नमस्कार राहुल सर, अगदी बरोबर बोलत आहात......... मी ही हेच केले आहे. स्वार्थी लोकांना आपली काडीची किंमत नसते, ते फक्त आपला वापर करून घेतात...... पुढे त्याचे काहीही झाले तरी चालेल............. गरज पडेल तसा फक्त आपला वापर करून घेतात........... माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत पण......... त्यांना मी उभंही करत नाही....... Thank You So Much Rahul Sir.......
हो भेटलेत स्वार्थी लोक खूप मनस्ताप होतो अशा लोकांमुळे जीवन नकोसे वाटते,जगण्याची आनंदात राहण्याची इच्छा संपते,आपण किती सहन केलं तरी फरक नाही त्यांना पडत दुःख देऊन ते मात्र हॅप्पी राहतात
#स्वार्थ ह्या शब्दातच विश्वासघात लपलेला असतो........ #स्वतःच्या स्वार्थापुढे दुसऱ्याची किंमत zero होते...... #ह्या जगात 90% जनता स्वार्थी आहे फक्त स्वार्थी माणस ओळखता आली पाहिजेत....... #अन हो आम्ही पण असा कटू अनुभव घेतला अशा महास्वार्थी लोकांचा, शब्दांत सांगता येणार नाही अक्षरशः झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावे लागले त्या कटू दिवसांमध्ये👏👏👏
सर, व्हिडीओ आणि सादरीकरण खूपच छान आणि स्वार्थी लोकांची खरी बाजू मांडलीत आणि आम्हाला जागे केलंत, त्या बद्दल शतशः धन्यवाद 💐 अशा महा स्वार्थी नाही तर महा कपटी लोकांना लवकरात लवकर ओळखा आणि त्यांना अजिबात वेळ देऊ नका. बोलणं सुद्धा भीक दिल्याप्रमाणे करा आणि ह्यांची खरी लायकी दाखवून द्या.
हो तरीही जुळवून घेण्याची प्रयत्न खुप केला परंतु त्याचा अर्थ चुकीचा काढून मला मुर्ख समजून अतोनात यातणा झाल्या भावना दुखावल्या गेल्या सर्व आथिर्क स्थिती गमवुन हताश होऊन वेगळी निघाली त्या नंतर ही त्या व्यक्तीने माझ्या घरावर कब्जा केलेला आहे त्यामुळे सध्या आथिर्क व मानसिक ताण यामध्ये मी आहे . यावर उपाय काय
हो, सर मला मी करत असलेल्या प्रेमा मुळे समजल नाही त्यावेळेस, पण खूप स्वार्थी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात येवून माझं सर्व म्हणजे सर्व लाईफ बरबाद केली, स्वार्थ होत तोपर्यंत गोड आणि अंत न देता राहिली, नंतर खरं स्वभाव समजल माझी वेळ खराब आल्यावर, पण मला समाधान होत नाहीये मनापासून, नंतर जाणीव होईल त्या व्यक्ती ला माझी, पण खूप उशीर झाला असेल, आणि मी स्वतःपेक्षा जास्त महत्व त्या व्यक्ती ला दिल्यामुळे मला त्रास होत आहे, तर मला योग्य पद्धतीनं धडा शिकवायचा आहे त्या व्यक्तीला 🙏 प्लिज हेल्प. पण मी खरं प्रेम केलं होत, आणि समोरची व्यक्ती ने फक्त स्वार्थ बघितला, खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत, कर्माचे फळ त्यांना भेटुदे, त्यांच्या डोक्यात नसलेले गोष्टी त्यांच्यासोबत घडू दे, तशी वेळ येवू दे पुढे, धोका देणे समजुदे, खूप जास्त निर्लज्ज असतात लोक, फक्त खोटं बोलणे असत त्यांचं, दुसऱ्या सोबत चुकीच वागून स्वतःची वाट बघावी🙏
सख्खे आणि रक्ताचीच माणसे स्वार्थी होतात हो,पैसा आला की.जरी त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर काही मिळवो किंवा दुसर्याच्या घर,पैसा यांच्या बळावर मजा मारो.ह्यांना दुसरेही देणे घेणे नसते.
