"Absolutely loving 'Mazya Agnat Mor Yo Aaylay'! This song perfectly captures the essence of Konkan vibes with its melodious tune and relatable lyrics. It's no wonder this is trending in 2024! Hats off to the team for bringing such a soulful track to life."
Adi shodat rahilo gan konti tai boltey 😅 pn gan sampl toprynt 😅manun prt ekal teva kall hiravya rangachi sadi galun tai ahe ti boltey 👌👌👌 va maja ali 🎉❤❤❤❤❤ love from kokan Ratnagiri rajapur ❤❤❤❤
@@surajghanekarगाणं कोणत्या गावच म्हणजे रत्नागिरीत बरीच छोटी गावं आहेत त्यात कोणत आहे असं. ते माहित नाही. कोणाला माहित असेल तर सांगा. छान आहे गाणं आणि नृत्य ही...
"Absolutely loving 'Mazya Agnat Mor Yo Aaylay'! This song perfectly captures the essence of Konkan vibes with its melodious tune and relatable lyrics. It's no wonder this is trending in 2024! Hats off to the team for bringing such a soulful track to life."
हे गाणं खूप जून आहे. आणि आम्ही गायायचो सुद्धा, चाल पन तीच आहे,पण तुम्ही जे सादर केले ते अप्रतिम...❤ लय भारी
ताईचा आवाज गोड आहे गाण्याची चाल सुद्धा सुंदर आहे तुम्ही सर्व महिलांनी आपल्या कोकणची परंपरा जपून ठेवली त्याबद्दल मी धन्यवाद देतो ❤
@@SahadevPawar-wv6ci nhi Hindu kunbi ahet
माझ्या अंगणात मोर यो आयलाय ,
मोर कसा नाचवितो घुंगरू वाजवितो ।।धृ।।
सोमेश्वर देवाच्या मंदिरामध्ये
मोर कसा नाचवितो घुंगरू वाजवितो ।।
वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये
मोर कसा नाचवितो घुंगरू वाजवितो ।।
चंडिका देवीच्या मंदिरामधे
मोर कसा नाचवितो घुंगरू वाजवितो।।
.....
....
.....
भाई तुझ गाव कोणत..same आमच्या ग्रामदेवता आहेत त्यांची नावं
@@pratikbendke गुहागर,असोरे🚩
Evdach aahe ka
@@Nikleshgondhali bhava kajurlee manwadi 😊😊😊
Thanks brother
संपूर्ण टीम ला शुभेच्छा अप्रतिम म्हणतात आहेत. अतीशय शिस्तबद्ध आणि लयबद्ध 👌👌👌👌 कोकण समृद्ध आहे
आम्हांला येवढं प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🎉❤
अप्रतिम कला आम्ही गाणं
अशीच आपल्या कोंकण ची कला जपत रहा 🎉
❤️श्री सोमेश्वर वाघजाई नाच मंडळ ऊक्षी बनाची (वरची वाडी)❤️ RATNAGIRI . ya group ch song ahe he
आम्हांला येवढं प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🎉❤
khup chan
Khup chan👌
खुप सुंदर आवाज 👌✨ गोड गायन ✨
खुप सुंदर,आवाज गोड,गाण्याची चाल छान आहे
माझ्या अंगणात मोरे यो आयलाय ।
मोरे कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो ।।धृ।।
मारुती देवांच्या मंदिरामध्ये ।
मोरे कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो ।।१।।
कालीश्री देवीच्या मंदिरामध्ये ।
मोरे कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो ।।२।।
----------------- मंदिरामध्ये ।
मोरे कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो ।।३।।
कोकणात 1 नंबर ❤😊
Khup sundar dance 💃 ani gan pn. Ganapati la majja asel tumchya kde.
