सगळ्यात मोठा जुगार आता कोण खेळत असेल तर तो शेतकरी शेतकऱ्यांनी जी काही खते औषधे खरेदी करत असेल त्याला जीएसटी लागू होतो आणि तोच माल पिकवून जर शेतकरी बाजारात विकत असेल तर त्याला कवडीमोल भाव सुद्धा मिळत नाही
खरच शेती हा व्यवसाय नाही येड्या बाभळी लावल्या तर त्या पण पुरतील पण बाकी पीक पुरत नाहीत.झाड काय खात हेच कोणाला माहिती नाही, शहरात बसुन कधी शेती पाहिली नाही असे लोक सल्ले देतात.धन्यवाद.
ज्यांच्याकडे शेती नाही ते काय दगड माती आणि सिमेंटचे तुकडे खाऊन जगतात का? तुमच्यासारख्या अति शहाणे शेतकऱ्यांपेक्षा हजार पटीने चांगले अन्न खातात. सकस अन्न खातात. तुम्ही तर असली माल बाजारात पाठवता आणि उरलं सूरल खाता. जरा भानावर या आणि नीट विचार करा.
साहेब आमची लग्न होईपर्यंत तर असे विडीओ बनवू नका आधी च शेतकऱ्यांची मुलांची लग्ने होईनयात मुलींचा बाप म्हणतोय शेती पाहिजे मुलगी शेतात काम करणार नाही मुलांला नोकरी पाहिजे ते पण सरकारी कसं शक्य आहे प्रत्येका साठी सरकार नोकरी देणे शक्य नाही
उपवर मुलीला आणि मुलीच्या बापाला शेतकऱ्याची स्थिती माहित आहे. सरकारी नोकरी पेक्षा जर शेतीत अधिक मिळकत असती तर पूर्वीसारख्या शेतकऱ्यांच्या घरासमोर मुलींनी रांगा लावल्या असत्या.
@@ShailajaPatil-zb1db .बळी म्हणजे शेतकरी नाही.बळीराजा हा राक्षस कुळातील होता .त्याला संपवण्यासाठी भगवंतांनी वामन अवतार घेऊन त्याला मारल .कृपया आपण वामन अवतार कथा पहावी .वामनाने बाईला मारल म्हणजे शेतकऱ्याला मारल ,हा चुकीचा प्रचार आहे.शेतकर्याच दैवत भगवान बलराम आहेत .
@@ravindragore8127बलराम म्हणजे कृष्णाचा भाऊ... तो बळी नव्हेच. बळीराजा म्हणजे तोच बळीराजा... ज्याला तुम्ही राक्षस म्हणताय. शेतकऱ्यांच्या हाती सुद्धा आज राक्षसा पेक्षा वेगळे अधिकार नाही. पूर्वी राक्षस पराजित व्हायचे, आता शेतकरी पराजित होतो. 😊
यस सर तंतोतंत खरे आहे आपले म्हणणे. हे कामच वेड्या लोकांचे आहे. सर्व शहाणी माणसं स्वतःचं हित बघून स्वतःचा विचार करतात. आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुनियाला मूर्ख बनवतात. अशी शहाणी आपण नाहीत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 🙏
उगीच संतासारखे बोलण्यात काही अर्थ नाही. ज्यांनी त्याने आपापले बघितलं तर अधिक चांगलं असते. तू बोलतो तर तूच करून दाखव आधी... अशी थिअरी घेऊन जगण्यात फार काही चांगला उपयोग नसतो. (मी शेती बाह्य उद्योग फार पूर्वीपासून करतो आहे)
शेतीच्या खर्चा विषइ अनफन असलेले सर्वनेते आणि डॉ . कुषित ज्ञ यांना 5 एकर शेती देउन प्रयोग करून खर्च कमी करून दाखवावा नाहीतर यांनी आपली पदवी सोडून द्यावी आवहान स्वीकाराव एक शेतकरी .
शेती स्वतःसाठी केली जात नाही आणि जाऊ नये. शेतीकडे व्यापाराच्या नजरेने किंवा उद्योगाच्या नजरेने पाहिले पाहिजे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि ही कॉमेंट तुम्ही शेतकरी म्हणून लिहिली असेल तर मी नक्की सांगतो की तुम्ही कोणी टाटा बिर्ला अंबानी नाहीत भिकाऱ्याच्या तोडीचे जीवन जगणारे आहात. फार काही वेगळे तुम्ही असू शकत नाही. मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही. अधिक खर्च करून अधिक उत्पादन घ्यायचे आहे. तुमच्यासारख्याला खर्च कमी करायचा आहे म्हणून मी तुम्हाला तो सल्ला दिला आहे. फक्त तुम्हाला लागू आहे. खुशाल नागडे राहा आणि स्वतःसाठी शेती म्हणून करत रहा.
इलेक्शन आल्यावर वोटिंग च्या वेळी विचार करावा हे तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुमचे कोण ऐकतोय ते आधी ठरवा. कोणीच ऐकत नसेल तर उगीच अशी आशा बाळगणे काही अर्थ आहे का? त्यापेक्षा ज्या मार्गाने शेतकरी ऐकायला तयार आहे त्या मार्गाने जाऊयात.
मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही वाढवायचा आहे. शेती करून क्लासवन जीवन जगण्याची माझी इच्छा आहे. मला जर उत्पादन खर्च कमी करायचाच नाही त्यामुळे मी अधिक खर्च करतो आणि अधिक उत्पादन घेतो. शेती बाह्य व्यवसाय करून मी स्वेटर, जॅकेट आणि पायात Red chief चा बूट घालतो. जळण्यापेक्षा बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना? तुम्ही फिरा नागडे. 😄
@@VikramPradnyaमी शेतीला वैतागलो नाही शेतीचे शास्त्र आणि अर्थशास्त्र मला समजल्यामुळे मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. सत्य कळण्याची क्षमता नसल्याने तुम्हाला सत्य कळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. माझा नाही. 😄
2014 पासून देशाला चहा वाला पंतप्रधान आणि तडीपार गृहमंत्री मिळाला आहे तेंव्हा पासून देशात महागाई चां आगडोंब उसळला आहे मोदी शेठ एकटा आहे परिवार च नाही त्यांना.. सडा फटिंग माणूस आहे ज्याला परिवार कुटुंब च नाही त्याला कुटुंबातील जबाबदारी खर्च कसे समजणार त्यासाठी स्वतः ला कुटुंब परिवार असावा लागतो भाजपचे सरकार म्हणजे फक्त शेठजी भटजी चे हिताचा विचार करणारे सरकार आहे...त्यांना शेतकऱ्यांचे विषयी आपलुकी प्रेम नाही..आणि शहरात राहणारे लोकांना फक्त शेती माल स्वतः पाहिजे असतो...बाकी ते लोक इतर गोष्टी कितीही महाग झाल्या तरी काही बोलत नाहीत...शेतकऱ्याला कोणीही तारणहार राहिलेला नाही...😂4:00
शेतीचा विचार करताना राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. शेतीची दुर्दशा कोण्या एका पक्षाने केलेली नाही. सर्वच पक्षांनी मिळून शेतीला मातीत घातले आहे. राजकारण बाजूला ठेवून निर्मळ मनाने शेती विचार केला पाहिजे
अहो लय झाली बनवाबनवी तुमची. विदर्भ वाल्यांना सांगता की पश्चिम महाराष्ट्र सुखी आहे. पश्चिम महाराष्ट्र वाल्यांना सांगता की कापूस वाला मराठवाड्यातला सुखी आहे. मराठवाड्यांना सांगता की विदर्भातला सुखी आहे. किती काळ बनवाबनवी करणार? मागे शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जरा आकडेवारी बघा. डोळे उघडतील. सर्वात जास्त कर्ज बाजारीपणा पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातील शेतकऱ्यांवरच आढळला. बघा जरा एकदा आकडेवारी. नुसतीच बनवाबनवी चे उद्योग बंद करा.