होय... अशी खुप स्वार्थी मतलबी निच लोक भेटली.स्वतच्या घरात यांचे खायचे वांदे असतात.दुसर्याचे फुकट खाणारे आणि घेणारे स्वतः मात्र खुश राहणारे यांना काही फरक पडत नाही.वरुन त्यातील काही लोक बैठकीत बसणारे यांना त्यांचा सद्गुरू कसा बघत नाही.
Please aata Na Konawar Trust Rahila na Kahich Kaam Karto tevha Sagale Visarun jato but Kaam Nasel Trvha Punha aatahwate tevha Wait Watate Khup Ani Punha Feeling Bad asech Watate So Please kindly Request suggest some Best Suggestion from shahanpan Dega Thodese tari Shahanpan Yeil Ha Video Vaghun Aaj Kalale But Time Gela Aahe so Aata Kaay Karata Yeil
हो भाऊ बरोबर आहे राजा बोला आम्हाला सांगा बर शिकवतो 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✋✋✋✋✋✋✋👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋👍👍👍👍👍👍👍👍 लोक आहे हो भोगच आहेत
हो सर माझ्या आयुष्यात असे घडले आहे.मी एका गरीब बाई ला मदत करत होतो तिला मुलं आणि नातवंडे आहे पण तिच्या घरात ती एकटी जेवायची म्हणून तिने मला 1 वर्ष तिच्या बरोबर जेवायला बोलवलं होत,म्हणून मी तिला जे काही लागेल देत होतो,आणि आज बरोबर 1 वर्ष झाले तिने मला तिच्या घरातून जेवणावरून बंद केले आणि बोली की आज पासून तू माझ्या कडे जेवायला येऊ नको,मग मी तिला विचारले का बर नको येऊ,तर ती मला बोली की माझा मुलगा जेवत नाही आणि मला वाईट वाटते,आणि काही दिवसांनी मला तिचा मुलगा भेटला आणि बोला की तू जेवायला का?येत नाही,तर मी त्याला बोलो की तुझी आई बोली मला की तू येऊ नको जेवायला कारण माझा मुलगा येत नाही म्हणून,पण सर तो मुलगा मला बोला की माझी आई असेच करते आणि तिला खूप इगो आहे म्हणून पण सर आता तर ती बाई माझ्या बरोबर बोलत सुद्धा नाही आहे आणि कॉल पण करत नाही आहे,फक्त काही काम असेल तर च मला बोलवते पण सुख दुःखात नाही काही मला बोलवत, आता तुम्ही सांगा सर मी काय करू कारण मी तिला खूप जीव लावत होतो आणि तिची काळ्जी पण घेत होतो, पण आता तुम्ही सांगा मी काय करू त्या बाई साठी pls मला सांगा सर ती गरीब आहे म्हणून मी jiv काळ्जी आणि तिला मदत केली आणि आज ती मला विचारत सुद्धा नाही,pls मला रिप्लाय द्या
।। हे अगदी खरे आहे।। मला भेटले आहे। मी जर म्हटले तुम्ही स्वार्थी आहे तर ते म्हणतील तू काय कमी स्वार्थी आहे। तू तर अगदी महाकर्ण आहे लूटमार करायला।। 😅😅😅😅😅😅
पण महास्वार्थी लोकांचे नुकसान होणे हे अटळ आहे,ते जेवढा त्रास दुसऱ्याला देतील तेवढा कींवा त्यापेक्षा जास्तही दुःख त्यांना सहन करावे लागते,हा मला आलेला अनुभव आहे, मला एका व्यक्तीने घरी बोलावले आणि माझा हवा तसा वापर करून घेतला,व मलाच चुकीचे ठरवून, माझा अपमान केला,व मला तुम्ही जे माझ्यासोबत केलय,ते मी सगळ्यांना सांगेन अशी भिती घातली,या गोष्टीला आता चार वर्षे झाली,पण तिच व्यक्ती आता मला दीलेल्या त्रासाची फळे भोगत आहे,हे मी पहात आहे,पण त्या व्यक्तीला जरा सुद्धा अपराधी वाटत नाही,ईतकी ती व्यक्ती निर्लज्ज वागते,असा प्रसंग कोणावरही येऊ नये हीच अपेक्षा, धन्यवाद
Ya sagalayamule tyanche kahi nukasaan nahi jhale but Me aata Sagale Ch band kelele lockdown madhe blank rahile, kaam Jhalayananatarcha Rest of Tume madhe he sagale Aatahwate tevha Khup Dukha hite ajunahi So Eikatach Radun Punha Drink and Punha Visranayacha prayatn karto but Suttichya Timemadhe kadhi tari Atahwatech Kahi social Mediawar Baghitalaynanatar
होय,अशा महास्वर्थी व्यक्ती मिळालेल्या आहे. सग्या बहिणीने राहण्यासाठी मला माझ्या नावाचे (वडिलोपार्जित ) राहते घर बक्षीस पत्र करून मागितले.मी बहिणीची विनंती नुसार बक्षीस पत्र करून दिले.परंतु 6 महिन्यातच ते घर ₹.18 लाखात विकून टाकले. आता सांगा अशा नात्याचा काय उपयोग.
