पोपटी ही खरी गुजरात ची आहे, सुरत,वलसाड भागात केली जाते. त्याचे खरे नाव उबाडीयु असे आहे. त्यात मुख्यतः गाजर, रताळी आणि शेंगा असतात.आपल्या लोकांनी त्यात चिकन आणि अंडी टाकायला सुरुवात केली आणि पोपटी नाव दिले.ऊठ सुठ स्वतःची लाल करायची नसते.आधी नीट माहिती घ्यायची आणि मग झक मारायची.😂😂😂

वरणा किंवा पावट्या ला पोपटी असे बोलतात म्हणून या डिश चे नाव चिकन पोपटी असे पडले आहे तसेच भांबूरडी चा पाला हा मेंन आहे तो जानेवारी ते एप्रिल मध्येच थंडीत येतो त्याचाच फ्लेवर येतो
शाकाहारी पोपटी असत ना त्या वालाच्या शेगा, वाटाणा,रताळे, मका,कंरादे, बटाटी,वांगी, अस वापरून करा माझ्या चॅनल वर मी चिकन पोपटी कूकर मध्ये केली मला वेज पण करायची आहे मी करणार आहे बघू कधी जमतेय ते
एकच नंबर होटेल खूप छान दादा मला तर खुप च आवडली
Ek nabaar ahy dish 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice 😋😋😋😋😋
Great parson
khup chuan popati
nice
Looks super tasty
Mast video dada 😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1no
# *'पोपटी' म्हणजे रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याची खासियत...!!!* 👍🔥👌😋😋😋
पोपटी ही खरी गुजरात ची आहे, सुरत,वलसाड भागात केली जाते. त्याचे खरे नाव उबाडीयु असे आहे. त्यात मुख्यतः गाजर, रताळी आणि शेंगा असतात.आपल्या लोकांनी त्यात चिकन आणि अंडी टाकायला सुरुवात केली आणि पोपटी नाव दिले.ऊठ सुठ स्वतःची लाल करायची नसते.आधी नीट माहिती घ्यायची आणि मग झक मारायची.😂😂😂
👌
भावा पोपटी हि कोकणातील पद्धत आहे.
चैतन्य दा ते मुरडी चा पाला कुठं मिळतोय विचारा कि
gavran chiken sathi kiti time
एकदा रायगड जिल्हा मध्ये या मग कळेल पोपटी काय असते ते😊
पोपटी ही खरी गुजरात ची आहे, सुरत,वलसाड भागात केली जाते. त्याचे खरे नाव उबाडीयु असे आहे. त्यात मुख्यतः गाजर, रताळी आणि शेंगा असतात.आपल्या लोकांनी त्यात चिकन आणि अंडी टाकायला सुरुवात केली आणि पोपटी नाव दिले.ऊठ सुठ स्वतःची लाल करायची नसते.आधी नीट माहिती घ्यायची आणि मग झक मारायची.😂😂😂
Hi recipe ratnagiri la khup banvtat
काहीतरी नवीन🎉
❤
prize kiti
रविवारी गावला च आहे कोकणात 31 ला पोपेटी बनवणार आम्ही 😃 आपल्या शेतावर मित्र घरचे मिळून बनवा मज्जा येते खायला 😃
पोपटी ही खरी गुजरात ची आहे, सुरत,वलसाड भागात केली जाते. त्याचे खरे नाव उबाडीयु असे आहे. त्यात मुख्यतः गाजर, रताळी आणि शेंगा असतात.आपल्या लोकांनी त्यात चिकन आणि अंडी टाकायला सुरुवात केली आणि पोपटी नाव दिले.ऊठ सुठ स्वतःची लाल करायची नसते.आधी नीट माहिती घ्यायची आणि मग झक मारायची.😂😂😂
डोंगर पोखरून उंदीर काढला 😂😂
😢गुजराथी उन्धियू
वरणा किंवा पावट्या ला पोपटी असे बोलतात म्हणून या डिश चे नाव चिकन पोपटी असे पडले आहे तसेच भांबूरडी चा पाला हा मेंन आहे तो जानेवारी ते एप्रिल मध्येच थंडीत येतो त्याचाच फ्लेवर येतो
Chan mahiti dili
Kay rate aahe ?
500
ही पोपटी विंगल येथे बनवतात
शाकाहारी नसत का पोपटी ,????
aste
शाकाहारी पोपटी असत ना त्या वालाच्या शेगा, वाटाणा,रताळे, मका,कंरादे, बटाटी,वांगी, अस वापरून करा माझ्या चॅनल वर मी चिकन पोपटी कूकर मध्ये केली मला वेज पण करायची आहे मी करणार आहे बघू कधी जमतेय ते
Location map tak dada
Location
Tak
Patana madhye champaran handi chi copy ahe. Youtubya😂😂😂
ओवा नाही टाकला
वाटाणा शेगं नाही मटर म्हाणतात
कोल्हापूरी लोक त्याला वटाण्याच्या शेंगाच म्हणतात
Amhi वटान्याच्या शेंगा म्हणतोय