Madhu - Award Winning Short Film 2024
Вставка
- Опубліковано 22 бер 2024
- "Subscribe to Foster Our Team's Success!"
Writer/Director - Harish Tarun
DOP - Sopan Purandare
Edit - Samruddhi G Kuchik
Music - Radhika Bhide
Sound Design & Mixing - Omkar Kulkarni
Colorist - Bhushan Sahastrabudhe
Gaffer - Ketan Bhavsar
CAST
Madhu - Rashmi Ghatpande
Nandini - Pradnya Waghmare
Assistant Directors
Chief Assistant Director - Uddhav Zende
1st AD - Pratik Vawhal
2nd AD - Sushil Shinde
Assistant Cameraman
Ketan Bhavsar
Mayur Pawle
Art Direction
Mayur Kasat
Uddhav Zende
Location Sound
Advait Mandokhot
Mayur Kasat
Makeup & Hair
Manisha Patil
VFX
VisualXStudios
Studio Partner
Rare Elephant Studios
Subtitles
Bhairavsing Patil
Parag Phadke
Posters
Omkar Markale
The GuardMan who added 50 more rupees to make it 200 was such a good gesture which shows true humanity ❤
Literally I had cried.....Bapre....majhi aai asech mla paise pathvt hoti kdi 500 tr kdi 1000 te pn lokanchya shetat kam krun.... exactly same Nandini sarkhi majhi paristhithi hoti.....mi shikle aata changla job krtey....aaila paise pathvtey ❤
Khup chan
glad that you could relate to the story.... she must be proud of you punam
😊
Same . mla tr radu ala khupach. 6 yr adhi mla 1st job lagla tya veli m pahilya pagaratun paijan ghetlelala chan sa. Pn ata 2 varsh zali aai gamavun. Khup vaet vatat ahe.
खुप छान, तुला त्याची जाणीव आहे. आईच्या कष्टाला कधीच तु विसरणार नाहीस हि खात्री आहे. जमल्यास तुझ्या सारख्या परिस्थितीत अडकलेल्या एका तरी मुलीला सावरायला मदत कर. तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद. दत्त गुरुंचे आशिर्वाद तुला लाभोत हिच प्रार्थना.♥️🙏
मधू ची भूमिका करणारी माझी भाची आहे, तिची आई सुद्धा अशीच रंगमंच कलाकार होती...
🌹🏆🌹
Sundar kaam kela ahe 🎉🎉🎉
Khup jivant abhinay ahe pan apan he karmanuk mhanun bhagat asu tar he farach dukhad aahe
Khup chaan
@@sanjayberde9704दादा, जळजळीत वास्तव आहे. ज्यांच्या जाणिवा जागृत आहेत ते करमणूक म्हणून बघणार नाहीत.,🙏
मधु ची भूमिका करणाऱ्या तुमच्या या भाचीच्या आईचे, म्हणजे तुमच्या त्या कलाकार बहिणीचे नाव काय ? सांगाल का ? ..
चकाकत्या खोट्या दुनियेच्या वास्तवापासून पार दूर असणा-या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट मनाला चटका लावून जातो. सर्व टीमचे अभिनंदन. असेच चित्रपट करत रहा. खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
एका आईची धडपड, मुलींची तगमग आणि हे सर्व घडत असताना मनाला भिडत जाते. हे खरंच वास्तव आहे असे कितीतरी असतील ज्यांना शिक्षणासाठी झगडावं लागत असेल. सरतेशेवटी आई आणि मुलीच्या चेहर्यावर उमटलेल्या स्मितहास्यावरुन आपल्या मनाला समाधान मिळते. ❤❤❤
खरी वास्तव दाखवणारी छोटी गोष्ट, थोडक्यात पण चांगली मांडणी, सर्व नंदिनिनी ही फिल्म पहावी..चार हजाराला शंभर कमी असल्यावरची तगमग समजेल.
