फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या | Cabbage & Cauliflower Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bh...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या👍
    कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते.ह्या दोन्ही पिकाच्या उत्पादनाकरिता त्यावर प्रामुख्याने येणा-या कीड व रोग व त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाचे उपाय याबद्दल माहिती घेऊयात.
    ✅कोबी आणि फुलकोबी मधील प्रमुख किडी -
    1. कटवर्म -
    👉अळी लागवड केलेल्या रोपांना खालून कट करते यामुळे अधिक उत्पादन काढण्यासाठी लागणारी प्रति एकर रोपांची संख्या राखता येत नाही .
    👉प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेरणीपूर्वी कार्बोफुरोन 3% सीजी हे दाणेदार कीडनाशक 7 किलो/एकर जमिनीत मिसळावे.
    2. तंबाखू अळी (स्पोडोप्टेरा लिटूरा) -
    👉स्पोडोप्टेरा लिटूरा ही अळी तपकिरी ते गडद हिरव्या रंगाची असते आणि त्यांच्या शरीराच्या बाजूंना पट्टे असतात.
    👉अळी पिकाची कोवळी पाने खाते, ज्यामुळे पाने पांढरी होतात. ह्या किडिंमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते आणि परिणामी उत्पादनात घट येते.
    👉तंबाखू अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) नियंत्रणासाठी
    इमामेक्टिन बेन्झोएट 5 % SG - 8 ग्राम
    फ्लूबेंडामाइड 48% SC - ४ मिली
    बेल्ट एक्स्पर्ट - ८ मिली
    👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    3. डायमंड बैक मोथ -
    👉कोबी पिकातील गंभीर कीड. ते पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, यामुळे 80-90% पर्यंत नुकसान होते.
    👉किडीच्या नियंत्रणासाठी 5 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
    ट्रेसर - 6 मिली
    किफन 15 मिली
    कोराजन - 5 मिली
    👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    4. मावा -
    👉पानांचा रस शोषून घेतात परिणामी पाने पिवळी पडतात उत्पादनात घट येते.
    👉पिवळे व निळे चिकट सापळे 25 प्रति एकरी लावावेत.
    👉नियंत्रणासाठी -
    अरेवा - ८ ग्राम
    कॉन्फिडोर - ८ मिली
    सुपर डी - ३० मिली
    👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    ✅कोबी आणि फुलकोबी मधील प्रमुख रोग -
    1. पानांवर येणारे ठिपके / करपा -
    👉पानांवर लहान आकाराचे ठिपके येतात. हे ठिपके सुरुवातीला पिवळसर करड्या रंगाचे असतात. असे ठिपके 👉हळूहळू मोठे होत जातात व नंतर त्यांचा रंग काळपट पडतो.
    👉नियंत्रणासाठी -
    धानुस्टीन - 20 ग्राम
    एम - 45 - 30 ग्राम
    टाटा रैलिस मास्टर - 30 ग्राम
    👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    2. ब्लॅक रॉट / घाण्या रोग -
    👉कोबीवर्गीय पिकांमधील हा एक घातक रोग आहे. रोपाच्या पानांच्या कडांवर इंग्रजीतील V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. नंतर पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर इतरत्र पसरू लागतात.
    👉रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ झाल्याने रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त झाड सडून जाते.
    👉नियंत्रणासाठी -
    धानुकोप 30 ग्राम + स्ट्रेप्टोसाक्लीन 2 ग्राम
    धानुकोप 30 ग्राम + कासू बी 30 मिली
    👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    3. डावनी मिल्ड्यू -
    👉पानांच्या खालच्या बाजूस जांभळे-तपकिरी ठिपके आणि राखाडी पांढरा थर दिसून येतो.
    👉नियंत्रणासाठी -
    सिक्सर - 30 ग्राम
    अवतार - 30 ग्राम
    टाटा रैलिस मास्टर - 30 ग्राम
    👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 80

  • @shrimantugale8647
    @shrimantugale8647 Рік тому +1

    खूप छान वाटला व्हिडिओ खुप छान प
    प्रकारे माहिती दिली धन्यवाद

  • @TusharPawar-ii6kb
    @TusharPawar-ii6kb Рік тому +1

    Chan Mahite. Apan Dol Ahe Ache Mahite Fertilizer Badal

  • @सखारामठोंबरे-ख8प

    धन्यवाद सर सर्व माहिती खूपच छान आहे

  • @dhanrajlahase2948
    @dhanrajlahase2948 Рік тому +3

    अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही.

