आपल्या लाडक्या रायबाचा वाढदिवस 😍 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 253

  • @Govind-c5b
    @Govind-c5b 19 днів тому +71

    रायबाचा जन्म झाला तोच तुमच्या आयुष्याला turning point मिळाला. पैशाने श्रीमंती असल्यावर तर लोक ओळखतातच पण पैशापेक्षा लाख मोलाची हे नंदी आहेत, जो आनंद कुठेच मिळणार नाही. रायबामुळे तुमच्या channel ला पण भरभराटी मिळाली आणि लांबून लांबून माणसे त्या माध्यमातून जोडली गेली. बाहेर दूरवर कुठे गेलात तर रायबाचे मालक या नावाने नवीन ओळख तुम्हाला दिसेल. रायबामुळे आज बहुतेक ठिकाणी वासरांचे संगोपन केले जात आहे. ही सुरुवात आहे.... रायबा लेट पण थेट जाणार एवढं नक्की, पुढच्या मोठ्या मिरवणुकीसाठी ( हिंदकेसरी )रायबाला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 19 днів тому +19

    🎂🎂🎂bady आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा .... हिंदकेसरी रायबा शेठ......♥️💯👑🚩🚩🚩🚩🚩

  • @PradipPradip-s6v
    @PradipPradip-s6v 18 днів тому +4

    ♥️ काय नाय ओ नाद लागतो फक्त नाद
    ♥️
    दारात फॉर्चूनर स्कॉर्पिओ एका बाजूला अन बैलजोड दुसऱ्या बाजूला....बैलजोड सारख्या श्रीमंती ची सर कशालाच येऊ शकत नाही 🙏🙏
    एक नंबर दादा खूप छान आपल्या पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला आपल्या रायबा शेठ चा..💐💐
    🎂 रायबा शेठ ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 19 днів тому +12

    🙏छान, खूप छान, रायबाची पूर्व जन्माची पुण्याई, असेल, म्हणून या जन्मी, वाढदिवस साजरा झाला 🌹🙏वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा,, तुला निरोगी आणि दीर्घाउष्य लाभो, हिच विधात्या कडे प्रार्थना, आणि मालकाची मेहनत पण लवकरच, फळाला यावी, ही आमची प्रार्थना, 🙏🌹🙏

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 19 днів тому +7

    रायबाचे नशीब चांगले , त्याला तुमच्यासारखे मालक&मालकीण मिळाले 😊 Happy birthday Rayba 🎉🎉💐💐👍

  • @prathmesh00
    @prathmesh00 19 днів тому +5

    मी बरेच वाढदिवस पाहिले पण असा वाढदिवस मी कधीच पहिला नाही मला तुमचं हे खूप आवडलं की रायाबाच्या आवडी निवडी तुम्हाला जपता आल्या आणि आणि बरेच लोक केक अनतात पण तुम्ही जो खाद्य चा केक जो बनवला तो खूप उत्कृष्ठ होता त्याने आवडीने खाल्ला And Once More
    .
    Happy Birthday Rayba❤❤

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 19 днів тому +8

    Happy birthday
    "हिंदकेसरी रायबा शेठ"
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @ajaykhopade7462
    @ajaykhopade7462 19 днів тому +10

    महाराष्ट्राचा लाडका रायबाशेठ वाढदिवसाच्या गुलालाचा ट्रक भरून शुभेच्छा...🎉

  • @kamthepatil
    @kamthepatil 19 днів тому +7

    रायबा ला खुप खुप शुभेच्छा आई जगदंबा रायबाला ऊदंड आयुष्य देवु

  • @sanjaykondhalkar4567
    @sanjaykondhalkar4567 19 днів тому +1

    वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा रायबाशेठ ❤ कीर्तीवंत हो जयवंत हो यशवंत हो, बैलगाडा क्षेत्रात तुझे नावं आदराने घेतलं जावं तसेच तुझी काळजी घेणाऱ्या धन्याचे नावं तुझ्या पळणे अजरामर व्हावे,तसेच तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤️🎂💐Happy Birthday Rayba ❤#1