Sir, ase hi swaarthi lok astat jyancha sobat sambandh todnya chi khup icha aste apli, pan te bayko che aai vadil astat mhnun sambandh tutat nahit.. Ghashyat adaklela kaata asto tase te lok astat
होय बहुतेक करुन शहरातील बंदिस्त फ्लॅट ,टाॅवर सारख्या वसाहतीत अशा प्रकारची विचारसरणी व जीवनशैली सहरहीवाशा मधे आढळते ! व त्याचा गैरफायदा काही कारस्थानी, कपटी लोक घेतात! सावधान!
, आम्ही दोघे भाऊ आहोत आम्हाला दहा एकर शेती आहे घरच्या कामात अजिबात मदत करत नाही टवाळ पोरांची संगत आहे कित्येक वेळा सांगून सुद्धा ऐकत नाही तिचे वय 30 आहे लग्न झालेलं नाही सर चांगल्या प्रकारे उपाय सांगा प्लीज प्लीज प्लीज
नमस्कार राहुल सर,
अगदी बरोबर बोलत आहात......... मी ही हेच केले आहे.
स्वार्थी लोकांना आपली काडीची किंमत नसते, ते फक्त आपला वापर करून घेतात...... पुढे त्याचे काहीही झाले तरी चालेल............. गरज पडेल तसा फक्त आपला वापर करून घेतात...........
माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत पण......... त्यांना मी उभंही करत नाही.......
Thank You So Much Rahul Sir.......
समाजात तीन वर्ग असतात पहिला वर्ग स्वार्थी दुसरा स्वार्थी परार्थी तिसरा परार्थी परार्थी फार क्वचित एक एक दोन टक्का असतात 90% स्वार्थी असतात
😮P
हो भेटलेत स्वार्थी लोक खूप मनस्ताप होतो अशा लोकांमुळे जीवन नकोसे वाटते,जगण्याची आनंदात राहण्याची इच्छा संपते,आपण किती सहन केलं तरी फरक नाही त्यांना पडत दुःख देऊन ते मात्र हॅप्पी राहतात
Khar ahe
Ho ✅
Aapan swaya khup khush rahaych....aaplya aawdtya goshti करण्यात वेळ घालवायचा...eg gani mhnnane ,gane,books wachane...
#स्वार्थ ह्या शब्दातच विश्वासघात लपलेला असतो........
#स्वतःच्या स्वार्थापुढे दुसऱ्याची किंमत zero होते......
#ह्या जगात 90% जनता स्वार्थी आहे फक्त स्वार्थी माणस ओळखता आली पाहिजेत.......
#अन हो आम्ही पण असा कटू अनुभव घेतला अशा महास्वार्थी लोकांचा, शब्दांत सांगता येणार नाही अक्षरशः झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावे लागले त्या कटू दिवसांमध्ये👏👏👏
सर, व्हिडीओ आणि सादरीकरण खूपच छान आणि स्वार्थी लोकांची खरी बाजू मांडलीत आणि आम्हाला जागे केलंत, त्या बद्दल शतशः धन्यवाद 💐
अशा महा स्वार्थी नाही तर महा कपटी
लोकांना लवकरात लवकर ओळखा आणि त्यांना अजिबात वेळ देऊ नका. बोलणं सुद्धा भीक दिल्याप्रमाणे करा आणि ह्यांची खरी लायकी दाखवून द्या.
खूप खूप भेटल्या अती अती स्वार्थी भेटल्या काही पासून मी दुरी तयार केली तर काहीं लोकाशी मी कायमचे संबंध तोडून टाकले.
