इंदापुरात व्यथा मांडताना कार्यकर्त्याला अश्रू अनावर ! सुळे म्हणाल्या यापुढे जबाबदारी माझी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षात असणाऱ्या आप्पासाहेब जगदाळे भरत शहा प्रवीण माने यांचा अनेकांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भरत शहा कुटुंबाला भेट देऊन शहा कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला यावेळी आपल्यावर झालेल्या अन्याय मांडताना भरत शहा यांना अश्रू अनावर झाले.
    #ajitpawar #indapur #imirrordigital #राजकारण #harshvardhanpatil #sharadpawar #ankitapatil #bjp #इंदापूर #दत्ताभरणे

КОМЕНТАРІ • 5

  • @mahendradadas
    @mahendradadas 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @newmovie6393
    @newmovie6393 3 дні тому

    😂

  • @GaneshJadhav-zx1ei
    @GaneshJadhav-zx1ei 3 дні тому

    लाका इतक्या दिवस सगळे चले आता का

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 11 годин тому

    जामदार खुप मोठा नेता झाला आहे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काही कमी दिले नाही यांना तरी साहेबांची बदनामी करत आहे

  • @Userygdfgff4444
    @Userygdfgff4444 2 дні тому

    तुम्हाला मतदान करून खूप मोठी चूक zali