हे नवनाथ महाराज माझ्या नवऱ्याला नोकरीमध्ये भरभराट येऊ दे वाईट मार्गाला लागून देऊ नको🙏🙏 कोणतेही संकट येऊ देऊ नको 🙏🙏 माझ्या मुलांना तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यांना चांगली बुद्धी दया 🙏🙏
कधी कधी माझ्या मनात खूप वाईट विचार येतात माझेच तरी मनशांत राहू दे सर्व शारीरिक व्याधी दूर होऊ दे. ||श्री नवनाथ महाराज की जय|| तुमची कृपादृष्टी राहू दे.🙏🙏
माझी तब्बेत चांगली राहू दे. शरीर निरोगी आणि सुदृढ राहू दे.कोणतीही शारीरिक व्याधी नको .कष्ट करण्याची तयारी आहे फक्त तुमची कृपादृष्टी राहू दे.व्यवसाय व्यवस्थित होऊ दे.चांगले यश येऊ दे.🙏🙏🙏🌸🌸
नवनाथ देवा माझ्या मुलीचा सांभाळ कर. आणि त्यांना अनूरूप जीवन साथी मिळू दे लवकर लग्नाचा योग जुळून येऊ दे .तूझ्या आशिर्वाद माझ्या कुटूंबावर राहू दे.❤❤🙏🙏🌺🪷🌹🙏🙏
मी जवळ जवळ ४० वर्षे सद्गुरू नवनाथांची उपासना करते आहे । नाध मला पावलोपावली सांभाळतात । माघ शुद्ध व्दितीयेला धर्मनाथ बीजेला मी नाथांना नैवेद्य करते । अनेक जण प्रसाद ग्रहण करतात । ही सगळी नाथक्रुपा आहे । अशीच त्यांची क्रुपा सगळ्यांवर रहावी ।आदेश । अलख निरंजन ।
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मोठ्या मुलीच्या संसार मधील अडचणी दुर कराआणी माझ्या छोट्या मुलीला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करा सर्वाचे आरोग्य चांगले ठेवा एवढीच प्रार्थना 🎉
🙏ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏 माझ्या मुलाला सदैव चांगली बुध्दि दे,आई वडील यांचा आदर करणे त्यांचा मान सन्मान राखणे आता पर्यंत जसे आमचे कुटुंब सदा सुखी हसत खेळत आहे तसेच सदैव राहो पुरा परिवार हसत राहो हीच तुमच्याकडे प्रार्थना ॐ नवनाथाय नमः 🙏
नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे त्यांना प्रगतीच्या मार्गाला लागू दे फक्त काय चांगले काय वाईट हे कळू दे आणि तुमचा आशिर्वाद आमच्या सर्वांवर राहू द्या घरामध्ये शांती लाभू दे, निरोगी राहू द्या
श्री नवनाथ महाराज की जय आमच्या मुलांना चांगली बुध्दी व चांगली संगती द्या. आमच्या मुलांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असा आपला आशिर्वाद असावा 🙏🙏
हे नवनाथ महाराज माझ्यावर माझा परीवारा वर माझ्या व्यवसाय वर प्रगति वर कोनाची वाईट नजर लागू देऊ नका ,माझ्या मुलाचां शैक्षणिक प्रगति होऊ द्या, तूम्हच्या आशिर्वाद सदैव माझ्या परिवारावर राहू द्दा, श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज की जय,,
नवनाथ महाराज माझ्या मुलाला चांगले गुण द्या कुठल्या वाईट मार्गाला जाऊदे नको सांगितलेले ऐकुदे आणि माझ्या घरात सुख शांती लाभुदे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
नवनाथ महाराज सर्वांच्या मुलांना चांगली बुद्धी द्या, चांगली वागू द्या, शाळेत चांगले वागू द्या, समाजात चांगले वागू द्या अभ्यास चांगला करून आपल्या कुटुंबाचे वा राष्ट्राचे नाव उंच करू द्या, त्यांचे आरोग्य चांगले ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏
हे, श्री नवनाथ महाराज माझ्यावर माझ्या परिवारा वर माझ्या व्यावसाया वर माझ्या प्रगती वर कोणाची वाईट नजर लागू देऊ नका, माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ द्या,तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या परिवारा वर राहू द्या, श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज कि जय,
