @nileshghuge7282
      @nileshghuge7282 Рік тому +13

      @@sanjaygawade8079 bhau tuz bharte ka pot 45 paise per comment ne💩💩🤫🤫🤣🤣

    • @Beimpartial
      @Beimpartial Рік тому +7

      ​@@sanjaygawade8079 vitt & gruh mantri thod kelay tyanna shivsenen. sagle gaddar sodun gelyavar aalyat shivsenet sath dyayala ekati bai purun uru shakte mindhe gatala evadhe knowledge aahe .

  • @andy261161
    @andy261161 Рік тому +25

    Sanjay Raut's perfect replacement

    • @SB25866
      @SB25866 Рік тому +1

      या पेक्षा जास्त मार्मिक आणि योग्य comment असूच शकत नाही. या बाई ना bolawanara 1 ch धनी आहे.आधी थोडा Respect होता. पण पैसे milale की Andhar ch Andhar.

    • @nilmanjrekar7920
      @nilmanjrekar7920 Рік тому

      Brobr

  • @marutijagdhane6804
    @marutijagdhane6804 Рік тому +1

    Super.
    माझी ताई मुद्देसूद नियमबध्द बोललीस झन -झनीत अंजन घातले
    धन्यवाद

  • @yogeshatlur8881
    @yogeshatlur8881 Рік тому +166

    तुमच्या पेक्षा शंभर पटीने सुषमाताई चांगल्या आहेत

    • @eenameenadeeka2998
      @eenameenadeeka2998 Рік тому +5

      गदार ला गदार नाही म्हणायचं तर काय म्हणावे

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 Рік тому +110

    सुषमा ताई नी सगळ्यांची काडली 🙏👌, शीतल तुम्ही बोलू पण नये. लोकांचा तुमच्या वरचा विश्वास उडाला.

  • @vickydunbale1413
    @vickydunbale1413 Рік тому +1

    आपण Kattar शिवसैनिक खूप सुंदर आणि अभ्यास पूर्ण भाषण अंधारे ताई च 🙏

  • @rajgore3435
    @rajgore3435 Рік тому +416

    मॕडम ..काय ती दांडा...गद्दारी केली तुम्ही ..लाइकी नाही बोलायची तुमची ..अजुन किती भाजपची चाटुगिरी करणार ..:-

    • @chaitanyachavan5905
      @chaitanyachavan5905 Рік тому +8

      Barobar 😂 hyach tai hotya tya

    • @aniketjadhav8458
      @aniketjadhav8458 Рік тому +3

      Dada chatu nahi danda ghenar

    • @sachinkadam5292
      @sachinkadam5292 Рік тому +2

      बरोबर आहे.

    • @radhey3399
      @radhey3399 Рік тому +16

      शीतल ताई तुझ पाहिलं आणि अखरी स्टेटमेंट होईल media सामोरं जर सुषमा ताई न तुला टार्गेट केलं ना शीतल ताई तर तोंड दाखवायले पण जागा नाही ठेवणं😁 थोड सांभाळून पाऊल टाका शीतल ताई😂

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 Рік тому +10

      हिला भाजपचा दांडा चांगला दिसला

  • @vijayshinde9335
    @vijayshinde9335 Рік тому +179

    शितल ताई कळत लोकोंना सागु नका 24ला कळेल

    • @ashkini26
      @ashkini26 Рік тому

      Shital tai tumhala kas jamat... Chukiche comment pass karayalaa

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 Рік тому

      Bap re ek stree mhanun tari shant ghari bas ni aapka sansar sambhal kiti khalchya thara chya lokan kadun ghanerdi tika karun ghete gharchyana kase chalte

    • @radhey3399
      @radhey3399 Рік тому +2

      शीतल ताई तुझ पाहिलं आणि अखरी स्टेटमेंट होईल media सामोरं जर सुषमा ताई न तुला टार्गेट केलं ना शीतल ताई तर तोंड दाखवायले पण जागा नाही ठेवणं😁 थोड सांभाळून पाऊल टाका शीतल ताई😂

  • @rajngaikwad2196
    @rajngaikwad2196 Рік тому

    सुषमा ताई jbrdst.... आम्हाला अभिमान आहे तुमचा

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 Рік тому +4

    सुषमा अंधारे ताई यांनी खरंच आक्ख्या महाराष्ट्राचे भाषणाने चकित केल...सलाम त्या ताईला ...मानाचा मुजरा...जयभीम ....राम राम .जय शिवराय...जय महाराष्ट्र ...

