छान गाणे आहे मी महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक शाळेवर नोकरी करत होते तेव्हा अशी गाणी ऐकली आहेत आज पुन्हा ऐकताना ते त्या वेळचे त्यांच्या कडील लग्न समारंभ आठवले खुप मजा यायची गाणी ऐकायला त्या मुलींच्या सोबत बसून गाणी ऐकली आहेत त्या मुली सहज गाणे तयार करायच्या आणि म्हणायच्या 1986 ते 1990 पर्यंत होते पण आज पर्यंत त्या गावाशी नाळ जोडलेली आहे असे म्हणतात तसेच काही तरी आहे म्हणून पुन्हा त्या गाण्याचे बोल ऐकून मन भरून आले. ❤
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे कोकणातले लग्न गीत महाड तालुक्यातील साकडी गावातील लग्न आयकून पूर्वीचे दिवस पुन्हा एकदा येतील असे मला वाटते आपण सर्व बहिणा खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹🙏
खरंच मनाला लागणार गाणं आहे हे डोळ्यात पाणी येतं जास्त लग्न आहे त्यांनी हे गाणं ऐकलं की अजून रडायला येईल
रायगडकर लाईक कारा ❤
कोकणात गाजलेले अप्रतिम लग्नातील गाण 😘😘😘
Literally 💙
मला महाड तालुक्याचा अभिमान वाटतो खुप छान आपल्या कोकणातील जुन्या गाण्यांचे संस्कृती जपत आहे
हे गाणे आमच्या गावी लग्न समारंभात हेच गाणे वाजते
ढोल वाजवणारे माझे दोन्ही मामा आहेत
बरं
छान गाणे आहे
मी महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक शाळेवर नोकरी करत होते तेव्हा अशी गाणी ऐकली आहेत
आज पुन्हा ऐकताना ते त्या वेळचे त्यांच्या कडील लग्न समारंभ आठवले खुप मजा यायची गाणी ऐकायला
त्या मुलींच्या सोबत बसून गाणी ऐकली आहेत
त्या मुली सहज गाणे तयार करायच्या आणि म्हणायच्या
1986 ते 1990 पर्यंत होते
पण आज पर्यंत त्या गावाशी नाळ जोडलेली आहे असे म्हणतात तसेच काही तरी आहे
म्हणून पुन्हा त्या गाण्याचे बोल ऐकून मन भरून आले. ❤
आम्हीं महाड तालुक्यातील दासगांव मधील साकडे गावातील मंडळींचा अभिमान पारंपरिक पद्धतीने गीत गायल्या बद्दल.धन्यवाद.
👍👍
पूर्वीचे मांडवातले लग्नाची शोभा आताचे हॉल मधील लग्नाला येत नाही ग्रेट आपलं कोकण
रायगड जि्ह्यातील माणगाव महाड दोन्ही तालुके जबरदस्त आहेत जुन्या गाण्यांसाठी
Me pan mangaonkar..
Amhi mahadik raigad magaon taluka vihule gav❤
@@shwetamahadik3714amhi dekhil mahadik shrivardhan taluka
Mahadkar ❤
आम्ही रायगड जिल्ह्यातील असल्या मुळे खुप खुप अभिमान आहे, खुप छान
Amhi pan
Me pan mangaon kar..🙋🤘💟
खरोखरच कोंकणाची संस्कृति जपली आहे तुम्हीं माला अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्रा मध्य ही कला अजुन जोपासली आहे
कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही
व्वा ❤ मस्त मी महाड चां आहे अभिमान वाटतो मला
महाड मध्ये माझे अजोळ वळण बुद्रुक आणि सासर मांडले असल्याने हे गाणं अगदी जवळचे वाटते
म नाच
आमचा जिल्हा रायगड ह्याच आम्हला आभिमन आहे ❤❤❤
MY VILLAGE..... I PROUD OF THIS SONG....
BIGGEST FAN FROM SAUDI ARABIA 🇸🇦 ❤🇮🇳
मला हा गाणं खूप आवडतो मी म्हसळा तालुका मधील असून रायगड जिल्हायातील असून मला अभिमान आहे
वाह क्या बात है... मस्तच... पहिल्यांदाच ऐकले...
खुप छान वाटले काय ते वर्णन अप्रतिम
आपलाच सातारकर कोकणप्रेमी👌👌👌
कोकणातील परंपरेनुसार माझं आवडतं गाणं खूप छान
आम्ही पाेलादूरचे आहाेत खुप छान अशी गाणी आता ऐकायला कमी मिळतात
धन्यवाद खूप अशी छान शब्दरचना आहे मनाला भावते गाणं
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे कोकणातले लग्न गीत महाड तालुक्यातील साकडी गावातील लग्न आयकून पूर्वीचे दिवस पुन्हा एकदा येतील असे मला वाटते आपण सर्व बहिणा खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹🙏
Majh gaav sakadi❤❤❤ mahad madhe.
Bhava kontya kontya jati dharmache lok ya gavat rahta ❤
Khup varshani aikla ha gaan.
