आज प्रत्येक मराठी माणसाला मीच जिंकलोय असं वाटत आहे 🎉🎉सुरज जिंकला म्हणून ही फिलींग येत आहे खुप खुश आहे आम्ही सुरज जिंकला आणि महाराष्ट्राला जिंकवले❤❤🎉🎉🎉त्या ट्रॉफी ला पण वाटत असेल आपण योग्य हातात आलोय सगळ्या देवाचं दर्शन घडणार तिला सुद्धा ❤❤❤
ती ट्रॉफी सुद्धा खूष असेल सूरजला भेटून.... सुरज तिला कित्येक देवाचं दर्शन देतो आहे...👍👍 आणि देव पण सुरज वर खूष असतील की सुरज हा प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव घेतो 🙏🙏🙏🙏
सहानुभूती तुन नाही निरागस मनामुळे...त्याच्या ईमानदारी मुळे....तयाची जबरदस्त ईच्छा,... दैवी शक्तीसी त्याची समरसता.. एकरूपता.. त्यामुळे सुरज विजयी झाला🙏🌹
भावांनो विडिओ ला एक लाईक झालंच पाहिजे ❤️💪
तो आला त्यानी पाहिलं,तो लढला.. त्यानी जिंकून घेतलं सारं..हा सूरज आता होणार आहे Filmstar Flim star..Superstar...marimata krupa अशीच राहूदे तुझ्यावर
हो भावा हा डायलॉग खरच लागु होत आहे
Kharch Suraj chi story Laxmikant Berde cha flim sarkhi aahe
आज प्रत्येक मराठी माणसाला मीच जिंकलोय असं वाटत आहे 🎉🎉सुरज जिंकला म्हणून ही फिलींग येत आहे खुप खुश आहे आम्ही सुरज जिंकला आणि महाराष्ट्राला जिंकवले❤❤🎉🎉🎉त्या ट्रॉफी ला पण वाटत असेल आपण योग्य हातात आलोय सगळ्या देवाचं दर्शन घडणार तिला सुद्धा ❤❤❤
दुसरा कोणी असता तर बदलला असता पण सूरज चव्हाण हा जसा आहे तसाच आहे.... पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या.....
सूरज वर देवाची खरच खुप कृपा आहे... त्याला जो कोणी फसवेल... त्याचं आई मरी माता वाटोळं वाटोळं करेल...
बरोबर
Gavhatil lokanl mazi vinli fakt ranu mdal hou naka deu surj far boala ahe
ती ट्रॉफी सुद्धा खूष असेल सूरजला भेटून.... सुरज तिला कित्येक देवाचं दर्शन देतो आहे...👍👍 आणि देव पण सुरज वर खूष असतील की सुरज हा प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव घेतो 🙏🙏🙏🙏
आज खरी दिवाळी आणि नवरात्रौस्तव चा अपूर्व योग
काळीज तुटलं,💔हृदय तुटलं 💔
आय मारीमाता 🙏तुझ नाव घ्यायला लय बरं वाटलं ❤❤❤❤❤
लुटारू पासून सावध रहा सूरज तुझे कष्टाचे पैशे तुलाच भेटले पाहिजे...लुटारू पासून सावध रहा सूरज 😊
@@rw9879Maharashtra ne support kelay surajla bhau ashi fukat trophy bhetat naste arbajla ani vaibhavla bhidnara fakt surajch hota abhijit bhau fakt nikkichya kadevr jaun basayche baki hote 😂ani bakiche contestants tr nikkila ghabrayche ani nikki surajla bgha nit ❤
@@rw9879tuzi khup jalat ahe vatat 😂.. Sarvikade tuzi vait comment aahe asch jalat raha, mazyakadun tula Barf Gift ghr 😅
दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला सुरज बरोबर सर्व देवांचे ही दर्शन घडविले मनापासून आभार 🙏🙏
आई मरी मातेचे नावाने चांगभलं
एवढी खुशी आमदार खासदार जिंकल्यावर पण होत नाही तेवढी सूरज जिंकल्यावर होत आहे🎉❤
देणे ईश्वराचे दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
सुरज चव्हाण अभिनंदन🎉🎊 असाच मोठा हो आमचा आशिर्वाद आहे तुला कायमचा 👍🏻👌🏻🥰
आई मरिमाता चा नावानं चांग भलं 🙏🏻🙏🏻
सहानुभूती तुन नाही निरागस मनामुळे...त्याच्या ईमानदारी मुळे....तयाची जबरदस्त ईच्छा,... दैवी शक्तीसी त्याची समरसता.. एकरूपता.. त्यामुळे सुरज विजयी झाला🙏🌹
लय भारी सूरज भावा
आई मरी मातेचा जयजयकार, देवीचे सतपण म्हणजे काय? याचा अनुभव सर्वाना आला.