  • @rajesh7239
    @rajesh7239 Рік тому +96

    ताई 1 नंबर, तोड नाही तुमच्या भाषणाला जय महाराष्ट्र जय जिजाऊ

  • @rameshwarpawar9417
    @rameshwarpawar9417 Рік тому +129

    खतरनाक बोलल्या सुषमा ताई👍

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Рік тому

    जय महाराष्ट्र

  • @kavitakamble4490
    @kavitakamble4490 Рік тому

    सुषमाताई खरच तुम्ही खूप ग्रेट आहात 💯

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 Рік тому +213

    गद्दार ला गद्दार नाहीतर काय म्हणायच मिंधे गट

    • @sandeeppashankar1097
      @sandeeppashankar1097 Рік тому +3

      *विचार करनारी गोष्ट........*
      *सत्तेसाठी वडिलांचे हिंदुत्ववादी विचार विकल्यावर...!!!*
      *कुटुंब :- सख्खा भाऊ, सख्खी वहीनी, सख्खा पुतण्या, चुलत भाऊ व त्याचे कुटूंब, वडीलांची त्यांच्या मृत्यूपर्यंत सेवा करणारा विश्वासू सेवक चंपासिंग थापा, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची बहीण...!!!*
      *सेनेतून :- 9 मंत्री, आठपैकी सहा नेते, 16 उपनेते, 40 आमदार, 12 खासदार...!!!*
      *आयुष्यातील 50-50 वर्षे संघटनेसाठी दिलेले शेकडो जुने सहकारी, अगदी राजकीय जीवनातून निवृत्त झालेले वयोवृद्ध नेते...!!!*
      *हे सगळेच एकाच वेळी गद्दार कसे असु शकतात...???*

    • @Music.Movies
      @Music.Movies Рік тому +3

      गद्दार नाही, क्रांतिकारक आहेत ते.... औरंगजेब पण महाराजाना गद्दार म्हणायचा, मंग महाराज गद्दार झाले का??

    • @arshb9256
      @arshb9256 Рік тому

      @@sandeeppashankar1097 Ho ka
      Mg tr Prabodhankar Thakare n Balasaheb Thackeray che vichar tr kuthech Mel khat nahit
      Rahila prashn Aamchya Maharajanche nav Uresian lokani gheu nahich

  • @balajigiri4972
    @balajigiri4972 Рік тому +212

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब

  • @chandrakalabhagat3628
    @chandrakalabhagat3628 Рік тому +1

    एकदम मस्त सुषमा ताईचे भाषण

  • @krishnanikam6522
    @krishnanikam6522 Рік тому +1

    Sushama Tai, superrrrrrrr

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Рік тому +16

    अंधारे ताई खरच तुम्ही फुटीर आमदारांचा हिशोब केला सलाम तुमच्या भाषणाला

  • @kiranchavan5486
    @kiranchavan5486 Рік тому +83

    सुषमा ताई खूप छान बोलला तुम्ही

  • @deepakghavate743
    @deepakghavate743 Рік тому +14

    सत्य परिस्थितीला वाचा फोडली 🙏

  • @nitinnanaware9827
    @nitinnanaware9827 Рік тому

    👌👌👌👍👍🙏🙏वाघीन शिवसेनीची

  • @udaykamble9801
    @udaykamble9801 Рік тому +146

    त्यासाठी आभ्यास करावा लागतो आणि तो त्यानी केलेला जर उत्तर द्यायच तर त्यांच्या शैलीतच द्यावे लागेल मूृळमूळीत बोलून ते उत्तरहोऊ शकत नाही

    • @ashokkhamgal346
      @ashokkhamgal346 Рік тому

      त्यांची भाषा त्यांनाच शोभते इतर कोणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या स्त्रीया राजकारणात नाहीत उगाच हुररे आणि शिट्ट्या मिळवल्या म्हणजे भाषण जोरात झाले अशा अर्थ कोणी काडत असेल तर त्याचा राजकीय काळ खूप कमी असतो