Lahan astana may mahinyat roj lagnat hech song asaych😀
😁
Konkani mansala .lagnachi athavan karun denar gaan . Ani may mahinyat lagnach mahol banavanare gaane 😘💖💖
kokan raigad chi shaan👌👌
जय गगनगिरीजी महाराज. आशिर्वाद शुभेच्छा आशिर्वाद. गुहामाताजी की जय
Lahanpani khup gana aikaly he... Tya veleche divas agdi aathavun yetat. Khup chan divas hote te.. 😊
जुन्या गाण्यांची आताची गाणी बरोबरी नाही च करू शकत
खूपच छान गीत एकदम गावाला आले सारखा वाटते कला पण खूपच छान केली आहे कलाकाराचे आभार गायेकाचे आभार अशेच नवीन व्हिडिओ बनवा.
जय हरी माऊली 💐💐🚩🚩🙏🙏
पोलादपूर महाड 🚩🚩🚩🚩🚩
Khup chan gaan ahe ❤ जून ते सोन
Khup छान.. लय भारी आहे गाणे .. ❤
खूपच छान व सुंदर गाणं 👍
आमची कोकणची छ्यांन असलेले गाणं ❤❤❤❤❤❤
खूप छान आहे गाणं....❣️❣️❣️❤️
खूपचछान आहेगाणेमीपणमहाडचीआहेमलागाणीजासत आवडतातमीतिच ऐंकते
खरच मला खूप खूप आवडतात ही आपली संस्कृती जपणारी गाणी
मन भरून येते.
मी कधीही ऐकतो, आठवण आली की.
Khup chaan song❤❤❤❤
बा....रायगड!!!
❤❤❤ कोकण..आमी रायगडकर .म्हसळा ..गाव..पाभरे... कोकण ❤❤❤
Lahanpanichya athavni jagya hotat he gan aiklyavr❤🎉😊
मी हे गाणं लहानपणी खूप ऐकायची म्हणजे लग्नामध्ये लावायचे आमच्या इथे आम्ही पण कोकणातले
कोणतं गाव
@@shamkalambe9982 Padvi pathar maz ajol
आपली शान आहे ही गाण
ससंणपपप
.चर
@@supriyapande3213
Hi gaan nastil tr Lagn aahet as vatatch nahi aani aapl lahanpan hich gaan aikat gel hoy na
Kup bhari song ahe ❤❤❤
Khup sundar😊
Khup Sundar Niyojan
Me swata mahad madhla ahe अप्रतिम गान आहे .
आम्ही महाडकर...❤
M from alibag but in my childhood we use to live in Dasgaon Mahad, n used to listen this song every now n then, giving me big time nostalgia
छान गीत मनाला भोवणारे
आम्ही रायगडकर 🚩
Mala proud ahe ki mi mahad- Raigadkar ahe
Chan ahes songs ❤
From=( palghar district)
❤❤ khup sundar gane
खूप छान गाणे आहे हे❤ मला लहानपणाची आठवण आली😊
माझं आवडत गाणं आहे❤
खूपच छान छान
Love it ❤
गाणं तर 1 नंबर आहे पण सनई वाले दादा पण भारी वाजवतात😂
मस्त गान आहे महाड पोलादपूर
खूप छान शब्द रचना
फार छान गाणं.
खूप छान गाण आहे
Maza mitra ratnagiri cha aahe.
To pan he gaani aikto..😅🔥
मस्तच
जय रायगड जय कोकण ❤
रोहा अलिबाग रायगड कोकण ❤ २०२४-२५ ल आता पहीलेंदा❤
लहानपण देगा देवा
हे खरं कोकणी मजा आहे पण ते आता हरवले आहे
I love my village❤
Khup masta
Whenever I listen this song my sister's wedding comes in my mind
खुप छान
सर्व गाणी खूप सुंदर आहेत गावची आठवण येते
❤❤❤❤❤❤👌🏻
1 नंबर
खूप आवडले हे लगीन गीत
सदाबहार गीत
Best song ❤❤❤❤
So like a wow song❤
Me pan Mahadkar❤
😍😍😍😍🌹🌹🌹
Khup avadale gan he ,mi pan mahad talukyachaaa aahe
Kup San aahe gane, 🙏
छान आहे गाणं
सनई वाले माझे भावोजी आहेत
छान वाजवतायत
@@aniketkanitkar3941 9q5owo159waou
Joke of the day
ओ
कोणत्या गावात आहे हे
महाड शहर. रायगड
खूपच छान 👍
I love you my village 😍😍😍
Mazhi gf ahe 😊 tya gavchi
मी खुप भाग्यावान आहे मला बायको म्हणून कोकणी मुलगी भेटली ❤
Khoob khoob Sundar song
❤👌👌😇
❤❤❤❤
Old is gold 🪙❤ jy aagri jy koli ❤️😍💖😘💕💕
My Village mahad ❤
खालुबाजया माझ्या सासराचे आहे
Khalu. Baja he raigad chi shan❤
माझ्या बहिणीच्या लग्नला पण मी हेच गाणं वाजणार आणि म्हणून माझी बायको 21 दिवस झाले गाण्यची प्रॅक्टिस करतेय
Ammi mahadkar
आम्ही पण पोलादपूर तालुक्यात आहे
🚩❤️🕉️👑
Sundar song