Sir majya vadilani 4 mulana 4 platt gheun direct sunanchya navar marnya agodar kele aata aai vadil doghehi varlet tar gavi mota vada aahe tyat 10 bhadotri thevlet gavi banket tyache bhade thevtat tar aata ty sathi kay karave lagel aamhal 3 bahinina 1 rupaya pan dila nahi
Vadilani Varsa hakkachi Jamin vikun jar dusri jamin kharedi keli asel aani kahi varshane ti jamin 2 mulanche nave keli aani 2 mulanche nave nahi keli tar ashya jaminivar jya 2 mulanche nave nahi keli te apil karu shaktat ka?
Nice information liked ple I want information about inam jamin vaidhparmparagat aste ti एकाच्या नावाने झाली तर आत्त त्यात हेसेदर म्हणून नोंद कधी होईल details video dila tar bare hoil thanks
Sir maza vadlanni 1 mansachi jamin 1989 la ghetli tya mansacha bahinninchi nave etar adhikarat hoti tr tya mullinne ata 2019 madhe talhatyala paise deun te etar adhikaratli nave satbaryavr alit ani maza vadlanche nav kaunsat gelay tya mulincha kahi chalel ka
सर वडीला ची संपतील माझा दोन बहणींनी माझा भावाचा नावाने हक्कसोड पत्र केले आहे असा शक्य आहे का दोघींनी मिळून फक्तं एकाच भावाचा नावाने हक्कासोड करता येते काय
Mulgi Aai Vadilancha sambhal karat hoti ka?.......Karan ha mudda yenar Ani tya pramane te tumhala uttar denar......jar tini kadhich sambhal kela nasel tar bhavanche uttar tya muddya var asu shakel
सर वडिलानी जर वडिलोपाजित संपत्ति (अजोबाकडुन) खरेदीपत्र करून स्व:ता च्या नावाने केली असेल तर मला (नातवाला)कायदा च्या चैकटीत राहुन वडीलांच्या मर्जी शिवाय मिळु शकेल का?
सर मी सन2006मध्ये माझ्या चुलत्याची जमीन चुलता, त्याचा मुलगा व चुलती यांच्या सहमतीने पालनपोषण म्हणून दिलेली आहे. काही वर्षे मी त्यांचा सांभाळ केला,नंतर त्यांनी पालनपोषणाची पैसे माझ्याकडून मागून घेतले. आता त्याच्या बहिणींनी कोर्टात अर्ज केला आहे.आम्ही पालनपोषणाची स्टॅम्प केलेला आहे.यावर काय उपाय सांगता येतील.
सर माझ्या वडिलांची आत्याची जमीन आम्हीं 20-25 वर्षापाून करत आहोत..तर आत्या अविवाहित आहे...तर ती जमीन तीसऱ्या आत्याच्या नातूच्या नावाने झाली तर काय करावं लागेल...मला लवकर सांगा...
Meri Jamin mere 5vi pidhi ke Dada ke Naam per hai . Mere grandpa ke do Bhai the . Unme se 1 ne Unke Naam ki Aadhi property mere grandpa ko 700 rs lekar 1970 me Stamp pe Likha Di thi. Lekin mere grandpa ne Wo stamp Registered nhi Kiya Tha. Ab me kya Kar Sakta hoon. Us property ko mere pitaji ke Naam karani hai Give me Solution...
सर माझ्या वडिलांना वडिलोपार्जत जमिन मिळाली आहे परंतु माझ्या वडिलांना दोन पत्नी आहे पहिल्या पत्निला आपत्य नाही. त्यामुळे पहिली पत्नी च्याळीस वर्षापासून आमच्या कुटुंबात राहायला नाही म्हणून आम्ही वाटनीपत्र करून घेतली आहे. तर आता तिने दावा केला तर तिला हिस्सा मिळू शकतो का.
Sir tin bahin ahe ty kadhali ek maran pawali asel ani ek jar hak sodun denayacha lek set asel tar ,ek je dusari ahe ti hak sodat nasel tichi samati ghavi lagel ka jila ti sodun denari ahe...