    • @udahavsonwane3573
      @udahavsonwane3573 Рік тому

      Are pagal hai bai thice black white karte ahe mahnun Shivsena madhe ghusli hi Bai eknath shinde phesai hi khatarnak ahe (khairalaj chi Sutra Dhar)

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 Рік тому +249

    गद्दारांना‌ गद्दार म्हणार

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 Рік тому +1

      शितल म्हात्रे तुझी लायकी कळाली तू किती निष्ठावान आहेस आहे हे सगळ्या देशांना बघितले एका रात्रीत गेलीस दुसरीकडे दांडियासाठी खोक्यासाठी गेलीस

  • @Ankkie3580
    @Ankkie3580 Рік тому

    Sheetal madam tumhala अभ्यासाची गरज आहे

  • @suhaskamble3196
    @suhaskamble3196 Рік тому +1

    खूप मोठा अभ्यास आहे ताई चा👍👍👍👍👍

  • @sandippachkude1518
    @sandippachkude1518 Рік тому +105

    अंधारी ताईची आयात आणि म्हात्रेची निर्यात

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Рік тому

      राजकारणात आयाराम आयाराम असतात , सुषमा ताई आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या साध्या सदस्य देखील नव्हत्या ,प्रथमच त्यांनी राजकीय पक्षा सोबत आल्या आहेत ,
      या म्हात्रे दांडेवाली ,ढुंगण वाल्या बाई सारखी दलबदलू सुषमा ताई नक्कीच नाहीत ,
      हे महत्त्वाचे यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही,
      सुषमा ताई या आंबेडकर चळीवळीत सक्रीय होत्या , यांच्या सारख्या बाजार बसव्या नव्हत्या .

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Рік тому +1

      Upgradation by Shivsena

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 Рік тому +47

    सगळच जमत तेवढा अभ्यास असावा लागतो बरं का नुसत कसकाय जमत बुवा म्हटल्याने होत नाही ग बाई.

  • @gulvezkhan658
    @gulvezkhan658 Рік тому

    Lay Bhari tae khoob khoob Chan

  • @dinkarkamble5347
    @dinkarkamble5347 Рік тому +79

    म्हात्रे बाई तुम्ही शून्यात गेलात काय माणसऩमान होता आठवण करून बघा

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 Рік тому +53

    शितलताई यावेळेस निवडून येणार नाहीत असं मला वाटतं

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Рік тому

      Yes

    • @Ginies120
      @Ginies120 Рік тому

      वाटणारच ही लबाडी नाही आली पहिजे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Рік тому +1

    पडत्या काळात जो आधार देतो तो खरा मित्र

  • @bhujangraogurav4421
    @bhujangraogurav4421 Рік тому

    Very nice Andhare Tai good speech

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Рік тому +33

    मिंदे गटातील गद्दारांचा व भाजपच्या कंपूत शिरलेल्या नाऱ्या राणे याची ढोंग उघड केलंत आपण ,फारच छान सुषमाताई🚩🏹❤️🌷👍👍

  • @ashwinikamble9219
    @ashwinikamble9219 Рік тому +25

    शितल तू कुठे ताई कुठे
    शितल बाई तु दांड्या पूर्ती मर्यादेत आहेस
    तू शांत रहा

  • @sunilkoli1005
    @sunilkoli1005 Рік тому

    अंधारे ताई नंबर एकच भाषण झाले कमी दिवसात यांना शिवसेना समजली.

  • @rip_kings4379
    @rip_kings4379 Рік тому +1

    So Nice Video 👑🏹🏹🏹🏹🏹💪💪💪💪 uddav Thakre 👑🏹🏹✝️✝️❤️❤️🇮🇳

  • @nikhil4008
    @nikhil4008 Рік тому +42

    *म्हात्रे तुम्ही तर लाज सोडली आहे*👍 *लायकी आहे का सुषमा ताई वर बोलायची*

  • @officialniteshnavin4504
    @officialniteshnavin4504 Рік тому +56

    शिंदे गटातील एकाचिही सबळ उत्तर देण्यासाठी अभ्यास नाही मागिल तिन महिण्यात शिवसेना मधे सामिल झालेल्या अंधारे ताईचा तिन महिण्यात शिवसेनेवर एवढा जबरदस्त अभ्यास अभिनंदन ताई

