Pregnancy issues in buffalo understanding psychology/mindset of buffalo and her calf behind that.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #drmane #besthomeopathydoctor #buffalo #cowlover #lampi #milk गाय आणि म्हशींच्या गर्भधारणेच्या तक्रारी. Pregnancy issues in Bhopal due to their disturbed psychology . म्हशीच्या गर्भाशयात ताकत नसणे गाभण न राहणे स्टडी ऑन ग्राम लेवल म्हशीचे मानसशास्त्र महेश हे इमोशनल प्राणी आहे मशीन रेडकाला चाटल्यामुळे तिचे आणि तिच्या रेडकाचे नाते सुधारण्यास मदत होते. प्रॉब्लेम स्टेटस कॅल्शियम डिफिशियन्सी या गोष्टींची पूर्तता होते. म्हैस आणि रेडकु चे नाते तोडल्यामुळे दूध कमी मस्टॅटीस होणे प्रॉब्लेम या गोष्टींचा सामना करावा लागतो जो नक्कीच माणसाची मानसिकता खराब करतोच तसेच त्रासदायकही ठरतो पुन्हा गावन तक्रार उद्भवते जन्मलेल्या रडकाचा पातळ द्रव च असल्यामुळे म्हशीचे आरोग्य व्यवस्थित राहते हे फक्त तिचे रेडकू लावल्यामुळेच होते. उपाय रेडकाला चाटायला देणे चाटत नसेल तर स्वतः त्या रेडकाचा स्त्राव म्हशीला चाटाय देणे याने परत त्यांची नाते सुधारण्यास मदत होते. म्हशीच्या पिट्युटरी ग्रंथी डिस्टर्ब होतात म्हणून इथूनच सगळे प्रॉब्लेम सुरू होतात दूध वाढते मशीनची मानसिकता नीट राहते पाना वेळेवर सोडते रिंकू जन्मताच मरतात कारण चीक दूध हे वाजलेच पाहिजे आणि हे खूप प्रॅक्टिकल आहे दूध पौष्टिक दूध वाढ व घोटाळा यशस्वी मालक आनंदी नखांची व साईज वाढल्यामुळे देखील मशीन झाला दमवतात सूर्यकिरणे न मिळणे विटामिन डी न मिळणे मग तो गोठा असावा आयुष्य गोटा असावा बंदिस्त गोठा नकारात्मक परिणाम .

КОМЕНТАРІ • 23

  • @tukaramnehare9271
    @tukaramnehare9271 Місяць тому +2

    खुप छान पद्धतीनं माहिती दिली Dr. पुजारी साहेब राम कृष्ण हरी 🙏

  • @KumarHegade-t9y
    @KumarHegade-t9y Місяць тому +1

    खुप छान माहिती

  • @vijaynehare2497
    @vijaynehare2497 Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद डॉ. बाबासाहेब

  • @pradipkoli9477
    @pradipkoli9477 Місяць тому +5

    धन्यवाद डॉक्टर साहेब चांगली माहिती मिळाली

  • @babasohegade8812
    @babasohegade8812 Місяць тому +1

    खूप सुंदर. खूप महत्वची माहिती. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @yasminjamadar3513
    @yasminjamadar3513 Місяць тому +4

    Thank you khup Chan mahiti aahe👍🙏

  • @vikaschougule5747
    @vikaschougule5747 Місяць тому +3

    खूप चांगला विचार सांगितला saheb 🙏🙏🙏

  • @ShrishailKabade-mf9mi
    @ShrishailKabade-mf9mi Місяць тому +3

    thank you Dr saheb

  • @kiranparit125
    @kiranparit125 Місяць тому +3

    खुप छान माहीत मिळाली साहेब

  • @rojutodkar8136
    @rojutodkar8136 Місяць тому +1

    धन्यवाद पुजारी साहेब चांगली माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल

  • @irfanjamadar-d9e
    @irfanjamadar-d9e Місяць тому +2

    न मिळणारी अशी अनमोल माहिती दिली धन्यवाद सर

  • @VishwasKore
    @VishwasKore Місяць тому +3

    Thank you doctor Chan mahiti dilat

  • @jayvantfarakate6326
    @jayvantfarakate6326 Місяць тому +1

    खूप छान❤

  • @bahubalipatil1417
    @bahubalipatil1417 Місяць тому +2

    Mast Dr saheb🙏

  • @nivaspatil814
    @nivaspatil814 Місяць тому +3

    👍👍

  • @sambhajishinde-xz7tv
    @sambhajishinde-xz7tv Місяць тому +1

    डाॅक्टर साहेब आपण खूप छान काम करत आहात...मी आमच्या कालवडीला अनुभव घेतला आहे आपल्या ट्रिटमेंटचा....दोन महिन्यांत गाभण

  • @ganeshbhore4361
    @ganeshbhore4361 Місяць тому +1

    डॉक्टर फार हुशार आहे, शेतकऱ्याना १००/ हमी देणारे डॉक्टर आहेत

  • @KuamaraGosabala
    @KuamaraGosabala Місяць тому +1

    🙏🙏🙏