हे श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाला. चांगली संगत चांगली बुद्धी द्या व त्याला चांगला मार्ग दाखवा अभ्यासात चांगला लागू द्या आणि चांगल्या आणि उच्च पदावर त्याला स्थापित माझ्या नवऱ्याच्या हाताला भरभरून यश द्या
श्री नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलाची एकाग्रता वाढण्यास मदत करा त्याला अभ्यास करण्याची बुद्धी द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अध्याचे वाचन श्री राजेंद्र वैशंपायन यांनी मधुर वाणीने वाचन केल्यामुळे एकावेशे वाटते. अचूक उच्चार स्पष्ट आवाज ऐकून कंटाळवाणे होत नाही आपल्या च आवाजातील अध्यायाचे पारायण मी करीत आहे आपले आभार प्रदर्शन करतो खूप खूप धन्यवाद वसंत पाटील छत्रपती संभाजी नगर
माझ्या मुलीला अभ्यास भरपूर करावा व लक्षात ठेवावे हे दोन वर्षे खूप महत्त्वाचे आहेत तिला पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची सवय लावावी हे नाथा तिच्यावर सतत कृपा ठेवा
श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या घरी सुखशांती नांदू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🏵️💐🌺 0:17
अवधुत चिंतन श्री गरुदेव दत्त नवनाथ महराज माझ्या मुलाला चांगला मार्ग दाखवा त्याला चानगली बुध्दी द्या त्यांचं रक्सन करा वाईट मुलांच्या संगती पासून लांब ठेव tyanc मन सभ्यात लागू द्या अशी 😂
हे नवनाथ महाराज तुम्हाला साष्टांग नमस्कार हे नवनाथ महाराज मला जो काही आजार आहे तो आजार कायमस्वरूपी संपून टाका आणि पुन्हा उधभऊ देवू नका ही इच्छा आहे ती पूर्ण करा
हे नवनाथ महाराज माझ्या नवऱ्याला नोकरीमध्ये भरभराट येऊ दे वाईट मार्गाला लागून देऊ नको🙏🙏 कोणतेही संकट येऊ देऊ नको 🙏🙏 माझ्या मुलांना तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यांना चांगली बुद्धी दया 🙏🙏
कधी कधी माझ्या मनात खूप वाईट विचार येतात माझेच तरी मनशांत राहू दे सर्व शारीरिक व्याधी दूर होऊ दे.
||श्री नवनाथ महाराज की जय||
तुमची कृपादृष्टी राहू दे.🙏🙏
ऊँ चैतन्य नवनाथाय नमः
माझ्या मुलांवर तुझे आशीर्वाद राहू दे
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या कुटुंबाचे रक्षण करा माझ्या मुलींचे आणि मिस्टाराचे आरोग्य चांगले ठेवा 🎉
नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे वाईट मार्गाला नको जाऊ देऊ
माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या मुलाला चांगली बुद्धी व संगत धा व माझ्या घरी सूख शांती नांदूद्य
Mala aazaratun bare kara natha
@@prajaktapathadeनक्कीच
मला निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवनाथ महाराजांना प्रार्थना
माझी तब्बेत चांगली राहू दे. शरीर निरोगी आणि सुदृढ राहू दे.कोणतीही शारीरिक व्याधी नको .कष्ट करण्याची तयारी आहे फक्त तुमची कृपादृष्टी राहू दे.व्यवसाय व्यवस्थित होऊ दे.चांगले यश येऊ दे.🙏🙏🙏🌸🌸
❤ श्री गुरु दत्त महाराज अलख निरंजन नवनाथ महाराज आलक निरंजन आदेश बाबा ❤
नवनाथ महाराज की जय 🎉 महाराज येणारे नवीन वर्ष आम्हाला आणि सर्वांना च सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जावो आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहावे 🎉🎉
आमच्यावर तुमची कृपा असू दे सर्व मुलामुलींना सन्मार्गावर असू दे
श्री नवनाथ महाराज की जय
ओम चैतन्य नवनाथाय नमः
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
सर्व सगळ्यांच्या मुलांना चांगली बुध्दी दया समज दया काय चांगले काय वाईट हे कळू दया वाईट मार्गाला नका जाऊ देऊ नवनाथ महाराज
माझ्या मुलांवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव... 🙏🏻🙏🏻
नवनाथ देवा माझ्या मुलीचा सांभाळ कर.
