Baramati : सुरजच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, बहिण म्हणतेय त्याला जेऊ तरी द्या..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @ujwalakamble5204
    @ujwalakamble5204 16 днів тому +54

    सूरज ने एकदा सुद्धा बहीनिंच नाव ही काढले नाही... कीव्हा कोणत्या ही नातेवाईक बद्दल बोलला तो... सारखी बायको बायको करतो फक्त ह्यावरून कळते की त्याला कोणीच सपोर्ट केला नाही त्याच्या दुःख चया लाईफ मध्ये... त्याला वाटते की फक्त बायको आहे जी त्याला सपोर्ट करेल... तो जर निवद खाऊन दिवस काढत होता तर क्लिअर आहे त्याच्या कोणत्याच बहिणी ने त्याची जिम्मेदारी घेतली नव्हती... जर 2 जोड कपडे व चप्पल घालून तो आला असेल ना तर त्याच्या कोणीच जवळच नाही... फक्त तो सर्व मीडिया समोर बोलू शकत नाही कायम एकच बोलतो आई बाबा शिवाय कोणी ही नसते... सूरज आता तुझ्या जवळ नाव आहे पैसा आहे म्हणून हे सर्व आले बहीण बहीण करून... कृपा करुन तू तुझे पैसे सांभाळ व घर बांध आधी... बाकी कोणाकडे लक्ष्य नको देऊ

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 16 днів тому +64

    आता सर्व गर्व करतील पण वेळ येते तेव्हा रक्ताचे सुद्धा परके होतात... एवढ्या बहिणी होत्या म का त्याला असे दिवस काढावे वाटले... निदान 2 time च जेवण मिळालं असत.. हिच तर दुनियेची रीत आहे... कर भला तर हो भला नाय तर........ गेला... याचंच खूप जास्त वाईट वाटतं.. असे सुरज हाल होताना खूप भेटतील... असो पण या पोराची नियत चांगली आणि मन स्वच्छ त्यामुळं देवीचा आशीर्वाद भेटला.... फक्त हे सगळं टिकून ठेवायची ताकत देवी मरी आई ने द्यावी... 🙏

  • @PRATIBHAMANE-co7mq
    @PRATIBHAMANE-co7mq 16 днів тому +100

    निवद नारळ खाऊन रहात होता तेव्हा कुठे गेल्या होत्या सगळ्या बहिणी एकदा ही त्याने बहिणींचे नाव काडले नाही. आता सगळे येनार

  • @PoojaAwale-s9f
    @PoojaAwale-s9f 15 днів тому +16

    ताई तुम्ही आधार कार्ड दिले नाही तुम्ही त्याला आयुष्याचा आधार दिला आहे ❤❤❤ तुमच्या सारखी बहीण असावी सर्वांना. .

  • @shivshambhogaming
    @shivshambhogaming 16 днів тому +30

    आरे बाबानों त्यांची परिस्थीती त्यांनाच माहित त्यांनी किती दु:खात दिवस काढलेत कोणी काही बोलु नका आता सुखाचे दिवस आलेत त्यांना ते कायम राहु देत

    • @amit0650
      @amit0650 16 днів тому

      😂😂😂😂😂

  • @Unus3rname
    @Unus3rname 16 днів тому +29

    बहीण ही दुसरी आईच असते ❤❤

  • @amargavare6982
    @amargavare6982 15 днів тому +3

    त्याच्या बहिणी व अत्या ना आता अचानक सूरज बद्दल प्रेम निर्माण झाले. या अगोदर कुठ गेले होते हे सगळे जेंव्हा सूरज मरी आई च्या देवळातील निवद नारळ खात होता.