मी शेतीत काहीच ना पेरता 80% पावसाचे पाणी लाखो रुपये देते यांचा हिशोब दिला आहें. 630 mm पाऊंस प्रति एकरी 20+ लाख पैसा देतो तो ही 1रू लीटर या भावाने. AI चा जमाना आला आहें. त्यात बोला. नाही तर तुम्ही नागड़े व्हा. स्वतः पासून सुरुवात करा.
पावसाचे पाणी विकून, कुठली माती विकून, शेतीतली झाडे विकून किंवा पूर्ण शेती विकून पैसा मिळतो पण त्याला शेती म्हणत नाही. इथे आपण शेती बद्दल विचार करत आहोत. फरक लक्षात घ्यावा.
स्वतःला सांभाळण्याची गरज तुम्हाला आहे. मी इतके सविस्तर बोललो पण तुमच्या सर्व डोक्यावरून गेलेले आहे. माझे कोणतेही स्वप्न अजून पर्यंत भंग झालेले नाही. शेतीवर काहीतरी चांगले करण्याचे किंवा चांगले होण्याचे स्वप्न पाहण्याचे मला कारण नव्हते कारण शेतीची अवस्था काय आहे हे डोळ्या देखत दिसत होती. शेती बाह्य कामे करून मी माझे स्वप्न योजले त्यामुळे स्वप्नभंग होण्याचे काही कारण नाही.
माझी मुलं शेती करत नाही आणि करणार नाहीत. मला उत्पादन खर्च तुमच्यासारखा कमी करायचा नाही. मला शक्य होईल तेवढा उत्पादन खर्च वाढवून अधिक उत्पादन घ्यायचे आहे त्यामुळे कपडे कमी घालण्याची मला गरज नाही. शिवाय मी शेतीबाह्य उद्योग सुद्धा करतो. त्यामुळे स्वेटर, जॅकेट, मलमली कपडे, पायात महागडी बूट, डोळ्यावर महागडा चष्मा, सुगंधी अत्तरे वगैरे वापरत असतो. ज्यांना उत्पादन खर्च कमी करता येतो असे वाटते त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. तुमचा प्रतिसाद पाहून तुमची कॉलिटी लक्षात येते. तुम्हाला उत्पादन खर्च कमी करा असे शेतकऱ्यांना सांगायचे आहे. पण मी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तरे देण्यासारखी तुमची स्थिती नाही आणि मुद्देसूद उत्तरे देण्याची तुमची बहुतेक ऐपतही नाही, त्यामुळे अंगावर येणारा प्रतिसाद लिहिला असावा.
मंञी संञी यांनीच जमा केलेल्या संपंत्या शासनाने ताब्यात घ्याव्यात दोन नंबर ते करवून घेतात आम्हीच सेवक म्हणून मिरवतात शेती मालाला भाव त्यानेच ठरवला तरच तो भारतात उंच मानेनेच जगला पाहीजे
सल्ला सांगणारे पावलोपावली पडले आहेत. तरीही मी सल्ला सांगण्याची गरज आहे का? किती लोकांचा सल्ला ऐकणार? तुम्हाला देवाने मेंदू दिला नाही का? थोडा फार विचार स्वतः करून बघा ना. किती काळ बिनडोक असल्यासारखे इतरांना सल्ला मागत फिरणार? 🤔
डोक्याला माती लावून शेती केल्याने काय होईल. जीवाची सुद्धा मातीच होईल ना? शेती केवळ उपजीविकेसाठी केली जात नाही. शेती हा काही परमार्थ नाही आणि संस्कृती ही नाही. आता शेतीकडे उद्योग व्यापाराच्या नजरेने बघायला हवे.
@@chawdi जीवाची कितीही सुख सुविधा पैसा असला तरीही एक दिवस मातीच होत असते, आणि माणसाजवळ कितीही पैसा असला तरीही तो एक दिवस परत शेतीच, घेतो किंवा प्लॉट खरेदी करतो. बाकी काय करणार
कितीही खूरपन केलं तरी तृण उगवत रहातं म्हणून काय शेतक-यास शेती/शेत सोडून देता येतं ..? कवी दिलीप भडंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लोकशाही संवर्धन समन्वय कृती समिती
सर्वच बिगर शेती व्यावसायिक लोक व्यवसाय बदलत राहतात. जो व्यवसाय फायद्याचा असेल त्या व्यवसायात जात राहतात. पायातल्या चपला बनवण्याचा उद्योग करायला सवर्णांना लाजिरवाणी वाटत नाही त्यात फायदा दिसतो म्हणून. मग शेतकऱ्यांनाच का असे वेगळे नियम लावता? शेती तोट्याची आहे म्हणून दुसरा फायदा असलेला व्यवसाय शेतकऱ्यांनी काय निवडू नये? दुसरे असे की लोकशाही फक्त शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे. बाकी सर्वांना मिळतो. शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या लोकशाहीचे संवर्धन कशासाठी करायचे? असा प्रश्न उपस्थित करू का?
Pani nahi , sheti thodi 2 ekar ahe ,sosayti karj det nahi , rajkaran seti vikayala bhag padane 2 no vale tras detat pan ghabarat nahi upasi rahun pratikar kela
मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही वाढवायचा आहे. शेती करून क्लासवन जीवन जगण्याची माझी इच्छा आहे. मला जर उत्पादन खर्च कमी करायचाच नाही तर मी नागडे राहण्याची गरज संपून जाते. तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना? तुम्ही फिरा नागडे. 😄
@@chawdiशेतकऱ्यांना ज्ञान सांगू नका .शेतकरी त्याची शेती करायला सक्षम आहे . तुम्हांला शेती करायची नसेल तर करू नका . . ज्यांच्या मनगटात दम आहे बुध्दी आहे चार्तुय आहे तो शेती करत असेल तर त्यांना करू द्यावे . तुम्हांला शेती करायची नसेल तर विकून टाका व शांत बसा शेती करणाऱ्यांना करू द्या नकारात्मक विचार समाजात पेरू नका .
