खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही. गावाकडचे लहानपणीचे दिवस आठवले खूप मजा असते रानात गुरे आणि शेळ्या चारायला घेऊन जाणे. तुम्ही गाई पाणी पिताना जी शिटी वाजवली ती आम्ही लहानपणी वाजवलेली आहे. 😀 बऱ्याच दिवसांनी अशी शिटी ऐकून खूप छान वाटले. भिमा भाऊ आणि तुमची जोडी खूप छान वाटली. भिमा भाऊंची गाय, कालवड आणि शेळ्या आणि तुमची शेळी देखील खूप छान आहे. भिमा भाऊ जे बोलले की कालवड विकायची आहे. पण पाळणारा ला द्यायची, यावरून त्यांची गो सेवेबद्दल त्यांचे प्रेम खूप चांगले वाटले. मी देखील एक गो प्रेमी आहे. मला देखील एक डांगी जातीची गाय पाळायची आहे. परंतु सध्या मी नोकरीनिमित्त लांब असल्यामुळे ते शक्य नाही. परंतु भविष्यात एक तरी डांगी गाय पाळणार आहे. जमले तर भिमा भाऊ ची कालवड मी घेऊ शकतो. तुमचे गाव आणि नाव एकदा सांगा मला. कधी आलो त्या भागात तर तुम्हाला नक्की भेटेल. 🙏 - सचिन फटांगरे
प्रत्येक मित्राला धन्यवाद देणे आमचं कर्तव्य आहे.ज्या महत्वाच्या अडचणी आहेत.त्यांना योग्य उत्तर दिले जातेच कोणी मोबाईल नंबर विचारले तर तो पण दिला जातोय कारण कमेंट मध्ये एव्हढे बोलणे एव्हढे लिहिने शक्य होत नाही.मी आपला माणूस आहे.म्हणून प्रत्येक कमेंटकडे लक्ष देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय.अन्यथा दुसऱ्या एखाद्या युटुबरला कमेंट करून पहा.काय उत्तर भेटतय कदाचित आपल कमेंट पाहिली जाईल पण पुढे जे चिन्ह आहे त्यावरच चिन्ह दिसेल किंवा उत्तर पण दिलं जाणार नाही.आज आपल्या कमेंटला एव्हढे मोठे उत्तर दिले टाईप करायला भरपूर वेळ गेला. आपण फक्त एकच वेळेस लिहीतो पण आम्हाला अनेक कमेंटला उत्तर द्यावे लागते.आणि सर ज्या ज्या प्रकारची कमेंट असेल त्या त्या प्रकारे उत्तर हे दिलेच जाते मी आपल्या कमेंटचं मनापासून आदर करतो कृपया काही गोष्टी समजून घ्याव्यात
भारी माणूस भीमा दादा 🎉
धन्यवाद सर
भिमादादा भारी बोलतोय विनोदी माणुस आहे😊😊😊
ओके सर धन्यवाद
खूप छान व्हिडिओ दादा
नमस्कार सर
राम राम दादा ❤
राम राम सर शुभ रात्री
खूप खूप छान
भीमा दादा लय भारी आहे बोवा ❤❤❤❤
नमस्कार सर जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरी भाऊ
राम कृष्ण हरी सर
शूभ सकाळ 😊
शुभ सकाळ सर
दादासाहेब गावठी कोंबडीं पालन करा 5 /6 कोंबडीं पासुन👍
नमस्कार सर
आमचाकडे मंगळवारी मोढा सातारा सज्जनगड रामदासस्वामी
ओके धन्यवाद
खूप छान आहे रानातलं वातावरण🎉🎉 मामा
धन्यवाद
खूप छान मारोती भाऊ रानातील गप्पा
धन्यवाद सर
पहिली कमेंट माझी मच्छिंद्र राठोड
खुप खुप धन्यवाद सर
तुमची शेली खूप विकनेस आहे भाऊ
ओके सर शुभ रात्री
महाबळेश्वर पाचगणी राम राम
नमस्कार
लय भारी भिमा भाई 😊😊😅😊
धन्यवाद सर
खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही. गावाकडचे लहानपणीचे दिवस आठवले खूप मजा असते रानात गुरे आणि शेळ्या चारायला घेऊन जाणे. तुम्ही गाई पाणी पिताना जी शिटी वाजवली ती आम्ही लहानपणी वाजवलेली आहे. 😀 बऱ्याच दिवसांनी अशी शिटी ऐकून खूप छान वाटले. भिमा भाऊ आणि तुमची जोडी खूप छान वाटली. भिमा भाऊंची गाय, कालवड आणि शेळ्या आणि तुमची शेळी देखील खूप छान आहे. भिमा भाऊ जे बोलले की कालवड विकायची आहे. पण पाळणारा ला द्यायची, यावरून त्यांची गो सेवेबद्दल त्यांचे प्रेम खूप चांगले वाटले. मी देखील एक गो प्रेमी आहे. मला देखील एक डांगी जातीची गाय पाळायची आहे. परंतु सध्या मी नोकरीनिमित्त लांब असल्यामुळे ते शक्य नाही. परंतु भविष्यात एक तरी डांगी गाय पाळणार आहे. जमले तर भिमा भाऊ ची कालवड मी घेऊ शकतो. तुमचे गाव आणि नाव एकदा सांगा मला. कधी आलो त्या भागात तर तुम्हाला नक्की भेटेल. 🙏