माझे वडील गिरणी कामगार होते त्याचा मृत्यू २००८ मध्ये झाला आहे. आम्ही ३ बहिण व२ भाऊ अशी ५ वारस आहे सर्व विवाहित आहेत .तर त्यांच्य गिरणी कामगारांच्या साठी घर मिळाले आहे त्या वर मुलींचा हक्क आहे का.याचि माहिती मिळेल का.८८०६१३२५००
Mazya vadilani khardi jamin ahe Ani hoti 1883 made aata mazya vadilache bahvu aata tya jaminimache hissa magt ahe Ani kort madhe kese takli ahe please Marg sanga please
वडिलोपार्जति जमिनीवर माझ्या मोठ्या काका च्या मुलाने गद्दारी केली २हेकटर मधले फक्त वडीलांची ६गुठे विकलेले होते पन त्यांने पुर्ण शेतावर ताबा केला सहया कुणाच्या च झाले नाही
जर कोणाच्या बहिणीने वाटप साठी कोर्टात केस केली असेल तर काळजी करायचं कारण नाही कारण वडील वारल्या पासून 12 वर्षाच्या आत केस टाकली तरच बहिणींना हिस्सा मिळतो नाहीतर मिळत नाही
सर माझे वडील शांत होवून 19वर्ष झाले मला 1भावु होता त्याला 2मूल 1मुलगी पत्नी आनि आई आहे घरं वडिलांच्या नावावर आहे भावु शांत होऊन 3 महिने झाले मी प्रॉपर्टी वर हक्क मागू शकते का ?
लग्नानंतर आपल्या घरची परिस्थीती चांगली असेल तर महीलांनी हक्क का मागावा? तुमच्या लग्नासाठी झालेले कर्ज फेडण्यात वडील व भावांचे कितेक वर्ष जातात तुमचेे घरचे चांंगले असेल तर कोणत्याही महीलेने वाटणी मागु नये.....हक्क सोडपत्र आनंदाने करून द्यावे
दादा मला 1 विचारायच आहे..कि आमी तिन बहिणी आणि एक भाऊ आहो भाऊ सर्वात मोठा आहे आणि आमच्या वडीलांची प्रपर्टी आहे.. आणि आमचे मिळकत पत्रिकेत नाव पण आहे.तरी भाऊ आमाला हिसा देत नाही..म्हणतो.तर मी म्हणजे आमी 3बहिणी मिळुन कोर्टात केस टाकली 1वर्ष झाले आहे..तरी तो म्हणतो कि मी देणार नाही..तर मला सांगा दादा आमचा हक आमाला मिळेल.का.आणि माझ्या वडिलांनी अस काही त्याला लिहुण दिले नाही..
सर माझ्या आईचे तीन भाऊ व एक बहिण आहे आजोबा वारल्या नंतर सत बाऱ्या वर बहिणीची नावे भावानं येऊ दिली नाही तसेच वारस नोंद झाली नाही पण तिघा भवांपैकी एक माझ्या आईला काही पैसे देऊन त्याच्या हिष्यापूर्ते हक्कासोड कर म्हणतोय तर मला सांगा ते हक्कसोड त्याच्या पुरते करता येइल की सर्वांना लागू होईल
वडिलोपार्जीत जमीन असेल आणि भाऊ दोन असतील तर जमीन फक्त एकाच्या नावे होत नाही, तलाठ्याकडे जाऊन जमीन एकाच भावाच्या नावावर कसकाय झाली याची माहिती अर्ज करून घ्या.
धन्यवाद सर
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे... हीच माहिती शोधत होतो...
अतिशय उपयुक्त व छान माहिती आपणाकडून मिळाली
खरोखरच आपले मनपुर्वक धन्यवाद
अशीच नवनवीन माहिती मिळावी अशी विनंती . 💐
Khup chhan
USEFUL INFORMATION, THANKS SIR ❤💙🧡💜
धन्यवाद
आती महतवा ची माहीती दीदी धन्यवाद
Haqq Sodpatra 6 hisshedarapaiki faqt doghe doghanach sodu shaktat ka? te suddha mrutyupatrala manyaytapatra asa dast nondwun tyayt bhavishyat milnara haqq faqt doghansathi sodala ase lihale aahe
Sir Fasavnuki mule haaka sod jhala hasel tr kai kru shakto
सर एक सांगा, बहिणीचे हक्कसोडपत्र घेतले नसेल आणि बहिणीच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांची नावे 7/12 वर लागतात काय?
Kaka putnayat hakaksod ptra hote ka
खुपच छान माहिती सांगितली.