खरंच सर खूप अप्रतिम फील्म आहे खूप कमी शब्दात बरंच काही सांगून जाते आईची मुलीला शिक्षण देण्यासाठी शंभर रुपये कमी पडतात म्हणून केलेली धडपड आणि मुलीची शिकण्याची धडपड आणि त्यातुन बर्याच लोकांनी वेळोवेळी माणुसकी दाखवून केलेली मदत खुपचं भावनिक आधार वाटला सगळ्यांचा तसेच पुर्ण टीमने खरंच खूप छान काम केले आहे मी अगदी मनापासून बघीतली ही फिल्म आणि तुम्ही लोकेशन मध्ये अंबाजोगाईचा उल्लेख केला आहे तर मी पण अंबाजोगाई येथील आहे पण मुंबईत राहते मी सुद्धा एक कलाकार आहे तुमची टीम अंबाजोगाई ची असेल तर तुम्हा सर्वांना भेटायला आवडेल मला बाकी सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला 💐🎉🎉🎉💐💐💐😊 धन्यवाद 😊
खूपच छान मधूची भूमिका करणारी माझी बालमैत्रिण आहे
Sai...jaisa friend sab ko mil jaye...bahut hi mutual understanding hai unme..🖒🖒🖒🖒🖒
💯 true 👌👌
मराठी भाषेतील उत्तम कलाकृती निर्माण केली आहे. मनापासून धन्यवाद आणि सर्वांचे अभिनंदन.
Very touching. These are the kids that do well in life later cuz of their hardships.
एक साधी सरळ कहाणी उत्कृष्टपणे मांडली आहे.... सगळी सोंगं आणता येतात... पैशाचं सोडून.... तो जमवतानाची तगमग खूप भावली....
नंदिनीचे शेवटच्या शॉट मधील किंचित हास्य व पैसे पोहोचल्यावर मधूच्या चेहेऱ्यावरील स्मित खूप काही सांगून जाणारं....
सर्व टीमचे अभिनंदनीय योगदान....
Keep it up...
सगळंच खूप छान पण सर्वात जास्त भावला तो चेहर्यावरचा अभिनय! शब्दांशिवायचा पण प्रचंड ताकदीचा esp. मुलीच्या चेहर्यावरचा! आणि मधमाशीची संकल्पना आणि तिचा वापर!! खूप धन्यवाद!! अशीच कलाकृती करत रहा!!
गरजेपुरतेच संवाद, लक्ष खिळवून ठेवणारं कथानक, नेमके vfx, नैसर्गिक अभिनय आणि अतिशय समर्पक दिग्दर्शन. खरंतर फार फार तर अर्ध्या दिवसात घडलेली घटना आहे ही पण अर्ध्या तासातले नेमके किती मिनिट आपण ही फिल्म पाहतोय हे लक्षातसुद्धा येत नाही. फार फार सुंदर प्रयोग.
Outstanding.....kudos to the entire team...acting and direction are par excellence
Down-to-earth script depicting hard and struggling living of poor people and how they battle to make day-to-day living and make their brilliant child study far from home. Wonderful performance by both Madhu and Nandini. It has been pathetic watching indeed! Shyam Benegal touch of seventies.
वास्तवदर्शि कहानी.... 💯 मांडणी, अभिनय खुप छान 🤝 सगळ्या टीम चे कौतुक
🎉 खूपच सुंदर फिल्म आहे.मुलीच्याशिक्षणासाठी आईचे अपार कष्ट.
Absolutely heart warming...brilliant short film/Avi Gore Toronto Canada.
Very best daily life massage in the poor life family
हृदयस्पर्शी ❤️❤️❤️ अगदी असच् काहीतरी घडलं होत माझ्या सोबत 2013 मध्ये....अप्रतिम 💐💐💐
Ghg मी कितीही कष्ट घेईल पण तू शिक्षण घे ही आईची तळमळ... आणी जाणीव असलेली मुलगी.. अप्रतिम 👌👌👌
This is unfortunately the reality of many people from villages who send their kids to cities for education. I wish all of the people are as compassionate as the Auto Driver, Bank Watchman and her friend who settles the bill for her.
Bank watchman .. littile bit .. but Bank Manager & Cashier clerk both are also helpful
खूप छान फिल्म आहे. कथा, अभिनय आणि सर्वच खूप कौतुकास्पद आहे. घेतलेले कष्ट दिसत आहेत. वास्तव आहे हे.. खरंच कधी विचार नाही करत आपण कोणाकडे बिनबोभाट पार्टी मागायला.. मागे काय घडत असेल ह्याची कल्पना सुद्धा नसते कोणाला.
