कुटुंबकं | डॉ रंजन गर्गे कथा | Dr Ranjan Garge katha | deepak rege kathakathan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @meerakulk
    @meerakulk 4 дні тому +5

    वेगळ्याच उंचीची विज्ञान तंत्रज्ञान कथा आणि
    रसपरिपूर्ण अभिवाचन 🙏🏻

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद मीरा ताई

  • @umaparanjape8298
    @umaparanjape8298 4 дні тому +2

    कथा वाचनासाठी तुमची निवड अप्रतिम आहे.डाॅ.रंजन गर्गेंचेही अभिनंदन. सामान्यांना समजेल अशा शब्दांत विज्ञानाची माहिती देणे,तीही इंटरेस्ट वाढेल अशा पद्धतीने कथा लेखन.शिवधनुष्य पेलले आहे लेखकाने.
    डाॅ.गर्जे व तुमचे अभिनंदन.
    एकच वाईट वाटले,2047मधे भारत इतका प्रगत होऊनही नक्षलवाद संपला नाही असे कथामांडणीत दिसते.विषवल्ली नामशेष करायला फार अशक्य आहे.

  • @SubhangiKulkarni
    @SubhangiKulkarni 4 дні тому +1

    छान..अप्रतिम कथा

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      शुभांगी ताई..आभार

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 4 дні тому +2

    खूप वेगळी विज्ञान व तंत्रज्ञान याची सर्वांना समजेल अशी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा ❤❤

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      रावसाहेब... मन:पुर्वक आभार

  • @nishadonde2557
    @nishadonde2557 4 дні тому +3

    उत्कृष्ट कथा..👌👍🎉❤
    उमा मल्होत्रा यांची शौर्य गाथा ऐकून भारावून गेल.स्री - शक्ती अफाट आहे.. कथन सरस..❤ जय हिंद 🇮🇳

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद निशा ताई

  • @gajanankanwale7479
    @gajanankanwale7479 3 години тому +1

    Great 🎉🎉

  • @vijayransing8190
    @vijayransing8190 11 годин тому

    अतिशय सुंदर अप्रतिम प्रभावी आवाजातील कथाकथन सादरीकरण.
    श्री दिपक रेगे जीं.
    डॉ श्री रंजन गर्गे यांची अतिशय रंजक कथा.

    • @deepakrege
      @deepakrege  11 годин тому

      धन्यवाद विजय सर

  • @mangalkadhane4685
    @mangalkadhane4685 4 дні тому +1

    खूप सुंदर

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      मंगल ताई...आभार

  • @surekhapanat7610
    @surekhapanat7610 3 дні тому

    खुपचं सुंदर कथा आहे.व अप्रतिम वाचन सर .🙏🙏🙏💐💐💐

    • @deepakrege
      @deepakrege  3 дні тому

      धन्यवाद सुरेखा ताई

  • @mayapetkar8581
    @mayapetkar8581 4 дні тому +3

    खूप छान वाटली कथा 🎉🎉 विजयी गाथा च वाटली

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद माया ताई

  • @observer7454
    @observer7454 12 годин тому

    अप्रतिम प्रभावी कथाकथन सादरीकरण श्री दिपक जीं रेगे.
    उत्सुकता वाढतच जाते ऐकत असतांना...
    डॉ रंजन गर्गे यांची प्रभावी कथा

    • @deepakrege
      @deepakrege  11 годин тому

      धन्यवाद सर

  • @bharatisashte
    @bharatisashte 4 дні тому +1

    Great

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद भारती ताई

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 День тому

    खूप छान वैद्यकीय कथा ❤धन्यवाद सर

    • @deepakrege
      @deepakrege  День тому

      धन्यवाद पवार साहेब

  • @AshokJoshi-zu7yn
    @AshokJoshi-zu7yn 4 дні тому +1

    उत्कृष्ट कथा
    From डॉ अशोक जोशी,अमळनेर

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद डॉकटर साहेब

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 4 дні тому +1

    Dr. Garge yaanchi, kutumbkam, hi katha, khup vegalaa vishay, Abhinav vishay aani Abhinav samshodhan aikaayalaa Ranjak vaatali. Vaachan tar apratimach.

