फौजी साहेबांनी चुलीची माती काढून चूल रंगवली/आज टेरेस गार्डनची केली सफाई.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog
वाह ताई मातीपेक्षा टरेकोटा colour लावल्यामुळे चुलीला वेगळाच लूक आलाय खूप खुलून दिसतोय आता कॉर्नर त्यावर आता व्हाइट colour नी छान बॉर्डर काढा 😍 फौजी साहेबांनी किती perfectly colour लावलाय 1 नंबर 👌
हो एकदम बरोबर बोलल्या ताई मातीपेक्षा टेरिकोटाने छान लोक आले चुलीला आणि व्हाईट कलरची बॉर्डर पण देणार आहेत फौजी साहेब आणि मी त्याच्यावरती वारली पेंटिंग पण करणार आहे ☺️🥰
Waah kitti sunder disty aahe chul color khupach chan video pan mastach terrace chan clean kele dev puja nahi dakhavle aaj tuze puja ani rangoli miss karte me
नमस्कार ताई ☺️🙏 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🙏 ताई या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं मी सडा रांगोळी काहीच उद्याच्या व्हिडिओमध्ये सडा रांगोळी देवपूजा सगळं दाखवलेलं आहे उद्या दुपारी व्हिडिओ येईल आपला ☺️🙏🥰
छान व्हिडिओ चुलीच्या वरती कलर लावला तिकडे छान पैकी वारली पेंटिंग काढली तर छान दिसेल वसई ❤
हो ताई नक्की काढणार आहे मी पेंटिंग, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
नमस्कार ताई दरवाजा घड्याळ खिडकी छत आणी माती याबद्दल जे बोलतात ते आज पर्यंत कधीच ऐकले नाही ज्ञान प्राप्त झाले video मधे संसाराबद्ल आणी जीवनाबद्दल जे बोलता ते ऐकून मन शांत होऊन सगळे विचार काळजी दुर होते खरच दादा संसारीक व्यक्ती आहे नशीबवान व्यक्तीलाच अशी जोडीदाराची साथ मि
ळते जीवनाचा खरा आनंद हाच आहे खरी संपत्ती हीच 🌷💖
नमस्कार ताई 🙏☺️🥰❤️ ताई मनुष्य जातीचा कस आहे ना भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण माणूस जातीच इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे, हे ज्याला समजलं तोच या संसारातील खरा सुखी आहे. त्यामुळे ताई आयुष्यात येणाऱ्या उतार चढावाने आयुष्यातील येणाऱ्या अनुभवाने भरपूर काही शिकवल सगळी बाकी काहीच नाही देवाने जे लेकरं आपल्यात राखोळी घातले आहेत त्यांना एकदा पंख येऊन ते उडायला लागूपर्यंत त्यांचं पाहायचं त्यानंतर त्यानंतर त्यांच्या संसारात पण जास्त डोकं घालायचं नाही निवांत म्हातारा म्हातारीने जगायचं ना कोणती मोहन माया माझा तर असाच विचार आहे ☺️🥰 बरोबर ना ताई ☺️☺️🥰🙏♥️
एकदम बरोबर 👌🫶🏻
अप्रतिम ताई ....शब्दच नाहीत खरच....एकच नंबर❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺 गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Khup chhan distiye aata chul 👌
Good evening Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
छाया चुली तर खूपच सुंदर दिसत आहे. आणि जे स्टँड टू झाडाखाली ठेवले आहे तसेच कोटी खाली पण ठेवून घे आणि त्याला चाकं सुद्धा लागतात जेणेकरून कोठीमध्ये धान्य असेल तर ते भारी होत नाही आणि कुठे पण सरकवु शकतो आपण त्या कोठ्या. आणि खालून धान्याला ओलावा सुद्धा येत नाही. खरंच फौजी साहेब खूपच संसारिक माणूस आहे. असेच आनंदी राहा नादासौख्य भरे.❤
एकदम बरोबर बोलल्या ताई आमचे फौजी साहेब खूपच संसारिक आहेत ☺️🥰👮❤️ आणि ताई त्या कोठ्यामध्ये काहीच नाही सध्या मोकळ्याच आहेत धान्य सगळं मी गोण्यामध्ये भरून आत मध्ये ठेवलं आहे त्यामुळे मोकळ्या कोठ्या बाहेर ठेवलेल्या आहेत उन्हाला ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏🌺🙏
