Manoj Jarange पाण्यात उतरले, Dhananjay Munde यांना फोन लावला... दोघांमध्ये बोलणं काय? AM3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Manoj Jarange Calls Dhananjay Munde : मनोज जरांगे पाण्यात उतरले, धनंजय मुंडेंना फोन लावला... दोघांमध्ये बोलणं काय?
    #manojjarangepatil #manojjarange #dhananjaymunde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 353

  • @ranapatil180
    @ranapatil180 11 днів тому +186

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane4731 11 днів тому +109

    महाराष्ट्र चा शेतकरी हितचिंतक मनोज दादा जरांगे पाटील

  • @raviingale8861
    @raviingale8861 11 днів тому +118

    नेता पक्ष झेंडा व इमान फक्त पाटिल ❤❤❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @adpatil8634
    @adpatil8634 11 днів тому +72

    कर्ज माफी करावी

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 11 днів тому +157

    कृषी मंत्री धनंजय मुंडे जी साहेब 💪💪💪

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 11 днів тому +90

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 11 днів тому +105

    शेवटी धनंजय मुंडे साहेब 💪💪✌️💪✌️✌️💪💪

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 11 днів тому +46

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🔥🙏

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 11 днів тому +74

    शेवटी धनंजय मुंडे साहेब

  • @anandraodomb5529
    @anandraodomb5529 11 днів тому +77

    मत द्या शरद पवारला आणि मदत घ्या धनंजय मुंडेची

    • @shubz45
      @shubz45 10 днів тому

      Are za** sharad pawar krushi mantri nahi maharashtra cha

    • @dg.patil7968
      @dg.patil7968 10 днів тому

      मंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावा, कुत्र पण झुकणार नाही त्याच्या पुढे

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 10 днів тому +5

      मदत घ्या धनंजय मुंढेची म्हणजे काय घरातून देणार का या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहे त्यांना नाहीतर कोणाला सांगणार. सरकारच्या तिजोरीतून पैसा द्यायचा आहे त्यांना घरातून नाही

    • @sunilmore4477
      @sunilmore4477 10 днів тому

      कारे तुला लय अग लागली कृषी मंत्री पद सोडा म्हन्हा व नाही फोन करणार त्यांना

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 10 днів тому +5

    धन्यवाद धनंजय मुंडे साहेब❤

  • @KailasDhakne-zw2bt
    @KailasDhakne-zw2bt 11 днів тому +58

    वाघ तो वाघ ,only D M

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 11 днів тому +62

    जय शिवराय पाटील 🚩

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 10 днів тому +30

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ फक्त्त धनु भाऊ 👍👍

  • @shashraosanap7739
    @shashraosanap7739 11 днів тому +19

    शेवटी ते मुंडे साहेब आहेत

    • @pralhadkarande423
      @pralhadkarande423 11 днів тому +5

      त्यांचा हा शेवट आहे

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 11 днів тому

      निघ बुल्ल्या 😊​@@pralhadkarande423

    • @paradox.812
      @paradox.812 10 днів тому

      @@pralhadkarande423 ashe mhnanare yaychet ajun bhava jaga ho pahil jarangyachi aukat kalaliy maharashtrala

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 11 днів тому +90

    बीडचा ढाण्या वाघ धनंजयजी मुंडे साहेब.

    • @pralhadkarande423
      @pralhadkarande423 11 днів тому +11

      वाघाची लवकर शिळी होणार आहे

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 11 днів тому +7

      त्याच्यामुळेच jalnyachi शेळी झाली

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 10 днів тому

      गु खा मग😂😂😂

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 10 днів тому +1

      बीड चां नाही फक्त वंजारी लोकांचां
      बीड चां ढाण्या वाघ फक्त मनोज दादा पाटील

  • @studycentre3984
    @studycentre3984 11 днів тому +10

    महाराष्ट्रात येथून पुढे मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतात

    • @paradox.812
      @paradox.812 10 днів тому

      Tujya aaicha pucha margu lagu shakto fakt .... Jativadi kutryakadun ky hot nst

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 11 днів тому +5

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं .. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 11 днів тому +52

