Badlapur Akshay Shinde : फक्त त्या एकाच गोष्टीसाठी तो मला ...अक्षय शिंदेची दुसरी पत्नीही आली समोर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @changdevgaikwad4048
    @changdevgaikwad4048 Місяць тому +48

    कापुन घ्या त्याचे लींग

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 Місяць тому +3

      ✅️✅️✅️✅️✅️💯💯💯💯💯 हेचा माज आणि खाज उतरायलाच पाहीजे

    • @harshadsuryawanshi1471
      @harshadsuryawanshi1471 Місяць тому

      एकदम बरोबर

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 Місяць тому +67

    दुसऱ्या पत्नीच्या तक्रारी नंतर जर पोलिसांनी याला सोडून दिल नसतं तर हा सगळा प्रकार झाला नसता

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Місяць тому

      अरे मूर्ख माणसं पोलीस सोडत नाही कोर्ट सोडतं😂

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Місяць тому +23

    अक्षयची आणि घरातील माणसे म्हणतात की त्याला काही च करता येत नाही मग तिन लग्न कशी केली होती हे चांगले काम झाकून का ठेवले ना .....फक्त झोपायला का ....आज त्या महिलांचे आयुष्य फुकट गेले ना .....याचा विचार कुणी तरी केला का .....की तिन पण लग्न खोटी आहेत .....मग त्याला किती हौस होती की लहान बाळ पण दिसले ना ....प्रत्येकाला मुलगी असो कगर नसो ....विचार तर चांगला असावा ....की दोषींना पाठबळ द्यायच .....आज त्या मुलींच काय .....हा विचार करा ....

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Місяць тому +2

    Great Maharashtra Police ❤❤

  • @deelipashtekar3746
    @deelipashtekar3746 Місяць тому +4

    अभिनंदन अक्षय शिंदे ला शिक्षा मिळाली आता आपटे चा शोध लावा भारत माता की जय

  • @saipanshaikh5626
    @saipanshaikh5626 Місяць тому +9

    असल्या माणसाचे झाले ते चांगलेच झाले उगीचच जखमेवर मीठ चोळत बसू नये

  • @ManoharGaikwad-pt8dv
    @ManoharGaikwad-pt8dv Місяць тому +7

    विरोधक जे चुकीचं बोलतात सरकार विरुद्ध ते योग्य नाही

  • @sopango5305
    @sopango5305 Місяць тому +5

    सोडून दिलेली बायको नवऱ्याबद्दल आपुलकीने बोलेल का

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +10

    हे आता आता अंगाशी आले प्रकरण म्हणून सर्व सांगत आहेत पोलीस

  • @MankarnaBhide
    @MankarnaBhide Місяць тому +1

    पोलीस 🎉🎉सलाम🎉🎉

  • @pantherravindrachandane2982
    @pantherravindrachandane2982 Місяць тому +27

    बदलापूर घटनेतील "आपटे आणि तस्यम आरोपीचे काय झाले ?

    • @vrundak424
      @vrundak424 Місяць тому

      Bramhan mhanun mage lagla rao

    • @srkfanmumbaikar1897
      @srkfanmumbaikar1897 Місяць тому

      ​@@vrundak424लवड्या चुकीचं आहे ना तो तुझा नवरा बामण कुठे आहे तू घरात लपवून ठेवला 😂😂😂 का मग त्याची चाटू गीरी करतोय म्हणून का

  • @rajumane6957
    @rajumane6957 Місяць тому +1

    आता मेलेल्या माणसाला पोलीस कसे सजा देणार गुन्हा दाखल करून काय मिळणार

  • @nikitanikam6201
    @nikitanikam6201 Місяць тому

    विरोधक बोलत आहेत ना दुसरा आरोपी आहे तर काढा शोधून...

  • @pramodgosavi1231
    @pramodgosavi1231 Місяць тому +29

    मन्या सुर्वे चांगल्या माणसाचे एन्काऊंटर होते या नराधमाने का नाही

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Місяць тому

      मण्याचा encounter Dawood ne घडवून आणला !
      मन्या समाजसेवक होता का?
      Dawwood चा एन्काऊंटर कधी होणार ?