  • @prasannakul7228
    @prasannakul7228 Рік тому +1

    खूपच सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली सर... खूप खूप धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      कमेन्ट केल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @SanjayChavan-ko6pk
    @SanjayChavan-ko6pk 11 місяців тому

    Jun july madhe lagwad karaychi aahe pattakobi aani flowerchi variety suchwa sir please

  • @सखारामठोंबरे-ख8प

    खूप खूप चांगली माहिती सांगितली सूर्यकांत सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +2

    Good one
    Thanks BharatAgri

  • @nagoraojadha1185
    @nagoraojadha1185 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @MARUTIRAUT-zb4kw
    @MARUTIRAUT-zb4kw Рік тому +1

    Coliflor kale dag badal mahiti sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      ओके. त्यावर आपण एक नवीन विडियो बनयू

  • @kiranadsare1847
    @kiranadsare1847 4 місяці тому

    खुप सुंदर माहिती दिली.धन्यवाद🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @मनोहरअभाडकर

    Mozki mahiti pn kup mhatwachi....🙏🙏🙏 P

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      कमेन्ट केल्या बद्दल मी आपला आभारी आहे

  • @sagargulvane7202
    @sagargulvane7202 Рік тому

    Good massage

  • @snnika
    @snnika Рік тому +1

    Dhanvaad sir..good info.👍

  • @roshanborse2250
    @roshanborse2250 Рік тому

    Thanku sir

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 Рік тому

    👇👇
    Sir, cauliflower chi vadh vyavastit hot nahiy tr Quantis (syngenta) and Gibberellic acid use kru shakto ka?
    or other konte use krayla pahije.
    Please reply

  • @shivrajjagtap5470
    @shivrajjagtap5470 4 місяці тому

    चांगला आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @subhashshelke4829
    @subhashshelke4829 4 місяці тому

    बेस्ट

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @yuvrajpawar425
    @yuvrajpawar425 Рік тому

    Fakt kiti diwaani dyaych te pn sangat chala

  • @nayanashelar4959
    @nayanashelar4959 Рік тому

    Amba pikasathi bursinask kitaknask sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      अरेवा - ०.५ ग्रॅम +साफ - २ ग्रॅम + सागरिका - २ मिली @ १ लिटर फवारणी करावी

  • @siddhantlambud5095
    @siddhantlambud5095 Рік тому +2

    सर बायो व जैविक वर वीडियो बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . मी नक्कीच प्रयत्न करीन

  • @MARUTIRAUT-zb4kw
    @MARUTIRAUT-zb4kw Рік тому

    Good sir

  • @उमेशगायकवाड-प3ढ

    सर कोराजन आणि क्लोरोपायरीफॉस व सायफर मीटिंग घटक असणारी त्यामध्ये बुरशीनाशक बेस्ट लाईन कॉम्बिनेशन चालेल का सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का वरील औषधी आपण कोणत्या पिकामध्ये फवारणी करणार आहेत ? तसेच फवारणी करणार असलेले पीक किती दिवसांचे आहे ?