।।अर्था तू राणां न गुरु न बंधू। विद्या तू राणां न सुखं न निद्रां।। क्षुधा तू राणां न कालं न रुचिरं। कामा तू राणां न भयं न लज्जा।। ✍️👌🙏✍️👌🙏
हो सर....जर १००००० लाईक देण्याची सुविधा अस्ती तर मी कितीतरी वेळा लाईक केले असते सर! धन्यवाद सर.
🥺
@@vishaldeshkari425 person
हे बरोबर आहे मी अनुभवले आहे हे सगळे जीव लाऊन काही लोक आपली काही चुक नसताना आपल्या शी अचानक संबंध तोडतात 4:44
हो सर, आपल्या आजूबाजूला अनेक महास्वार्थी व्यक्ती असतात, त्यांना वेळीच ओळखून आपण सांगितलेल्या प्रमाणे वरील धडे द्यावेत.
आपल्याच लोक मतलबी असतात ज्यांच्यावर जीव बाळ प्रेम करतो तोच व्यक्ती आपल्याला मानसिक त्रास देतो त्यांच्यापासून 10 पाऊल लांबच राहिलेले परवडते सर
हो तरीही जुळवून घेण्याची प्रयत्न खुप केला परंतु त्याचा अर्थ चुकीचा काढून मला मुर्ख समजून अतोनात यातणा झाल्या भावना दुखावल्या गेल्या सर्व आथिर्क स्थिती गमवुन
हताश होऊन वेगळी निघाली त्या नंतर ही त्या व्यक्तीने माझ्या घरावर कब्जा केलेला आहे
त्यामुळे सध्या आथिर्क व मानसिक ताण यामध्ये मी आहे . यावर उपाय काय
Aapan changle ahot mhnun lokanche vayeet chitat nahi .... Mg lok aapla fayda uchaltat .... apnala hi tasech vagayla have jase lok aapalya barobar vagtat .... Tr asha veli selfish honyala have ... Keval swahta baddal vichar karycha .... Swahta aandi rahayacha ... Aanndi rahnyasathi Vividh marg shodhche ani jagayache .... Lokana Maf kara ani visarun ja .... Badala ghyayacha ahe ( revenge) ya sarkhe vichar karna sodun dya .... Aapan khup vichar karto ... Tension gheto ... jyacha parinam aapalya sampoorn life var hoto .... Jevan , zop , career , business, sharir , swabhav .... Jivanat sukhi rahycha keval ek ch option h .... Te mhnje ya life la serious ghene sodun dya ... karna aapan ya prathavi talavarti keval pahune mhanun alo ahot 70-80 varsha na life samju naka .... Keval kirayane rahylo ahot ... Ani rahila tumchya gharacha prashan .... Complaint kara .... Tyaveli kon apla Ahe yacha vichar karu naka ....
Mi.khup.mahaswarthi.lokancha.anubhav.ghetala.khupach.nuksanzale.v.athis.fAyala.hot.nahi.
Khp.juvun.ghetale.mahaswarthi.lokanshi.shevati.nate.todave.lagale.tarihi.durun.hoil.teevada.tras.deat.. artyhik.nukasan.lavalavi.chauch.asatekase.vagave.kay.karave
खूप छान आहे विडिओ
असे माणूस भेटले आहेत पण मि त्याना लवकर ओळखलो सावध लवकरच झालो धन्यवाद
Khup Gharat ahet khup chan mahiti Thanx
हो, सर
मला मी करत असलेल्या प्रेमा मुळे समजल नाही त्यावेळेस, पण खूप स्वार्थी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात येवून माझं सर्व म्हणजे सर्व लाईफ बरबाद केली, स्वार्थ होत तोपर्यंत गोड आणि अंत न देता राहिली, नंतर खरं स्वभाव समजल माझी वेळ खराब आल्यावर, पण मला समाधान होत नाहीये मनापासून, नंतर जाणीव होईल त्या व्यक्ती ला माझी, पण खूप उशीर झाला असेल, आणि मी स्वतःपेक्षा जास्त महत्व त्या व्यक्ती ला दिल्यामुळे मला त्रास होत आहे, तर मला योग्य पद्धतीनं धडा शिकवायचा आहे त्या व्यक्तीला 🙏 प्लिज हेल्प.