Khup Chan video ❤ sarkha Kamat vyast asta tyamule sagla Chan chalu asta 😊indoor plantchi nave Tari sang baki Chan bolte tai tu mhnun video baghayla avadtat 😊
ताई इंदोर प्लांट मनी प्लांट, पीस लिली, सिंघानिया, रबर प्लांट, कॉइन प्लांट, बांबू ट्री, स्नेक प्लांट अशी खूप आहेत ताई, तसेच पाम ट्री पण आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
छान आहेत चूली अप्रतिम
नमस्कार ताई 🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
चूल खुबसुंदर वाट ते आहे तुमची आई नाही आहे तरी तुमाला किती ज्ञान आहे तुमच घर जितक्क सुंदर तित्क सुंदर टेरेसगार्डन तेजा पाक से सुंदर तुमच बोलने तुमचा वीडियो पाहुन मन प्रशन वाट ते 👌👌👌👌🙏🙏
नमस्कार ताई 🙏☺️ सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला दोन दिवस तब्येत बरी नव्हती त्यामुळे काल व्हिडिओ पण नाही टाकू शकले ☺️🥰🙏♥️ ताई माझ्या मनातलं बोलल्या तुम्ही देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे माझा संसार अगदी सुखाचा चालू आहे आम्ही दोघ नवरा बायको दोन मुलं माझा भाऊ अगदी गुण्यागोविंदाने प्रेमाने एकत्र राहतो पण एकच खंत वाटते माझी आई हे सगळं पाहण्यासाठी नाही आणि सासू-सासरे होते तर ते पण वाढले 😔ताई लहानपणापासूनच भरपूर उत्तर चढाव पाहिले आहेत त्यामुळे अनुभवातून भरपूर काही शिकायला मिळालं त्यामुळे माझ्या आईने खूप चांगले संस्कार दिले आहेत ताई मला त्यामुळे माझ्या आईच्या संस्काराची पोटली मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे ताई माझ्याजवळ☺️🥰♥️ ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझी भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️ good night tai ☺️🙏
तू बोललेला शब्द न शब्द खरे आहे छाया सगळ सोडून जावं लागतं सोबत काहीही येत नाही तेंव्हा आहे तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने बोलावे आणि पाय जमिनीवर असावे कितीही श्रीमंत असलो तरीही जावई माझा भला किती करतात ग तुझ्यासाठी खरचं तू खूप पुण्य कमावले मागच्या जन्मी तेंव्हा असा जोडीदार मिळाला तुला असेच छान रहा आनंदात माझा कायम आशीर्वाद असेन ❤ यू बेटा
नमस्कार मावशी श्री स्वामी समर्थ 🌺🙏 एकदम बरोबर बोलल्या मावशी तुम्ही मागच्या जन्मीचे काही पुण्य असतील तेच मला आता कामाला येत आहेत देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझा संसार अगदी सुखाचा आहे☺️🥰 माझे फौजी साहेब मला खूप जीव लावतात माझी प्रत्येक हाऊस पूर्ण करतात ☺️🥰👮 मावशी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰 love you too mavshi ☺️ good night
Wa ky कोथिंबीर आहे भारी ताई आम्हला पाठवा थोडी, भारी गार्डन आहे तुमचं, अप्रतिम व्हिडिओ 😊❤
😄😅 हो ताई कोथिंबीर खूपच भारी झाली आहे आणि शेणखत घातल्यामुळे कोथिंबीर खूप मस्त हिरवीगार येते आता ☺️ काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट करता तुम्ही प्रत्येक व्हिडिओला खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
खूपच छान ताई 😊
Good evening Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
ताई तुमचा व्हिडिओ खूप छान असतो तुम्ही जे सांगतात ते मला खूप आवडतं तुम्ही खूप समजून सांगतात
नमस्कार ताई 🙏 ☺️ ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई 😊 🥰🙏 🌺
छाया चुल तर खुपच छानच झालाय आहे ❤
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Khupach Sundar aahe tai chul bhari vatate
