कथा अतिशय सुंदर झाली आहे कथेतील मोजके मुद्दे पाटील सर यांनी शोधून काढले आहेत. पाटील सरांचे अभिवाचन अतिशय उत्कृष्ट असे आहे मी सरांना सलाम करतो. ग्रामीण भागातील ग्रामीण कथा अतिशय उत्कृष्ट अशी झाली आहे. सरांच्या आवाजावरून मला वाटत होते सर आजारी आहेत. तरीपण अतिशय मोठ्या ताकतीने सरांनी कथा साजर केली. ही कथा 1968 साली घडली होती या कथेची पुनरावृत्ती पाटील सरांनी केली. सध्या ह्या कथेतील पात्रे जिवंत नाहीत परंतु पाटील सरांनी ही पात्रे जिवंत केली. पाटील सरांचे मी अभिनंदन करतो खूप छान सर. दत्तात्रय मानगुडे.
सुंदरच, कथा वाचन एकदम उत्कृष्ट.
Mast sir
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
अप्रतिम अभिवाचन 👌👌🙏
Sunder
कथा अतिशय सुंदर झाली आहे कथेतील मोजके मुद्दे पाटील सर यांनी शोधून काढले आहेत. पाटील सरांचे अभिवाचन अतिशय उत्कृष्ट असे आहे मी सरांना सलाम करतो. ग्रामीण भागातील ग्रामीण कथा अतिशय उत्कृष्ट अशी झाली आहे. सरांच्या आवाजावरून मला वाटत होते सर आजारी आहेत. तरीपण अतिशय मोठ्या ताकतीने सरांनी कथा साजर केली. ही कथा 1968 साली घडली होती या कथेची पुनरावृत्ती पाटील सरांनी केली. सध्या ह्या कथेतील पात्रे जिवंत नाहीत परंतु पाटील सरांनी ही पात्रे जिवंत केली. पाटील सरांचे मी अभिनंदन करतो खूप छान सर.
दत्तात्रय मानगुडे.
धन्यवाद सर🙏🙏
तुमची प्रत्येक कथा ऐकल्याशिवाय राहवत नाही..खूप छान वाचता सर तुम्ही
👌👌👌👌👌
खूप छान
फारच छान कथाकथन
Search,🎉
😅😅❤
छान
Nice
वाचन खूप चांगले आहे.सतत ऐकावेसे वाटते.
खूपच छान
🙏👌🙏
व
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Nice