  • @Santoshpahur
    @Santoshpahur Місяць тому +16

    हे जाणुन बुजून अशा बातम्या पुढे करत आहेत.आरोपी भलताच कोणी असेल आणि याला बलीचा बकरा केला.. कदाचित याला शाळेतील काही गैरकृत्य माहिती असावेत..

    • @rohitsanadi1669
      @rohitsanadi1669 Місяць тому +3

      Br jhal mela te. Ashyala jagnyacha adhikar nhi

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 Місяць тому

    अश्या लोकांना बायका भेटतात हे कमाल च आहे इकडे 40, 45 ची मुले आहेत त्यांना मुली भेटत नाहीत.....

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Місяць тому +1

    आता बोलून काय फायदा.आधि का नाही सांगितलं.

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 Місяць тому

    किती बायका आहेत ह्यांला दोन दोन बायका असुन पणनालायक करतो

  • @sanjumungekar3827
    @sanjumungekar3827 Місяць тому +17

    Ekde 1 betat nahi hyache ,3 kase hotat😮

  • @SuryaJogdankar
    @SuryaJogdankar Місяць тому +4

    Police' protection detat tyala

  • @kalpanakale7670
    @kalpanakale7670 Місяць тому

    तिसरी पत्नी नाही भेटली का

  • @girishsatkar7763
    @girishsatkar7763 Місяць тому +3

    Jay Matadi Jay Shreeram. Proud to be Indian

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +6

    बाकीच्या आरोपीना वाचवायला अक्षयचा उपयोग करतायत राजकारणी

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому +2

      तुमच्या मुलींवर असा प्रसंग घडला असता तर तुम्ही सत्कार केला असता असच वाटतय तुमच्या बोलण्या वरून. भाजपला क्रेडिट मिळू नये म्हणून तुमचा हा थयथयाट चालला आहे. तुम्हाला शिंदेत रस नाही.

  • @Gar391
    @Gar391 Місяць тому

    सुसु सुले, फंदारे, पत्राचाळ यांचा संस्कारी भाऊ आहे निरपराध अक्षय शिंदे. असे घाणेरडे तो कसे करेल? ❤

  • @ashokpathak1934
    @ashokpathak1934 Місяць тому +6

    गुन्हेगाराला जास्त वेळ न देता भरचौकात फाशीची शिक्षा दिली तर परत कोणीही अत्याचार बलात्कार करण्याची हिंमत होणार नाही

    • @Fake__ID
      @Fake__ID Місяць тому

      मारला त्याला आज

  • @TejasParad
    @TejasParad Місяць тому +6

    Mi tar thukto ashya kaydya var jyat arropicha gunha lapvala jatoy prakaran ky Ani ithe chalely ki tache 3 lagan zale sidha chawrang Kara tyacha tya chotya chotya pori dekhil bolya na ki hatoch kathiwala dada m yevdh ka tantayt prakaran yach mule dhak Rahat nahi Ani yat jimmedar kon police Ani brastachari neta ahe😡😡

  • @sameersawant3312
    @sameersawant3312 Місяць тому +12

    मोठे 🐟 वाचवण्यासाठी एन्काउंटर....!?

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 Місяць тому +1

      एवढ सर्व होऊन 😮नालयाकासारखे बोला

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Місяць тому

      गरिबांसाठी कोर्ट follow kele पाहीजे!
      गरीब , गुन्हा करून कोर्टाच्या तावडीतून सुटू शकत नाही !
      Encounter he श्रीमंत गुन्हेगारांनसाठी हवे, कारण ते पोलिस आणि कोर्ट manage karu शकतात !