नमस्कार ताई ☺️🥰🙏🌺 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Garden che video bagay khup avadhtate tai ajun nakki banva man fresh rahata divas bhar ❤❤😊😊😊😊
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰🙏🌺
Good evening chaya, teres chan dhutala pan jas zadankhali jase lokhandi stand aahe tase kothankhali thev karan tya ganj pakadun kharab hotil 😊mi pan tuzyasarakhach pratek divas aanandane jagate, faujisaheb ek number aahe, chan chul rangawali, 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️हो ताई लोखंडी स्टॅन्ड बनवून घेतलेल आहे मी आणि बऱ्याचशा कुंड्यांच्या खाली बनवून घ्यायचं आहे अजून ☺️🥰
Wow mast distey ata chul tai varli painting keli tr ajun bhari houn jail 😊
हो नक्की ताई, वारली पेंटिंग मी नक्की काढणार आहे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
छाया खूपच सुंदर दिसत आहे चूल आणि आजूबाजूचा भाग 😊
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Tumche fauji khupch kaamache aahet, khup chhan video ❤❤❤❤🎉🎉🎉
हो ताई दिवसभर काही ना काही चालूच असतं, कधी खालच्या गार्डनमध्ये काम तर कधी वरच्या गार्डनमध्ये काम, वेळ मिळाला की लगेच काही ना काही चालू होतं, त्यामुळे मला पण खूप मदत होते ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Tai tumche vichar khup chhan aahet. Maze hi vichar tumchya sarkhe ch aahe.
नमस्कार ताई ☺️🙏 अरे वा खूप छान ताई तुमचे हे विचार खूप छान आहेत ताई एक जुनी म्हण आहे ना मन चंगा तो कट होती मे गंगा आपलं मन चांगलं असले की आपल्याला कुठेच काहीच कमी पडत नाही खूप छान विचार आहेत ताई तुमचे ☺️🙏
खूप सुंदर दिसतय छाया 😍 terracota...mastch look ala...आता वारली पेंटिंग पण करता येईल त्यावर 😍👌
नक्कीच ताई वारली पेंटिंग करेन, खूप खूप धन्यवाद 🙏☺️🥰 गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
Khup chan mast 👌👌 shree swami samarth🙏🙏
नमस्कार ताई 🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई 🙏 गुड नाईट ताई 🌺🙏
खूप छान झाली चूल ताई खूप छान बोलता तुम्ही मस्त एकदम खरं खरं तुमचं बोलणं मला खूप आवडतं काय
नमस्कार ताई 🙏☺️🥰 तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 🥰🙏🌺 गुड नाईट ताई
चुल खुप छान दिसत आहे
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Happy home happy family
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Khup chan tai fauji saheb khup help karta na chan wate
हो खरंच ताई खूप मदत करतात, दिवसभर काही ना काही तरी चालूच असते त्यांचे, कधी खालच्या गार्डनमध्ये काम तर कधी टेरेस गार्डन मध्ये काम, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
व्हिडिओ खूप छान आहे❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
खुप सुंदर चुल झाली छाया तु खुप छान बोलली घमंड नसावा मानसाला पण काही काही लोकांना खुप घमंड असतो तु खुप आवडतेस ❤
नमस्कार ताई ☺️🙏 हो ताई माणूस जात जन्माला येताना काहीच घेऊन आलेली नसते आणि जातानाही काहीच घेऊन जायचं नसतं मग माणूस जातीला इतका घमंड कशाला मला हेच कळत नाही खूप घमंडी आहेत ताई काही लोक बराच वेळा अनुभवलं मी ☺️
Khup Sundar disat ahe ❤❤❤
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺 गुड नाईट ताई 🌺🙏
kharach nashib lagat changala navara milayala. khup sundar colour dila ahe culila.