शेती विका असे मी म्हटलेले नाही. नीट ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा सराव करा. स्वतः काहीच न करता नुसतं बोलणाऱ्यापैकी मी नाही. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि इतरांना सांगण्याचा अधिकारही फक्त त्याचाच असतो.
चावडीवर बोलून थकत नाही का ?काय बकवास करतो कळतय का ? विनाकारण नरेटीव्ह पसरवता .शेतीला आता चांगले दिवस येतील ,आणि बदल होतो आहे .आपले विचारात थोडेफार तथ्य असले तरी आपली भूमिका भयंकर आहे.कृपया शेतकऱ्यांना सकारात्मक आणि चांगले शिकवा .
मुद्दे आणि विचार कशाला म्हणतात ते तुम्हाला तुमच्या मायबापांनी आणि गुरुजनांनी शिकवलेच नसल्यामुळे मी जे बोलतोय तो तुम्हाला बकवास वाटणे स्वाभाविक आहे. रास्त भाव मिळून शेती परवडणारी झाल्याशिवाय शेतीमध्ये सकारात्मक चित्र उभे राहू शकत नाही हे जर मला माहीत असेल तर तुमच्यासारखं फालतू सकारात्मक बोलण्याचा ढोंगीपणा मला करता येणार नाही. माफ करा. तुमच्या ढोंगीपणा तुम्हीच करावा.
शेतकऱ्यांचा माल स्वस्तात लुटून नेता. त्याला देशधडीला लावता. आत्महत्या करण्यास भाग पाडता आणि त्यांनी त्याचे दुःख मांडून कारणमीमांसा केली तर त्याला रडगाणं म्हणता. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही करत असलेले हे पाप तुम्हाला नक्कीच फेडावे लागेल. आणि रडगाणे गाण्याची मग तुम्हाला संधी सुद्धा भाग्य उपलब्ध करून देणार नाही.
@@Laksh-wedhi aare radgan nahi sangat aahe te shetkari kasa lutala jatoy te sangat aahe .fukat khanaryala kay kalel . Shahari lokanchya dokyat ji hava geli aahe ti swata pikava aani kha mag kalel.
कशी शेती करायची याचं स्वातंत्र्य जर शेतकऱ्याला असेल तरच तो शेती कशी करायची हे ठरवेल ना? रासायनिक शेती करायची ठरवली तर त्याच्या खिशात तेवढी रक्कम असायला हवी की नाही? खिशात रक्कम नसेल तर कसे काय ठरवणार? सेंद्रिय शेती करायची असेल तर सेंद्रिय खत उपलब्ध असायला हवे ना? उपलब्ध नसेल तर तो कसे काय ठरवेल? जर शेतकऱ्याला जीएम मोडीफाय बियाणे वापरायचे असेल तर तसे शासनाची परवानगी असायला हवी ना? जर परवानगीच नसेल तर तो स्वतःच्या मर्जीने कशी काय शेती करणार? शेतीचा नीट अभ्यास करा. खरंच जोशींची भाषण ऐकणे महत्त्वाचे नाही, शरद जोशी समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कितपत शरद जोशी कळले हे तुमच्या प्रतिसादावरून दिसतच आहे. शरद जोशी म्हणजे काचेच्या कोंदनात सजवण्याची वस्तू नव्हे. मेंदूमध्ये शरद जोशी घुसवायला हवे.
गुरु मग बाहेर पडा म्हणजे नेमक काय शेती सोडुन ध्यावी का बर मराठा समाज जास्त राबतो शेतात इतर समाज पण तुम्ही बोलता ते वाईट नाही बरोबर बर पर्याय काय मुंबई पुणे सारखा शहरात खेड्यातले लोक गेले बाया धुणी भांडी स्वयपाक करतात नवरा गार्ड काम करुण गाड्या धुतो पहाटे तेव्हा जोडीत हजार रुपये रोज पदरात लेकर रुम किराय धंदा करायला जातालतर कशाचा करतील पैसा नाही शेती वाईट नाही तितकच खरय बर्याच लोकांची प्रगती ऊसाने झाली कापुस परवडत नाही अता मानवत परभणी गाव केकरजवळा पुर्ण गाव ऊस लावत सारंगापुर भरपुर पैसा घर दार गाड्या आहेत त्यांचाकड हे शेतीवरच झाल ऊसाचा
पश्चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस होतो. जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा सगळ्यात जास्त कर्ज माफ उत्पादक शेतकऱ्यांचे करावे लागले. याचा अर्थ काय? सर्वात जास्त कर्जबाजारीपणा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरच आहे. तुम्हाला त्यांच्या घरदार गाड्या दिसतात, पण कधी विचार करा की घरदार गाड्यापेक्षा जास्त किमतीचे कर्ज तर त्यांच्यावर नाही ना? अभ्यास नीट करायचा असतो.
@@MadanJadhav-v5x Ha manus jar khot boltoy tar Ekhadi mulgi asli tar bagha mag Khup shetkari mule rahili aahet lagna chi. Problems solve kara Natr comments kara
हा माणूस पूर्णपणे नकारात्मक वृत्तीचा आहे. त्याला शेतीचे कोणतेही ज्ञान नाही. शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे, जर, १) तुमची संपूर्ण शेतजमीन एकाच ठिकाणी आहे. २) शेतकऱ्याचे त्याच जमिनीवर घर असावे. 3) जर तुम्ही तिथे रहात असाल तर खर्च कमी करणे आणि लक्ष केंद्रित करणे खूप सोपे आहे. 4) मी शेतकरी होतो आणि फक्त तीन वर्षे शेती करून लाखो रुपये कमावले आणि मग शेती करणे सोडून दिले. नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि चांगली सरकारी नोकरी मिळाली. आता निवृत्त. भारत सरकारकडून दरमहा एक लाख पेन्शन आणि गुंतवणुकीतून दरमहा तीन लाख रुपये कमाई (जीवनात शून्य भ्रष्टाचार).
काय माणूस आहे? आपण काय बोलतो याची भान नाही. शेती केली मग सोडून दिली मग शिक्षण घेतले मग नोकरी गेली नंतर रिटायर झाले. याचा अर्थ 50 वर्षांपूर्वी शेती केली होती. पन्नास वर्षांपूर्वी वार्षिक तीन लाख रुपये शेतीत कमावणारा माणूस मालक व्हायचे सोडून चाकरी नोकरी मजुरी करायला जातो आणि मजुरी करून गुलाम होतो. आणि वरून सांगतो की शेती परवडते वर्षाला तीन लाख मिळतात. काहीतरी तारतम्य असावी की नाही? शेती परवडली असती तर कशाला नोकरी करायला गेला असता? स्वतः नोकरी करायची. आलिशान जीवन जगायचे आणि इतरांना शेती परवडते असे सांगून त्यांना शेतीत गुंतवून त्यांच्या जीवाची माती करायची... थोडी फार तरी जनाची नाही तर मनाची असायला हवी की नाही? 🤔
खरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली आहे .
