Manoj Jarange Patil : 13 तारखेनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? शांतता रॅलीतून काय संदेश देणार?
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Manoj Jarange Patil : 13 तारखेनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? शांतता रॅलीतून काय संदेश देणार?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
जरांगे पाटील म्हणतील तसच होईल,संपूर्ण मराठा जरांगे पाटला सोबत आहे
जरांगे पाटील यांनी अतिशय संयम आणि शांततेत भूमिका मांडली कोणावरही खालच्या पातळीला टीका केली नाही. त्याबद्दल खूप शुभेच्छा.
#* मराठा समाजाला सगेसोयरेच्या धोरणानुसार गॅझेट मधील नोंदींप्रमाणे अनुक्रमांक ८३ प्रमाणे ओबीसी प्रवर्गाचे सर्वसमावेशक आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलनाचा लढा सुरुच राहिल.!* मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा मुद्दा मागणी पूर्ण होईपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती अशीच सातत्याने सुरु ठेवावी लागणार आहे.म्हणून रॅली काढून मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरु आहे.,अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Ekch🐯 marata yodha Manoj dada
Ek marata koti marata 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hum sab Jarange patil👌👌👌👍👍💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek marata koti marata 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धाराशिव 🚩🙏
जय शिवराय ❤मनोज पाटील
काळीज❤
पंढरपूर 🙏🏻 सोलापूर जिल्हा
पुन्हा एकदा भगव वादळ महाराष्ट्रा मध्ये घोंगावनार
एकच वाघ
एक मराठा कोटी मराठा
Ek....maratha....ek koti maratha....jay jijauu....Jay shivray ....Jay shambhuray...fakta jarange patil Saheb.....
जय।शिवराय।।
सरकार का बोलत नाही मग
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
❤❤
Dada. Punet. Kiti. Tarikh. Ahe.. Beed. Chi. Tarikh. Kiti.. Maratha. Is. Ready.
लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
EWS मध्ये गोरगरीब लेकरं ना शिक्षण मध्ये 8.5% मिळेल, OBC त 3% सुद्धा मिळेल का 350 जातीत
फक्त राजकीय लाभ मिळेल खऱ्या obc ला बाजूला ढकलून
लोक वेडे केलेत जरा घे नी
पाटील साहेब ओबीसीतुन आरक्षण न मिळाल्यास EWS आरक्षण 20%करावे यावर फोकस करावा
80%लोक ओ बी सी मधे घुस्ले, मग कुठे राहीले एक मराठा लाख मराठा, कुठे राहीले एक मराठा कोटी मराठा....
आता माघार नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं एक मराठा कोटी मराठा
अरे तु ला निवडणूक लढवायची आहे म्हणून हे सर्व कुटाने चालू आहे
शांतता रॅली नाही ही तर तुतारी जनजागृती रॅली 😊😊
मा.छगन. भुजबळ. साहेब.एकच.वाघ....
🐅☝️