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
खुप छान दिसत आहे ताई चुली
Good evening Tai, धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
खूप सुंदर झाल्यात चुली ताई😊😊
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏 गुड नाईट ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹 खुप सुंदर दिसते छाया ताई चुल. फौजी भाऊंचे काम अगदी एक नंबर एकदम परफेक्ट 👍👌👌🙏🌹 श्री स्वामी समर्थ ताई 🙏 🌹 🌹🙏
नमस्कार ताई ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 हो ताई एकदम बरोबर बोलल्या फौजी साहेबांचं काम एकदम परफेक्ट असतं खरंच ताई खूप करतात ते माझ्यासाठी माझी प्रत्येक हाऊस पूर्ण करतात ☺️🥰🙏🌺☺️
Hi.. ताई तुम्ही सकाळची देवपूजा किती वाजता करता..... आणि सकाळी देवपूजा ला किती वेळ लागतो..... ताई तुम्ही स्वामींचे वाचन करता का रोज स्वामी चरित्र सारामृत..... आणि ताई संध्याकाळी दिवा पत्ती करताना कोणते मंत्र स्तोत्र काही बोलता का ते करत असेल तर सांगा ना..... आणि सकाळी देवपूजा ला किती वेळ लागतो......आणि ताई देवा खालचे वस्त्र किती दिवसाला बदलता तुम्ही..... प्लिज प्लिज प्लिज प्लिज रिप्लाय द्या...... आणि देवपूजा करताना पण कोणते मंत्र स्तोत्र काय काय म्हणता देवदूत असताना अगरबत्ती रांगोळी काढताना कसं नामस्मरण करता कोणत्या देवाचा कसं काय करतात ते सांगा.....
ताई थंडीमध्ये मी उशिरा उठायचे कारण थंडीमुळे मला खूप त्रास होतो त्यामुळे पण आता थंडी कमी झाली आहे त्यामुळे लवकर उठते मी पाच वाजता म्हणजे घरातले काम पण टाईम शिर आवरतात देवपूजा पण होते आणि युट्युब साठी वेळ पण मिळतो☺️ आई सकाळची देवपूजा मी मुलाचा डब्बा दिल्यानंतर करते देवाला आंघोळ घालायची नित्य सेवा करायची थोड्या वेळ लागतो त्यामुळे रोजच्या देवपूजेच्या वेळी नित्यसेवेमध्ये मी स्वामी चरित्र सारामृत आचे तीन अध्याय अकरा माळी जप करते आणि वेळ नसेल घाई गडबड असेल तर मग एकच माळ करते आणि संध्याकाळची देवपूजा करताना तुळशीजवळ शुभंकरोती म्हणत असते मी ☺️ आणि घरामध्ये दिवाबत्ती झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण पुस्तक वाटतो ना मुलींना त्या पुस्तकाच्या पाठीमागे पहा काही मंत्र दिलेले असतात ते म्हणते मी रोज संध्याकाळी आणि देवांच्या खालचे वस्त्र मी तीन-चार दिवसाला चार-पाच दिवसाला बदलते ☺️🥰
Khup bhari vat t ahet chuli🎉🎉
नमस्कार ताई 🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई 🥰🙏🌺 गुड नाईट ताई 🌺🙏
किती छान सरळ लाईनीत रंग लावला फौजी साहेबांनी निट नीट नेटके पण आहे .