  • @pravinsayankar5088
    @pravinsayankar5088 16 днів тому +14

    Suraj la mumbai la theva special account kadun paise theva he nate vaik kahi barobar disat nahi

  • @TanmayShivarkar-h5g
    @TanmayShivarkar-h5g 15 днів тому +1

    क्रांतिवीर जसा तुम्ही ब्रिटिशांची लढला आणि ब्रिटिशांची हुजोरी मान्य केली नाही तसाच सुरजने तुमच्यासाठी काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं
    जय मल्हार जय उमाजी....🚩🚩

  • @siddheshkhedekar8877
    @siddheshkhedekar8877 15 днів тому

    सुरज आजोबा, very good😮

  • @sutarseema9163
    @sutarseema9163 16 днів тому +36

    विचारांत होता का भावाला ताई कधी पैसे आले का म्हणून

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому

    Tumhala sarvana vinanti ahe tyala aarama chi khup garj ahe tumhi tyala part bhetu shakta pan atta tyala aarama karudy 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 15 днів тому +2

    बहीण आई, ठिकाणी असते 🎉🎉

  • @kiranjagadale4309
    @kiranjagadale4309 15 днів тому +2

    Love u suraj❤❤❤❤❤

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 15 днів тому +3

    Nivad naral khaun jagav lagale yevade bahin ani atya asun ata baga hyancha torrra
    Hyancha manav gheu naka suraj chavan asach prem ani support kara fakat

  • @ShubhamPawar-e6x
    @ShubhamPawar-e6x 16 днів тому +3

    सुरज दादा❤❤❤

  • @punamshewale5826
    @punamshewale5826 16 днів тому +3

    Khup thaklaye buchara

  • @ShubhamPawar-e6x
    @ShubhamPawar-e6x 16 днів тому +4

    जिकलास दादा❤

  • @shivdasmane2744
    @shivdasmane2744 16 днів тому +5

    🎉🎉🎉

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому

    Aree to thakla asel ree saglayni jara tyacha tabe tichi kalji ghya 😢😢😢😢😢😢😢 kiti hal karala

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому

    Sampurn Maharashtra ni tyala vinar karun dela atta Maharashtra cha pan kam ahe tasch tya la aaram karun dyava

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 15 днів тому +4

    *नकु टेंशन घेऊ* 😂

  • @shitalghadage6887
    @shitalghadage6887 16 днів тому +11

    Ata suraj la aaram karu dya...konich 2 tya 3 divas tyach ghari jau naka ..tyala aarama chi garaj ahe...suraj Mumbai madh astna jo hasara chehara hota to gavi aale var disala nhi....suraj la vatala asel ata ithe sarva lokha tyach fayda ghenar.....

  • @Mahacharcha
    @Mahacharcha 16 днів тому +4

    Chup motha ho Suraj dada

  • @nehaayachit8442
    @nehaayachit8442 16 днів тому +2

    Congratulations 🎉

  • @संदीपगायकवाड-स5ह

    आई फक्त पैशासाठी का

  • @r.r.r9895
    @r.r.r9895 15 днів тому

    मला हे समजत नाही बेगानी शादी मैं अबुदुल्ले का दिवाणे होऊ लागले😂😂 बहिणींचं समजू शकतो आपण सासर्वाशिन असतात बिचाऱ्या, पण किती ही दुरावा असला तरी प्रेम मन तुटतं, पण हे इतर अब्दुले त्याला खांद्यावर घेऊन का फिरत आहे ....😮

  • @Dr._Namrata_S
    @Dr._Namrata_S 15 днів тому +2

    Gulal tith changbhal. Kiti swarthi lok. Are , to itka innocent ahe to nahi bolnar. Tap ala ahe mandar pn bola. Are tyala kahi jevun aram tri krudya thoda. Kilas vatato lokancha. Kuthe hote itke diwas tyachya vait kalat

  • @pankajsakat2254
    @pankajsakat2254 15 днів тому

    Ata saglya yetil palat plat bhavakd 🤨🤨🤨🤨🤨....

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому

    Tyachi tabet khala vel as kahi vagu nka to kuta janar ahe ka ethach ahe ...tumha sarvana mi haat jodun 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻vinanti karte tya la pot bhar jevan karun aaram karu day

  • @ashutoshjamdade108
    @ashutoshjamdade108 15 днів тому

    YZ😂

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 16 днів тому +4

    खाऊ घाल की मग