खूप छान सत्यावर आधारित असा मुद्दा प्रकाश झोतात आणला आहे. हरीश आणि टीम चे खूप खूप अभिनंदन !!
Very good film. Madhu' s character is played very well
एक छोटी सी मूवी में सबकुछ का दिया।उस माँ के जीवन का संपूर्ण सच और हर दिन की उसकी लड़ाई जो उसके अलावा कोई नहीं समझता, न बेटा न पति न पड़ोसी और शायद न वो बेटी जिसे वो जी जान से पढाना चाहती है।
वो क्यों नहीं कह सकती की नहीं हैं पार्टी करने के पैसे।
ये दुःख और पीड़ा सिर्फ माताऐ समझ सकती है।
Manatil jwala prakat karanari katha... Khup janachya history la match karanari.... Thanks Harish... Amchya manatlya bhavana padyvar aanlya badal... Best luck for your journey...
Keep it up Harry & team….❤
Screenplay, Direction, editing, Cinematography, सगळं एकदम छान जमून आलं आहे.... Music उत्तमच....
Thank you so much 🙏🏻😇
❤ഗംഭീരം ❤പാവപ്പെട്ടവന്റെ കഷ്ടപ്പാടും... പണത്തിന്റെ മൂല്യവും ഇഴുകിച്ചേർന്നു കിടക്കുന്നു .... ആ ഇരുന്നൂറ് രൂപയുടെ വില മഹത്തരം തന്നെ ❤ഒരു തേനീച്ച മധു (തേൻ )ശേഖരിക്കുന്നത് പോലെ ആ മാതാവ് തന്റെ ഉദ്യമത്തിൽ വിജയിച്ചു കണ്ടപ്പോൾ മനസ്സിന് എന്തെന്നില്ലാത്ത ആഹ്ലാദം ❤
Short , sweet, and most effective film showing mothers'' love, affection and hardship to words her daughter learning at distant place.
Ram Khakal
Ex Producer and script writer, Mumbai Doordarshan.
Sankalpak mission Ek Gaon Ek Pariwar
And
Sankalpak Mission Vishmukt Sheti.
खूप च छान आई वडील किती कष्ट करून मुलांना शिकवतात
अत्यंत मार्मिक एवं हृदयस्पर्शी चित्रणl कितने ही अभावग्रस्त लोगों के जीवन की यथार्थ में यही वास्तविकता हैl सभी का अभिनय सरल और स्वाभाविक हैl कलाकारों और संवाद तथा पटकथा लेखको के साथ-साथ निर्देशक श्री प्रशंसा एवं बधाई के पात्र हैंl
मनाला सहज भिडणारी कथा..नकळतपणे डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहतच नाहीत...अभिनंदन हरिष आणि पुर्ण Team..all the best for your next project
कथा,अभिनय,दिग्दर्शन सर्वच सुंदर
खूप छान ❤🎉
अंतर्मुख करायला लावणारे वास्तव. अप्रतीम कथा, मुक पण बोलका असा अभिनय आणि अतिशय सुंदर डायरेक्शन. Keep it up !!
हृदयाला भिडणारा आहे हा माहितीपट. खूप छान दिग्दर्शन केले हरीश तरुणने. सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. हरीश आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
खूप छान..
खूप मनाला चटका देणारे चित्रण. सर्वच कलाकार हरकून टाकणारे आहेत. अशा चित्रफिती दुर्मिळ होत आहेत.
मुलांना वास्तववादी घडवणे आवश्यक आहे.
आर्थिक दरी यातून दिसून येते....
अखेर सुखद केला.
ताईने रू.२० देऊ केले तेव्हा तिचीही हतबलता खूप छान मांडली. Blouse वरील डिझाईन 😢
माणुसकीचे दर्शन घडवले.
Such a brilliantly composed movie!
It's a heart touching film. There are no words to explain. Direction, acting of Madhu and Nandini are awasome. Great work.