    सर्व सामान्यांचा आवाज म्हणजे मनोज जरांगे पाटील

  • @user-ti2uv5xd9t
    @user-ti2uv5xd9t 11 днів тому +12

    धन्यवाद पाटील ❤❤

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 11 днів тому +3

    दादा मराठ्यांचा,शेतकरी बांधवांचा कैवारी आहात...सलाम आपल्या कार्याला...❤❤❤मी ओबीसी नाशिककर

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 11 днів тому +6

    एकच वादा फक्त मनोज दादा ❤

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 11 днів тому +21

    कृषी अधिकारी मिथुन

    • @arjunkhendke7809
      @arjunkhendke7809 10 днів тому

      जळक्या तू पण शेतकऱ्याची औलाद असेल

    • @latakatore9114
      @latakatore9114 9 днів тому

      हो आय पी यस

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 9 днів тому +2

    सरकारवर उडण्यासाठी असा एक माणूस पाहिजेच

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 11 днів тому +69

    जरांगे पाटलांपुढ भलेभले गार होतेत...

  • @NamdevJadhav-y4j
    @NamdevJadhav-y4j 11 днів тому +10

    आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 10 днів тому +2

    एवढ चांगले संभाषण झाल तरी नाही दिले तर हे करेन ते करेन पुढच बोलायच महणजे हमेशा निगेटिव्ह बोलायची संधी सोडायची नाही..

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 11 днів тому +18

    होय मनोज दादा तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 10 днів тому +2

    साहेब महायुतीचे काम चांगला आहे माहिती सरकारला सपोर्ट करा महायुतीत लोक चांगले आहेत काम करणारे लोक आहेत

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 11 днів тому +8

    शेतकरी, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ❤❤

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 11 днів тому +6

    स्पीकर on ठेऊन मंत्र्याना फोन लावायची ताकत फक्त मनोज दादात आहे.

  • @pavandhakane6919
    @pavandhakane6919 10 днів тому +3

    शेवटी वाकले आणि झुकले मुंडे हा ब्रँड आहे तो फॅक्टर नाही.

  • @govinddhavale352
    @govinddhavale352 11 днів тому +7

    जय शिवराय पाटिल

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde 11 днів тому +21

    ग्रेट मराठा मनोज जरागे पाटील

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    फक्त जरांगे दादा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw 10 днів тому +2

    काय आवाज आहे धनु भाऊ चा

  • @madantaur883
    @madantaur883 11 днів тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shamsajjan8021
    @shamsajjan8021 10 днів тому +2

    Only D M Saheb

  • @kiranbodke5259
    @kiranbodke5259 11 днів тому +10

    तुझं काम आरक्षणाचा मुद्दा आहे ते बघ राजकारण करु नकोस जर राजकारण करायचे असेल तर उघड उघड कर जनतेला वेड्यात काढायचे धंदे बंद कर

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 10 днів тому +1

    मदत द्या
    मोठ्या मोठ्या समाजात शेतकऱ्याला द्या
    पण. ....माझा भटका विमुक्त समाज. गाव कोसा बाहेर राहतो.तो्य....
    यांच्याकडे पण लक्ष ठेवा.. ओ पाटील..

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 11 днів тому +2

    धनुभाऊ ❤

  • @shahajipatilshinde2922
    @shahajipatilshinde2922 11 днів тому +7

    मनोज दादा जरागे पाटील साहेब ...
    विषयच संपला ❤

  • @GaneshShejul-kz2jo
    @GaneshShejul-kz2jo 11 днів тому +14

    Only jarange patil saheb

  • @pccricket5861
    @pccricket5861 11 днів тому +3

    Salute to munde Saheb best work

  • @rambannar3494
    @rambannar3494 11 днів тому +15

    शेतकरी हतबल झाला आहे

  • @dnyaneshghuge3341
    @dnyaneshghuge3341 11 днів тому +26

    बजरंग ला लाव की फोन 😅😂

    • @maheshniture8152
      @maheshniture8152 11 днів тому +6

      कुर्षी मत्री तुझा अजा आहे काईकी... विरोध कुठे करावा ह्याची अकल्ल नाही

    • @paradox.812
      @paradox.812 10 днів тому

      @@maheshniture8152 tujya aaichya bhokala virofh ahe amcha jitun tujyasarkhi aulad paida zali ... Tu jarangyachi aulad ahes be