🙏🙏
खरंच बोलता है बोलणारा पण एक नेता विधानसभेत पाहिजे
🙏🙏
संधी गमावून बसले
मला काकांचं म्हणण एकदम पटलं. शेतकरी च स्वतःचा दुशमन आहे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
खरोखरच आहे. सर आपण अगदी योग्य मुद्दा मांडला. परिस्थिती नेमकी अशीच आहे. यापेक्षाही बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यस सर. शेतीचे भविष्य अजिबात चांगले वाटत नाही. म्हणून नाईलाजाने शेवटी मी या निष्कर्षाला पोचलो की आता शेतकऱ्यांनी शेतीच्या बाहेर पडायला पाहिजे.
अगदी बरोबर आहे
🙏🙏
सगळ्यात मोठा जुगार आता कोण खेळत असेल तर तो शेतकरी शेतकऱ्यांनी जी काही खते औषधे खरेदी करत असेल त्याला जीएसटी लागू होतो आणि तोच माल पिकवून जर शेतकरी बाजारात विकत असेल तर त्याला कवडीमोल भाव सुद्धा मिळत नाही
100% सहमत.
दुर्दैवाने भारतीय शेतकऱ्यांना हे अर्थशास्त्र कळत नाही.
खते, आउशधे,विकत का घेता ? चंगळवादी संस्कृतीचा लळा ज्याला लागला तो संपला.
खते औषधे यांच्या थेट संबंध उत्पादनाशी निगडित आहे हो चंगळवादी@@ashokkulkarni7666
@@ashokkulkarni7666 शेतकऱ्याला काय गरजा नसतात. त्यासाठी अधिक उत्पादन घ्यायचे नसते?
सत्य आणि वाईट परिस्थिती आहे😢😢😢
Thanks For Reply
शेती परवडत नाही हे बरोबर आहे भाऊ पण जो शेतकरी स्वतः काम करीत आहेत आणि स्वतःचा पैसा आहे तोच जगतो आहे
अनेकांकडे पैसा होता. त्यांनी शेती करून गमावला आहे
खरच शेती हा व्यवसाय नाही येड्या बाभळी लावल्या तर त्या पण पुरतील पण बाकी पीक पुरत नाहीत.झाड काय खात हेच कोणाला माहिती नाही, शहरात बसुन कधी शेती पाहिली नाही असे लोक सल्ले देतात.धन्यवाद.
सर्वात आधी त्यांचे सल्ले थांबवले पाहिजेत 😄
जबरदस्त मुद्दे 😊आभारी आहे
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
मार्मिक विवेचन,अभिनंदन,सर.
धन्यवाद आणि आभार सर 🙏
शेती करणे सोडा आणि मस्त शिटीत राहायला जा आणि आता सिमेंट रोड झाले आहे त्याचे खडे काढून खा😊😢😢😢😢
ज्यांच्याकडे शेती नाही ते काय दगड माती आणि सिमेंटचे तुकडे खाऊन जगतात का? तुमच्यासारख्या अति शहाणे शेतकऱ्यांपेक्षा हजार पटीने चांगले अन्न खातात. सकस अन्न खातात.
तुम्ही तर असली माल बाजारात पाठवता आणि उरलं सूरल खाता.
जरा भानावर या आणि नीट विचार करा.
Dhanyavad dada kup chngle, kalkaliche boltat.
🙏🙏
खर बोलात सर
धन्यवाद आभारी आहे 🙏
खुप खुप छान
धन्यवाद सर
अगदी बरोबर आहे भाऊ
धन्यवाद भाऊ 🙏
साहेब आमची लग्न होईपर्यंत तर असे विडीओ बनवू नका आधी च शेतकऱ्यांची मुलांची लग्ने होईनयात मुलींचा बाप म्हणतोय शेती पाहिजे मुलगी शेतात काम करणार नाही मुलांला नोकरी पाहिजे ते पण सरकारी कसं शक्य आहे प्रत्येका साठी सरकार नोकरी देणे शक्य नाही
उपवर मुलीला आणि मुलीच्या बापाला शेतकऱ्याची स्थिती माहित आहे. सरकारी नोकरी पेक्षा जर शेतीत अधिक मिळकत असती तर पूर्वीसारख्या शेतकऱ्यांच्या घरासमोर मुलींनी रांगा लावल्या असत्या.
एकदम एक no boltay साहेब
धन्यवाद सर
वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आहे म्हणून म्हणून शेतकरी पाताळात आहे
👍👍🙏🙏
@@ShailajaPatil-zb1db .बळी म्हणजे
शेतकरी नाही.बळीराजा हा राक्षस कुळातील
होता .त्याला संपवण्यासाठी भगवंतांनी वामन
अवतार घेऊन त्याला मारल .कृपया आपण
वामन अवतार कथा पहावी .वामनाने बाईला मारल म्हणजे शेतकऱ्याला मारल ,हा चुकीचा प्रचार आहे.शेतकर्याच दैवत भगवान बलराम
आहेत .
@@ravindragore8127बलराम म्हणजे कृष्णाचा भाऊ... तो बळी नव्हेच.
बळीराजा म्हणजे तोच बळीराजा... ज्याला तुम्ही राक्षस म्हणताय. शेतकऱ्यांच्या हाती सुद्धा आज राक्षसा पेक्षा वेगळे अधिकार नाही. पूर्वी राक्षस पराजित व्हायचे, आता शेतकरी पराजित होतो. 😊
एकदम बरोबर आहे
धन्यवाद आभारी आहे 🙏
अगदी माझेच विस वर्षापूर्वी चे हेच विचार होते आणि तेव्हा लोक मला वेडा म्हणत होते .
आता तुम्ही दुसरे वेडे
पण वेडे लोक सत्य सांगतात .
यस सर तंतोतंत खरे आहे आपले म्हणणे. हे कामच वेड्या लोकांचे आहे. सर्व शहाणी माणसं स्वतःचं हित बघून स्वतःचा विचार करतात. आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुनियाला मूर्ख बनवतात. अशी शहाणी आपण नाहीत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 🙏
You are right
🙏🙏
एकदम बरोबर बोलले भाऊ 🙏
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
एकदम बरोबर.
प्रतिसादाबद्दल आभार
अगदि बरोबर
आभारी आहे
भारतात दर्जेदार बियानेच नाही इथूनच सुरुवात होते उत्पादन घटायला,खतामध्ये भेसळ झाली तर उत्पादन कसं वाढेल,शेतकऱ्यांनी फक्त मेहनत करायची.
शेती समोर प्रश्नच प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर नाही.