Sir majya vadilani 4 mulana 4 platt gheun direct sunanchya navar marnya agodar kele aata aai vadil doghehi varlet tar gavi mota vada aahe tyat 10 bhadotri thevlet gavi banket tyache bhade thevtat tar aata ty sathi kay karave lagel aamhal 3 bahinina 1 rupaya pan dila nahi
छान माहिती ,सर
Nice information
Brother la hakkasospatra karta yeteka please margdarshan kara
Maji jamin dusryacya navi geliy sir
Jamin wadloji parjit aahe
ani mazya tabyat aahe kay karu
Ho Khar ah ..
sir haak sod patr ani varas nod yat naav nahi ani 7/12 la ahe mag the naav kadhu shakto ka
Vadilani Varsa hakkachi Jamin vikun jar dusri jamin kharedi keli asel aani kahi varshane ti jamin 2 mulanche nave keli aani 2 mulanche nave nahi keli tar ashya jaminivar jya 2 mulanche nave nahi keli te apil karu shaktat ka?
Mst
Nice information liked ple I want information about inam jamin vaidhparmparagat aste ti एकाच्या नावाने झाली तर आत्त त्यात हेसेदर म्हणून नोंद कधी होईल details video dila tar bare hoil thanks
Good information Thanks.
Sir maja ek prashna ahe tumhala , jar koni khote bolun haksodptar kela asel tar tyachavar Kay objections ahet pls sanga
Thanks ek guestion ahe jar bhayen dattak asel ter teh Hakka magu sakteh ka
Akada vina mobadala nondanikrut hakkasodpatra kelyavar punha hakka magu shakatat ka kiva couart madhe magu shakatat ka
Sir maza vadlanni 1 mansachi jamin 1989 la ghetli tya mansacha bahinninchi nave etar adhikarat hoti tr tya mullinne ata 2019 madhe talhatyala paise deun te etar adhikaratli nave satbaryavr alit ani maza vadlanche nav kaunsat gelay tya mulincha kahi chalel ka
जर खोटे सही करून केले गेले तर काय करावे.
प्रथम पोलीस स्टेशन मधे रितसर एफआयआर नोंदवावा.
Very nice information...
Kele le Hakk Sod Patra Through Court Decision Cancel hote ka jar Tyat Clerical mistake asel or Khai Strong Thod purawa asel tar.
Good guidance.
खूप छान माहिती दिली आहे. . .
Bahini chi mula techa aaicha hakka magu shakta ka
Helpful information for all
वडिलांचा शिवशाही बसने अपघाती मृत्यू झाला आहे तर मिळणाऱ्या सरकारी पैशांवर लग्न झालेल्या मुलीला हक्क सांगता येईल का?
सर वडीला ची संपतील माझा दोन बहणींनी माझा भावाचा नावाने हक्कसोड पत्र केले आहे असा शक्य आहे का दोघींनी मिळून फक्तं एकाच भावाचा नावाने हक्कासोड करता येते काय
हो तसे करता येते, हक्कसोड पत्र करतांना पत्रात कुणाच्या नावे हक्कसोड करत आहे ते नमुद करता येते.
Very good information .. Thanks
VERY GOOD INFORMATION. THANKS
वाडीलार्जीत जागेवर मुलीचे नाव लागले आसेल आणि त्यांच्या म्रुत्यु नंतर त्यांचे वारस लागतात काय
Khup chan mahiti dilit sir
Hakh sodpatrat ekhada sarbe no. Najarchuline nond karaycha rahun gela asel tar Kay karaycha?
सर मामाने आईची सही असताना आईची जबरदस्तीने हक्कसोडपत्रावर आगठे घेतले आहेत हक्कसोडपत्र रद्द होईल का .काय करावे.
Bakshis patr kinva bhade Patr mulinch hissa kay aste
Thanks
Welcome Komalji, please support to my channel, subscribe & share...
Mazapen nava var property aahe pen shati karvi lagal me Kay karu plz reply
संमती/शपथ पत्र व हकसोड पत्र फरक काय
Jar mulini Aai Vadilancha sambhal / dekhbhal keli nasel tari pan hakk milto ka
बक्षीसपत्र व मृत्यूपत्र ह्या बद्दल ल स्पेशल विडिओ बनवा
Sir. Maze wadil expire zale aahet, tyanchya pashchat, 2bayka aahet, 1lya baykola 1mulga, 2muli aahet. Tar2rila 1mulga aahe, tar, tar, pahilya baykochya muli, 2rya baykochya mulat wata gheu shaktat ka??????? Plz reply.।।।
Can you guide whether the person in whose favour I left my share can donate this property to third party or my share has to go to other heirs.
