DP भाऊ गेला मित्रासाठी पोरगी बघायला | सोबत कॉमेडी किंग सर्जेराव पोवार | फुल्ल कॉमेडी
Вставка
- Опубліковано 22 гру 2020
- नमस्कार मंडळी
DP भाऊ मित्रासाठी पोरगी बघायला गेलाय. पोरग्याचा मोठा भाऊ सर्जेराव सोबतच आहे. या दोघांची कॉमेडी अख्या महाराष्ट्राला हसवतीय. चला तर मग बघुया ..आणि हा विडिओ शेवटपर्यंत बघा.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos.
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #sarjeraopowar #friendscomedy - Комедії
अरे फव कुठायत लय भारी लय हसलो बाबो
फव्ह कुट आहेत सर्जेरव 🎉🎉😂😂एक नंबर टायमिंग 🎉😂
फर्निचर च्या दुकानंतच पोरगी बघायचा कार्यक्रम केला भाऊ 🤣🤣🤣🤣
😂😂सर्जेराव पव्ह कूट हाय 😀😀एक नंबर Timming आहे सर्जेराव.....तू खरच ग्रेट कलाकार आहेस सर्जेराव..... 🔥🔥
फव्ह कुठायत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Dp दादा खरंच खूप मस्त😂😂😂😂😂😂
कोणत्या विषयावर कसा विनोद करता येईल हे विनोद बुद्धी असणाऱ्यालाच कळतं... एखाद्याच दुखणं आणि दुःख पळवून लावता ..All r good comedian 👍👍👍👍
Hii
सर्जेराव भाऊ कडक....👌👌👌
असच हसवत रहा.अख्या महाराष्ट्राला
Favourite fan sarjerav dada❤
Povvv kuth hayttt..😄😄😄👌🏻👌🏻bayka awrnaaa zalyaath.. Lai bhariii👌🏻😄😄😄😄
नमस्कार भाऊ मी इचलकरंजी ची आहे पण सध्या खंडवा mp मध्ये राहतो तुमच्या संपूर्ण फॅमिली ला भेटायचे आहे. तुमचे व्हिडिओ एकदम झकास असतात.
धनंजयराव सोफा सेट लय भारी हाय 👍👍👍👍
फव्व कुठये.... लई भारी 😂😂😂
😂😂😂😂✅💯💯💯
तुमचे व्हिडिओज बघायला नेहमीच मज्जा येते😂😂
Sarjerao rocks.Dp tumi baghayala aalela mulga n vahini saheb mulgi n Aai saheb mulichi Aai asti tar lai bhari zale asate
Sir khup most videos astat तुमचे खूप हसत मी देव माणूस आहात तुम्ही ...
आरं पण फव्ह कुट हायेत...?? 🤣🤣
सर्जेराव जबरदस्तच
लय भारी 👍
favvvvvvv dya pahila...............................
Mast
कार्यक्रम लय भारी झाला डीपी भाऊ पण सर्जेराव फव्ह काय राव पाच रुपयाचं नाणं ते पण खणखणीत आवाजात ले
आणि फव्ह शेवटपर्यंत मिळालं तर नाहीच जबरदस्त नाद खुळा कॉमेडी
बिचारे फव न खाताच गेलं...🤣😂
I though ur professional actor later came to know you are simple person like us.
Great acting bhau. You should try in Marathi cinema or serials
एक नंबर भाऊ मध्यस्ती भूमिका खूप छान बारीक सारीक गोष्टी पण छान आत्मसात केल्या खूप अभयास केलात, सरजीरावना पोव मिळालं नाहीत 😄बॅक ग्राउंडला आई साहेबांचा आवाज ओळखीचा, पण खरच खूप मजा आली छान विषय
Oh bhai 🤣🤣🤣तेच आवरना झालाय आम्हाला😎😎👌👌👌👌
खुप छान एकच नंबर ❤️❤️👍👍 दादा
पव्ह कुठाय???? हा हा हा..