आणि त्यांना अनूरूप जीवन साथी मिळू दे
लवकर लग्नाचा योग जुळून येऊ दे .तूझ्या आशिर्वाद माझ्या कुटूंबावर राहू दे.❤❤🙏🙏🌺🪷🌹🙏🙏
मी जवळ जवळ ४० वर्षे सद्गुरू नवनाथांची उपासना करते आहे । नाध मला पावलोपावली सांभाळतात । माघ शुद्ध व्दितीयेला धर्मनाथ बीजेला मी नाथांना नैवेद्य करते । अनेक जण प्रसाद ग्रहण करतात । ही सगळी नाथक्रुपा आहे । अशीच त्यांची क्रुपा सगळ्यांवर रहावी ।आदेश । अलख निरंजन ।
माझ्या मुलीला संस्कार व शांत चित्त लाभु दे नवनाथ महाराज 🙏🏻💐🙏🏻
हे देवा माझ्या शरीराचा थोडा दर्द कमी झाला आहे साष्टांग नमस्कार देवा तुला मुलाला उत्तम विचार, बुद्धिमान ठेव तायाला उतम नोकरी लागू दे🎉🎉🌹🙏🙏❤
हे नवनाथ देवा माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करा आणि त्याला वाईट शक्ती आणि संगत पासून लांब ठेवा हि तुमच्या शरणि प़ाथणा आहे
नवनाथ महाराज की जय नयना लग्न ची खरेदी चांगले मनासारखं होऊ देत नयना आनंदी राहू देत प्रसाद तिला माया प्रेम देऊ देत
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मोठ्या मुलीच्या संसार मधील अडचणी दुर कराआणी माझ्या छोट्या मुलीला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करा सर्वाचे आरोग्य चांगले ठेवा एवढीच प्रार्थना 🎉
।।श्री गुरुदेव दत्त।।
।।ऊँ श्री चैतन्य गोरक्षनाथय नमः।।
🙏ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏 माझ्या मुलाला सदैव चांगली बुध्दि दे,आई वडील यांचा आदर करणे त्यांचा मान सन्मान राखणे आता पर्यंत जसे आमचे कुटुंब सदा सुखी हसत खेळत आहे तसेच सदैव राहो पुरा परिवार हसत राहो हीच तुमच्याकडे प्रार्थना ॐ नवनाथाय नमः 🙏
हा अध्याय खूप समस्या दूर करतो मनाला शांती देतो मन प्रसन्न ठेवतो आदेश गुरू का
नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे त्यांना प्रगतीच्या मार्गाला लागू दे फक्त काय चांगले काय वाईट हे कळू दे आणि तुमचा आशिर्वाद आमच्या सर्वांवर राहू द्या घरामध्ये शांती लाभू दे, निरोगी राहू द्या
ॐ नवनाथाय नमः ।
ॐ गोरक्षनाथाय नमः ।
ॐ कानिफनाथाय नमः ।
ॐ मच्छिंद्रनाथाय नमः ।
ॐ दत्तात्रयाय नमः ।
जय नवनाथ महाराज माझया दोन्ही मुलीनां चांगले टंके ने पास हो द्या हिच तुम्हचा चरणी प्रार्थना करने करते जय नवनाथ महाराज❤❤🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यांच्या मुलाला चांगली बुद्धी ध्या 🎉❤ नवनाथ महाराज की जय ❤🎉
श्री नवनाथ महाराज की जय आमच्या मुलांना चांगली बुध्दी व चांगली संगती द्या. आमच्या मुलांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असा आपला आशिर्वाद असावा 🙏🙏
हे नवनाथ महाराज माझ्यावर माझा परीवारा वर माझ्या व्यवसाय वर प्रगति वर कोनाची वाईट नजर लागू देऊ नका ,माझ्या मुलाचां शैक्षणिक प्रगति होऊ द्या, तूम्हच्या आशिर्वाद सदैव माझ्या परिवारावर राहू द्दा, श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज की जय,,
ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ चेतन्य नवनाथ नमः ॐ चेतन्य मच्छिंद्रनाथ नमः ॐ चेतन्य कानिफनाथ नमः ॐ चेतन्य गोरक्षनाथ नमः 🙏🙏🚩🚩