सर 32 ग असल्यास हक़ सोड पत्रक होतो का की 32 ग पहिले उड़व ल्या वर नावावर होते का जागा
जमीन चा वाटप केव्हा झाली आहे , हे ऑनलाईन कळू शकते का ....... जर हो तर कसे कळेल कृपया सांगा
Sir ek question ahe maja...
Jar mulichya paraspar tichya bhavani jaminichi sampatiche hisse krun ghetle tr...apn dava lavu shkto ka..ani tyani keleelya chikiche tyana kay nuksan hou shkte
Mulgi Aai Vadilancha sambhal karat hoti ka?.......Karan ha mudda yenar Ani tya pramane te tumhala uttar denar......jar tini kadhich sambhal kela nasel tar bhavanche uttar tya muddya var asu shakel
Shalaka Sarpotdar
Lagna zalele tichche.30yr zalet lagnala..pn mag ata hakka magu shkto ka
@@sujatashinde9099 Hakk asto ch pan jari lagn zale asle tari tyana sambhalale ka tyanchya mhatarpanat, tyancha kharch uchalala ka? (He prashn upasthit honar) Ani mag katkati......Karan muliche lagn zale tari sambhal pan karaycha asto nusta hakk magayla gelya var samorchi party he mudde kadhnar
Shalaka Sarpotdar
Te ata thaklet.kharch tr krt asto.pn mulich hakka sod patra na gheta..vatni keli asel tr kay krycha...mhnje bahin nhye ase dakhvle
@@sujatashinde9099 mag case karavi lagel.......pan samandh kayamche tutnar
सर सासु सुनेला हकसोड पत्र देउ शकते का
Vivahit mulgi tichya sasri wadilyacya sampti baabtit tichya gaavat hak sodlyacha lekh banoo dhakte kaa
hakk sodpatra aani bakshish patra yamadhe kay farak aahe
माझ्या तिन्ही बहिणींनी रजिस्टर हक्कसोड पत्रक लिहून दिले असताना सुद्धा परत प्रॉपर्टीवर 7/12 वर नांवे लावून घेतली हे कोणत्या कायद्यानुसार?
बहिणीचे हक्कसोडपत्र घेण्यासाठी तिचे 18 वय पूर्ण असावे लागते का? की आधी किंवा 18 वय लागल्यावर करून घेता येते?
सर वडिलानी जर वडिलोपाजित संपत्ति (अजोबाकडुन) खरेदीपत्र करून स्व:ता च्या नावाने केली असेल तर मला (नातवाला)कायदा च्या चैकटीत राहुन वडीलांच्या मर्जी शिवाय मिळु शकेल का?
सर मी सन2006मध्ये माझ्या चुलत्याची जमीन चुलता, त्याचा मुलगा व चुलती यांच्या सहमतीने पालनपोषण म्हणून दिलेली आहे. काही वर्षे मी त्यांचा सांभाळ केला,नंतर त्यांनी पालनपोषणाची पैसे माझ्याकडून मागून घेतले. आता त्याच्या बहिणींनी कोर्टात अर्ज केला आहे.आम्ही पालनपोषणाची स्टॅम्प केलेला आहे.यावर काय उपाय सांगता येतील.
Very good informative video
Can u pl provide a link to the PDF file of the text you referred/ showed on this video
It will be very helpful
Sir aapla phone no pahije aahe
नुसता हक्क सोडायच्या बाबतीत च मन शिती आहे ह्याचा काय उपयोग पैसे देताना वाद होत नाहीत घेताना वाद होतात वाटायला सहसा कायदे लागत नाहीत
सर माझ्या वडिलांची आत्याची जमीन आम्हीं 20-25 वर्षापाून करत आहोत..तर आत्या अविवाहित आहे...तर ती जमीन तीसऱ्या आत्याच्या नातूच्या नावाने झाली तर काय करावं लागेल...मला लवकर सांगा...
Meri Jamin mere 5vi pidhi ke Dada ke Naam per hai . Mere grandpa ke do Bhai the . Unme se 1 ne Unke Naam ki Aadhi property mere grandpa ko 700 rs lekar 1970 me Stamp pe Likha Di thi. Lekin mere grandpa ne Wo stamp Registered nhi Kiya Tha. Ab me kya Kar Sakta hoon. Us property ko mere pitaji ke Naam karani hai Give me Solution...
भोगवटादार वर्ग 2 चे हक्क सोड करण्या साठी कलेक्टर साहेब यांच्या परवानगी ची गरज आहे का?
रिगॅरंट शर्त म्हणजे काय व ती कशी हटवली जाते याबद्दल माहिती दयावी....