    • @tekaleshriram6119
      @tekaleshriram6119 6 днів тому

      तुला अक्कल आहे का

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 11 днів тому +16

    मणोज दादा जरांगे पाटील

  • @aniketdeshmukh1750
    @aniketdeshmukh1750 11 днів тому +3

    कर्ज माफी झाली पाहिजे दादा

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 11 днів тому +3

    ताकाला जाऊन भांडं लपवायचे नाही,अगदी योग्य भूमिका

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 11 днів тому +2

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sunilmane2606
    @sunilmane2606 11 днів тому +17

    याच्या मागे झाल होत कधी सरसकट हा फक्त राजकीय स्टंट आहे

    • @ajpatil3444
      @ajpatil3444 9 днів тому

      सरसकत झाले रे

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 11 днів тому +4

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील शेतकऱ्याचे वाली जिंदाबाद जिंदाबाद

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 11 днів тому +3

    जय शिवराय मनोज पाटील ❤❤❤

  • @anilgalbe111
    @anilgalbe111 10 днів тому

    हा आहे पावर ईमानदारीचा फक्त जरांगे पाटील कुठल्याही पदावर नसताना पावर

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 11 днів тому +3

    आज मंत्रीमंडळ बैठकीत फक्त आण्णाजी सांगतील ते होणार च

  • @MundeSarkar-q1t
    @MundeSarkar-q1t 2 дні тому

    विरोध विरोधच्या जागी असतो वंजारी हा दिलदार आहे सर्वांना माहीत आहे

  • @Silent_Gaming_27
    @Silent_Gaming_27 11 днів тому +1

    पायाखालची जमीन सरकली वाटते जरांगेची.फोन जाण्याआधी सरसकट भरपाई जाहीर केली होती.

  • @vishnubangar9307
    @vishnubangar9307 11 днів тому +2

    जर सरसकट नुकसान भरपाई दिली तर हे यश जारांगे पाटलाचं म्हणायचं का धनंजय मुंडेचे

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 11 днів тому +2

    तुम्ही मानसाला तसं पाटील आणखी काही असेल तर सांगा तुम्ही बोललेत आणि प्रधानमंत्री बोलले

  • @Neel12338
    @Neel12338 11 днів тому +51

    जड़ अंडे पाटील😅

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth 11 днів тому +16

      चोख मंग अंडे नाहीतर माझा चोख 😂

    • @ranjitwagh4300
      @ranjitwagh4300 11 днів тому +3

      Choka mg😂

    • @Neel12338
      @Neel12338 11 днів тому +5

      @@Save_Trees_Save_Earth जड़ अंडे पाटील

    • @yadhavpatange7434
      @yadhavpatange7434 11 днів тому +9

      तुझ का पोटसुळ उठायले मनोज जरांगे पाटील हा सर्वांसाठी आहे नीट ऐकुन घे काय म्हणतो

    • @Neel12338
      @Neel12338 11 днів тому +11

      @@yadhavpatange7434 jativadi ahe जड़ अंडे पाटील

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 11 днів тому +1

    हेच सरकार शेतकरयांना मदत करू शकतात.

  • @अशोककाशीद
    @अशोककाशीद 11 днів тому +1

    जरांगे पाटलांनी दिलेला शब्द धनंजय मुंडे साहेबांनी शेतकऱ्याची जशी नुकसान झालेला आहे तशी भरपाई द्यावी

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 11 днів тому +3

    एक मराठा कोटी मराठा आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 10 днів тому +1

    शेवटी गावठी मिथुनला आमच्या धनंजय मुंडे साहेबांची आठवण आलीच हा जरांगया पाटिल फक्त राजकारण करतो

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 10 днів тому

      Amchya nahi diatrictch palakmqntri pqd ahe bhau nqhitr kas palayla lawle hote bghitlech ahe

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 10 днів тому

      Shettt

    • @आम्हीजुन्नरकर
      @आम्हीजुन्नरकर 10 днів тому

      अरे लवड्या तो मंत्रिपद आहे म्हणून लावलं काय असत वेळेला गाढवाला पण गोपाळशेठ मन्हावं लागत.