पण मी खरं प्रेम केलं होत, आणि समोरची व्यक्ती ने फक्त स्वार्थ बघितला, खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत, कर्माचे फळ त्यांना भेटुदे, त्यांच्या डोक्यात नसलेले गोष्टी त्यांच्यासोबत घडू दे, तशी वेळ येवू दे पुढे, धोका देणे समजुदे, खूप जास्त निर्लज्ज असतात लोक, फक्त खोटं बोलणे असत त्यांचं, दुसऱ्या सोबत चुकीच वागून स्वतःची वाट बघावी🙏
बरोबर आहे असल्या व्यक्ती खूप आहेत त्यांना ओळखले च पाहिजे आणि त्यांच्या नादाला हुशार व्यक्तींनी लागू नये
आपला परीवार हा आपली संपत्ती❤❤
होय खूप भेटल्या आहेत महास्वार्थी व्यक्ती.
पाहीले आहेस साहेब
सख्खे आणि रक्ताचीच माणसे स्वार्थी होतात हो,पैसा आला की.जरी त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर काही मिळवो किंवा दुसर्याच्या घर,पैसा यांच्या बळावर मजा मारो.ह्यांना दुसरेही देणे घेणे नसते.
खरच आहे.पण व्यक्ती घरातली असली तर काय करायचे.🎉🎉
Aagdhi barobar sir video majey shobbat Hech ghadat ahe .
Ani ti vekyti dusri tisri koni nasin javalchich ahe.
हा एक मिला उसने दुनीया भरका सबक सिखा दिया 🙏🙏🙏 पार्टनर था
आमच्या आयुष्यात आशा व्यक्ती येऊन त्रास देऊन गेले आणि त्याचयाशि समंध तोडले
अशी सगळी माणस आमच्या घरात आहेत . मग कसे पोसिटीव्ह राहायचं सर
नक्की सांगा
बरोबर आहे राहुल सर..तुम्ही जे सांगितलं तेच करत आहे
हो असे महा स्वार्थी व्यक्ती खूप भेटले आहेत मला .
नमस्कार सर
खरच तुमचे वीडिओज़ लाइफ चेंजिंग असतात
I like your videos
मी तुमचे प्रत्येक विडिओ बगत असतो😍
भेटले आहेत आमचे शेजारी फार वाईट आहेत
बरोबर बोलत आहे तुम्ही खर आहे
Nice introduction sir
अशा तिसऱ्या लेवलच्या स्वार्थी लोकांना मदत करुन आज आम्ही खुप पचतावतोय आज ते आम्हालाच टोमणे मारतात 😢
होय... अशी खुप स्वार्थी मतलबी निच लोक भेटली.स्वतच्या घरात यांचे खायचे वांदे असतात.दुसर्याचे फुकट खाणारे आणि घेणारे स्वतः मात्र खुश राहणारे यांना काही फरक पडत नाही.वरुन त्यातील काही लोक बैठकीत बसणारे यांना त्यांचा सद्गुरू कसा बघत नाही.
Please aata Na Konawar Trust Rahila na Kahich Kaam Karto tevha Sagale Visarun jato but Kaam Nasel Trvha Punha aatahwate tevha Wait Watate Khup
Ani Punha Feeling Bad asech Watate
So Please kindly Request suggest some Best Suggestion from shahanpan
Dega
Thodese tari Shahanpan Yeil
Ha Video Vaghun Aaj Kalale But Time Gela Aahe so Aata Kaay Karata Yeil
Barobar
भेटलेला आहे परंतु डीसीजन घेण्या उशिर झाला आता काही सुचत नाही पण अलिप्त झाली आहे मला आथिर्क हाणी खुप झाले असून मानसिक ताण ही वाढलेला आहे . उपाय सांगा.
In this time period.... I'm and all Husbands... One and only..... Wife
खूपच छान उपदेश दिलात
बरोबर आहे🙏
मतलबी व्यक्ती लय भेटल्या शेजारचा फार त्रास आहे
हो सर आहेत की छान व्हिडीओ आहेत
फक्त त्यांचा मनासारखे वगलो तरच आपन चांगले आहेत अस वाटत त्यांना
खूप छान! मस्त !!