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 19 днів тому +3

    एक वाद्य कलाकार बकासुर प्रेमी 🥁🎹❤️
    खूप छान वाजवल दादांनी आपल्या लाडक्या रायबाला उदंड आयुष्य लाभो आणि मालकाचं नाव खूप मोठा करो ❤️

  • @Kokanimanusmaheshvarekar
    @Kokanimanusmaheshvarekar 19 днів тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा गणपती बाप्पा रायबाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना From बैल प्रेमी कोकणी माणूस महेश वरेकर (दादा खूप अभिमान वाटतो आपल्या मुला प्रमाणे वासराचा वाढदिवस साजरा करत आहात )

  • @Harsh_Hemant_Gaikar
    @Harsh_Hemant_Gaikar 18 днів тому +1

    🎂🎂🎊🎊🎉🎉🎂🎂
    वाढदिवसाच्या लक्ष लक्ष गोड गोड हार्दिक शुभेच्छा ❤ रायबा शेठ ❤
    तुला उदंड आयुष्य लाभो हीच श्री. बाळू मामा चरणी प्रार्थना
    🎂🎂🎉🎉🎊🎊🎂🎂

  • @yashcricketvlogs
    @yashcricketvlogs 19 днів тому +3

    Dada aani Tai Tumche hey mukya janavarache prem faar Anmol aahe. hyache fal tumhala pakka milnar aahe
    Happy birthday RAYBA❤❤

  • @ganeshdhumal6715
    @ganeshdhumal6715 19 днів тому +2

    अप्रतिम नियोजन..... Belated happy birthday futher #हिंदकेसरी रायबा 🍰🍰🍰

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 19 днів тому +3

    ❤वाढदिवसाच्या खुप खुप भगवगयामय शुभेच्छा रायबा खुप छान सजवलय की रायबाला. खुप गोड दिसतोय तो त्याची नजर काढा संध्याकाळी.

  • @manishrokade4791
    @manishrokade4791 19 днів тому

    आमचे काळीज रायबा शेठ यांना प्रकट दिवसाच्या मन भरून सुबेछ्या...... रायबा खूप मोठा हो बाळा आपल्या मालकाचे नाव खूप मोठे कर अशी कान्हाजी चरणी व श्री संत बाळमामा चरणी प्रार्थना करतो......... खरंच खूप मनापासून सुबेछ्या रायबा शेठ ❤❤❤❤❤❤❤ अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा नंदी आहेस बाळा तू ❤❤❤❤ हिंदकेसरी रायबा शेठ love you so much Rayba ❤❤❤❤❤

  • @satishnaik1691
    @satishnaik1691 18 днів тому

    खूप वाढदिवस पाहिले पण असा अनोखा वाढदिवस बघून मन प्रसन्न झालं
    माझ्याकडून रायबाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @AmirDesai-fl8yg
    @AmirDesai-fl8yg 19 днів тому +5

    निःशब्दच ❤❤‍🩹💞👑किंग रायबा 👑

  • @SakahramSawant
    @SakahramSawant 19 днів тому +2

    शेणेकर निकम सरपंच कुंटूबिय गोपालक तसेच
    रायबा बाबल्या बाजी राधा यांना खुप खुप आयुष्य मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 19 днів тому +2

    खरोखर रायबा खूप नशीबवान आहे त्याला तुमच्यासारखे मालक लाभले आहेत❤🎉

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 19 днів тому +3

    आनंद विकत घेता येत नाही तो मिळावा लागतो पण आम्हाला फुकट आनंद मिळत आहे रायबा च्या रूपात
    धन्यवाद दादा व वाहिनी साहेब

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  19 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @Swarajgaidhar
      @Swarajgaidhar 19 днів тому