He gan dya na lihun place ❤❤❤
@@SamidhaKumbhar-g2l hi video purn takli aahe
Ho pn ti samjat nahi Kay boltat tya
Pahil pahil samsat nantar nahi samjat
@@SamidhaKumbhar-g2l insta follow kar deto
👌👌👌👌 मस्त नाच कोणत्या गावचा आहे
Ratnagiri madhe ukshi gav
Good .. Thanks 🙏
@@prakashbrid धन्यवाद
पूर्ण गाण्याची व्हिडिओ करा ना❤
Khupch chan 👌
❤1नंबर
Adi shodat rahilo gan konti tai boltey 😅 pn gan sampl toprynt 😅manun prt ekal teva kall hiravya rangachi sadi galun tai ahe ti boltey 👌👌👌 va maja ali 🎉❤❤❤❤❤ love from kokan Ratnagiri rajapur ❤❤❤❤
Tx bhava
गाणं तर छान आहे पण ते पूर्ण समजल असत तर आम्हीपण बोललो असतो गणपती मध्ये 😃
हा ना
माझ्या कडे पूर्ण गाणं आहे .❤ 🙌
पूर्ण गाणं पाठवा@@adityajogale18
@@adityajogale18pathava na mag...aamhala pan
Send kra plz
गाण गाते तीचा आवाज खुप छान आहे आवाजात मुळे गाण गाजर गेल आहे आम्ही रोज हे गाण ऐकतो
Khup chan ❤
सगळ्यांचा आवाज अप्रतिम आहे 🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻
ताईचा आवाज खूप छान आहे आणि गाणं पण...❤
@@mh.0887 धन्यवाद 🙏❤️
❤❤🎉🎉खूप छान, सुंदर आणि आवाज गोड आहे. 🌹💐
@@SantoshSutar-j9k धन्यवाद ♥️🎉
Suppppprbb yaaar ❤️❤️❤️
खूप सुंदर❤❤
सुंदर आवाज आहे ताईचा
@@milindparbate3827 धन्यवाद
❤❤ khup chan avaj ahe Ani geet pn
ताई आवाज छान आहे आणि गान पण छान आहे
Kadak👌👌👌
Ha nacha kuthalye gavcha ahe
Very good
Ratnagiri madhe ukshi gav
खूप छान ❤
Khup chan gan ahe plz lavakarch purna song aikycha 😊
आवाज खूप सुंदर आहे ❤
Hey original song aahey ka plz purn song n original song sanga konte aahey...खूपच छान गाणं आहे
ढोलकी vala भारी aahe❤❤❤❤
धन्यवाद ❤
Sir ! gav konta ahe te pan sanga
दादा ha song lihun de na plz❤❤❤❤😊😊😊
कोणत्या गावाचं आहे
@@RahulDavande-ew4zr Ratnagiri madhe ukshi
लय भारी मराठमोळं गावरान गाणं👌
खूप छान 👍
Hyatt kitti ledich ahyet cement krun sangha
Ha gana purn youtub chinala tumchya taka plies
खुप सुंदर आवाज आहे...
Khupach chan
पूर्ण गाणं दाखवा ना
Dada hi video purn pahije hoti
Please relay kr
पूर्ण गाणं टाका गाणं ऐकायला छान वाटत आहे
👌👌
He गाणं लिहून द्या ना
Mazyakade ahe
@@shanish6077 lihun pathava dada ethe
@@shanish6077 comments madhe Tak na bhava
@@shanish6077 Dena bhva
He song de na bhava@@shanish6077
Nice ❤😂
Tai tuza aavaj khup Chan ahe
All tipryanchi gani lihun dyal ka
Konta gav ahe
उक्षी गांव
पण हे पुर्ण गाण ऐकवा
@@HhddShhhd takl aahe purn gan
आवाज अप्रतिम ताईंचा आणि ताल बद्ध नाच..
आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतला?
गाण खुप छान आहे पुर्ण गाण हव होत
,khup chan
गाव कोणता आहे
@@surajgurav7360 उक्षी बनाची वरची वाडी
मस्तच👌👌👍
खूप खूप छान गाणं आहे
❤❤❤❤❤❤👍👍👍
Kon kon Instagram Varun bghayla ale ahe😅
खूप छान स्टेप छान आहेत
Chan
Thanks
❤❤
❤❤❤❤❤❤
😊
तुमचं गाणं खूप चांगला आहे....❤❤पूर्ण गाणं टाका
@@AnilLondhe-cf7uc हो नकीच टाकनर दादा यावर्षी....
👌👌👌
ताई गाणे लिहून पाठवा कृपया
पूर्ण गाणं दाखवा
❤
Bhai full song
Achha mhnje he gan as aahe na fkt mandir ch nav takat jayach vegvegle devich as na
पूर्ण गाण टाका
Purn gan plz
पूर्ण गाण पाठव
छान
@@NaliniKhandagle धन्यवाद 🙏
bhai he gana purna tak na aarvat nako taku
Mitra lyrics pathav na
पुर्ण गाणं दाखवा लीहूण पाठवावे धन्यवाद ताई
Nice
Thanks
puran gan pahije
Furn video
खुप छान
धन्यवाद ❤
Mast❤
Thanks all
Nice lyrics patva
Plz gaan lihun dya na
gav kong tumach
@@harishchandrabhuvad4306 Ratnagiri
@@surajghanekarगाणं कोणत्या गावच म्हणजे रत्नागिरीत बरीच छोटी गावं आहेत त्यात कोणत आहे असं. ते माहित नाही. कोणाला माहित असेल तर सांगा. छान आहे गाणं आणि नृत्य ही...
पुर्ण गाणं दाखवा ना
Plz gan lihun pathva na
Ya mahila adivasi aahet ka mast nachtat
Only for konkan ❤❤❤❤❤
लोक डुप्लिकेट गकरत आहेत
Khup chan
खूप मस्त ❤
❤❤❤❤