निक्की जिंकली असती तर बार मधे बियर पित बसली की कोणत्या देवळात गेली असती😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
With?😂😂😂😂😂
@@subhashhardikar209 kon asel sanga atta tumhich🤣🤣🤣
@@ravsahebaladar2105 आवश्यकता आहे का सांगण्याची
जे मोठाड पणा दाखवत त्याला भाव देत नव्हते ते आम्ही किती जवळचे हे दाखवण्या साठी धडपडत आहे हा खेळ ऊपरवालेका है बॉस 😂😂😂
आई मरी माता 🌸🙏
अर्पण केली नाही, दर्शन घेण्यासाठी तिथे ठेवली आहे.नंतर घरी घेऊन जाणार ❤ अभिनंदन सुरज
Congratulations suraj💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप मोठ होय भाऊ जय महाराष्ट्र
Same दादा कोंडके ह्यांच्या चित्रपटातल्या चेहऱ्यावरच्या भाव
सुरज दादा ❤❤❤❤... दादा कोंडके ❤❤❤❤
जय मरी आई देवी माता 🙏🙏
आई मरी माता की जय हो🙏🌺
ग्रेट सुरज
Aaicha aashirvaad
Suraj Aaj tujjymule gharat basun youtube la very nice thanks suraj❤aaimarimattache darshan jhale
अभिनंदन सुरज
Khup khup abhinandan suraj 🎉🎉
Khupch chan vatte.....big boss che abhar❤❤❤❤
खुप साधा आणि सरळ माणूस
#वाजणार आणि गाजणार फक्त #झापुक झुपुक Pattern
#Suraj Chavhan ❤️🔥
Devi - daiwat prati shradha kalpan aazpan❤❤❤
❤❤❤
Dada kondhe ahe haaa ....🎉🎉ane tuo khuop mhota star ⭐✨ ho bhau ....tu jinkla purn Maharashtra jinkla ....kuop pudh jaaa ......tujh khuop abhinandan 🎉🎉❤......
Congratulations Suraj
Suraj dada congratulations 🎉🎉
Congratulations
Wa suraj bhari vatal
आई मरी माता भल कर❤❤❤❤❤❤❤
जय आई मरिमाता 😂
बाळ त्यात हसन्या सारख काय आहे
🙏🙏🙏😍😍🎉🎉🎉🎉🎉
❤
Congratulations bhava❤❤
🌺🌺🌺
💐🙏Congratulations Suraj bhau 🙏💐
❤❤❤❤❤❤
God bells you सुरज बाळा
लय भारी भावा ❤
Suraj kade baghun mann bharun yete khoop yashswi ho❤❤❤❤❤❤
आई💐💐🙏🙏👍👍
Excellent
दादा लाईव्ह या ना आम्हाला बघायचंय जंगी स्वागत बॅक साईडला म्युझिक टाकू नका डायरेक्ट बघू द्या आम्हाला पण
Aai mari matechya navan changbhal🙏
Jaimarimata Suraj assch pudheja❤
देवाची शक्ती व भक्ती करणाऱ्यालाच कळते... सुरज ला सर्व काही नीतिमत्तेने व सच्चाई ने मिळाला आहे
Jay mata di 👏🌹
Media wale ith nahi ale dusra kuni ast tr palat gele aste
👌👍❤
😢😢😢🙏🙏🙏😍😍😍🙏🙌🙌🙌
JAI MARI MATA ASAC ASHIRVAD ASUDE SURAJ VAR
😂😂 शिकनारी गेली बाेंबलत आनि बीन शिकलेला सुरज भाऊ गुलीगत शाऴेला भाषन देत आहे 😂 शिकून काय उपय़ाेग नाही 😂😂
हो का?? त्याच्या एवढ कष्ट करून स्वतः च्या हिंमतीवर पुढ जावुन दाखव मग बोल
बरबट खाऊन जगलोय बोला सूरज जुने दिवस विसरला नाही भाऊ तू देवीने तुला अजुन भरपुर देवो
🙏🙏
आई मरी माता
Suraj 🎉🎉
👍👍👍👍👍
सुरज सावधान लोक गोड गोड बोलुन फसवणूक करतील
🎉🎉
👍👍🎉🎉
नाद असच करत रहा भावा तुला बगून असं वाटतोय की हरून सुद्धा जिंकेलो आहे 💯🖕❤️
यशस्वी नसलो का.. कोण विचारात.. नाही आणि यशस्वी झालो की सर्व गाव येते.... या सुरज ने हे सिद्ध केले... खूप प्रेमळ पोरगा आहे..
Mast
👑
आमचे msg त्याला वाचून दाखवा
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉
आता कोणी सूरजचा गैरफायदा घेऊ नये म्हणजे मिळवलं.
Dada live dakva ki
Mari aai mate ki jay
Khup Kami lok asta swata shrey devala God always with you bro❤
Let Suraj do his puja well.. his moments with his mother mari mata..all crowding , interviews etc unnecessarily in the temple.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
सुरज शनिशिंगणापूर ला कधी येणार आहे
एखाद्या वेळेस उद्या
आई मरी मातेचा उदो उदो
Dada luggage chhan lekin ful video Tak please Nainital live in Java
Mari aai cha navan changabhal
Suraj la koni luto naye hich vinanti
Tyachya paise vr koni dola tevu nye...tyane pady dada na SBT gheun sagla kahi Kam karavi
marimataa navan changabal
Big boss chya agother Suraj konala disla nay
Suraj Ghar bandhlyaver big boss nav dyayla visaru n
आई आदिशक्ती
सुरज च्या आता बंगल्याची ईडी चौकशी चालू करतात काय
सुरतला घरचं घेऊन ददया पैसे नका देऊ लुटारू भरपूर आहे त
Mala Suraj chi Aatya barobr nahi vattt.. aadhi kashi bolt hoti
Are.baba.talet.tujayt.aaye.kasala.dagdachcya.paya.padto..may.aani.bap.heh.dve.aahet.etka.motha.hohu.nko.khali.padsil.
आई मरी माता की जय हो🙏🌺