लागोनिया पाया | विनवितो तुम्हा | खूपच भावपूर्ण अभंग | एकदा अवश्य ऐका | सुमधुर आवाजात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 гру 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @pramodrashankar
    @pramodrashankar Рік тому +1

    खुप खुप सुंदर जय हारी माऊली मी जवळ जवळ तुमचे पुर्ण आभंग गवळणी आयकत आलो आहे मला आभिमानाने सागांवे वाटते मला तुमच्या मुळे भजनाचा छंद लागला आहे सर्व सुख आनंद भजनात आहे तुम्हा सर्वाना मनापासुन धन्यवाद प्रमोद आसाराम राशिनकर गंगापुर छ.संभाजीनगर ,

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  Рік тому

      धन्यवाद माऊली देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो.

  • @madhukarajabe5023
    @madhukarajabe5023 3 роки тому +2

    आबा, एकदा नाम तुझे रे नारायणा व हेची थोर भक्ती आवडते देवा हे दोन अभंग घेतले तर फार बरे होईल.मु.पो.ब्रम्हगांव ता.आष्टी जि.बीड.

  • @dnyaneshwargodase8576
    @dnyaneshwargodase8576 2 роки тому +1

    पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे हा अंभग घ्या महाराज .

  • @sahanesitaram524
    @sahanesitaram524 3 роки тому +3

    महाराज आपण सुंदर गात आहेत आणि बंधू तबला वाजवतात ,आणि मुलगा पेटी वाजवतात ,अनंत जन्माचे पुण्य काम आले आहे आणि या जन्माचे सार्थक आपण करत आहात ,आपला अभंग मी 1 तरी ऐकतो रोज, तसे करमत नाही,असे फॅमिली मेम्बर आपणास लाभले आहेत हरी कृपेने ,खुपच छान वाटते माऊली आपणास पांडुरंग उत्तम आरोग्य देवो ही मी पांडुरंगाला प्रार्थना करतो, ।।राम कृष्ण हरि।।

  • @vilaspadave9391
    @vilaspadave9391 3 роки тому +4

    आबा खूपच सुंदर एकापेक्षा एक अभंग आम्हाला भक्ती संध्या चनेला ऐकायला पाहायला मिळत आहेत खूप समाधान होत आहे तुम्हाला मिळाली परिवाराची साथ उत्तम आहे 🙏🙏

  • @सुरेशमहाराजगवे

    जय.हरि ह भ प एकनाथ महाराज भाऊ खुप गोड पेटी वाजवली खुप सुंदर स्वर पेटी लगी वाजविली जय.हरि बाबा जय.हरि भरत भाऊ तबला वादक

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 роки тому +3

    कोरोना धुमाकूळ घालत असताना आपण जो भजनांचा क्रम चालू ठेवला आणि सर्वांना यातून भक्ती भाव मिळत आहे.आबा खूप छान गायन आणि आपणास लाभलेली साथ देखील अफलातून आहे.

  • @vishawasgunjawate8329
    @vishawasgunjawate8329 3 роки тому +2

    खुप चांगले आहे अशीच सेवा करीत रहा आपले अभिनंदन भुलविले वेणू नादे हि गवळण सादर करावी

  • @shaileshduragavale3292
    @shaileshduragavale3292 3 роки тому +1

    खूप सुंदर अभंग माऊली.🙏🙏

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 роки тому +5

    जय हरी बाबा आज अभंग ऐकुन धन्य झालो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @dinkarpatil1167
    @dinkarpatil1167 8 місяців тому

    अप्रतिम
    ऐकता ऐकता मन प्रसन्न झाले.
    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏼
    नाम उचारीता कंठी पुढे उभा जगजेठी हा अभंग घ्या

  • @darshanghule3116
    @darshanghule3116 2 роки тому

    माऊली तुम्ही माझीये हरणी अभंग ज्या चालीत म्हणले त्या चालीत लागोनिया पाया हा अभंग म्हणा माझे बालकाचे शब्द गोड करा माऊली

  • @ashokmagar2105
    @ashokmagar2105 9 днів тому

    छान आवाज माऊली जय हरि ❤❤

  • @narayanbankar7635
    @narayanbankar7635 3 роки тому +2

    सावळे सुंदर पाहे दृष्टी भरी ,हा अभंग सादर करावा हि विनंती रामकृष्णहरि श्रुती बनकर मुठाड

  • @mahalenadu3628
    @mahalenadu3628 3 роки тому +3

    राम कृष्ण हरी आबा खुप छान अभंग आहे आबा तसेच आमची पण इच्छा पूर्ण करावी .,! लागलीस आस मजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची मी पेठ हून

