कोल्हापूर फेमस हॉटेलचे जत्रा मटण खिमा रेसेपी kolhapur famous hotel the thalis jatra mutton,chops

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @shrikantmane4957
    @shrikantmane4957 11 місяців тому +5

    बिगरअजिनोमोटो चे पदार्थ मटण येथे मिळतं कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत छान नॉनव्हेज जेवण इथे मिळतं एक नंबर हॉटेल

  • @krishnatejam3906
    @krishnatejam3906 11 місяців тому +6

    आम्ही नेहमी जातो हॉटेल द थालिज इथे जेवण खूप छान आहे 1no ❤

  • @TukaramKadukar-j6o
    @TukaramKadukar-j6o 11 місяців тому +3

    Kal video baghun hotel the thalis la jaun jevan kele apratim jevan. Chops tr khup chan hote thank you

  • @aniketgangarde810
    @aniketgangarde810 9 місяців тому +1

    Dada yancha parat ek video banva na proper gravy wagere kshi bante

  • @yashikas9054
    @yashikas9054 11 місяців тому +1

    Tel pan kuthla vapratat te sanga sarso ch ki sheng tel ki suryaful tel

  • @ACAHRDILKOLHAPUR
    @ACAHRDILKOLHAPUR 3 місяці тому

    खूपच सुंदर, Recepie. मी कोल्हा पुरची आहे

  • @PremPatil-h8u
    @PremPatil-h8u 3 місяці тому +1

    Top cha vishay ❤❤❤

  • @phirojnaikwadi5891
    @phirojnaikwadi5891 10 місяців тому +6

    चपात्या शिळ्या दिल्यात एकदा।
    मॅनेजर ला बोलवा म्हणलेवर बदलून दिल्या।
    बिल देताना नंतर काउंटर चपाती बद्दल सांगितले वर उर्मट भाषा वापरून अगोदरच आम्हास दाखवायच्या होत्या म्हणून वाद घातला ।
    तेंव्हा पासून आम्ही कोणाला हे हॉटेल चा संदर्भ देत नाही / रेफेर करीत नाही

  • @vinwork4
    @vinwork4 10 місяців тому +1

    Ek number thali

  • @vasantdeokar852
    @vasantdeokar852 11 місяців тому +1

    Great taste ..a must visit once in kolhapur

  • @abhayjadhav3840
    @abhayjadhav3840 11 місяців тому +6

    रेट खूप जास्त आहेत 3rd क्लास क्वालिटी

  • @DilipMhettar
    @DilipMhettar 11 місяців тому

    Dada vlog Chan zalay. Food also so delicious 😋 quantity also good compared with rate

  • @yashikas9054
    @yashikas9054 11 місяців тому +1

    Hotel ch kolhapuri mutton dakhva

  • @mahendrabaviskar2879
    @mahendrabaviskar2879 11 місяців тому +8

    Ha शेफ आहे का चिराग मधून निघालेला अल्लाहद्दीन

  • @bhikajitalekar2858
    @bhikajitalekar2858 Місяць тому

    हाॅटेल मनिष व्हिनस काॅनर ला जावुन बघा एकदा

  • @DattaChavan-x1e
    @DattaChavan-x1e 9 днів тому

    Khoob mahanga hai

  • @india9286
    @india9286 3 місяці тому

    रेट ऐकून आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की अर्धा किलो मटन चा चार्ज ४ पिस मधी काढून घेतला १० थाळ्या विकल्या तरी लागत खर्च निघून गेला... नंतर पोरॉफिट काढत रहा

  • @pritamkumarshinde4712
    @pritamkumarshinde4712 11 місяців тому +1

    एक नंबर❤दादा

  • @RadheRadhe-pb5ii
    @RadheRadhe-pb5ii 11 місяців тому +3

    Rate jassat aahe

  • @Amolpatilap1122
    @Amolpatilap1122 11 місяців тому +1

    दादा मस्त हं

  • @vishalkhatkale3741
    @vishalkhatkale3741 10 місяців тому

    एवढं महाग😮😮😮

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 11 місяців тому

    मी दोन वेळा व्हिडिओ पाहिला रेसिपी वेगळी आहे

  • @ninad0037
    @ninad0037 11 місяців тому +8

    420 रूपयाला थाळी आहे तर मग चपाती आणि राईस unlimited पाहिजे. किंमती प्रमाण ४२० गिरी करतात काय ग्राहकांबरोबर 😂

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 6 місяців тому

      एक किलो मटण घरी आणून बनवले तर घरातील सर्वजण मनसोक्त खातील...बाहेर एव्हढे महाग व भेसळ युक्त खाण्यापेक्षा .

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 11 місяців тому +4

    रेट जास्त आहे भावा रस्सा पिताना भुऱ असा आवाज आला नाही

  • @RadheRadhe-pb5ii
    @RadheRadhe-pb5ii 11 місяців тому +3

    280 madde unlimited aahe amir hotel madde

    • @rajsinhbhosale9390
      @rajsinhbhosale9390 11 місяців тому

      || अमीर || नाववरून garanty😂

    • @swapnilkarande6958
      @swapnilkarande6958 11 місяців тому

      नाव वाचुनच कोण जाणार नाही, स्वस्त आसल तरी.

    • @psuryavanshi9
      @psuryavanshi9 10 місяців тому

      Rates are tomuch

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 11 місяців тому +1

    खूप महाग आहे,,,,

  • @varshadeokar5361
    @varshadeokar5361 6 місяців тому

    Hotel permanently closed on just one review

  • @DattaChavan-x1e
    @DattaChavan-x1e 11 місяців тому +2

    No quality dish this
    rate

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 11 місяців тому +30

    बाहेर जेवण्यापेक्षा एक ताटाच्या रेट मध्ये घरी मटण आणून जेवा मनसोक्त जेवण घरीच होते कशाला हॉटेलात जाऊन महाग जेवण जेवायचे

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 11 місяців тому +2

      करेक्ट.बाबूराव ४२० रू एका ताटाला देण्यापेक्षा ६५० मध्ये १ किलो मटण आणून घरीच बनवून आनंद घ्या 😂😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 11 місяців тому +2

      @@SanjayShinde-hp4tr भाऊ एक किलो मटण मध्ये चार ते पाच जन मन सोक्त जेवतात आणी हॉटेल मधील मटण ची भेसळ गिरी माहित आहे मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये ही भेसळ असते

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 11 місяців тому

      @@baburaopujari7074 करेक्ट बाबूराव,घरचा मसाला म्हणजे, आरोग्य सुरक्षित अन् हाटेलचा मसाला म्हटलं की छाती पित्तानं भरते.मग दवाखाना

    • @conrodfox8859
      @conrodfox8859 11 місяців тому +5

      घरी बनवून तरी जेवा अथवा बाहेर जाऊन तरी! आदराचे विनंती आहे की लक्ष्य मातर एवढेच ठेवा, मटण मात्र झटका पद्धतीचाच असावा!

    • @nitinpatil1947
      @nitinpatil1947 11 місяців тому +3

      पार मटान शिजवून त्याचा सूप काढला जातुय .. व राहिलेला चोता मसाला माखून ताटात दिला जातुया..

  • @pushphakhandale8859
    @pushphakhandale8859 Місяць тому

    Bakvas