    • @उमेशगायकवाड-प3ढ
      @उमेशगायकवाड-प3ढ 29 днів тому

      @@bharatagrimarathi कोबी

  • @sandipshitole8319
    @sandipshitole8319 Рік тому +1

    खुप छान

  • @santoshshitole288
    @santoshshitole288 3 місяці тому

    माहिती चांगली वाटली पण फालावर व कोबी पिका वर तणनाशक कोणते वापरावे कळावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      गोल - 100 मिली + टारगा सुपर - 250 मिली/ एकर तणे 3 ते 4 पानावर असंतांनी फवारणी करावी, धन्यवाद सर

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 9 місяців тому

    साफ
    बुरशी नाशक कस आहे हो भाऊ

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 Рік тому

    Amcha kade Jayda dimind moth ch Jayda pracop aahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सापळे लावावे आणि इव्हिसेंट( एमॅमेक्टिन बेंझोएट 5% + लुफेन्युरॉन 40%) 24 ग्रॅम @ १५० लिटर पानी फवारणी !

  • @shivrajjagtap5470
    @shivrajjagtap5470 4 місяці тому

    पत्ता कोबी फुग्ण्यासाठी माहितीचा व्हिडिओ करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      तुम्ही होशी 30 मिली + 00:52:34 - 75 ग्रॅम @ 15 लिटर फवारणी करावी.

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 Рік тому +1

    Namaskar sir mi super wala plan ghetla ahe 4000 wala , majhya app madhun video call cha option nighun gela aani aata second crop madhye Kanda pik add kraycha ahe te krta yeina aani free video call la subscribe krt ahe tr tyacha notification yet nhiye . I think I'm lost 1 varshach subscription ghetla raao aani tumhi 5 months madhye policy change kelya...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुमचं नंबर द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सर्व माहिती देऊ आणि तुमची अडचण दूर करू

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 Рік тому

    Kifan best hi

  • @sunildarade6469
    @sunildarade6469 Рік тому +1

    सर फूलगोभी लागवड 20 दिवस झाले पण झाडें jasechya तसेच आहे काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      यासाठी कृपया तुम्ही आमच्या BharatAGri App मध्ये संपर्क करा

  • @AmolTarmale-hy3bs
    @AmolTarmale-hy3bs 2 місяці тому

    Sar ful gobhi Mar Rog upay Sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपण कोणिका बुरशीनाशकाची आळवणी करू शकता, धन्यवाद सर!

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 Рік тому

    गोबी वाढीसाठी काय फवारावे.

  • @shivnathsanap2078
    @shivnathsanap2078 Рік тому

    सर 20 तारखेला लागवड आहे पूर्वनियोजन सागा फ्लावर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/EuHaQ2gXl54/v-deo.html हा व्हिडिओ पाहू शकता आपण लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

  • @suyoggadge853
    @suyoggadge853 Рік тому +1

    झेंडू च्या व्हायरस वर विडिओ करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      हो . मी नक्की प्रयत्न करीन

  • @vijaypund
    @vijaypund 4 місяці тому

    सर खत व्यावस्थापण सांगीतले नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      खतांच्या डोस वरती नवीन व्हिडिओ बनवल जाईल,धन्यवाद सर !

  • @sunilkalukhe9663
    @sunilkalukhe9663 8 місяців тому

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sandipnavale5094
    @sandipnavale5094 Рік тому +1

    कोबी 1 नोव्हेंबर ला लागवड केले खत कोणते वापरावे आता पर्यंत कोणतेही खत वापरले नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      कोबी पिकाचे सविस्तर खत व्यवस्थापन मिळवण्यासाठी कृपया BharatAgri App ला भेट द्या

  • @nileshghadage5812
    @nileshghadage5812 Рік тому +2

    शॉर्ट व्हिडिओ बंद करा व तज्ञ मंडळींची लाईव्ह सेमिनार प्रत्येक विषयांची घ्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      चालेल. तो देखील मी प्रयत्न करतो

  • @PrajwalMore-rt9nx
    @PrajwalMore-rt9nx Рік тому

    सर तुमचा नंबर दया

  • @shivnathsanap2078
    @shivnathsanap2078 Рік тому +1

    खूप छान whatsapp nbr द्या सर

  • @pandurangchavan3385
    @pandurangchavan3385 7 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @vikaswaghmare2645
    @vikaswaghmare2645 Рік тому

    छान माहिती अनुभव आहे सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sunilgangurde7889
    @sunilgangurde7889 Рік тому

    खुप छान माहिती दीली सर