हो ताई खूप मस्त कलर दिला, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan video mast❤
नमस्कार ताई 🙏 ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺 गुड नाईट ताई
तुम्ही अगोदर माती झाडून काढली असती तर लवकर निघाली असती
ताई झाडांची खाली पडलेली माती झाडून काढली असती पण चूल लिपलेली माती काढायची होती आणि ती पाण्याशिवाय निघालीच नसते त्यामुळे धुऊन काढलं ताई ☺️
खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
खुपच छान व्हिडीओ 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺 🙏☺️🥰
चुल खूपच छान दिसत आहे.👌👌👌👌
नमस्कार ताई 🙏 ☺️ खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺 🥰🙏
खूप छान विचार आहे तुझं
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
tai carate madhe zad kshi lavli mati baher yet nahi ka ply sannga mla pan lavaychi aahet tychyat
ताई कॅरेटला हातून प्लॅस्टिकचा चिकट टेप लावलेला आहे, त्या चिकट टेपमुळे पाणी बाहेर येत नाही, आणि माती पण येत नाही ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
thanku tai
Far chan chul rangavali tai👌👌
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
Video cleanjng tares mastch
खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰गुड नाईट ताई 🌺🙏
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 अगदी बरोबर बोलली की सर्व काही इथेच सोडून जायचे आहे तू जे काही सगितलं ते खरंच बरोबर बोलली ताई छान व्हिडिओ😊
नमस्कार वंदना ताई ☺️🥰 हो ना ताई जे काय आहे ते सगळं इथेच सोडून जायचं आहे माणूस जातीला पण काही लोक तरी किती घमंड करतात जिथे घमंड असतो तिथे देवत्व कधीच नसतं त्या घरात देवाच वास्तव्य कधीच नसतं
चूल खुप छान दिसते छाया 👌
नमस्कार ताई 🙏☺️🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 good night
Wah khup chan
खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰 गुड नाईट ताई 🌺🙏
@@ChhayasCreativeCorner Good night tai
एकदमच भारी ❤
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Khup chan video Tai ..Tai Fauji lok tashich astat tyana sgl velevr Ani nitnitke pahije ast Tai maje mister pn tashech ahet Tai ..dada khup mehanati ahet Tai ..swami tumchya kutunbala asech anadi Ani arogyadai thevo hich maulinchya charani prathna🙏😍
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ☺️🥰🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई फौजी लोकांना खूपच नीटनेटकेपणा लागतो घरामध्ये डिसिप्लेन पण लागतं 👮☺️🥰 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Shri swami samarth.
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
🎉🎉
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Ready made chul ahe ki tayar keli ahe
ताई चूल रेडीमेड आणली आहे, आणि सिमेंट मध्ये पॅक केली, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
Very good evening tai today amcha kade Ankola karnataka made Narsima deva chi jatra ahe
नमस्कार ताई ☺️🙏 सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला 🙏☺️ कशा आहात ताई बऱ्या आहात का ☺️अरे वा खूप छान ताई तुमच्याकडे नरसिम्हा देवाची जत्रा होती जत्रेच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🙏
@ChhayasCreativeCorner khup khup maza Ali mala rangoli competition special price mila
Mast tai
नमस्कार ताई good evening, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Plot kiti aahe ghar bnvalya lagat kiti lagli
ताई अडीच गुंठा प्लॉट आहे, आणि साधारण 30 ते 35 लाख रुपये खर्च आला ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Tai avlych lonch recipe dakhva na
हो ताई नक्की दाखवणार आहे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
गुड मॉर्निंग, छाया ताई कशा आहात. खुप दिवस झाले विडिओ नाही टाकला. आणि तुमचा भाऊ कसा आहे. त्याचे ठिक आहे ना. (बहुतेक तुम्ही मला ओळखले नसेल आपण या कमेंट्स च्या माध्यमातून खुप वेळा बोललो आहोत.)
