आम्ही पण विदर्भात च राहतो .वडा भात, भजी भात, गोळा भात आमच्या घरात आवडीने खाल्ले जातात ...तुमच्या सगळ्या च रेसिपीज खूप छान असतात.मी करून सुध्दा पाहते तुम्ही दाखवलेले पदार्थ.आणि सांगण्याची, बोलण्याची पध्दत खूप च निराळी व सुंदर आहे ...अप्रतिम काकू 👍😊💐
ताई एक नम्बर , खूप छान दाखवलं तुम्ही , इतक्या विदर्भातल्या स्त्रियांना मी receipe विचारली पण तुमच्या इतकी पद्धतशीर कुणीही सांगतली नाही , गोळा भात पण दाखवाल का ताई please ?
आम्ही नागपूरकर आमचा सणाच्या दिवशीचा वडा भात खास पदार्थ पण आम्ही मोहन ,कढी पत्ता भरपूर प्रमाणात चालतो त्यामुळे चव पण छान येते आणि मोहन घातल्याने खुसखुशीत होतात
मला पाहिजे होती ही रेसिपी.खूप धन्यवाद.पण काही जण या सर्व डाळी दळून,त्या पिठाचे वडे करतात का? बाकी सर्व असेच अगदी तुम्ही दाखवल्याप्रमाणे.तसं असेल तर पीठ कसे भिजवायचे ते सांगाल का
Grevy - oil t jira, rai, kadhipatta chi fodni dyaychi thoda onion , paste( jira lasun aal kothimbir green mirchi )chi paste taktat nantar dhaniya powder thodi lal mirch powder taktat te thoda time paratlyawer Pani taktat .Pani boil zalyawar thodi vadachi paste taktat salt taktat tya nantar vade sodtat v vade soft hoi sto shiju detat maximum vade moong v udid che banavtat .sobay plain rice hi zali real sabji stayel Vada bhat recipe
तुमच्या बरोबर प्रत्यक्ष भेटिचा योग आला तर खरोखर मेजवानी असेल माझ्यासाठी
आम्ही पण विदर्भात च राहतो .वडा भात, भजी भात, गोळा भात आमच्या घरात आवडीने खाल्ले जातात ...तुमच्या सगळ्या च रेसिपीज खूप छान असतात.मी करून सुध्दा पाहते तुम्ही दाखवलेले पदार्थ.आणि सांगण्याची, बोलण्याची पध्दत खूप च निराळी व सुंदर आहे ...अप्रतिम काकू 👍😊💐
ताई एक नम्बर , खूप छान दाखवलं तुम्ही , इतक्या विदर्भातल्या स्त्रियांना मी receipe विचारली पण तुमच्या इतकी पद्धतशीर कुणीही सांगतली नाही , गोळा भात पण दाखवाल का ताई please ?
वडा भात मस्तच 👌👌 भजी भाताची पण रेसिपी बघायला आवडेल
नक्की करूयात
ताई तुम्ही कित्ती प्रेमाने छान समजाऊन सांगतात मला ते फारच आवडते. आजची रेसीपी छानच होती मी नक्की करून बघेन.
खूप धन्यवाद
आम्ही नागपूरकर आमचा सणाच्या दिवशीचा वडा भात खास पदार्थ
पण आम्ही मोहन ,कढी पत्ता भरपूर प्रमाणात चालतो त्यामुळे चव पण छान येते आणि मोहन घातल्याने खुसखुशीत होतात
नक्की करून बघेन धन्यवाद
Khubch Chan tai vada bhat.mala pan khub aawdatat. Mi nagpurla rahate
Chan jehvvda padarth chan tehvdech Bolane hi khup chan aahe
kiti chhan authentic recipes karta tumhi
sundar soppya padhatini dakhavlet
सहज,सोपी,सुलभ पाकक्रिया....
खुप छान वाटृला , हिंगाचं पाणी आणि फोडणी ..
भजी भात पण करून दाखवाल. 👌👌
खुप धन्यवाद
अप्रतिम.... विदर्भाचा वडा भात मेनू👌💓😋😋 मस्तच.
खूप धन्यवाद 👍
Khuba healthy and tasty recipe. I will try.
अनुराधा ताई तुमचा वडा भात अतिशय सुंदर मला तुमचे सांगणे आणि तुमची नीटनेटकी राहणी फार फार आवडते.
खूप छान! आम्ही वड्यामधे भरपूर कढीपत्ता चिरून घालतो.
हो मला मिळाला नाही कढीपत्ता, म्हणुन टाकायचा राहिला माझ्या हातून 🙏
Khupach chan recipe kaku … nakki try karen tumchya mule barech recipes karta yetat thank you so much for the efforts you take for us 😊
Zakas! Hyat aamhi bharpur kadhipatta pan chirun ghalto. Chaan chav yete kadhipatta chi
khup chan tasty lagatat ha vada bhat.
धन्यवाद
Tai tumhe Great Aahaat 🙏
खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.. मस्त .. आम्ही पण नागपूरला च राहतो.
खूप धन्यवाद
Khup khup chan i will try
खुप मस्त
भजी भात ची रेसिपी सुद्धा दाखवा. Mam
वॉव अनुराधा ताई खूप मस्त पदार्थ 1no
खूप धन्यवाद
छान मस्त वडा भात
I am from Mumbai I visited Nagpur many times but was not aware of Vada Bhat.
