Manoj Jarange Hunger Strike LIVE | Maratha Vs OBC | मराठा समाजाच्या तरूणीच्या व्यथा Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Manoj Jarange Patil's fast to death is starting again..Demands are not accepted even after the deadline given to the government on 13th July..Therefore Jarange Patil is going on the fifth phase of hunger strike from today..He will sit on fast after taking blessings in the village temple in the morning..The government accepted the demands. If it is not done, they will also hold a meeting of the community to decide what should be done in the assembly.. Today, an important decision will be made in this meeting whether to drop 288 candidates or to field 288 candidates from Maratha and other communities.
    मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे..13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत..त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत..सकाळी गावातील मंदिरात आशीर्वाद घेऊन ते उपोषणाला बसतील..सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत..आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे
    #manojjarangepatil #marathareservation #AntarwaliSarati #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 22

  • @PravinShinde-r1f
    @PravinShinde-r1f Місяць тому +7

    सत्य परिस्थिती, 1 window solution नाही. SEBC मध्ये सर्व मुलींना addmission मिळावेत त्या करिता मुदत वाढवून मिळायलाच हवीत.

    • @darshansalunke9097
      @darshansalunke9097 Місяць тому

      चूक त्या मुलीची आहे तिने वेळेत काम केले पाहिजे होते

    • @Shweta4537
      @Shweta4537 Місяць тому

      भाऊ मी 5जून la certificate बनवायला दिलय आणखी आल नाही ह्यात काय चुकी संप सुरू आहे शिबिर आहे सुरू किती जरी पर्यंत केला तरी नाही मिळत

    • @darshansalunke9097
      @darshansalunke9097 Місяць тому

      @@Shweta4537 ५ जून च्या आधी ३ महिने होते तेव्हा काय केलंस मग ? कोणताच जिल्ह्यात संप १-२ महिन्या पेक्षा जास्त नव्हता आणि नाहीये. उगाच आपली चूक लपवू नका. मी एप्रिल मधे certificate बनवला

  • @Shweta4537
    @Shweta4537 Місяць тому +2

    खरी परिस्थिती आहे कृपया न्यूज चॅनल ला विनंती आहे ही बातमी सरकार पर्यंत पोहचवा

  • @SheileshSalekar
    @SheileshSalekar Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मी मराठा हू मनोज रंगे पाटील माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मी देऊ शकतो मतदान लढवायला आरक्षण

  • @SheileshSalekar
    @SheileshSalekar Місяць тому

    ❤❤❤❤🎉 एक मराठा लाख पेटी मराठा

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 Місяць тому +1

    ताई घाबरू नकोस या शासकीय बाबी लागु होणं अमलबजावणी होणं याला वेळ लागतो.

  • @drawingartistxyz2250
    @drawingartistxyz2250 Місяць тому +1

    माझ्या मुलीला पाहिजे आहे

  • @atulyewale2412
    @atulyewale2412 Місяць тому +1

    मराठ्यांनी एल्गार पुकारला पाहिजे

  • @darshansalunke9097
    @darshansalunke9097 Місяць тому +3

    1) त्या मुलीची चूक आहे . १४ ला GR नाही आला, तिला १४ ल समजला की admission form मधे validity पण मागतताय.
    २) जर त्या मुलीने registration चा आधीच admission brochure वाचला असता तर तिला वेळ मिळाला असता VALIDITY बनवायला.
    ३) मी स्वतः caste certificate and validity बनवलाय त्याच कारण म्हणजे मी वेळेत त्या साठी apply केलं. मला ही problem आले पण मी ते clear केले.
    १० दिवस मधे माझी caste validity आलीय.
    ४) उगाच government la दोष देऊन होणार नाही. आपली चूक नका लपवू. माझ्या मित्रांचं सुधा certificate Ani validity आलीय.
    ५) ती मुलगी मनोज जरांगे जवळ जाऊन उगाच त्यांना सुधा खोटं सांगतेय. Problem हा काही थोड्या जिल्ह्यात आला आहे. संप चालू आहे त्यामुळे.

    • @jyotishinde586
      @jyotishinde586 Місяць тому +1

      मी गेले होते मे महिन्यात apply करायला पण सेतू वाले बोलले नाही होणार objection येईल आतापर्यंत कोणीच apply केल नाही

  • @vikaschavanke3756
    @vikaschavanke3756 Місяць тому

    Patil aamhi tumcha sobt

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 Місяць тому +1

    न्युज 18 लोकमत मराठी 1 नंबर फालतू चॅनेल

  • @chandrakantsaharkar8334
    @chandrakantsaharkar8334 Місяць тому

    Fakata EVM Hatava Sarvana free education miranar

  • @darshansalunke9097
    @darshansalunke9097 Місяць тому

    Mazi validity aaliye velet, mi time mdhe validity kadhliye

  • @drawingartistxyz2250
    @drawingartistxyz2250 Місяць тому

    दादा रडु नका

  • @drganpatimore5107
    @drganpatimore5107 Місяць тому

    बाळ तुझ दुख ह्रदय विदीर्ण करतं. नाही सहन होत

  • @chandrakantsaharkar8334
    @chandrakantsaharkar8334 Місяць тому

    Maharashtrat sarva pakasha RSS che aahet.