  • @krishnagopal3167
    @krishnagopal3167 3 роки тому +2

    Hechi thor bhakti aavadate deva ha abhang mhana tumachya avajat aayakayach ahe mala🙏

  • @सागरमानेकाष्टी1566

    🚩जय हरी आबा 🚩 अतिशय सुंदर असा अभंग गायला खूपच छान 🚩

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 роки тому

    खूप चांगले अभंग खूप चांगले आवाज जय हरी माऊली खूप खूप शुभेच्छा एकदम कडक आवाज बाबा व

  • @manojgavatade8399
    @manojgavatade8399 3 роки тому

    खूप खूप सुंदर कर्णमधुर अभंग सादर केलात माऊली तुम्ही, मन तृप्त झाले

  • @satyawany7t6jwadikar93
    @satyawany7t6jwadikar93 2 роки тому

    धन्यवाद आबा अभंग शिकत आहे तुमचा चाली 1नंबर

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 роки тому

    वा छान आबा खुपच सुंदर असे वर्णन केले आहे या आभंगामधे हा अभंग आबा तुमच्या सुंदर वानितून ऐकायला आज मिळाला खरोखरच मन हेलावून टाकल तुम्ही खरोखरच आबा तुमचा नुसता आवाज जरी ऐकला तरी मानसाच मन खुप प्रसन्न होत आबा खरच 7तासामधे जवळ जवळ 2,200लोकानी हा अभंग ऐकला आणि 50 तुमच्या चाहत्यांनी कमेंट सुध्दा पाठवल्या खरच तुमच मनापासून अभिनंदन करतो तबला वादक भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या चिरंजीव एकनाथ महाराज आणि बंधु गुरूवर्य भरत तात्या महाराज यांची खुपच खंबीर साथ मिळाली आहे आबा असंच गायन करत रहा आबा आणि हो आज भरत तात्या महाराज आपण टोपी परिधान केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जय हरी तात्या विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому

    आपला आभंग म्हणजे दुधात साखर माऊली

  • @krishnagopal3167
    @krishnagopal3167 3 роки тому

    Ram krishna hari mauli, khup god aavaj ahe baba tumacha 👌👌

    • @krishnagopal3167
      @krishnagopal3167 3 роки тому

      Hechi thor bhakti aavadate deva ha abhang mhana 1 da baba🙏

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 3 роки тому +1

    अप्रतिम अभंग काळे परिवाराला खुप खुप धन्यवाद, अशोक विटनोर सर कोल्लार

  • @samadhanbhagat5999
    @samadhanbhagat5999 2 роки тому

    Khupach chan maharaj. Ram krushana hari

  • @janardhanpawar584
    @janardhanpawar584 3 роки тому +1

    वारकरी संप्रदायाचे थोर सेवा तुमच्या परिवाराकडून घडत आहे . Lokdown काळात आम्हाला भजनाचा आनंद गरबसल्या मिळतो आहे . जय हरि

  • @janardhanpawar584
    @janardhanpawar584 3 роки тому +1

    आबा खूप छान गोड आवाज आहे तुमचा मी तुमच्या चाली दररोज इकतो आणि भजन शिकतो आहे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 3 роки тому +1

    Jay Hari Aaba God Abang Gayala khup Aavadala Aaba Va Bharat Bhau Aani Ekanath Sar Aapan Tighejan,trimurti Aahat Dhanya Jhalo Aapale Aabhng Eaikun Dhanyavad Ram Krushana Hari

  • @shobhashinde5
    @shobhashinde5 3 роки тому +2

    रामकृष्ण हरी एकादशीची सेवा खुप छान झाली आहे तुमच्यामुळे माझ्या आजोबाची आठवण झाली ते असेच छान अभंग म्हणायचे खुप शुभेच्छा 👍👍🙏🙏

    • @nanasahebgaikwad7493
      @nanasahebgaikwad7493 Рік тому

      l l l l ) b रु चरनी ठेवीता - भाव - . अमग _ ) उरु चरनी ठेविता भाव न अभ ग

  • @avadhutdhage4288
    @avadhutdhage4288 3 роки тому

    अबा फार सुंदर चाल आहे ह्या चालीवर कोण पुनययाचा होइल सेवक हा अभंग गावात रामकृष्ण हरी संतोष महा ढगे में पो उखलगाव ता श्रीगोंदा जी अहमनगर

  • @balasahebshelke71
    @balasahebshelke71 3 роки тому

    आबा तुमच्या चाली खूप सुंदर आहेत माझ्यासाठी तळवे तळहात टेकित ही गौळण एकवेळ गा ही विनंती