You are right
Maine to bahut geere hue log dekhe hai
Ho asha bhtly ahyt
True aahe
95% lok mhaswartich ahet...jevdyat tevad rahilelch changle...koni kdhi Vishwas ghat Karel sangtta yet nahhi
Mahit asleli mahiti dilli🥱🥱🥱
Khup chan 👍
Ho Gharatch bhau ahe maza
बरोबर् आहे
Very nice
हो भाऊ बरोबर आहे राजा बोला आम्हाला सांगा बर शिकवतो 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✋✋✋✋✋✋✋👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋👍👍👍👍👍👍👍👍 लोक आहे हो भोगच आहेत
Very nice information sir👍👍
हो सर माझ्या आयुष्यात असे घडले आहे.मी एका गरीब बाई ला मदत करत होतो तिला मुलं आणि नातवंडे आहे पण तिच्या घरात ती एकटी जेवायची म्हणून तिने मला 1 वर्ष तिच्या बरोबर जेवायला बोलवलं होत,म्हणून मी तिला जे काही लागेल देत होतो,आणि आज बरोबर 1 वर्ष झाले तिने मला तिच्या घरातून जेवणावरून बंद केले आणि बोली की आज पासून तू माझ्या कडे जेवायला येऊ नको,मग मी तिला विचारले का बर नको येऊ,तर ती मला बोली की माझा मुलगा जेवत नाही आणि मला वाईट वाटते,आणि काही दिवसांनी मला तिचा मुलगा भेटला आणि बोला की तू जेवायला का?येत नाही,तर मी त्याला बोलो की तुझी आई बोली मला की तू येऊ नको जेवायला कारण माझा मुलगा येत नाही म्हणून,पण सर तो मुलगा मला बोला की माझी आई असेच करते आणि तिला खूप इगो आहे म्हणून पण सर आता तर ती बाई माझ्या बरोबर बोलत सुद्धा नाही आहे आणि कॉल पण करत नाही आहे,फक्त काही काम असेल तर च मला बोलवते पण सुख दुःखात नाही काही मला बोलवत, आता तुम्ही सांगा सर मी काय करू कारण मी तिला खूप जीव लावत होतो आणि तिची काळ्जी पण घेत होतो, पण आता तुम्ही सांगा मी काय करू त्या बाई साठी pls मला सांगा सर ती गरीब आहे म्हणून मी jiv काळ्जी आणि तिला मदत केली आणि आज ती मला विचारत सुद्धा नाही,pls मला रिप्लाय द्या
भरपूर भेटल्या
Ho bhetale ahet.
Mazi bahin punam.
Maza navara Mayur tase ahet.
But sodun pan devu shakat nahi.
बरोबर आहे आम्हला शिकवा बर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
होय.
।। हे अगदी खरे आहे।। मला भेटले आहे। मी जर म्हटले तुम्ही स्वार्थी आहे तर ते म्हणतील तू काय कमी स्वार्थी आहे। तू तर अगदी महाकर्ण आहे लूटमार करायला।। 😅😅😅😅😅😅
खूप आहेत असे लोक 👍
Good video 2nd comment
हो भेटले पण आम्ही लगेच त्यांना ओळखले ..