खूप छान सर
🙏🙏
Ok very good information and guidance
धन्यवाद आभारी आहे 🙏
खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याने कपडे घातले नाही तर दिल्लीतील भाव पाडणारे सरकार मंत्री😢 शेतकऱ्याला परत ज्ञानाचे ढोस शिकवतील😅😅😅
👍👍
सुरवात आपल्या पासून केली तर चांगला आदर्श होईल
उगीच संतासारखे बोलण्यात काही अर्थ नाही. ज्यांनी त्याने आपापले बघितलं तर अधिक चांगलं असते.
तू बोलतो तर तूच करून दाखव आधी... अशी थिअरी घेऊन जगण्यात फार काही चांगला उपयोग नसतो.
(मी शेती बाह्य उद्योग फार पूर्वीपासून करतो आहे)
शेतीच्या खर्चा विषइ अनफन असलेले सर्वनेते आणि डॉ . कुषित ज्ञ यांना 5 एकर शेती देउन प्रयोग करून खर्च कमी करून दाखवावा नाहीतर यांनी आपली पदवी सोडून द्यावी आवहान स्वीकाराव एक शेतकरी .
ही मंडळी कधीच आव्हान स्वीकारत नाहीत.
शेती स्वतःसाठी करायला हवी आहे लोकांना सांगता कपडे घालू नका मग सुरुवात तुमच्या पासून च करायला हवी आहे लोकांना सांगु नका 😂😂😂😂😂
शेती स्वतःसाठी केली जात नाही आणि जाऊ नये. शेतीकडे व्यापाराच्या नजरेने किंवा उद्योगाच्या नजरेने पाहिले पाहिजे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि ही कॉमेंट तुम्ही शेतकरी म्हणून लिहिली असेल तर मी नक्की सांगतो की तुम्ही कोणी टाटा बिर्ला अंबानी नाहीत भिकाऱ्याच्या तोडीचे जीवन जगणारे आहात. फार काही वेगळे तुम्ही असू शकत नाही.
मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही. अधिक खर्च करून अधिक उत्पादन घ्यायचे आहे. तुमच्यासारख्याला खर्च कमी करायचा आहे म्हणून मी तुम्हाला तो सल्ला दिला आहे. फक्त तुम्हाला लागू आहे.
खुशाल नागडे राहा आणि स्वतःसाठी शेती म्हणून करत रहा.
Good
🙏🙏
शेतमालाचा, कांद्याचा भाव पाडणारी मंत्री समितीच्या बैठकीत 😢गोळ्या,बिस्क घाला 😢😂
कृपया संसदीय भाषा वापरावी 🙏
No, 1 video,pot,tidakine, Mudda mandala,bhaou
धन्यवाद आभारी आहे
शेतकरी जागृत झाला पाहिजे, एकत्रित झाला पाहिजे... इलेक्शन आल्यावर वोटीकच्य वेळी विचार करा.
इलेक्शन आल्यावर वोटिंग च्या वेळी विचार करावा हे तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुमचे कोण ऐकतोय ते आधी ठरवा. कोणीच ऐकत नसेल तर उगीच अशी आशा बाळगणे काही अर्थ आहे का?
त्यापेक्षा ज्या मार्गाने शेतकरी ऐकायला तयार आहे त्या मार्गाने जाऊयात.
फार मोलाचा सल्ला .पण सर्व नकारार्थी. याहीपेक्षा होकारात्मक बरेच काही सांगण्यसारखे आहे.
तुम्ही तर सर्व कपडे व त्यावर स्वेटर घालून बोलत आहात.
खर आहे दादा....व्हिडिओ वाला शेतीला वैतागला आहे😂😂😂
मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही वाढवायचा आहे. शेती करून क्लासवन जीवन जगण्याची माझी इच्छा आहे.
मला जर उत्पादन खर्च कमी करायचाच नाही त्यामुळे मी अधिक खर्च करतो आणि अधिक उत्पादन घेतो. शेती बाह्य व्यवसाय करून मी स्वेटर, जॅकेट आणि पायात Red chief चा बूट घालतो.
जळण्यापेक्षा बरोबरी करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना? तुम्ही फिरा नागडे. 😄
@@VikramPradnyaमी शेतीला वैतागलो नाही शेतीचे शास्त्र आणि अर्थशास्त्र मला समजल्यामुळे मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो.
सत्य कळण्याची क्षमता नसल्याने तुम्हाला सत्य कळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. माझा नाही. 😄
@@chawdi बरं....😂😂😂 नाही क्षमता आमची...फक्त बोलण थोड सौम्य ठेवा.... खूप लोक मानतील तुम्हाला...
@@VikramPradnya ,,😀😀😅
2014 पासून देशाला चहा वाला पंतप्रधान आणि तडीपार गृहमंत्री मिळाला आहे तेंव्हा पासून देशात महागाई चां आगडोंब उसळला आहे
मोदी शेठ एकटा आहे परिवार च नाही त्यांना.. सडा फटिंग माणूस आहे
ज्याला परिवार कुटुंब च नाही त्याला कुटुंबातील जबाबदारी खर्च कसे समजणार
त्यासाठी स्वतः ला कुटुंब परिवार असावा लागतो
भाजपचे सरकार म्हणजे फक्त शेठजी भटजी चे हिताचा विचार करणारे सरकार आहे...त्यांना शेतकऱ्यांचे विषयी आपलुकी प्रेम नाही..आणि शहरात राहणारे लोकांना फक्त शेती माल स्वतः पाहिजे असतो...बाकी ते लोक इतर गोष्टी कितीही महाग झाल्या तरी काही बोलत नाहीत...शेतकऱ्याला कोणीही तारणहार राहिलेला नाही...😂4:00
शेतीचा विचार करताना राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. शेतीची दुर्दशा कोण्या एका पक्षाने केलेली नाही. सर्वच पक्षांनी मिळून शेतीला मातीत घातले आहे.
राजकारण बाजूला ठेवून निर्मळ मनाने शेती विचार केला पाहिजे
Panauti ala tehwa pasun 😢
@@deshbakt6964 शेतीच्या लुटीचा पाया काँग्रेसने रचला आहे.
ऊत्तम शेती ---- माती.!
👍👍
वास्तव आहे .
🙏🙏
खरच
🙏🙏
Best information
धन्यवाद आभारी आहे 🙏
खरयं
🙏🙏
काय माणूस आहे कधी तरी सकारात्मक विचार सांगा, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना कसा काय शेती मध्ये नफा होतो
अहो लय झाली बनवाबनवी तुमची. विदर्भ वाल्यांना सांगता की पश्चिम महाराष्ट्र सुखी आहे. पश्चिम महाराष्ट्र वाल्यांना सांगता की कापूस वाला मराठवाड्यातला सुखी आहे. मराठवाड्यांना सांगता की विदर्भातला सुखी आहे. किती काळ बनवाबनवी करणार?
मागे शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जरा आकडेवारी बघा. डोळे उघडतील. सर्वात जास्त कर्ज बाजारीपणा पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातील शेतकऱ्यांवरच आढळला.