      @@ShrishaNikam 🙏

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 19 днів тому +3

    सर्व जगाने साजरा केला रायबा शेठ चा वाढदिवस 🎂🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  19 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sagarkurale4359
    @sagarkurale4359 18 днів тому

    वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आदत किंग ✨रायबा शेठ ✨ 💐💐💐💐🎊🎊🎊🎊🎂🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 19 днів тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा खूप यशवंत हो ❤❤🎉🎉

  • @pravinjadhav-b7r
    @pravinjadhav-b7r 19 днів тому +3

    मंगल दिनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂
    ्Happy birthday 👑 रायबा 👑 खूप छान वाढदिवस साजरा केला

  • @Manojingle3768
    @Manojingle3768 19 днів тому +1

    Happy birthday rayba🎉🎉🎉🎉🎉🎉आपल्या मालक,मालकीन आणि गावाच नाव मोठ कर हीच शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @dhanaji1688
    @dhanaji1688 19 днів тому +5

    Happy Birthday रायबा 2025 चा पुसेगाव हिंदकेसरी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤️

  • @MahendraPujare
    @MahendraPujare 19 днів тому +3

    रायबा सेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐

  • @ShrikantShinde-zm4gg
    @ShrikantShinde-zm4gg 18 днів тому

    ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा रायबा शेठ❤❤🎉🎉🎉

  • @sureshbagal6119
    @sureshbagal6119 19 днів тому +1

    हरी ऊॅ रायबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 19 днів тому +1

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा रायबा 🎂 खुप मोठा हो हीच सदगुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना…🙏🏻

  • @MeghaPulekar
    @MeghaPulekar 19 днів тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा...❤
    Love from Mumbai Jogeshwari ..

  • @Sarjya_Shootar_1919family
    @Sarjya_Shootar_1919family 18 днів тому +1

    Happiest Birthday king❤❤🎉

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 19 днів тому +1

    रायबा शेट ला शिवमय भगव्या लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 19 днів тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ताई ❤❤❤❤ नाद ❤❤❤❤

  • @sachingavkar
    @sachingavkar 19 днів тому +7

    आमच्या लाडक्या रायबा शेट ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा❤🎉

  • @Harishofficial1586
    @Harishofficial1586 18 днів тому

    Tai आणि भाऊ दोघांनी रायबाचा birthday खूप छान celebrate kela ... एक दिवस नक्कीच तुमचं नाव रोशन करेल रायबा... एवढे प्रेम तूम्ही करता त्याला 🎉🎂🎈❤️🥳🎊

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 19 днів тому

    अतिशय सुंदर प्रकारे रायबाचा वाढदिवस साजरा केलात रायबाला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 💐❤❤

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 19 днів тому +1

    उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा रायबा शेठ❤🎉

  • @balujadhav6529
    @balujadhav6529 19 днів тому

    रायबा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यवंत हो.

  • @balujadhav6529
    @balujadhav6529 19 днів тому

    खूप छान तुमच्यासारखे पशू प्रेमी मी बघतो आहे खुप समाधान मिळाले.

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 19 днів тому

    रायबा बाजी बाबरया नंदी ईश्वर शृंगार मस्तच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा शेठ

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 18 днів тому

    रायबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 19 днів тому +1

    लवकर तू हिंदकेसरी व्हावं हीच माझी आई अंबाबाई चरणी प्रार्थना ❤

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 19 днів тому +1

    रायबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤

  • @SameerKamble-w9b
    @SameerKamble-w9b 19 днів тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रायबा शेठ. 🎂🎂💐💐❤️❤️

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 19 днів тому

    रायबा शेठ तुमच्या घरात जन्माला आले तो मोठ्या भाग्याचा दिवस म्हणायचा .शेठ चं हार्दिक अभिनंदन व तुम्हाला आमच्या शुभेच्छा.