    • @ashoksonawane5050
      @ashoksonawane5050 Місяць тому

      खरंच लोक नालायक आहे

  • @ReetJunna-y4y
    @ReetJunna-y4y Місяць тому +4

    Aatach kasi jaag aali

  • @VaibhavPawar-c7y
    @VaibhavPawar-c7y Місяць тому +3

    Aaplya kaydyat aani sarkar madhe dam nhi aahe paise khau aahet sarv

  • @DevidasBagul-r7k
    @DevidasBagul-r7k Місяць тому +2

    Tyachi shiksha tyala milali pan tya shalevar kahi action getala ka bar nhi mulina na sambhalyasathi ledies ka tevala nhi he shalechi pan chuki aahe na te pan dhakhva na midia vale

  • @jethanandrupani698
    @jethanandrupani698 Місяць тому +4

    Police ver kryawahi paahije

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +2

    आरे त्याला मारून टाकल कोटी आरोप केले तरी त्याचा काय उपयोग

  • @diliplandage5817
    @diliplandage5817 Місяць тому +5

    Chaltoy ki ajun up madhe asta ter

  • @anandkamble680
    @anandkamble680 Місяць тому +2

    यह सब गोलमाल है खाली नाम अक्षय का है,

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Місяць тому

      स्वतःच्या पोरी बाबतीत झाले असते तरी पण गोलमालच वाटले असते का? 3 लग्न झाले याच्या वरूनच कळते की, तो काय लायकीचा होता ते.

  • @DattuSarukte
    @DattuSarukte Місяць тому +1

    आता मेल्यावर त्याला अजून कोणती शिक्षा देणार सुरवातीला जेव्हा दुसऱ्या पत्नीने तक्रार केली होती तेव्हा पोलिसांनी का नाही त्याला कठोर शिक्षा केली

  • @elephantriders124
    @elephantriders124 Місяць тому

    More out the news on frequent

  • @iqbalshaha2148
    @iqbalshaha2148 Місяць тому +6

    Fashi dya yala

  • @vrundak424
    @vrundak424 Місяць тому

    Zal ki aata,kashala aata jagaka sangte

  • @AmolBansode-w4c
    @AmolBansode-w4c Місяць тому +4

    आता हे अनैसर्गिक म्हणजे काय.

    • @1978abhi
      @1978abhi Місяць тому

      या बद्दल कुणाला काहीही माहीत नाही 😂

    • @pradipwaghmare5488
      @pradipwaghmare5488 Місяць тому

      Puchi thand

  • @vishuallthebestlokhande2588
    @vishuallthebestlokhande2588 Місяць тому +2

    Aata melyavar dusarya patnichi takrar Kashi gheu shaktat polic aani ti dusari patni to Akshay melyavar kashikay karu shakte polisan madhe takrar to jivant Astana ti Kay zopli hoti ka polisanchya aanglat aal aahe he prakaran mhanun ha sagla khatatop aahe as mala vatate

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq Місяць тому

    पीछे मूड

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 Місяць тому +1

    Raipest bhairat nam karan

  • @giridharkhandekar2972
    @giridharkhandekar2972 Місяць тому +1

    हे त्याच personal लाईफ आहे

    • @APK81
      @APK81 Місяць тому

      Tuzi pan Akshay ne maarli aahe vaatta

  • @MarutiBhittam-h3z
    @MarutiBhittam-h3z Місяць тому

    Fashi dya lavkarach nahi tar ani kahitari karel.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy Місяць тому +3

    Ghatiya Constitution kahi hou det nahi

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 Місяць тому

    मला एवढं कळतं की अक्षय शिंदे ला स्मशनभूमीतील जागा मिळावी. जर कसाब ला विरोध नाहीं तर याला का. गुन्हेगार वाचवण्यासाठी याला विरोध आहे.

  • @ajitkantak3465
    @ajitkantak3465 Місяць тому +1

    3 aurat aur kam Jadu pota kaire khara nai Tula atha cut cut Karel te bhag.

  • @sachinkesarker
    @sachinkesarker Місяць тому

    Ye medewalo band karo ye sab faltu ka natak jo hua use bhul jao ye bharat desh yaha aisa roz hota rahta hai tum logonko koi kaamdhanda nahi hai kya bar bar news band karo

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 Місяць тому +5

    मुख्य मंत्रि यांच कार्यकरता.मग शिंदेची चौकशी करण्यात यावी