माझ्या मुलींना यशप्राप्ती भेटू द्याआणि निरोगी ठेवा हीच महाराज चरणी प्रार्थना
नवनाथ गाथा आलख निरंजन ओम नमः आदेश
नवनाथ महाराज माझ्या मुलाला चांगले गुण द्या कुठल्या वाईट मार्गाला जाऊदे नको सांगितलेले ऐकुदे आणि माझ्या घरात सुख शांती लाभुदे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
Ll
नवनाथ महाराज की जय लवकरच जयश्री प्रसाद कुलकर्णी सासरी रहायला जाऊ देत
नवनाथ महाराज सर्वांच्या मुलांना चांगली बुद्धी द्या, चांगली वागू द्या, शाळेत चांगले वागू द्या, समाजात चांगले वागू द्या अभ्यास चांगला करून आपल्या कुटुंबाचे वा राष्ट्राचे नाव उंच करू द्या, त्यांचे आरोग्य चांगले ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏
हे नाथा माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे जे काही शिकत आहे त्यामध्ये त्याला चांगले यशस्वी कर वाईट मार्गाला लागू नको देऊ हीच तुझ्या चरणी प्रार्थना
हे, श्री नवनाथ महाराज माझ्यावर माझ्या परिवारा वर माझ्या व्यावसाया वर माझ्या प्रगती वर कोणाची वाईट नजर लागू देऊ नका,
माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ द्या,तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या परिवारा वर राहू द्या,
श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज कि जय,
नवनाथ महाराज...माझी मुलं माझी ऐकत नाही... दोन्ही मुले लहान आहे..एक १० आणि दुसरा...८ वर्षाचा आहे काही उपाय असेल तर सांग...साधं सोपा... उपाय..
माझ्या मनोकामना पूर्ण होऊ दे
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलीचा अभ्यास चांगला होऊ द्या केलेले सगळे नीट. लक्षात राहू द्या तुमचा आशीर्वाद आसू द्या 🎉
सगळ्यांच्या मुलांना चांगली 🎉बुद्धी द्या सगळ्या मुलांना वाईट मार्गी जाऊ नको नवनाथ महाराज 💐🌹🌺🌷🙏🏻🙏
श्री चैतन्य गोरक्षाय नमः 🌼🌼💐🌷🌺🙏🏽🙏🏻🙏
26:09 ❤❤❤❤❤@@Jivikachaudhari2571
@@Jivikachaudhari2571 ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः 🙏
❤😂@@Jivikachaudhari2571
नवनाथ महाराज की जय माझ्या मनोकामना लवकरच पूर्ण होऊ दे
हे नवनाथ माझ्या मुलांना सुखी ठेव चांगली बुध्दी दे माझ्या परीवाराला सुखी ठेवा
नवनाथ महाराज की जय मला निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नवनाथ देव माझी बुद्धी चांगली चलुदय शिक्षण नात मन लागुदय येवडी ईच्छा आहे
नयना ऊर्फ जयश्री हिच्या मनातील राग जाऊ देत आणि ती प्रसाद कुलकर्णी सोबत आनंदाने संसार करू देत
हे नवनाथ माझ्या मुलगीला कोणाचीही नजर लागू नये तिला चांगलं वळण लागूदे भरपूर अभ्यास करुदे तीच आरोग्य चांगलं ठेव
Navnath Maharaj mulala wala
श्री नवनाथ महाराज की जय आमच्या मुलाला चांगली बुद्धी व संगत द्या
नवनाथ बाबा माझ्या मुलांच्या शिक्षणात, आणि प्रगतीत काही अडथळे असतील तर दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करा हिच तुमच्या चरणी प्रार्थना.