सर माझ्या वडिलांना वडिलोपार्जत जमिन मिळाली आहे परंतु माझ्या वडिलांना दोन पत्नी आहे
पहिल्या पत्निला आपत्य नाही. त्यामुळे पहिली पत्नी च्याळीस वर्षापासून आमच्या कुटुंबात राहायला नाही
म्हणून आम्ही वाटनीपत्र करून घेतली आहे. तर आता तिने दावा केला तर तिला हिस्सा मिळू शकतो का.
एखाद्या प्राॅपर्टी संबंधी केलेला लवाद मान्य ठरतो कि ना
Sir tin bahin ahe ty kadhali ek maran pawali asel ani ek jar hak sodun denayacha lek set asel tar ,ek je dusari ahe ti hak sodat nasel tichi samati ghavi lagel ka jila ti sodun denari ahe...
मी अाई व भावाच्या नावे हक्कसोड पञ केले अाहे पण अाई वारल्या वर माझा हक्क परत लागेल का?
9/3 व 9/4 उताऱ्यावर जमीन कमी लागली असेल तर काय करावे
Jar hakksod ptra bahinila fasvun (fraud) kela asel tar courtat jata yete ka?
Nahi
Bahin adani hoti ka
@@sachinbhoir6325 fraud karnaare sarkaari karmachayana aani vakilana arenge Karun kartaat na bhava.
@@sachinbhoir6325 हो अडाणी बहीण असेल तर?
Great information,Thank you very much Sir
सर चांगली माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद 👏
सर आई वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित इस्टेटीतून भावांनी बहिणींनची फसवणुकीनी हक्क सोडीच्या सह्या घेतल्यास काय करावे
आतेने केस टाकली टाकली २०१२ ला तर ताबा टाकु शकती का केस चालु आहे
वय वर्ष 80वर्ष माझी होती तीच्या नांवे असलेल्या जागा हे आम्ही 6भाउ असताना 1भावाच्या नावे मृतपञ करुन रजि.करुन दिले आहे. ये ठिक आहे का?
नाही
Sir 7/12 ver Video banva
आता माझ्या वडिलांना आमच्या आजोबांची...जमिन माझ्या आणि माझ्या भावाच्या नावावर करायची आहे...तर काय करावे लागेल
Verinice
माझ्या वडीलानी वडीलोपाजित घराचे नाव ऐकाच्या नावे होत का
माझे वडील गिरणी कामगार होते त्याचा मृत्यू २००८ मध्ये झाला आहे. आम्ही ३ बहिण व२ भाऊ अशी ५ वारस आहे सर्व विवाहित आहेत .तर त्यांच्य गिरणी कामगारांच्या साठी घर मिळाले आहे त्या वर मुलींचा हक्क आहे का.याचि माहिती मिळेल का.८८०६१३२५००
Mazya ajobachi 12ekar jamin hoti,
Ani tyana 3 mule ahe.
Tar maze vadil mothe ahe.
Pn mazya vadilala 3 ekar ch jamin dili.
Mla he many nahi,tr mla kay krave lagel
Nice
4 mule aani tyatlya 3 ghanla gharacha adhikar dila ani 1 kala nahi dila tar kay karVe plij sanga sir
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
sir namaskar mazha ak prashna aahe potakharaba vahiti karayachaa aahe tyacha video banava aani pathava
Hakka sod patra lagn houn sasri gelelya muline tiche aai vadil Jiavanta astana karta yete ka agar aai vadilani mrutyu patra karun mulas property deta yete ka?krupya 9763713834ya no var whatsup me kalwave thanks
Mazya vadilani khardi jamin ahe Ani hoti 1883 made aata mazya vadilache bahvu aata tya jaminimache hissa magt ahe Ani kort madhe kese takli ahe please Marg sanga please
वडिलोपार्जित होती का वडिलांनी घेतली होती
Vadilani getli hoti
Please send me your reply.please send your number sir
वडिलोपार्जति जमिनीवर माझ्या मोठ्या काका च्या मुलाने गद्दारी केली २हेकटर मधले फक्त वडीलांची ६गुठे विकलेले होते पन त्यांने पुर्ण शेतावर ताबा केला सहया कुणाच्या च झाले नाही
आणि मी अविवाहित आहे आई वडील वारले भावाने आजारी बहीणीला सांभाळाव का संसार
Good
जर कोणाच्या बहिणीने वाटप साठी कोर्टात केस केली असेल तर काळजी करायचं कारण नाही कारण वडील वारल्या पासून 12 वर्षाच्या आत केस टाकली तरच बहिणींना हिस्सा मिळतो नाहीतर मिळत नाही
सर माझे वडील शांत होवून 19वर्ष झाले मला 1भावु होता त्याला 2मूल 1मुलगी पत्नी आनि आई आहे घरं वडिलांच्या नावावर आहे भावु शांत होऊन 3 महिने झाले मी प्रॉपर्टी वर हक्क मागू शकते का ?