कमी शब्दांत पण थेट काळजापर्यंत पोहचली कथा. अप्रतीम.....❤
Film is on true event in our lives fantastic work 🎥👍🏻
शेवटी आई ही आईच असते..❤
Khupach sundar hrudaysparshi ahe eka aaichi tadfad aplya muli paryant paise pochvaychi😢ashich aste aai
excellent film- reminds me of my childhood and how hard my parents struggled to keep up with my university fee and expenses but friendship with rich kids put us into a mandatory lifestyle.- good story, excellent presentation, direction, acting and everyone looked very real.
खूप छान, मनाला भिडणारे कथानक, वास्तववादी,👍
एक नंबर फिल्म
Loved the simplicity - illustrates how you don't need a lot of dialogue/talking when you have really great acting (subtext seems to be a lost art these days) to make a moving, powerful story. Well done!
रश्मी, अप्रतिम! फारच बोलका व भावपूर्ण अभिनय. ह्या क्षेत्रात येऊन इतकी दमदार भुमिका करून , तुझ्या अभिनय कौशल्याचा आणि तुझ्यात आईकडून आलेल्या वारशाच्या ताकदीचा अंदाज येतो. खूपच छान, आणि अशी उत्तरोत्तर प्रगती होवो अशी प्रार्थना.
तुझ्या अभिनयाबरोबरच प्रज्ञाच्या निरागस अभिनयाचे सुद्धा कौतुक…
कथे बरोबरच हरीष तरुण ह्यांचे दिग्दर्शन तर खूपच भावले.
मधु हे नाव व मधमाशी हे सुरवाती पासून अगदी impact करते. तसेच ह्या सगळ्या संघर्षात अगदी साध्या लोकांकडून दाखवलेली माणुसकी ही मनावर खूप प्रभाव करते आणि आपण लहानपणी बघितलेल्या अशा व्यक्ती सरकन डोळ्यांसमोर येतात. तसेच आजच्या या तांत्रिक युगात हे हरवायला लागलंय ह्याची खंत वाटते.
तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Dil ko touch kar gayee yeh movie bahut badhiya, humari roz ki struggle hai yeh zindagi...and in between all this struggle is a MOTHER, and let's not forget a true friend...my trust in humanity restored 👍👍👍👍
Loved this amazing short film. Mothers’ acting was exceptional, no words just emotions. Very intelligently added honey bee ( Madhu) into each scene was commendable. Keep up the good work.
खूप त्रास झाला मनाला.... वास्तववादी चित्रण, उत्तम कलाकार आणि विषय पण विचार करण्या सारखा.......
Raw...gritty...heart-touching. Lovely short movie!
Khup Chan Msg dila ah ya film madhun ani sarv Team che Bharbharun Kautuk ani Abhinandan💐💐
अप्रतिम केलंय aproop टिम ने.. तरुण, उमदा दिगदर्शक हरीश ने अत्यंत वास्तव दर्शी विषय घेऊन छान फिल्म बनविली आहे.. आईची धडपड ज्यांनी ज्यांनी अनुभवलीये त्यांना थेट हृदयाला भिडलीये... अभिनंदन रश्मी जी, समृद्धी.... शुभेच्छा टीम 🎉🎉🎉🎉
छानच झालीय. मधूची तगमग, तिचा संघर्ष दिसून पडतो. Nice work. ❤
खूप छान... आयुष्यात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींची किंमत त्यांची उणीव निर्माण झाल्याशिवाय कळत नाही आणि त्याची जाणीव अशा कलाकृतीतून झाली की आपल्याकडे जे आहे ते असण्यासाठी आपण किती भाग्यवान आहोत याचीदेखील जाणीव होते... समृद्धी व सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील कामांकरिता शुभेच्छा...❣️
Thanks a lot....❣️
Very beautiful done ❤ Efforts alone deserve so much appreciation. Very thoughtful and detailed work.... From Beed. Felt it so close
Maybe the universe wanted me to watch this film. I was too busy to watch a 29-minute film but somehow, I clicked it because of the thumbnail mentioning it's an award-winning short film. This film's story was simple and true to many people's struggling lives in cities and villages, but the acting was so natural for both the mother and her daughter that it kept me engaged till the end of the film. I would say that this film keeps you engaged because of the good screenplay, cinematography, background music, and of course the direction. I have added this film in my list of "BEST SHORT FILMS" so that I can watch this film again
Thank you @shailendrachari for your kind words ....this would give us more power to create more films
@@aproopproduction9812 I wish you keep making more films and also a feature film. All the Best!