नवनाथ महाराज की जय माझ्या मुलींचे रक्षण करा माझ्या मुलीचा अभ्यास चांगला होऊ द्या तुमचे आशीर्वाद आमच्या वर असेच राहू द्यावेत🎉
हे श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाला. चांगली संगत चांगली बुद्धी द्या व त्याला चांगला मार्ग दाखवा अभ्यासात चांगला लागू द्या आणि चांगल्या आणि उच्च पदावर त्याला स्थापित माझ्या नवऱ्याच्या हाताला भरभरून यश द्या
श्री नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलाची एकाग्रता वाढण्यास मदत करा त्याला अभ्यास करण्याची बुद्धी द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
जय नवनाथ महाराज माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे नोकरीला लागू द्या
श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.
🎉🎉सगळ्यांना चांगली बुद्धी द्या नवनाथ महाराज्या🎉🎉
आदेश माझ्या मुला चांगली नोकरी मीळूदॣया .तुमचा कृपा आशिर्वाद आसुद्या.आदेश .
हे नवनाथ महाराज माझ्या दोन्ही मुलांना चांगली बुद्धी द्या .
ॐ नमः शिवाय आदेश अलखनिरंजन आदेश आदेश 🙏🙏🙏
श्री नवनाथाय नमः 🙏🏻
अध्याचे वाचन श्री राजेंद्र वैशंपायन यांनी मधुर वाणीने वाचन केल्यामुळे एकावेशे वाटते. अचूक उच्चार स्पष्ट आवाज ऐकून कंटाळवाणे होत नाही आपल्या च आवाजातील अध्यायाचे पारायण मी करीत आहे आपले आभार प्रदर्शन करतो खूप खूप धन्यवाद
वसंत पाटील छत्रपती संभाजी नगर
अर्णव ची तब्येत चांगली होऊ देत तो हुशार शुर छान मुलगा आहे तुमचा आशीर्वाद कायम त्याच्या सोबत राहू देत
श्री नवनाथ माझ्या मुलाला चांगली बुध्दी वसंगतराहूदेत
हे नवनाय महाराज माझ्या घरातील सर्वांना सुखी ठेवं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर
करा म्हणायचं देव आपल्यापेक्षा मोठे आहेत 🙏
हे नाथ माझ्या बाळा वर तुमची कृपा सैदव आसू द्या😊
हे, नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगले वळण लागू दे अभ्यासात हुशार होऊ दे त्यांना चांगली बुद्धी दे .
Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻 shree navanath maha Raj ki jay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
नयना शांताराम लांजेकर हिचे मन आनंदी राहू देत लग्नासाठी आणि लग्नानंतर चांगला संसार करू देत लवकरच तिचं लग्न कोणतं ही विघ्न न येता होऊ देत
माझ्या मुलाला चांगली बुद्धी ध्या चांगलं काम धा❤🎉🎉
Jay Navnath Maharaj ki Jai
नवनाथ महाराज की जय तुमची कृपा माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मुलांवर राहू द्या मुलांना चांगली संगत लागू द्या
नवनाथ महाराज की जय ❤❤
नवनाथ महाराज की जय ❤
ओम नमः नवनाथ य नमः
Alakh Niranjan. Adhyay 5 wa ,Very Powerful and 100percent Effective.