  • @chandarkantingle6218
    @chandarkantingle6218 3 роки тому +1

    जय हारि आबा तुम्ही आम्ला
    खुप छान चाली गातात खरंच तुमचं आभारि आहे त

  • @deepaksomavanshi1231
    @deepaksomavanshi1231 2 роки тому

    रामकृष्ण हरी मावली खूप च सुंदर पण आमच्या साठी रुखमिणी तूम्ही स्वोस्त कषा बसल्य ऊठा की चला हि गौळण एक वेळ गा ना

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 3 роки тому +1

    जय हरी आबा फारच छान चाल आणि आवाज पन आबा सुरुवात करताना राग सांगत जा आबा

  • @kalidastapkir6744
    @kalidastapkir6744 Рік тому

    महाराज कन्या सासूर्या सी जाय हा अभंग नोटेशन सहित सादर करा खूप आभारी आवाज खूप सुरेल आहे

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому

    नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर आंभग सुंदर सादरीकरण केले खुप खुप सुंदर धन्यवाद

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 3 роки тому

    खूप छान फॅमिली आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही....राम कृष्ण हरी...

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 роки тому

      धन्यवाद

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 3 роки тому

      आंबा सावता महाराज यांचाअरण गावावर एक अभंग म्हना 🙏

  • @Pavan__0303
    @Pavan__0303 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @patilvinod2519
    @patilvinod2519 3 роки тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 роки тому

    लयभारी अभंग आबा आबा बरेच दिवस झाले आबा नविन गौळणी व अभंग आजु आले नाहीत आताकाय दरोजबघायचीसवय झाली आहेना म्हणून आठवण येते धन्यवाद चुकी आशेलतर माप करा मनापासुन सांग तोय आबा धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 2 роки тому

    खूप सुंदर माऊली

  • @gauravpathlab6511
    @gauravpathlab6511 2 роки тому

    बाळ किडीचे मोठमोठेठे अभंग घ्या महाराज म्हणजे आम्हाला चाली समजते लहान अभंगाला चाले मिळतात पण मोठ्या अभंगाला कसे म्हणायचे ते समजत नाही औरंगाबाद वरून राम कृष्ण हरी दिनेश राजगुरू

  • @chandrakantpurnale7462
    @chandrakantpurnale7462 3 роки тому +2

    याला म्हणतात खऱ्या वारकरी चाली.त्या आज नामशेष होत चालल्यात.देव आपणांस उदंड आयुष्य देवो.
    माझ्यासाठी एक अभंग म्हणावा अशी माझी इच्छा आहे......
    लाडकी लेक मी संतांची,मजवरी कृपा बहुतांची
    नाव..चंद्रकांत पूरनाळे
    गावं ..भगूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर

  • @sanjaypanchal3311
    @sanjaypanchal3311 3 роки тому

    रामकृष्ण हरी आबा खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 9 місяців тому

    👍👍👍

  • @bandubade1579
    @bandubade1579 2 роки тому

    Khup Chan kale maharaj

  • @ekanathbakve8501
    @ekanathbakve8501 2 роки тому +1

    खूप छान धन्यवाद

  • @अच्युतगुरवआरेकर

    राम कृष्ण हरी खुप छान

  • @dineshchaudhary8925
    @dineshchaudhary8925 3 роки тому

    खुप छान आवाज आहे आबांचा

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar Рік тому

    आंबा.तमचे.आभारि.आभारी.आहोत

  • @digambarjoshibhajanwala3553
    @digambarjoshibhajanwala3553 3 роки тому

    अभंग खूप छान गायन

  • @Sachin-vn2uf
    @Sachin-vn2uf 3 роки тому +2

    Jai jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏

  • @nivruttidere1719
    @nivruttidere1719 3 роки тому

    अतिशय सुंदर

  • @ishanbundele4489
    @ishanbundele4489 3 роки тому

    Kaka khup sundr gata ho tumhi

  • @tanajikangude8557
    @tanajikangude8557 3 роки тому

    🌹जय हरी आबा खूपच छान🌹

  • @baliramwayal8772
    @baliramwayal8772 Рік тому

    खूप छान पेटी वादन

  • @shobhalokhande4187
    @shobhalokhande4187 3 роки тому

    Ram krishana hari sir me tumche sarva video pahate babancha avaj khoop chan aahe sir mazhi aik vinanti aahe ki lagoniya paya ya abhangache notation sadar karave

  • @balasahebshelke71
    @balasahebshelke71 3 роки тому

    आबा तुमच्या चाली खूप छान आहेत तलाव

  • @tejasgaikwad2504
    @tejasgaikwad2504 Рік тому

    लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
    कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
    सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
    तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥

  • @shobhashinde5
    @shobhashinde5 3 роки тому +2

    खुप सुंदर अभंग झाला ऐकून मन तृप्त झाले 🙏

  • @ashwinikhile435
    @ashwinikhile435 Рік тому

    Aaba ekda. Satya sanklpacha data Narayan
    Ha abhang please

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 3 роки тому

    तम्ही तीघे म्हणजे त्रिदेव आहात.