  • @ganesha7612
    @ganesha7612 11 днів тому +1

    मनोज जरांगे पाटील इगो नाही धन्यवाद सर बोलले कृषीमंत्री यांना आपला शेतकरी महत्वाचा आहे अशी पाटलांची भूमिका आहे ❤❤❤

  • @ZateShiva
    @ZateShiva 9 днів тому

    सदैव मनोज जरांगे पाटलांसोबत
    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 11 днів тому +5

    Best

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 13 годин тому

    धनु भाऊ बघा तेवढ..... जरंगे जातिवाद सोडून पहिल्यांदा शेतकर्याविषयी बोलला 😂😂😂😂😂😂😂

  • @Maratha1585
    @Maratha1585 11 днів тому +5

    चांगल काम करत आहेत साहेब ❤

  • @VilasPatil-dx8bu
    @VilasPatil-dx8bu 11 днів тому +2

    रब्बीमध्ये आमची आमचा हरभरा सगळं वळलं होतं तरी आम्हाला विमा भेटला नाही तक्रार करून सुद्धा याची नोंद जरांगे नोंद घ्यावी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 9 днів тому

    महाराष्ट्रातील सर्व शेतकरी जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे.

  • @Travelersvlog-g7z
    @Travelersvlog-g7z 11 днів тому +6

    Layki ahhe ka sahebanna adesh deychi

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 11 днів тому +3

    DM ❤

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 11 днів тому +18

    सरसकट मदत मिळवायला काय त्याच्या घरी पैसे आहेत का ते लगेच सरकारकडून मागून घ्यावे लागतील नरे वर त्यांना बोलणी कराव लागेल लोकांशी आणि पैसे मागवा लागतील नंतर द्यावे लागतील नद्यांच्या खिशात पैसे सांगा लागला राजकारण करत नाही राजकारणाशिवाय बोलत नाही प्रत्येक गोष्टीत नकोस तू

    • @yadhavpatange7434
      @yadhavpatange7434 11 днів тому +4

      तुझा हाके कुठे गेला आमचा मराठा शेर मनोज जरांगे पाटील हा सर्वांसाठी आहे

    • @yadhavpatange7434
      @yadhavpatange7434 11 днів тому

      आबे हाक्या ची छगन ची औलाद जरांगे पाटील हा सर्वांसाठी आहे त्या मागणी त जाती भेद केला का बे सदा

    • @rameshwarubale4264
      @rameshwarubale4264 11 днів тому +3

      पाटील मदत सरसगट द्या म्हणतात म्हणल्यावर त्यामधे सर्व जातीचे शेतकरी आलेना राव तुम्ही असे कसे बोलता

    • @RajuSabale-bw2ss
      @RajuSabale-bw2ss 11 днів тому +1

      लाडक्या बहिणीला द्यायला कुठून आणले रे भाऊ

    • @user-vm1dz7um3c
      @user-vm1dz7um3c 11 днів тому +1

      सर्वसामान्यांचा नेता मनोज दादा पाटील नादखुळा

  • @anildakh9410
    @anildakh9410 10 днів тому

    द ग्रेट 👏 मनोज जंरागे पाटील

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 10 днів тому +1

    Only dm boss

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 11 днів тому +1

    किती बालिशपणा असावा त्याची पण काही हात असावी विरोधी पक्ष कुठे गेले विरोधी पक्षांनी मागणी करायची असते हा फक्त देखावा आहे

  • @ashok23435
    @ashok23435 8 днів тому

    शेवटी धनंजय मुंडे🎉🎉 जय शिवाजी जय भवानी

  • @rutujadevade1627
    @rutujadevade1627 11 днів тому +1

    जय जवान जय किसान

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 11 днів тому +1

    आता शेतकऱ्यांचे कैवारी झाले प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आणि म्हणायचं आहे राजकारण करत नाही मला राजकारण करायचं नाही

  • @MaheshChothe-k3t
    @MaheshChothe-k3t 11 днів тому +1

    👑 DM Boss 👑

  • @jaywantsanap6845
    @jaywantsanap6845 10 днів тому

    शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळवून देतील

  • @kishorkulkarni192
    @kishorkulkarni192 10 днів тому +1

    फक्त रस्त्यावर रहा

  • @navnathnavnath7562
    @navnathnavnath7562 11 днів тому +7

    सरसकट द्यावे त्या व्यक्तीला जमीन असो किंवा नसो पण सरसकट कारण शरद पवारने आदेशच तसा दिला आहे आणि हा महाषय एखाद्या दिवशी ज्या व्यक्तीला जमीन नाही त्याच्याकडे विचारायला जाईल तुला पैसे मिळाले का नाही