नवनाथ नाथा माझ्या मुलीच् अभ्यासात मन लागू द्या त्यांना सगळं सगळ्या प्रश्नांचे उत्तर याद हु दया हिच नवनाथ नाथांच्या चरणी प्रार्थना,❤❤,
माधूरी राजेश नैत्रावळी लवकरच चालायला लागू देत आणि शांत राहू देत
श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाला चांगली सदबुद्धी द्या अभ्यासात लक्ष लागू द्यात डोकं शांत येऊ द्यात बुद्ध्यांक चांगला वाढू द्या
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः
माझ्या मुलीला अभ्यास भरपूर करावा व लक्षात ठेवावे हे दोन वर्षे खूप महत्त्वाचे आहेत तिला पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची सवय लावावी हे नाथा तिच्यावर सतत कृपा ठेवा
मला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏🌹 ॐ चैतन्य सदगुरु श्री बडेबाबा मायारूपी दादागुरु श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🙏🌹
मिना मावशी आनंदी आणि शांत बसून राहू देत लवकरच नोकरी वर जाऊ देत
ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏🌹🚩
हे नवनाथ महाराज माझ्या मुलीला अभ्यासात चांगले यश येऊदे
Dushraadhay
माझ्या मुलाला चांगली बुद्धी ध्या ❤🎉
तूमचे मधुर वाणी मुळे अध्यायाचे वाचन कंटाळवाणे होतच नाही आणि वाचत रहावेसे वाटते. धन्यवाद दादा
श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या घरी सुखशांती नांदू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🏵️💐🌺 0:17
Nath Maharaja kurupa asuda
अवधुत चिंतन श्री गरुदेव दत्त नवनाथ महराज माझ्या मुलाला चांगला मार्ग दाखवा त्याला चानगली बुध्दी द्या त्यांचं रक्सन करा वाईट मुलांच्या संगती पासून लांब ठेव tyanc मन सभ्यात लागू द्या अशी 😂
JkMz😊
❤ आदेश ओम चैतन्य नवनाथ नमः ❤
नवनाथ महाराज की जय
हे नवनाथ बाबा मुंलाना चागले विचार चागली बुद्धी द्या माझ्या घरावर सदैव तुमची कृपा असूद्या कुणाची वाईट नजर नको लागायला आर्शिवाद द्या तुमच्या भक्ती चा कधिच विसर नका पडु देवू चुकलो अम्हि कुठे तर माफि असावि बाबा जय अलख निरजंन गोरक्षनाथाय नमो ः नम❤❤❤❤
नवनाथ महाराज माझ्या मुलाला सद्बुद्धि द्या , त्याला वाईट संगती पासून दूर ठेवा.
श्री नवनाथ महाराज की जय महाराज, माझ्या मुलावर तुमची कृपा असू द्या त्याचे अभ्यासात मन लागू द्या
नवनाथ महाराज तुमचा आशीर्वाद कायम नयना प्रसाद कुलकर्णी यांच्या सोबत असू देत
नवनाथ देवा साईराज बाळाला सुखी ठेवा
या वर्षी तरी मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊदे
सगळ्यांच्या मुलांना मार्गी लावा सगळ्यांच्या मुलांना सुखी ठेवा चांगल्या संगतीत वाढू द्या माझ्या मुलांना सुखी ठेवा नवनाथ महाराज की जय
😢⁰0⁰⁹
हे नवनाथ देवा माझ्या मुलीला चांगले विचार करण्याची बुध्दी दया आणि समाजामध्ये तिने लग्न केले पाहिजे
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलांना चांगली बुद्धी द्या त्यांना वाईट मार्गाला जाऊ नका देऊ त्यांचं रक्षण करा त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवा 🙏🏽🙏🏽
❤❤❤🎉🎉😊😊
@@YashUmap❤
❤श
@@dnyaneshwarsonune5377 35
Bhul very.😮🎉😢😮😅😊@@YashUmap
❤
हे नवनाथ महाराज तुम्हाला साष्टांग नमस्कार
हे नवनाथ महाराज मला जो काही आजार आहे तो आजार कायमस्वरूपी संपून टाका आणि पुन्हा उधभऊ देवू नका ही इच्छा आहे ती पूर्ण करा
माझ्या मुलाला चांगले नोकरी लागू द्या चांगलं वळण लागू द्या वाईट सवय सुटू द्या
ओम नमः आदेश ❤❤
नवनाथ महाराज माझ्या दोन्ही मुलांना चांगलं वागायची बुद्धी द्या व्यसन मुक्त करा तसेच माझ्या नातावला अभ्यास करायची बुद्धी द्या
सगळ्यांच्या मुलाला चांगली बुद्धी ध्या व चांगलं काम धा नवनाथ महाराज की जय ❤🎉🎉❤