- सचिन फटांगरे
नमस्कार सर
खुप छान व्हिडिओ बनवला आहे दादा दुपारचे जेवण करतजा काम करावे लागते शुभ रात्री 🙏🙏
ओके धन्यवाद
ज्याचे पोट साफ होत नसेल त्यावरती हे गुणकारी औषध आहे
ओके धन्यवाद सर
राम राम भाऊ🙏🙏
राम राम सर
राम राम दादा
राम राम सर
दादा मोडा जनावरांना मंगळवारी जनावरांना असतो औत धरती नाही पण माणसाला बी असतो का धन्यवाद😮😮😮
हो माणसाला पण असतो
गावाचे वातिवरण खूप छान आहे
ओके धन्यवाद सर
👍
शुभ रात्री
❤❤
नमस्कार
Jay adiwasi 🇧🇭❤
नमस्कार सर जय आदिवासी
खव्याचे काय बाजार आहे तिकडे सांग
220 किलो
👌
नमस्कार सर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमस्कार सर
Sheli jat mix Sanganeri and mis Osmanabadi shelechi jat Ahe. Ani gai dangi Ahe
ओके धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
ही शेली काठे वाडी जात आहे भाऊ
ओके सर धन्यवाद
आमच्या कडे रविवारी मोढा
हो प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत
दादा तुम्ही थमनेल कोणता ॲप ने ॲडीटीग करता ते सांगा ना
पिक्सेल ऍपने
गाय राज्य माता आहे
ओके धन्यवाद सर
Moda manje kay bhau
एक दिवस सुट्टी देवाच्या नावाने
एक विडिओ भीमा दादाचे घर दाखवा
ओके
एकच शेळी चरायला परवडते का?--
नाही
मोडा म्हणजे काय समजलं नाही
मोडा म्हणजे कामाला एक दिवस सुट्टी देवाच्या नावाने
@@ramadityablog धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दादा
हप्त्याचा एक सुट्टीचा दिवस म्हणजे मोडा
Dusre kahi tari Dakhva kay sarkhe gayi aani mhashi
ओके धन्यवाद
दादा वहिनी कसे आहे
ठिक आहोत
तुम्हाला काय धन्यवाद शिवाय दुसरा बोलता येत नाही या लोकांनी काय प्रश्न विचारला उत्तर देतात
प्रत्येक मित्राला धन्यवाद देणे आमचं कर्तव्य आहे.ज्या महत्वाच्या अडचणी आहेत.त्यांना योग्य उत्तर दिले जातेच कोणी मोबाईल नंबर विचारले तर तो पण दिला जातोय कारण कमेंट मध्ये एव्हढे बोलणे एव्हढे लिहिने शक्य होत नाही.मी आपला माणूस आहे.म्हणून प्रत्येक कमेंटकडे लक्ष देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय.अन्यथा दुसऱ्या एखाद्या युटुबरला कमेंट करून पहा.काय उत्तर भेटतय कदाचित आपल कमेंट पाहिली जाईल पण पुढे जे चिन्ह आहे त्यावरच चिन्ह दिसेल किंवा उत्तर पण दिलं जाणार नाही.आज आपल्या कमेंटला एव्हढे मोठे उत्तर दिले टाईप करायला भरपूर वेळ गेला. आपण फक्त एकच वेळेस लिहीतो पण आम्हाला अनेक कमेंटला उत्तर द्यावे लागते.आणि सर ज्या ज्या प्रकारची कमेंट असेल त्या त्या प्रकारे उत्तर हे दिलेच जाते मी आपल्या कमेंटचं मनापासून आदर करतो कृपया काही गोष्टी समजून घ्याव्यात
ते मागे आलेले आमदार साहेब आहेत ❓
नाही सर ते पुण्याचे होते,हे भिमादादा आमच्या गावचे आहेत
Gay milel ka vikat gyachi aahe
मिळेल