    • @user-vm1dz7um3c
      @user-vm1dz7um3c 11 днів тому +1

      जाना जमीन नाही ते शेतकऱ्यांच्या वेदना विषयी बोलू शकत नाही का का तुमच्यासारखे भाजपचे कुत्रे म्हणून जगायचं

  • @vsmashe
    @vsmashe 10 днів тому

    हे बोलायच राहिल ,"बहुतेक हा अपायकारक पाउस फडनवीस साहेबानी पाडला असावा कारण त्यांचे नाव च आहे देवेन्द्र"😁😁😁

  • @nish1459
    @nish1459 10 днів тому +1

    😂😂😂 हा जिथे चान्स भेटेल तिथे उड्या मारायला निघाला हेच पाहण्यासारखे 😂 या आधी कुठे कुठे फिरले प्रत्येक ठिकाणी 🤔 हा इतक्या वर्षा आधी कुठे होता लपून किती किती पाय आपटा आपटी सुरू आहे पब्लिसिटी स्टंट election जवळ जवळ येताच 😂

  • @KishorTambade-sr1zk
    @KishorTambade-sr1zk 10 днів тому

    शेतकरी कैवारी धनंजय मुंडे साहेब 🙏🙏

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 8 днів тому

    The King of Humanity ❤❤ # PATIL 🚩

  • @SakharamSirsar-ld1ig
    @SakharamSirsar-ld1ig 11 днів тому +1

    Onli DM Boss

  • @RadheshamGite
    @RadheshamGite 11 днів тому +2

    मुंडे तुम्हाला कधी देणार गेल्या वर्षीच नाही दिला

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 11 днів тому +1

    10 दिवसात मिळेल का मदत? का पुन्हा उपोषण करावे लागते हे पाहावे लागेल.फकस्त घोंगडी बैठका चालू करू नका. शासन नाराज होते.

  • @panchalpanchal1415
    @panchalpanchal1415 10 днів тому +1

    अरे आरक्षणाच बगा जे काम हातात घेतल ते करा, तुमाला गरज नाही साहेब पाहनी करायची, ते तुमच काम नाही

  • @laxmangawde5354
    @laxmangawde5354 11 днів тому +1

    जय शिवराय पाटील

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 10 днів тому

    एक नं नेता डी एम

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 11 днів тому +11

    त्याचे पाण्यातले बूट तुम्ही काढले

  • @panduranglavte4068
    @panduranglavte4068 10 днів тому

    काम करता महाविकास आघाडीचा आणि मागणी करता महायुती सरकारकडे ही दुटप्पीकी भूमिका कशी काय ओबीसी तून आरक्षण का पाहिजे हे सुद्धा स्पष्ट करावे उगाच ओबीसी मधून आरक्षण द्या अभ्यास करा त्याचा आणि संविधानाला धरून बाबासाहेबांनी आरक्षण दिलेले या दोन्हींचा अभ्यास करून आपण आरक्षण मागावे गुगल समाज बांधवांमध्ये भांडण लावू नये

  • @Shivaveirr
    @Shivaveirr 11 днів тому +2

    Manoj jarange pateil no.1 🚩 ♥ ❤ pateil

  • @rameshphatangare7321
    @rameshphatangare7321 11 днів тому +2

    सर सगाट नुकसान भरपाई जाहीर केले आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी

  • @sachinwani1746
    @sachinwani1746 10 днів тому +1

    शरद पवार यांना फोन लावं ना

  • @devidaschape3821
    @devidaschape3821 11 днів тому +26

    हा शरद पवार ची पिलावळ आहे

    • @Alex-kl1qd
      @Alex-kl1qd 11 днів тому +3

      Ani tu tarbuja chi😂

    • @SantramJadhav-uz1pu
      @SantramJadhav-uz1pu 11 днів тому

      आताअरक्षनराहील शेतकराच प्रयत्न चालू झाले

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 11 днів тому +1

      कावीळ झाला आहे