बघा जरा एकदा आकडेवारी. नुसतीच बनवाबनवी चे उद्योग बंद करा.
दादा तुमच्या मताशि सहमत आहे
।
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
Bhau 💯 parsent write
धन्यवाद आभारी आहे 🙏
इंडिया विरुद्ध भारत हे शरद जोशी साहेब पहिलच सांगुन गेले
शरद जोशी ऐकायला लोकांना तेव्हाही वेळ नव्हता, आजही नाही, परिणाम भोगत आहेत.
अहो साहेब शेतकऱ्यांच्या जिवावर सगळे लोक जगतात तरी पण मुद्दा शेतकरी च का
शेतकरी स्वतःच्या हितासाठी जागता नाही म्हणून.
मी शेतीत काहीच ना पेरता 80% पावसाचे पाणी लाखो रुपये देते यांचा हिशोब दिला आहें. 630 mm पाऊंस प्रति एकरी 20+ लाख पैसा देतो तो ही 1रू लीटर या भावाने. AI चा जमाना आला आहें. त्यात बोला.
नाही तर तुम्ही नागड़े व्हा. स्वतः पासून सुरुवात करा.
पावसाचे पाणी विकून, कुठली माती विकून, शेतीतली झाडे विकून किंवा पूर्ण शेती विकून पैसा मिळतो पण त्याला शेती म्हणत नाही.
इथे आपण शेती बद्दल विचार करत आहोत. फरक लक्षात घ्यावा.
मित्रानो आता आपन आपल्या पुरत पिकवायच मग कळुद्या यांना
शेतकरी हा उत्पादक आहे सृजक आहे त्यामुळे कमी पिकवणे हे केव्हाही अशक्य आहे. त्यामुळे कमी पिकवा ही बाब यशस्वी होऊ शकत नाही. अन्य मार्ग शोधावे लागतात.
मूल पैदा करायच नाही
होय होय. उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर तेही करावे लागेल. दुसरे काहीच मार्ग नाहीत.
शेती न कसनेच खरे तर फायदा आहे.
Yes sir 🙏
शेतकरी च्यायला पोरी कोनी देत
नाही
हि तर आणखी एक भयावह अवस्था आहे.
आंदोलन करून भाव वाढवणे
आंदोलनाला लोकच येत नाहीत. आंदोलन कसे करणार? भाव कसे वाढवणार?
True
🙏🙏
नमस्कार
राम राम जी 🙏
स्वप्न भंग झाले की निराशा अंगात घर करून जाते. तशीच आपली अवस्था झाली आहे. स्वतः ला सांभाळा.
स्वतःला सांभाळण्याची गरज तुम्हाला आहे. मी इतके सविस्तर बोललो पण तुमच्या सर्व डोक्यावरून गेलेले आहे.
माझे कोणतेही स्वप्न अजून पर्यंत भंग झालेले नाही. शेतीवर काहीतरी चांगले करण्याचे किंवा चांगले होण्याचे स्वप्न पाहण्याचे मला कारण नव्हते कारण शेतीची अवस्था काय आहे हे डोळ्या देखत दिसत होती.
शेती बाह्य कामे करून मी माझे स्वप्न योजले त्यामुळे स्वप्नभंग होण्याचे काही कारण नाही.
महाशय, तुम्ही स्वतः कपडे घालून फिरताय, स्वतः चे मुलं चांगल्या शाळेत असेल अन लोकांना सांगतात
माझी मुलं शेती करत नाही आणि करणार नाहीत.
मला उत्पादन खर्च तुमच्यासारखा कमी करायचा नाही. मला शक्य होईल तेवढा उत्पादन खर्च वाढवून अधिक उत्पादन घ्यायचे आहे त्यामुळे कपडे कमी घालण्याची मला गरज नाही.
शिवाय मी शेतीबाह्य उद्योग सुद्धा करतो. त्यामुळे स्वेटर, जॅकेट, मलमली कपडे, पायात महागडी बूट, डोळ्यावर महागडा चष्मा, सुगंधी अत्तरे वगैरे वापरत असतो.
ज्यांना उत्पादन खर्च कमी करता येतो असे वाटते त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. तुमचा प्रतिसाद पाहून तुमची कॉलिटी लक्षात येते. तुम्हाला उत्पादन खर्च कमी करा असे शेतकऱ्यांना सांगायचे आहे. पण मी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तरे देण्यासारखी तुमची स्थिती नाही आणि मुद्देसूद उत्तरे देण्याची तुमची बहुतेक ऐपतही नाही, त्यामुळे अंगावर येणारा प्रतिसाद लिहिला असावा.
आवश्यक तेवढा खर्च केला तर सर्व जण म्हणतात तुम्ही खर्च करत नाहीम्हणून उत्पन्न येत नाही, खर्च करा म्हणजे उत्पन्न येईल.😂😂
उत्पादन वाढवायचे असेल तर खर्च वाढवावा लागतो.
शेतकरी एक दिवस नक्षलवादी बनले
शेतकरी गळफास घेऊन झाडाला लटकेल पण तो प्रतिकार करायला तयार नाही.
🙏🙏🙏
🙏🙏🙏
👌👌
🙏🙏
तज्ञ, डॉ, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे विचार त्यांच्या.भोकात.....घालावेत.
😄😄
मंञी संञी यांनीच जमा केलेल्या संपंत्या शासनाने ताब्यात घ्याव्यात दोन नंबर ते करवून घेतात आम्हीच सेवक म्हणून मिरवतात शेती मालाला भाव त्यानेच ठरवला तरच तो भारतात उंच मानेनेच जगला पाहीजे
👍👍
Gajj
👍
समजत नसेल तर ऐकु नये
👌👌
सर,व्याख्यान देण्यासाठी याल का? मला तुमची मते पटतात. तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर.
अवश्य 🙏🙏
नुसता उपदेश , आहो मार्ग सांगा मार्ग
सल्ला सांगणारे पावलोपावली पडले आहेत. तरीही मी सल्ला सांगण्याची गरज आहे का?
किती लोकांचा सल्ला ऐकणार? तुम्हाला देवाने मेंदू दिला नाही का? थोडा फार विचार स्वतः करून बघा ना. किती काळ बिनडोक असल्यासारखे इतरांना सल्ला मागत फिरणार? 🤔
@@balasahebkadam1706 s r t sheti kra mg
मार्ग आहेत. वास्तविकता समजुन घेऊन योग्य धोरण स्वीकारणे.
म्हणजे प्रत्येक case study वेगळी असते.
SWAT Analysis करावे लागेल.
😭 विधानसभा मध्ये बच्चू कडू पाहिजे होते. 😭
त्यांना शेतकऱ्यांनीच पाडलं ना?
💯
🙏🙏
तुम्ही काही करा सरकारला काहीच देणंघेणं. नाही फक्त शेतकऱ्यांचे नावे राजकारण चालू आहे
यस सर आपले म्हणणे बरोबर आहे.