  • @krishnagaming4947
    @krishnagaming4947 Рік тому

    सुषमा ताई 👌👌👌👌💪💪💪💪🎉🎉🎉🎉

  • @kerbaraut6980
    @kerbaraut6980 Рік тому +1

    All the Best Tai चांगला समाचार घेतला

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Рік тому +31

    सुषमाताई रॉक्स.. शिंदे गट फॉक्स

  • @chandrashekaharbansode8236
    @chandrashekaharbansode8236 Рік тому +84

    आता तर सुरवात आहे अजुन तर खुप निघणार आहेत.

  • @umeshbhilareub9071
    @umeshbhilareub9071 Рік тому

    चर्चा तर होणारच...🚩🚩🚩

  • @surajbalshi2963
    @surajbalshi2963 Рік тому

    ताई तुमि आमचा शुसमा ताई समोर जे तुमचे प्रश्न असतील ते समोरा समोर विच्चारा आमची ताई ला मी ना माझ सह परिवार त्यांना मी ना माझे सह कुदुंब अबीनंदन करतो माजा रुद्धय पासुन सलामी देतो ताई जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम माझी शिव सेना उद्धव बाळा साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @harshmasure158
    @harshmasure158 Рік тому +10

    Ek number shushma Tai Lage raho ....👌👌👌

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 Рік тому +42

    शितल बाई तुमची लक्तरे सूशमाताईनी वेशीवर टांगली की नाही आता कसं वाटतंय🤣🤣🤣

  • @avinashj656
    @avinashj656 Рік тому

    सूषमा ताई साठी लाईक केलयं.

  • @srkfanmumbaikar1897
    @srkfanmumbaikar1897 Рік тому

    Ek nomber Sushma Tai जाम खोलून मारली गटाची एक दम झक्कास

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k Рік тому +5

    सलाम सुषमा ताई 🙏🙏

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Рік тому +95

    सुषमा अंधारे यांनी गद्दारांना योग्य तेच उत्तर दिले.

    • @Music.Movies
      @Music.Movies Рік тому

      गद्दार नाही, क्रांतिकारक आहेत शिंदे... औरंगजेब पण महाराजाना गद्दार म्हणायचा, मंग महाराज गद्दार झाले का??

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Рік тому +40

    खूपच भारी भाषणात excellent and awosome 💯💯💯💯💯💯

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 Рік тому +1

    सुषमा ताई 👍👌🏼

  • @vishakhakhopade5056
    @vishakhakhopade5056 Рік тому +1

    nusate bhashan kamachya navane
    bomb sushamaji tumchi, Bolbachhan sushama

  • @nitinkamble3995
    @nitinkamble3995 Рік тому +129

    Susma andhare is great

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Рік тому +45

    सुषमा ताई ज्या बोलल्या ते खर आहे, तुमचा शहनपणा राहुद्या

  • @jalindarkapadi4341
    @jalindarkapadi4341 Рік тому +6

    Suushama Madam very talented and highly educated PhD in law

    • @udahavsonwane3573
      @udahavsonwane3573 Рік тому

      Are Veda hi naatat karte ahe...hi Ramdas atavlthlche sister ahe

  • @sureshpathade3082
    @sureshpathade3082 Рік тому

    सुषमाताईंनी उत्तम मांडणी केली 👍हा वैचारिक वारसा आहे छ.शिव,फुले, शाहू, डॉ. आंबेडकरी विचारांचा good 👍

  • @_abhi_501_4
    @_abhi_501_4 Рік тому +43

    Jay bhim sushama tai

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Рік тому +16

    शितल म्हात्रेच्या ढुंगणात शिंदे आणि फडणवीस चा दांडा एकदम ओके 👌👌👌

  • @anandraonanaware8320
    @anandraonanaware8320 Рік тому

    खरं वास्तव आहे

  • @sumanmore9285
    @sumanmore9285 Рік тому

    Sushmaji 👍🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ashafashion07
    @Ashafashion07 Рік тому +32

    शीदे गटाला एकच वाघीण भारी पडली 👍👍

    • @abhishekgurav2814
      @abhishekgurav2814 Рік тому

      राष्ट्रवादी ची वाघिण 🤣