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰🙏🌺, भाऊ ठीक आहे ताई ☺️🥰🙏🌺
Tai tumce bagun mala pan culivarc kha vatte tai pan mi surat la rahate
अरे वा ताई खूप छान खरच ताई चुलीवर स्वयंपाक करायला पण छान वाटतं आणि चुलीवरचा स्वयंपाक खायला पण छान लागतो ☺️🥰
White oil paint dya amachya chulila dilela ahe tyamule nirmyane dhuta yete
ताई व्हाईट oil पेंट दिल्यावर चुली थोड्या दिवसात काळया दिसतील ना ☺️
Chuli khup chhan distat
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
ताई तुम्ही गच्चीवरील पाणी काढण्यासाठी दुकानातून एक वायपर घेवुन या त्याला दाडी असते पाणी काढायला तुम्हाला खुप सोप जाईल . . वरची ग गार्डन तुमची खुपच छान झाली आहे .
नमस्कार ताई good evening, हो नक्की ताई एक वायपर नक्की घेऊन येते, खराट्याने एवढे टेरेस साफ करणे खूप अवघड जात, नक्की घेऊन येते ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏🌺
Hi tai mi pn ahilyanagar chi ch ahe Aani maz pn UA-cam channel ahe aapan nakki bhetu 1 diwashi
हो नक्की ताई कधीही या तुम्ही केडगावला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
@ thank u tai support Rahu dya…
Chaya geru paksha geruchya rangacha paint deu shkte tu mhnje panyane pan nighnar nahi affex colour de chulila
ताई गेरू म्हणजे काऊ असते ती पाण्याने निघून जाते हा गेरू नाही टेरीकोटा आहे ताई हा पण पेन्ट सारखाच फिक्स होतो अजिबात निघत नाही
Tai tumcha no.milel ka mala chul kuthun ghetail te vicharayche aahe
ताई चूल मी केडगाव मधून घेतली आहे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Shop che naaw Ani no. Deta yeil ka
Tai tujhy video khup mast aste
नमस्कार ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Hi chhaya tiffin carry bag madhe thevt ja mhnje tel baher yet nahi
हो ताई नक्की इथून पुढे आता टिफिन कॅरीबॅग मध्ये देत जाईन ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 good night tai
safai zad loot chan ahet sister 😮
Good evening Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई वारली पेंटिंग कांडा छान दिसल
हो ताई नक्की काढणार आहे मी पेंटिंग, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
छाया मी नेहमी विडीओ पहातेय माझी नात म्हणते तुझी बहीण आली का
नमस्कार ताई, ताई तुमची कमेंट वाचून मी खूप हसले, पण खरच सांगू का ताई खूप छान वाटले, तुमच्या नातीला सांगा हो खरच बहीण आहे माझी, माझा तिला गोड गोड पापा, खूप छान वाटले ताई तुमची कमेंट वाचून, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
😊❤
Good evening Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Tai maza comment cha reply ka det nahit tumhi
ताई तुम्हालाच ब्राह्मणाकडे जावा लागेल, त्यांना सर्व सांगावा लागतं ताई आपलं, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
ताई कोठया कुठे ठेवता
ताई कोठे मी आत मध्ये ठेवत असते जिना चढून आल्यानंतर थोडेसे जागा आहे टेरेसवर तिथे,पण सध्या त्या मोकळ्याच आहेत ना त्याच्या मध्ये धान्य नाही धान्य मी सध्या गोण्यामध्ये भरून ठेवलं आहे त्यामुळे कोठ्या बाहेरच ठेवल्या आहेत उन्हाला 😊
फौजी साहेबांनी यंग जनरेशनला ट्रेनिंग दिले पाहिजे