अप्रतिम भावनात्मक आईची ती तगमग बघून काही जुने दिवस आठवले
रश्मी....
अप्रतिम......अभिनय अगदी मस्त झाला आहे.
शॉर्ट फिल्म चे नांव, अभिनेत्री चे नांव आणि अगदी *योग्य ठिकाणी योग्य वेळी मधमाशी*....... एकदम जबरदस्त.
तूझ्या पहिल्याच *पाण्यात पडलेल्या मधमाशीला पाणी ओतून बाहेर काढणे* अभिनय आणि कथेचा गाभा एकदम मस्त (परफेक्ट).
प्रत्येक ठिकाणी मधू ची होणारी तगमग तू छान दाखवली आहेस.🍫
तूझ्या बरोबरच *"नंदू"* चाही अभिनय छान झाला आहे.
ग्रामीण भागातील चित्रिकरण सुद्धा खूपच छान वाटले.
मोठी आई....... एका श्रीमंत घराचं चित्रिकरण, अभिनय... सगळं छानं.
Thank you dada
आजही आई-वडिलांची मुलांच्या शिक्षणासाठी अशाच प्रकारची धडपड चालु आहे. गरिबीतून निघण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. एका पिढीने प्रयत्न केला तर पुढच्या पिढीचे जीवन चांगल्या प्रकारे घडवलं जाईल.
Excellent film …. literally gave me goosebumps .
No words to express the beauty of this short film... from acting to direction, cinematography everything top class.. Superb acting by Madhu and her Daughter ❤
आपण किती सहज खर्च करतो शंभर रुपये, असे किती लोक पै पै साठी तडफडत असतात.😢😢
रडवले राव तुम्ही. . खूप छान. कॉलेजचा स्ट्रगल आठवला
Fantastic movie. In this movie, for me the Security guard may be a common man in monetary basis but he is much more richer than any other so called rich people.
Congratulations rashmi n team Madhu.
Very nice
Bahut hi dil ko chu lenewali kahani
Ek maa ka sangharsh apni beti ke liye
Very touching,nice film🎉🎉🎉keep goung🎉🎉🎉great efforts,direction, scene frames are superb
खूप खूप छान हरीश सर भारी केलं आहे🎉 सर्वांनी
Speechless 🙏 Awesome 👌👌👌👍👍👍
Apratim sadarikaran. Khup radu aala he baghun. I can relate to this very closely.
Very touching
This is true horror for me. Financial horror. Great film . Kudos.. the first thing that the poor lose is their dignity !
शिक्षण घेत असताना पैश्यांची तंगी काय असते, ते मीही अनुभवलं आहे.😢
खूपच सुंदर .......कथा,आणि तुझी acting छान,मुलीसाठी पैसे जमवण्याची आईची होणारी तगमग खूप छान साकार केली आहेस,proud of you Rashmi
Very heart touching emotional and 💯 % real film.
It's very heart touching and reality also.
उत्कृष्ट कथा, संवाद, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन. केवळ उत्कृष्ट.
Tear dropping from my eyes ...very very real performance 😢
Very hearttouching
Khup chhan ,uttam direction
Wow !! This is short film was so deep ! This deserves alot of appreciation and success... best of luck samruddhi!!!
Truly a masterclass gem.
कथेची मांडणी खूपच सुंदर. आईची तळमळ आणि त्याची जाणीव असलेली मुलगी.. अप्रतिम! सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन!
Very very heart touching flim
दिग्दर्शन, छायाचित्रण आणि मांडणी सगळच अप्रतिम..
😢😢 ....its really awesome I was cry 😮
Very good film and Madhu's performance super and heart touching 👌👌
Its reality nice really hurts touching story..🎉
Super climax
Mi nahi Karu shakta shabdant vyakt it made me literally Speechless and no doubt he kharach zalya shivay ase chitrikaran is not possible
Thank you for making this Film
Awesome take of a mother for her daughter ❤
👍👍👍👍
फारच हृदय स्पर्शी उत्कृष्ट
Very कनेक्टेड
My mother had seen exactly this day when I was in college!