  • @nileshchoudhary3734
    @nileshchoudhary3734 19 днів тому

    Rayba bhi nasib wala h jo use aapke jaisa pariwar mila h
    Happy birthday rayba🎂🎂

  • @ShravanShindePatilofficial
    @ShravanShindePatilofficial 19 днів тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा 🎉❤

  • @OmChatur-u3e
    @OmChatur-u3e 19 днів тому

    हॅपी बर्थडे रायबा असच तुला उदंड आयुष्य लाभो आमच्यातर्फे तुला परत एकदा हॅप्पी बर्थडे

  • @ramraut5532
    @ramraut5532 18 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबाशेठ 🎂🎂🎂

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 19 днів тому +1

    Raybasheth Lavkarch Hindkesri Ho. Malkancha Khup Jiv ahe Tujyavar tyana kadhi Naraj karu Nkos. Tyanch ani Gavach Nav Moth karave tujya palatun Hich Shubechya Majakadun. Punha Ekda Vaddivsachya Hardik Shubechya Raybasheth ❤❤

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w 19 днів тому

    Love you Rayba so much❤❤बैलगाडा क्षेत्रामध्ये तुझं नाव खूप आदराने घेतलं जावं ही विठू माऊली, स्वामी न चरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤

  • @OmkarKadam-sz2sj
    @OmkarKadam-sz2sj 19 днів тому +2

    Happy Birthday Rayba🎉❤🎂🥳

  • @maheshdesai5735
    @maheshdesai5735 19 днів тому +1

    *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ*

  • @I_M_dEEP
    @I_M_dEEP 19 днів тому

    रायबा शेठचा वाढदिवस आज दणक्यात साजरा झाला . रायबा, बाजी आणि बाबऱ्या मुळे लवकरच दादानच्या अंगावर गुलाल लगुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना . लवकरच अजून एक ( गुलाल घेतल्याची) मिरवणूक पाहायला मिळेल 🙏
    दादा तुम्ही तबैत बरी नसताना पण आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर available करून दिला, त्याबद्दल तुमचे आभार . धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 19 днів тому +2

    हलगी टॉप level🎉

  • @surajshidam1802
    @surajshidam1802 19 днів тому +2

    Happy birthday Rayba shet 🎉🥳🎉🎉🎊🎊🎉🎂👑👑👑👑

  • @manalirane1547
    @manalirane1547 19 днів тому

    Mastach distay aamcha pillu,khup khup khup aashirvaad aamchya balala, khup naav kar aapalya malakachey, aamhi fans khup laad karto tuzhey

  • @parakashware9139
    @parakashware9139 19 днів тому

    परम पूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या कृपेने सलग दोन वर्ष दोन हिंदकेसरी ड्रायव्हर झाले आपल्या जिल्ह्यांत आता यावर्षी पुसेगाव हिंदकेसरी रायबा होणार हिचं बाळुमामा चरणी प्रार्थना रायबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉

  • @KiranChavan-r1z
    @KiranChavan-r1z 19 днів тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शुभेच्छुक चव्हाण परिवार शिगाव

  • @SakahramSawant
    @SakahramSawant 19 днів тому

    रायबाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @prafulchoudhari5320
    @prafulchoudhari5320 19 днів тому +1

    Happy Birthday raybashet🎉🎉🎉

  • @SunitaLokare-xm5qb
    @SunitaLokare-xm5qb 19 днів тому +1

    वाढदिवसाच्या अनंत स्वामीमय शुभेच्छा माझ्या लाडक्या रायबाला

  • @shivajithokal4414
    @shivajithokal4414 19 днів тому

    रायबा शेट वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा❤जय जय शिवराय

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 19 днів тому

    वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ❤ रायबाशेठ ❤

  • @chaitanybhujbal8840
    @chaitanybhujbal8840 18 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा रायबाला

  • @Massyfarguson
    @Massyfarguson 19 днів тому

    छोटे रायबाराजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤ मथुर 1001 प्रेमी ❤❤❤

  • @Sarkar786-h4d
    @Sarkar786-h4d 19 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रायबा शेट 🐯🎂🎉🎂🎂🎂🎂🎂🎂🥳🥳💐😍

