Chala Hawa Yeudya फेम Shreya Bugde आरपारवर! | Woman Ki Baat With Shreya Bugde |Aarpaar Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #ShreyaBugde #Aarpaar #आरपार
    प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पोहोचलेला कार्यक्रम म्हणजे, चला हवा येऊद्या.. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पोहोचलेलं नाव म्हणजे श्रेया बुगडे. तिचं टायमिंग, तिची विनोद बुद्धी, तिची मिमिक्री ते तिची स्टाईल.. सगळच भारावून टाकणारं.. बरं हे झालं पडद्यावरचं सगळं. अजून एक भारावून टाकणारी तिची आता सांगायची गोष्ट म्हणजे.. आता तर श्रेया एक बिझनेस वूमन झाली आहे. तिने दादरमध्ये तिचं स्वतःच हॉटेल सुरू केलंय. इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे श्रेया आता तिच्या आयुष्यात वेगळं काहीतरी करू पाहाते आहे आणि तिच्या मनातली गोष्ट आज ती आपल्याशी शेयर करते आहे.. तुम्हालाही ऐकायचंय ती काय म्हणते आहे ते? तर मग हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा.

КОМЕНТАРІ • 11

  • @shrutibondre1576
    @shrutibondre1576 28 днів тому

    श्रेया, तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने विषय मांडला आहे. वैचारिक प्रगल्भता आणि समाजभान अतिशय छान हाताळलेत. आज हे भान बऱ्याच प्रथितयश कलाकारांना नाहीये. मला खूप आवडली ही मुलाखत!

  • @user-kj1fp5wm8z
    @user-kj1fp5wm8z 28 днів тому

    Very good Interview

  • @shitalgaikwad9562
    @shitalgaikwad9562 Місяць тому +1

    Mulakhat khup chan zali.khup paripurn abhinetri.sir tumhi sudha khup chan mulakhat gheta.

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Місяць тому

    खूप हुशार ,नम्र आहे श्रेया, मस्तच झाली मुलाखत ❤️👍🎉

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Місяць тому

    खुपच सुंदर श्रेया 🎉🎉🎉🎉❤अप्रतिम मुलाखत

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 29 днів тому

    Vah shrey la aikun khup chaaaan vaale thank you.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 29 днів тому

    Thank you Aarpar

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 Місяць тому

    खूप छान.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Місяць тому

    wonderfull mulakhat🎉

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 Місяць тому

    Mast mülakat

  • @aartipandere1005
    @aartipandere1005 Місяць тому