101% right sir👌
Ajcya jagat mansa kup kup swarthi ahet
आसे भरपूर लोक भेटतात,,,लाइफ मध्ये
Ashyanchya mulat nadala n lagnech yogya asate
हो सर मला भरपूर लोक भेटली असले
Ho sir khup bhetel
Mala tar khup lok bhetle sir kantala alay ya lokancha
Ho sir
हो भेटलेत,
Right sir
Ho ajun pan ahe
पण महास्वार्थी लोकांचे नुकसान होणे हे अटळ आहे,ते जेवढा त्रास दुसऱ्याला देतील तेवढा कींवा त्यापेक्षा जास्तही दुःख त्यांना सहन करावे लागते,हा मला आलेला अनुभव आहे, मला एका व्यक्तीने घरी बोलावले आणि माझा हवा तसा वापर करून घेतला,व मलाच चुकीचे ठरवून, माझा अपमान केला,व मला तुम्ही जे माझ्यासोबत केलय,ते मी सगळ्यांना सांगेन अशी भिती घातली,या गोष्टीला आता चार वर्षे झाली,पण तिच व्यक्ती आता मला दीलेल्या त्रासाची फळे भोगत आहे,हे मी पहात आहे,पण त्या व्यक्तीला जरा सुद्धा अपराधी वाटत नाही,ईतकी ती व्यक्ती निर्लज्ज वागते,असा प्रसंग कोणावरही येऊ नये हीच अपेक्षा, धन्यवाद
माझी कमेंट नक्की वाचा,ऊपयोगी पडेल
बरोबर
Ya sagalayamule tyanche kahi nukasaan nahi jhale but
Me aata Sagale Ch band kelele lockdown madhe blank rahile, kaam Jhalayananatarcha Rest of Tume madhe he sagale Aatahwate tevha Khup Dukha hite ajunahi
So Eikatach Radun Punha Drink and Punha Visranayacha prayatn karto but Suttichya Timemadhe kadhi tari Atahwatech Kahi social Mediawar Baghitalaynanatar
होय,अशा महास्वर्थी व्यक्ती मिळालेल्या आहे. सग्या बहिणीने राहण्यासाठी मला माझ्या नावाचे (वडिलोपार्जित ) राहते घर बक्षीस पत्र करून मागितले.मी बहिणीची विनंती नुसार बक्षीस पत्र करून दिले.परंतु 6 महिन्यातच ते घर ₹.18 लाखात विकून टाकले. आता सांगा अशा नात्याचा काय उपयोग.
khup chan
Ho
Sir, ase hi swaarthi lok astat jyancha sobat sambandh todnya chi khup icha aste apli, pan te bayko che aai vadil astat mhnun sambandh tutat nahit.. Ghashyat adaklela kaata asto tase te lok astat
सर,आमचा,बी,आजूबाजूला,लोक,हा,पन,यका,ऐकती,मुळे,माजे,जीवन,पारच,खराब,हुतचाले,,मानसात,बसलोगा,लगी,सांगनार,मला,तु,आसा,आरे,तु,तसा,आनी,सारका,सारका,आपमान,क,करतो,सर,तूमाला,आशिरवाद,लागनार,सर,दने,वाद
Ho sir mama Mami
अशी व्यक्ती घरातलीच असेल तर कसे वागावे?
Nice👍👏
Maza pan life madhe aali hoti ashi vyakti, but aata tichi maan mazya muthit ahe, me khup manastap sahan kela, pan aata nahi mazi vel aali ahe.
खूप छान व्हिडिओ 📸
हो सर महास्वार्थी लोक खूप जवळून बघितले
Hoy sir
Ho bhetle ahet
Me Kaay Kele Pahije ashya Time madhe mala Jarur Kalawa Please I am Genuinely Request You I am waiting for your postive Response by Msg
Yes
Bhartiya sanskriti mdhe 4 ved ahet taybaddal Kahi mahiti milel ka ?
Ho mazya Sasrche Sasu Nanda Navra Sarv jan Swarthi Ni ch halat paisa paise krne Khotarde Kiti Aalshi bhanamati krnar kashta chi kimat n thevnare matlab Premat vishwas ghar krnar Dalidre aani Vyabhichari aahet
Bhetlyat tyla addal ghadvaychi aahe upay sanga
मतलबी आहेत लोक,
Hoy sar
होय बहुतेक करुन शहरातील बंदिस्त फ्लॅट ,टाॅवर सारख्या वसाहतीत अशा प्रकारची विचारसरणी व जीवनशैली सहरहीवाशा मधे आढळते ! व त्याचा गैरफायदा काही कारस्थानी, कपटी लोक घेतात! सावधान!
शहरात जो तो वेगळा राहू शकतो पण खेडेगावात सगळेच नातेवाईक महास्वार्थी असतात त्यांच्या कडे दुर्लक्ष करता येत नाही आणि तोंड ही पाहायला आवडत नाही.
, आम्ही दोघे भाऊ आहोत आम्हाला दहा एकर शेती आहे घरच्या कामात अजिबात मदत करत नाही टवाळ पोरांची संगत आहे कित्येक वेळा सांगून सुद्धा ऐकत नाही तिचे वय 30 आहे लग्न झालेलं नाही सर चांगल्या प्रकारे उपाय सांगा प्लीज प्लीज प्लीज
100/ बरोबर आहे. 🌹👌🌹
हो