  • @siddharthasiddhi820
    @siddharthasiddhi820 3 роки тому

    Great baba .............. .........?

  • @shivrajbondalwad7352
    @shivrajbondalwad7352 9 місяців тому

    राम राम

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 3 роки тому

    🙏🏼🌹 जय हरी आबा 🌹🙏🏼
    एकच नंबर 👌🏻👌🏻

  • @FaktVarkariGurukul
    @FaktVarkariGurukul 3 роки тому

    आहो हार्मोनियम नोटिशन द्या या आभांगच

  • @vishalkadam4464
    @vishalkadam4464 2 роки тому

    Khup chaan

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 3 роки тому

    राम कृष्णा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @AadityaG06
    @AadityaG06 3 роки тому

    खुप छान आबा 🙏🙏🙏

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 3 роки тому

    खुप छान

  • @vimalpathare2210
    @vimalpathare2210 3 роки тому

    जय हरी

    • @daivshalakendre6994
      @daivshalakendre6994 3 роки тому

      सादरकरावा

    • @daivshalakendre6994
      @daivshalakendre6994 3 роки тому

      खुप छान आभंग माउली माझी आशी विनंती आहे की मुंगी उडाली आकाशी हे आभंग कारन तुमच्या आभंगाला फिल्मी चाली नाहीत मला फार आवडतात

  • @सुधाकरपाटील-ह8र

    खुपच छान गायन केल - काका

    • @karanpawar6236
      @karanpawar6236 Рік тому

      खूप. छान. गायन.केले.व.कसा.टाकून. गेला.मला.राम.सूरत.बेदूगडे.परिवार. जय.हारि.....

  • @dineshchaudhary8925
    @dineshchaudhary8925 3 роки тому

    वडिलांचे दैवत अभंग घ्यावा

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 3 роки тому

    खुपछानगायनअणिवादनजयहरी

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 3 роки тому

    Very nice Aaba.

  • @babunirmal6277
    @babunirmal6277 2 роки тому

    sundar

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому

    Ram ram ABA

  • @mohandhabhade2291
    @mohandhabhade2291 Рік тому

    👏👏👏👏👏

  • @SopanShinde-hk7yv
    @SopanShinde-hk7yv 3 роки тому

    विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा हा अभंग घ्या

  • @shakuntlapundge2598
    @shakuntlapundge2598 3 роки тому

    I am also singar. Pety Mastar Aba Baharat About this Abhang Thank you x very Much
    .

  • @shrushti9thcjayesh4tha22
    @shrushti9thcjayesh4tha22 3 роки тому

    Khup chan ,

  • @arunkale2421
    @arunkale2421 3 роки тому

    Chan

  • @prakashnawadkar
    @prakashnawadkar 7 місяців тому

    😮

  • @adsarerajendra5872
    @adsarerajendra5872 3 роки тому

    🙏👌🏽🙏

  • @chandarkantingle6218
    @chandarkantingle6218 3 роки тому

    नाटेशन पाठवा

  • @shakuntlapundge2598
    @shakuntlapundge2598 3 роки тому

    IA

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому

    ABa🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayatkar3323
    @vijayatkar3323 2 роки тому

    Lihuan pattawa

  • @vitthalraoshinde3565
    @vitthalraoshinde3565 2 роки тому

    Abba tumchya ya god awajabddal Kay mhnaw tch samjat mahi tumahal bhapur ayyush labho which dewajawal prarthana

  • @asrubalavand
    @asrubalavand 27 днів тому +1

    Nnnm

  • @panditthakare1803
    @panditthakare1803 3 роки тому

    नमस्कार आबा आपण खूप खूप भगवंताचे नवनवीन अभंग व चाली म्हणतात आबा तुमचा मोबाईल नंबर आम्हाला नवीन हार्मोनियम बदल
    माहिती हवी आहे आमचा नंबनं9881746306 आहे तरी कृपया आमची आडचण सोडून द्याल हि विनंती

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому

    ABa sundir

  • @MahendraKarpe-jp8fh
    @MahendraKarpe-jp8fh 6 місяців тому

    जय हरी

  • @sureshvarat4042
    @sureshvarat4042 10 місяців тому

    🎉छान आहे

  • @nirmalaenterprises2696
    @nirmalaenterprises2696 2 роки тому

    Khup chaan