😂😂😂🤣🤣
दंनजय भाऊ मस्त पण फोहे कटायत
एकदम मस्त DP भाऊ
एकचं नंबर धनूभाऊ 👌👌
1 नंबर दादा 👍🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जगात भारी कोल्हापुरी
Ultimate comedy 💕 great work म्हातारी आणि सासू आवाज ultimate 👌
सुपर #नाद खुळा राव
Mast👍👍👍
सोफा आवडला दादा
Awesome जबरदस्त
एकदम मस्तच व्हिडिओ आहे
Fav dya o.. 😀😀😀
Dp भाऊ तुमचा आवाज मस्तच.
एकदा राजू शेट्टी च्या आवाजात. एक विनोद झालाच पाहीजे.
Favv zale ka😂😁😆😅😬😐😯😉😇😇😇
खुप छान भाऊ
Haaaaa... 😂😂 काळा पोरगा काढलाय.
Sir kharch khup haslo..
Osm video sir
Sofa mast
Akdam kadak फव😂😂😂😂😂
Khoop chhan, mast comedy
खुप छान दादा विडियो बघून मज्जा आली
5 cha banda ahe juna😂😂😂😂😂ek no dada...
Mast bhau 😁😁😂😂🤣
लयभारी
1 no.
#भाषण कसे करावे मस्त
1no. Bhau👍
एक नंबर ,फव कुठाय 😜😜😜👍👍👌
खुप छान आहे दादा धनंजय सौजरव पाहेख😄😄😄😄👌😷🙏
Khup chan Concept hoti
Actual reality tumhi comedy cha way ne show keli
Mastach dhanu bhau
06:38 hechya tr aie ch dhopar😂😂😂😂😂
Dada Chan 👌👌👌👌👌
Madhyasti khtrnak 🔥
Mastch👍
सर्जेराव पोहे जास्तच आवडतात काय 🤣🤣🤣🤣🤣Nice video 👍👍👍👍
Lay bhari bhau
Sarjerao kdk🤣🤣🤣😂
धनंजय भाऊ एक नंबर 👍👍👍
Kadakk
Kadk
Osm
मस्त
DP सर्जेराव विषय नाय....😂😂😂😂
म्हातारी.......😂😂
पव्ह कुठायात 😂😂
लय भारी
लयी भारी...
पुष्पा तेज्या घशात पहिल फव घाल 😅😅
मस्तच
Mast khupach chan
1 no.😁😁😁😁😁
Khup haslo rav 1 number
Khup khup mast
फव्ह कुठं य? एकच नंबर
मस्त मस्त...😂😉
🤣😂😂😂😂ek no.
#. Faav
ek no ho ...❤️❤️❤️
Favvvv.... Kut hait......😂😂😂😂😂😂
Great bhavano.....😂😂😂😂
धनंजयराव तुम्ही त्यांना फोवा देत चला😜
Khattarnak video😂
Mastach Dada
2:35 BMC punyala कसकाय सर्जेराव 🤔🤨🤪🤣🤣🤣
🤣🤣🤣
1 ch nambar bar ka bhava 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 favvva
मस्त👌👌👌 😂😂😂😂
धनंजय भाऊ छान
Wow sir amazing
Pavh kuthe aahet 👍👍☺️☺️☺️☺️
आज काल च्या जमान्यात मुलींकडचे ही फसवणारे आहेत त्या मुळे दोन्ही पार्टी ने पूर्ण शहानिशा करणे गरजेचे आहे प्रश्न आयुष्याचा असतो 😂😂👌🏻👌🏻👌🏻
Msst👌👌👌
पऽह कुटय....😅😅😅
पुरगी बागायचा कार्यक्रम झाला पण फव काय आल नायती पावन नाराज होऊन गेल्याती 😂😂😂😂😂
Dp bhau tumche sarve episod khup chan astat ani mala khup aavdtat
Pan mala ek saanga poha kuth aahe
😂😅🤣😂😅🤣😂😅🤣
नवऱ्या मुलाला ड्रेस योग्य दिला असता तर? अधिक खरे वाटले असते बाकी छान