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      वर्षा ताई...आभार

    • @deepakrege
      @deepakrege  День тому

      धन्यवाद वर्षा ताई

  • @jayashrimahishi6449
    @jayashrimahishi6449 4 дні тому +2

    Dr.Garge यांनी या कथेत सुरक्षा दलाचे व वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचा किती आदर व्यक्त केला आहे. वाचन तर अप्रतिमच

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद जयश्री ताई

  • @shailajakulkarni5251
    @shailajakulkarni5251 4 дні тому +3

    खूपच छान आणि वेगळीच कथा
    यातील काही गोष्टी माझ्या समजण्याच्या पलीकडच्या होत्या पण सर आपली कोणतीही कथा ,कादंबरी असो तुमच वाचन आणी जादूई आवाजांमुळे प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असेच वाटते

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद शैलजा ताई

  • @SudhaGhumare-rk7jn
    @SudhaGhumare-rk7jn 4 дні тому +1

    ... व्हेरी नाईस स्टोरी.

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      सुधा ताई..आभार

  • @SudhaGhumare-rk7jn
    @SudhaGhumare-rk7jn 4 дні тому +1

    व्हेरी नाईस स्टोरी

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद सुधा ताई

  • @anjalichakravarty3658
    @anjalichakravarty3658 3 дні тому

    Very Very Very nice story informative too. Superb

  • @manalidev
    @manalidev День тому

    अत्ता पर्यंत ऐकलेल्या विज्ञान कथांच्या तुलनेने अत्यंत वेगळ्या विषयावरील कुटुंबकम ही कथा बे त लेली आहे. फँटम लिंब पेन हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे विशेष म्हणजे 3d तंत्राने जीन थेरपी वापरून लेखकाचे ती जीवघेणी कळ थांबवण्याचे तंत्र सुन्न करून टाकणारे आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली ही कथा दीपक रेगे यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमाने साक्षात उभी केली आहे डॉक्टर गर्गे, आपल्या आगळ्यावेगळ्या कथांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत

    • @deepakrege
      @deepakrege  День тому

      मनाली ताई...गर्गे सरांच्या कथा तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील.

  • @jayajoshi1794
    @jayajoshi1794 4 дні тому +1

    अप्रतिम कथा

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद जया ताई

  • @rishabh_kulkarni
    @rishabh_kulkarni День тому

    कथानक हृदयस्पर्शी आहे. कथेतील पात्र लेखकाने जिवंत ऊभी केली आहेत. दीपक रेगे यांनी अभिवाचनातून पात्र बोलकी केली आहेत. वैज्ञानिक तंत्र अदभुत वाटले. शास्त्रज्ञंना आणि कमांड रखा मानाचा मुजरा. : हिमानी गर्गे

    • @deepakrege
      @deepakrege  День тому

      ऋषभ भाऊ...धन्यवाद..
      फक्त शेवटी हिमानी गर्गे लिहिलं आहे , ते लक्षात आलं नाही

  • @pradipkulkarni7401
    @pradipkulkarni7401 4 дні тому +1

    छान कथा आहे❤

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      धन्यवाद प्रदिप भाऊ

  • @aparnadatey7514
    @aparnadatey7514 4 дні тому +1

    Informative story

    • @deepakrege
      @deepakrege  4 дні тому

      अपर्णा ताई...🙏🙏

  • @nishadonde2557
    @nishadonde2557 4 дні тому +1

    1 st view n like

  • @ranjangarge377
    @ranjangarge377 3 дні тому

    उमा परांजपे , स.न. , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. राष्ट्र जेव्हा प्रगत होत जाते तेव्हा अतिरेकी कारवाया देखील हायटेक होतात. मुळात एखाद्या राष्ट्राची स्थिरता शेजारच्या राष्ट्रांना तर मुळीच सहन होत नाही. आपला देश नेपाळ , पाकिस्तान, श्रीलंका, चीन आणि बांगला देश यांनी वेढलेला आहे. २०४७ साली नक्षली जमात वाढण्याची शक्यता या कथेत वर्तवली आहे. ते बहुदा सायबर क्रिमिनल्स असतील. त्यामुळे आपले म्हणणे खरे आहे की “ ही वीषवल्ली संपवणं अवघड आहे” . परंतु दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगतीचे फायदे देखील तितकेच आशादायक आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद.

  • @arvindmishra
    @arvindmishra 14 годин тому

    बधाई हो!

    • @deepakrege
      @deepakrege  13 годин тому

      धन्यवाद..!!

  • @mangalpangarkar7144
    @mangalpangarkar7144 3 дні тому +1

    अभिमान वाटेल अशी कथा

  • @priyankakhamkar3804
    @priyankakhamkar3804 4 дні тому +1

    Hi dirgh katha aahe