Thank you so much for sharing.
खूप धन्यवाद
Nice recipe 🎉
मस्तच
wadabhat mastch pan recipe ardhvat vatate
खरं म्हणजे पुर्ण आहे पणं बघते आपण काही सुचवू शकता का धन्यवाद
Khup chan mast garguti chavlicha paushtik hingacha swaad ruchker toda ch nahi yala🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
खूप धन्यवाद 👍🙏
वा वा वडा भात खूपच छान
आमच्या विदर्भातला स्पेशल आहे
हो मला पण खूप आवडतो 👍
मी पण विदर्भातील च आहे म्हणजे बुलढाना
मला माहित आहे रेसिपी ताव पण मारला..आहे
भजी भात पण दाखवला तर आवडेल ....
वाहवा...फार चविष्ट दिसतोय...नक्की करुन बघणार...एकदा कढीगोळेपण करुन दाखवा ना...
पुढच्याच आठवड्यात दाखवू या 😃😃 खास तुमच्या करता
क्या बात है,मी पहिल्यांदा नागपूरलाच खाल्ला होता.
नक्की करुन बघा छान च लागतो व नक्की कळवा
मस्त !!!!
खूपच मस्त
अनुराधा ताई,तुम्ही फारच छान माहिती देता. नक्की करुन बघणार.
Mast mast wada bhat.
Bhaja bhat dakhawa tai
Khup chan
Bhaji bhat pn chan lagto .
Ho mla फार आवडतो धन्यवाद
फारच छान झालाय बेत
खूप धन्यवाद
छान च परीपूर्ण आहार
सुंदर
Uttam. Sunday la karnar ahe. Zalyavr kalavate
Khup chan receipe chan sangitale
खूप 🙏
छान !
वडा भात खूप छान. नक्की करुन बघेन 👌👌
खूप छान
खूप धन्यवाद
खुप छान 👍
खूप धन्यवाद
मला पाहिजे होती ही रेसिपी.खूप धन्यवाद.पण काही जण या सर्व डाळी दळून,त्या पिठाचे वडे करतात का? बाकी सर्व असेच अगदी तुम्ही दाखवल्याप्रमाणे.तसं असेल तर पीठ कसे भिजवायचे ते सांगाल का
👌👌
वाह..खूपच छान..👌👌
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
Beautiful Recipes
खूप धन्यवाद
mast ho nakki baji baat pan avadel kaki 😋👍
नक्की करुया 👍
@@AnuradhasChannel thanks 🙏👍
मोहन घालायला हवं
ाणि भरपूर कढीपत्ता
यामुळे चव आणखी छान होते
मी नागपूरची आम्ही नेहमीच करतो
नक्की करुन बघीन खूप धन्यवाद
अप्रतिम रेसिपी
खूप धन्यवाद
फारच सुंदर..... मी नक्की करून बघणार
खूप धन्यवाद
मस्त वडाभात!
खूप धन्यवाद
मस्त
खूप धन्यवाद
Khupch Chan Tai
खूप धन्यवाद
Kaku bhajji bhaat pan dekhva naa
Khup mast kaku
खूप धन्यवाद
Apratim 👌👍
Khup Masttt 👍 kakuu
धन्यवाद
वडाभात मस्तच.
खूप धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद 🙏
Mast ch kaku ,atta bhaji Bhat pn recipe show Kara 👍👍,avadel 🙏
नक्की खूप
धन्यवाद
Wow 😋😋😋
Farach sundar
Ata kadhi gole pan dakhwa na pl
🙏🙏
वाह काकू, भजी भात पण दाखवाल
नक्की
गोळाभातपण सांगा
👍 sundar
खुप 🙏
भजी भात नक्की दाखवा
अप्रतिम!
खूप धन्यवाद
काकू, रेसिपी मस्तच! आता भजीभात रेसिपी प्लीज दाखवाल ना.
हो नक्की करूयात 👍
खुप छान
Very nice recipe, heard this menu for the first time. Have subscribed your channel last week only.
खूप खूप धन्यवाद
Made your papad chutney, very quick recipe and also tasty.
Mast
खुप धन्यवाद
Vadabhat mastch .
खुप छान
🙏🥰🙏
Besan bhat pan dhakhwa na plz
नक्की करुया
करूया भजीभात !
Mi nagpurchi aahe real recipet
Vada bhat sathi grevy kartat patal grevy madhe vade sodtat
Ani vadachi grevy bhatavar takun khatat
नक्की तूम्ही सांगितले पद्धतीनें पण करून बघीन पणं ग्रेव्ही कशी करायची धन्यवाद
Grevy - oil t jira, rai, kadhipatta chi fodni dyaychi thoda onion , paste( jira lasun aal kothimbir green mirchi )chi paste taktat nantar dhaniya powder thodi lal mirch powder taktat te thoda time paratlyawer Pani taktat .Pani boil zalyawar thodi vadachi paste taktat salt taktat tya nantar vade sodtat v vade soft hoi sto shiju detat maximum vade moong v udid che banavtat .sobay plain rice hi zali real sabji stayel Vada bhat recipe
Savji stayel recipe grevy patal aste
BHAJI BHAT PAN DAKHAVA
नक्की करूयात
Khup chan
खुपच छान
Mast
खूप धन्यवाद