हो मागू शकता
घर अजूनही वडिलांच्या नावावर असेल तर मागू शकता आणि जर ते भावाच्या नावावर होऊन 12 वर्षे झाले असतील तर नाही मागू शकत
लग्नानंतर आपल्या घरची परिस्थीती चांगली असेल तर महीलांनी हक्क का मागावा?
तुमच्या लग्नासाठी झालेले कर्ज फेडण्यात वडील व भावांचे कितेक वर्ष जातात तुमचेे घरचे चांंगले असेल तर कोणत्याही महीलेने वाटणी मागु नये.....हक्क सोडपत्र आनंदाने करून द्यावे
एकदम बरोबर आहे deepak w तुमचं
दादा मला 1 विचारायच आहे..कि आमी तिन बहिणी आणि एक भाऊ आहो भाऊ सर्वात मोठा आहे आणि आमच्या वडीलांची प्रपर्टी आहे.. आणि आमचे मिळकत पत्रिकेत नाव पण आहे.तरी भाऊ आमाला हिसा देत नाही..म्हणतो.तर मी म्हणजे आमी 3बहिणी मिळुन कोर्टात केस टाकली 1वर्ष झाले आहे..तरी तो म्हणतो कि मी देणार नाही..तर मला सांगा दादा आमचा हक आमाला मिळेल.का.आणि माझ्या वडिलांनी अस काही त्याला लिहुण दिले नाही..
मिळकत पत्रिकेत नाव असल्या कारणाने तुम्हाला तुमचा हंक्क मिळणारच.
Hi
सर नमस्कार,मुलीच्या आजोळच्या संपत्ती मध्ये,( मयत आईचा हिस्सा) मुलीला कसा मिळेल,त्याची प्रोसेस काय आहे.
सर हक्क सोड पत्रक अंधारात ठेवून सही घेतली असेल तर काय करावे
hi
एका व्यक्ति ला एक मुलगा व एक मुलगी आहे. तो व्यक्ति तो हयात असताना विवाहित मुलीचे हककसोड पत्र न घेता जमीन एकट्या मुलाच्या नावावर करू शकतो का?
Ho
सर माझ्या आईचे तीन भाऊ व एक बहिण आहे आजोबा वारल्या नंतर सत बाऱ्या वर बहिणीची नावे भावानं येऊ दिली नाही तसेच वारस नोंद झाली नाही पण तिघा भवांपैकी एक माझ्या आईला काही पैसे देऊन त्याच्या हिष्यापूर्ते हक्कासोड कर म्हणतोय तर मला सांगा ते हक्कसोड त्याच्या पुरते करता येइल की सर्वांना लागू होईल
सगळ्या ना . तस् पण आपल्या आईने सगळ्या साठी हकका सोडायला हवा पैसे नाही घेता🙏
जर कोणाला फसवुन हक्कसोड पत्र केले असेल तर....
उडील उर्पजीत जमीण बाहावाच्या नावाने झाली आहे तर ती जमीण बाहू वाटणी मीकते का ही माहीती द्यावी सर आपला म.दयावे
मो . दयावे
वडिलोपार्जीत जमीन असेल आणि भाऊ दोन असतील तर जमीन फक्त एकाच्या नावे होत नाही, तलाठ्याकडे जाऊन जमीन एकाच भावाच्या नावावर कसकाय झाली याची माहिती अर्ज करून घ्या.
हक्कदार अ. जा/ ज असतील व मिळकत ही ईनामी जमीन असेल तर कलेक्टरची परवानगी लागते किंवा कसे ते स्पष्ट करावे.
बहिणींना किती हक्क आहे ज्यांची लग्न सण 1995 अगोदर झाली आहे
Agar bhai ne behen ka naam saatbara me nhi dala aur baad me behen ne 2 saal ke baad haqsod patr kiya toh sahi hai
Sir tumca mo.no, milel ka
मुलीच्या नवरया चा अधिकार आहे काय
@good@