@@arjunthube6349 aur Tumhen kya bolata hai tumhara Patte ka set Karen Nisarga Tera Hai Laila
बिकट परिस्थिती बळीराजाची
फारच बिकट!
शेतकऱ्यांनो शेतात गेल्यावर डोक्याला माती लावून शेती करा,
डोक्याला माती लावून शेती केल्याने काय होईल. जीवाची सुद्धा मातीच होईल ना?
शेती केवळ उपजीविकेसाठी केली जात नाही. शेती हा काही परमार्थ नाही आणि संस्कृती ही नाही. आता शेतीकडे उद्योग व्यापाराच्या नजरेने बघायला हवे.
@@chawdi शेती सर्वस्व आहे, माणसाजवळ कितीही पैसा आला तर तो परत शेतीच घेतो किंवा प्लॉट .
@@chawdi जीवाची कितीही सुख सुविधा पैसा असला तरीही एक दिवस मातीच होत असते, आणि माणसाजवळ कितीही पैसा असला तरीही तो एक दिवस परत शेतीच, घेतो किंवा प्लॉट खरेदी करतो. बाकी काय करणार
Shree manta la shetkari sheti vika mahaje tumhi shree mant hovil tehwa modi sarkar shet mala la bhav deyil shree mant la 😢😢😢😢
राजकारणा बाहेर पडून शेतीचा विचार करावा. राजकारणाच्या चिखलात किती दिवस शेती बुडवून ठेवणार?
कितीही खूरपन केलं तरी तृण उगवत रहातं म्हणून काय शेतक-यास शेती/शेत सोडून देता येतं ..? कवी दिलीप भडंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लोकशाही संवर्धन समन्वय कृती समिती
सर्वच बिगर शेती व्यावसायिक लोक व्यवसाय बदलत राहतात. जो व्यवसाय फायद्याचा असेल त्या व्यवसायात जात राहतात. पायातल्या चपला बनवण्याचा उद्योग करायला सवर्णांना लाजिरवाणी वाटत नाही त्यात फायदा दिसतो म्हणून.
मग शेतकऱ्यांनाच का असे वेगळे नियम लावता? शेती तोट्याची आहे म्हणून दुसरा फायदा असलेला व्यवसाय शेतकऱ्यांनी काय निवडू नये?
दुसरे असे की लोकशाही फक्त शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे. बाकी सर्वांना मिळतो. शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या लोकशाहीचे संवर्धन कशासाठी करायचे? असा प्रश्न उपस्थित करू का?
Agali bar Rabari
🤔
चूक प्रतीकार करा ,
मी शेती, व्यवसाय,एजन्सी,पतपुरवठा ई करत आनंदी आहे ,
फक्त शेती का करत नाहीत?
Pani nahi , sheti thodi 2 ekar ahe ,sosayti karj det nahi , rajkaran seti vikayala bhag padane 2 no vale tras detat pan ghabarat nahi upasi rahun pratikar kela
शेती करायला पण दातच लागते माणसाला
आणि दात पाडून घ्यायला शेती लागते. 😄
@chawdi शेती करायला दानात लागते
यांना लवकर मंत्री व्हयचंय
मंत्री झाल तर काय होते? 🤔 राजकारणापायी पिसाळलेपणा सोडा. शेती विषयी विचार करताना राजकारणाच्या बाहेर या आणि शांत डोक्याने विचार करा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
यांना नेमकं काय सांगायचंय तेच कळेना , त्यांना तरी कळतंय का ?
तुम्हाला यापूर्वी कधी काळी काहीतरी कळले होते का? उभ्या आयुष्यात काही कळले असेल तर जरा सांगून दाखवा.
साहेब तुम्ही कपडे न घालता नागडे फिरा तुमच्या पासुन सुरुवात होऊ देत
मला उत्पादन खर्च कमी करायचा नाही वाढवायचा आहे. शेती करून क्लासवन जीवन जगण्याची माझी इच्छा आहे.
मला जर उत्पादन खर्च कमी करायचाच नाही तर मी नागडे राहण्याची गरज संपून जाते.
तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना? तुम्ही फिरा नागडे. 😄
यस. हेच उत्तर छान आहें.
@@shirishthakare9842🙏🙏
फार प्रामाणिक उत्तर दिले साहेब। तुम्च्या हिमतीला प्रणाम।
@@chawdiशेतकऱ्यांना ज्ञान सांगू नका .शेतकरी त्याची शेती करायला सक्षम आहे . तुम्हांला शेती करायची नसेल तर करू नका . . ज्यांच्या मनगटात दम आहे बुध्दी आहे चार्तुय आहे तो शेती करत असेल तर त्यांना करू द्यावे . तुम्हांला शेती करायची नसेल तर विकून टाका व शांत बसा शेती करणाऱ्यांना करू द्या नकारात्मक विचार समाजात पेरू नका .
Sir tumhi sheti wika ani धंदा ktaka .सक्सेस zale tar amhi येऊ तुमच्या मागे jast बेजार होण्यापेक्षा मुलगी dy शेतकऱ्यांना te kam करतात सगळे करतात
शेती विका असे मी म्हटलेले नाही. नीट ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा सराव करा.
स्वतः काहीच न करता नुसतं बोलणाऱ्यापैकी मी नाही. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि इतरांना सांगण्याचा अधिकारही फक्त त्याचाच असतो.
Gajanako
👍
चावडीवर बोलून थकत नाही का ?काय
बकवास करतो कळतय का ? विनाकारण नरेटीव्ह पसरवता .शेतीला आता चांगले दिवस येतील ,आणि बदल होतो आहे .आपले विचारात थोडेफार
तथ्य असले तरी आपली भूमिका भयंकर
आहे.कृपया शेतकऱ्यांना सकारात्मक आणि चांगले शिकवा .
मुद्दे आणि विचार कशाला म्हणतात ते तुम्हाला तुमच्या मायबापांनी आणि गुरुजनांनी शिकवलेच नसल्यामुळे मी जे बोलतोय तो तुम्हाला बकवास वाटणे स्वाभाविक आहे.
रास्त भाव मिळून शेती परवडणारी झाल्याशिवाय शेतीमध्ये सकारात्मक चित्र उभे राहू शकत नाही हे जर मला माहीत असेल तर तुमच्यासारखं फालतू सकारात्मक बोलण्याचा ढोंगीपणा मला करता येणार नाही. माफ करा.
तुमच्या ढोंगीपणा तुम्हीच करावा.
पर्याय नसल्यामुळे शेती करावी लागते
Are changla vichar Kara changle hoil
चांगला विचार म्हणजे काय ते सांगा
मला वाटलं, काहीतरी चांगलं सांगेल पण रडगाणं लावलंय!😂
शेतकऱ्यांचा माल स्वस्तात लुटून नेता. त्याला देशधडीला लावता. आत्महत्या करण्यास भाग पाडता आणि त्यांनी त्याचे दुःख मांडून कारणमीमांसा केली तर त्याला रडगाणं म्हणता.