  • @SakahramSawant
    @SakahramSawant 19 днів тому

    वाढदिवस एक नंबरच❤

  • @mahadevgawde3604
    @mahadevgawde3604 19 днів тому

    रायबा शेठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 19 днів тому

    *Happy Birthday Rayaba baby* ❤

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 18 днів тому

    Ek number 👌🏼👌🏼👏🏻👏🏻👍🏻

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 19 днів тому +1

    रायबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  19 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @vanitabarsing1383
    @vanitabarsing1383 18 днів тому

    🎂🎂 मंगलदिनाच्चा लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 19 днів тому

    Dada raybacha birthday ekdum bhari kela 1no parat ekda happy Birthday rayba 🎉🎉🎉

  • @amolchoudhari5004
    @amolchoudhari5004 19 днів тому

    ▬▬▬▬ஜ۩💐۩ஜ▬▬▬▬ वाढदिवसाच्या मनःपूर्वक
    हार्दिक हार्दिक शुभेच्छा रायबा शेट !!
    ▬▬▬▬ஜ۩🎂۩ஜ▬▬ 👏🏻👏🏻

  • @pushpakot732
    @pushpakot732 19 днів тому +1

    खूप छान बंडे झाला रायबाचा 🎉🎉

  • @mr_unique_0007
    @mr_unique_0007 19 днів тому +1

    Happiest Birthday #फिक्स हिंदकेसरी❤

  • @धनजीसरावदे
    @धनजीसरावदे 19 днів тому +1

    Happy birthday रायबा❤🎉

  • @ATULPAWAR-hn2uy
    @ATULPAWAR-hn2uy 19 днів тому

    रायबा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 19 днів тому

    शाब्बास असा निस्वार्थी नाद पाहिजे ।।keep going

  • @रविद्रनामदे
    @रविद्रनामदे 19 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा👑🎉🎊🎉🎊 👑👑🎂🎂🎂

  • @rupalichavan1064
    @rupalichavan1064 19 днів тому

    भावी हिंदकेसरी रायबा शेठ यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 19 днів тому

    रायबा तूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉

  • @UmakantDeshmukh-j8l
    @UmakantDeshmukh-j8l 19 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ🎉🎉🎉

  • @salimshaikh-ib5wq
    @salimshaikh-ib5wq 19 днів тому

    Many many happy returns of the day raiba Don🎉❤🎉🎉

  • @babasahebpawar9110
    @babasahebpawar9110 19 днів тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां रायबा.

  • @bhushanpatil6847
    @bhushanpatil6847 19 днів тому

    Be lated Happy Birthday to Rayaba 🎉🎉🎉

  • @DattaKambale-y9k
    @DattaKambale-y9k 19 днів тому

    एकच नंबर नादच केला 🎉❤💥👑

  • @vijaynimse2151
    @vijaynimse2151 19 днів тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा शेठ.

  • @SaiJadhav-r2j
    @SaiJadhav-r2j 18 днів тому

    Raybhala techy speed yevday vaddivsachy subhekchy 🎉❤

  • @vilaskamble6536
    @vilaskamble6536 19 днів тому

    Very very Happy Birthday RAYABBA,wish you happy, healthy, satisfied, successful, prosperous and longer life.

  • @tukaramwaghamode3446
    @tukaramwaghamode3446 19 днів тому

    खुप मस्त वाढदिवस साजरा केला. ❤❤

  • @दयानंदचौगुले

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा 🎂

  • @sachindange5372
    @sachindange5372 19 днів тому +1

    Happy Birthday रायबा शेठ❤🎉

  • @sachinyadav-xr9hn
    @sachinyadav-xr9hn 19 днів тому +1

    Happy Birthday Rayba ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @मुक्ताईशरणम्

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा .... राम कृष्ण हरी

  • @Swargandh-
    @Swargandh- 19 днів тому

    Happy birthday रायबा शेट