👮☺️🥰😃 हो नक्कीच ताई एकदम बरोबर बोलला तुम्ही आमचे फौजी साहेब आहेतच तसे 👮🥰
13 Kota keti la melto
ताई हा टेरेकोटा 280 रुपयाला एक लिटर आणला आहे, आणि जर एशियन पेंट चा जर घेतला तर तो साडेसहाशे रुपये लिटर मिळतो, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Tai tumhe don video la reply delach nahi
हो ताई दोन दिवसाचे व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओला रिप्लाय गेले नाही थोडी बिझी होते त्यामुळे
Raju kon ahe
नमस्कार ताई good evening, ताई राजू माझा भाऊ आहे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Plot kiti aahe, kiti lagat mdhe bnvale ghar
राजू भाऊ च लग्न zal nahi ka
Good morning Tai, ताई राजू चे लग्न झाले होते, पण त्याची बायको त्याला सोडून गेली, आता तो माझ्यापाशीच आहे, यासंदर्भात मी आपल्या चैनल वरती एक व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
ताई तुम्ही नॉनव्हेज खाता का तुम्ही चुलीवर ती भाजी केली होती वाटत ताई सहज विचारले राग मानू नकोस
नाही ताई मी नॉनव्हेज खात नाही, पण बनवून देत असते घरी सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
माझे पन यूट्यूब channl आहे...plz मला काही टीप्स सग ना youtube channel gro करण्यासाठी प
Plz ताई..मी पण नगर जिल्यातीलच आहे मिरजगाव माझे गाव आहे
नमस्कार ताई ☺️🙏 ताई तुमचा channel मी आत्ता चेक केला ताई तुमच्या channel अजून एक वर्ष पण झालं नाही रेगुलर व्हिडिओ टाका हळूहळू चॅनेल ग्रो होईल ताई माझ्या चॅनलला आता तीन वर्ष होऊन गेले आहेत तेव्हा कुठे आताशी चॅनल चांगला चालायला लागला आहे युट्युब मध्ये यायचं म्हणलं ना ताई खूप patience ani continuity पाहिजे असत आपल्यामध्ये कारण जितकं पेशन्स आणि सातत्य ठेवून तुम्ही काम कराल तेवढेच पुढे सक्सेस व्हाल आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिलो ना ताई सबस्क्राईबर आणि आपल्या मध्ये छान (bonding) नातं तयार होतं ☺️ कारण आपले सबस्क्रायबर म्हणजे आपले फॅमिली मेंबर असतात आपण त्यांच्याशी आपलं सुख दुख सगळं शेअर करतो आणि आपण कधी मधी जर व्हिडिओ टाकत राहिलो तर आपलं आणि आपले सबस्क्रायबर मधलं नातं टिकून राहत नाही ☺️ आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ताई जेव्हा तुम्ही व्हिडिओ चालू असताना बोलताना तेव्हा म्युझिक बंद करत जा ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं नाही काही तुम्ही कृती करत आहात काम करत आहात त्याच वेळेस तुम्ही म्युझिक लावा तुम्ही व्हिडिओमध्ये बोलतात आणि पाठीमागे मोठ्या आवाजामध्ये म्युझिक वाजतय ते चांगलं वाटत नाही एक तर म्युझिक खूप कमी आवाजामध्ये ठेवा आणि आपल्या चॅनेल साठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे content एकच टाका बाकी मिक्स नका करू जे मी अनुभवलं आहे ते सांगते तुम्हाला मिक्स content जर टाकलं ना सबस्क्राईब बरोबर तर वाढतात पण व्हिडिओ चालत नाही नंतर ☺️🥰
Plz reply de na g tai
नमस्कार ताई 🙏☺️ सॉरी ताई कमेंट्स चा रिप्लाय द्यायला इतक्यात लेटच होत आहे ताई तुमची कमेंट पाहिली मी आता स्वयंपाक करत आहे थोडी निवांत झाले ना मग निवांत बोलते मी तुमच्याशी ☺️🥰 good evening tai ☺️🥰 ❤️
❤
Good morning Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