स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही करत असलेले हे पाप तुम्हाला नक्कीच फेडावे लागेल. आणि रडगाणे गाण्याची मग तुम्हाला संधी सुद्धा भाग्य उपलब्ध करून देणार नाही.
@@Laksh-wedhi aare radgan nahi sangat aahe te shetkari kasa lutala jatoy te sangat aahe .fukat khanaryala kay kalel . Shahari lokanchya dokyat ji hava geli aahe ti swata pikava aani kha mag kalel.
shetkari ha pachava varn varg samjayala lagale kahi lok
Yes sir
ससे तितुर अल्पसंख्य झाले आता
मग डुकर पकडायचे. सध्या खूपच संख्या आहे त्यांची. खायला पण रुचकर लागतात म्हणतात. 😂
तुमी शेतकर्याला शहाणपण शिकवुनका मी पण शेतकरीच आहे काय करायच तो ठरविण तुमी आरबण नक्षली दीसता कृपया दीषाभुल करू नका मी शरद जोशी याचे खुप भाषणे ऐकली आहेत
कशी शेती करायची याचं स्वातंत्र्य जर शेतकऱ्याला असेल तरच तो शेती कशी करायची हे ठरवेल ना? रासायनिक शेती करायची ठरवली तर त्याच्या खिशात तेवढी रक्कम असायला हवी की नाही? खिशात रक्कम नसेल तर कसे काय ठरवणार?
सेंद्रिय शेती करायची असेल तर सेंद्रिय खत उपलब्ध असायला हवे ना? उपलब्ध नसेल तर तो कसे काय ठरवेल?
जर शेतकऱ्याला जीएम मोडीफाय बियाणे वापरायचे असेल तर तसे शासनाची परवानगी असायला हवी ना? जर परवानगीच नसेल तर तो स्वतःच्या मर्जीने कशी काय शेती करणार?
शेतीचा नीट अभ्यास करा. खरंच जोशींची भाषण ऐकणे महत्त्वाचे नाही, शरद जोशी समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कितपत शरद जोशी कळले हे तुमच्या प्रतिसादावरून दिसतच आहे.
शरद जोशी म्हणजे काचेच्या कोंदनात सजवण्याची वस्तू नव्हे. मेंदूमध्ये शरद जोशी घुसवायला हवे.
गुरु मग बाहेर पडा म्हणजे नेमक काय शेती सोडुन ध्यावी का बर मराठा समाज जास्त राबतो शेतात इतर समाज पण तुम्ही बोलता ते वाईट नाही बरोबर बर पर्याय काय मुंबई पुणे सारखा शहरात खेड्यातले लोक गेले बाया धुणी भांडी स्वयपाक करतात नवरा गार्ड काम करुण गाड्या धुतो पहाटे तेव्हा जोडीत हजार रुपये रोज पदरात लेकर रुम किराय धंदा करायला जातालतर कशाचा करतील पैसा नाही शेती वाईट नाही तितकच खरय बर्याच लोकांची प्रगती ऊसाने झाली कापुस परवडत नाही अता मानवत परभणी गाव केकरजवळा पुर्ण गाव ऊस लावत सारंगापुर भरपुर पैसा घर दार गाड्या आहेत त्यांचाकड हे शेतीवरच झाल ऊसाचा
पश्चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस होतो. जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा सगळ्यात जास्त कर्ज माफ उत्पादक शेतकऱ्यांचे करावे लागले.
याचा अर्थ काय? सर्वात जास्त कर्जबाजारीपणा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरच आहे. तुम्हाला त्यांच्या घरदार गाड्या दिसतात, पण कधी विचार करा की घरदार गाड्यापेक्षा जास्त किमतीचे कर्ज तर त्यांच्यावर नाही ना?
अभ्यास नीट करायचा असतो.
@@MadanJadhav-v5x साहेब अनेक मुलं आहेत आमच्याकडे 5 एकर शेती आहे लग्नाची मुलं आहेत कोणी मुलगी देत नाही यावडी भीषण परिस्थिती आहे
@@MadanJadhav-v5x
Ha manus jar khot boltoy tar
Ekhadi mulgi asli tar bagha mag
Khup shetkari mule rahili aahet lagna chi.
Problems solve kara
Natr comments kara
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks
Modya barabodyacha ahe
कृपया संसदीय भाषा वापरावी 🙏
Gajaa
👍
हा माणूस पूर्णपणे नकारात्मक वृत्तीचा आहे. त्याला शेतीचे कोणतेही ज्ञान नाही. शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे, जर,
१) तुमची संपूर्ण शेतजमीन एकाच ठिकाणी आहे.
२) शेतकऱ्याचे त्याच जमिनीवर घर असावे.
3) जर तुम्ही तिथे रहात असाल तर खर्च कमी करणे आणि लक्ष केंद्रित करणे खूप सोपे आहे.
4) मी शेतकरी होतो आणि फक्त तीन वर्षे शेती करून लाखो रुपये कमावले आणि मग शेती करणे सोडून दिले.
नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि चांगली सरकारी नोकरी मिळाली.
आता निवृत्त.
भारत सरकारकडून दरमहा एक लाख पेन्शन आणि गुंतवणुकीतून दरमहा तीन लाख रुपये कमाई (जीवनात शून्य भ्रष्टाचार).
काय माणूस आहे? आपण काय बोलतो याची भान नाही. शेती केली मग सोडून दिली मग शिक्षण घेतले मग नोकरी गेली नंतर रिटायर झाले.
याचा अर्थ 50 वर्षांपूर्वी शेती केली होती.
पन्नास वर्षांपूर्वी वार्षिक तीन लाख रुपये शेतीत कमावणारा माणूस मालक व्हायचे सोडून चाकरी नोकरी मजुरी करायला जातो आणि मजुरी करून गुलाम होतो. आणि वरून सांगतो की शेती परवडते वर्षाला तीन लाख मिळतात. काहीतरी तारतम्य असावी की नाही?
शेती परवडली असती तर कशाला नोकरी करायला गेला असता?
स्वतः नोकरी करायची. आलिशान जीवन जगायचे आणि इतरांना शेती परवडते असे सांगून त्यांना शेतीत गुंतवून त्यांच्या जीवाची माती करायची... थोडी फार तरी जनाची नाही तर मनाची असायला हवी की नाही? 🤔
कृपया तुमचा तपासून घ्या
तू का सोडाला शेती
Ya bjp sarkar I may zavalu janta murkha ahe
टीका करताना असंसदीय शब्द टाळावेत.
@chawdi तुमचा बरोबर आहे यांनी मारचाच काम करताय ना
@@amitdeshmukh9591
शेतीविषय प्रभावीपणे मांडायचा असेल तर राजकारण डोक्यातून काढायला पाहिजे.