दादांना सोडून आमदार पवारांकडे जातायत, पण शिंदेंना सोडून ठाकरेंकडे का जात नाहीत?
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- #dasaramelava #eknathshinde #uddhavthackeray #ajitpawar #sharadpawar #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
भाई , ठाकरेंनी पहीलेच स्पष्ट केलंय गद्दारांना थारा नाही .
चूक
हिंदुत्व शिंदे जोपासात आहेत
Congress premi😢😢😢😢
@@musicalweb6104 भाजप पेक्षा कॉग्रेस नक्कीच चांगली
एवढे वर्ष शिवसेनेत राहून भरमसाठ कमाई होऊन गेले तेरी भी चूप मेरी भी चूप त्याच्यामुळे ते फुटत नाही ठाकरे साहेबांना काही दोष देऊ नका
ठाकरे घेत नाही
शिंदे ला सोडून का जात नाहीत
कारण त्यांनी 50 खोके घेतलेत
Haddar la parat ghetle janar nhi
कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही हे स्पष्ट केले
ठाकरेनी सोडुन गेलेले आमदारांना पक्षा त घेणार नसल्याचे सुरुवाती लाच जाहीर केलेले आहे
50 खोके घेतलेत सत्ता खुची घेतली माग ते कैसे जातिल
Konte aamdar Imandar ahe😂😂😂😂😂
कारण ठाकरे कुणालाच घेणार नाहीत
50 KHOKE EKDUM OK
त्यांना ठाकरेंनी स्पष्ट शब्दात ठणकावले आहे, त्यांच्या साठी दर बंद झाली आहेत.
त्यांना आता कुठेही जागा उरली नाही
५० खोके
पवार साहेब मतदार संघात नवीन नेतृत्व उभे करू शकतात
या भीती मुळे जात आहेत.
Apna sapna money money money... 50 khoke
Darvaja band ahe...
पवाराकडे सगळे सुभेदार आहे तिकीट कार्यकर्त्याला देऊ शकत नाहीत
ठाकरे कडे कॅडर आहे कोणाला पण तिकीट देतील
शरद पवार साहेबानी कधीही टोकाची टीका केली नाही व उद्घव ठाकरे नी संजय राउत टोकाची टीका करतात
50खोके घेतलेत शिंदेचे मिंदे झालेत सोडलकी ई डी लागल
तुम्ही मात्र मुख्य कारण आहे त्या बाबतीत बोललाच नाहीत ते म्हणजे उद्धव साहेबांनी पहिलेच जाहीर केले आहे की मी या गद्दारांना परत घेणार नाही. आणि हेच मुख्य कारण आहे. तुम्ही पत्रकार म्हणून विश्लेषण करताना सर्व समावेशक विषय मांडायला हवेत. पण तुमच्या या विश्लेषनातून असे दिसून आले की आपण मिंधेचीच लाल करत आहात.
50 खोक्यत मिंधे आहेत ते
Sanjay Raut Imandar ahe😂😂😂😂
50 खोके घेऊन ओके झालेत.
विकले गेल्यावर पुन्हा कसे येणार.
अरे दादा पवार साहेब आणी ठाकरे साहेब याच्यात फरक आहे
Karan thakare return ghet nahit
Thakre ghet nahit gaddara na
Ed लागेल
thod Thamba picture Abi Baki Hai , Achar sahita lagali ka sagale Ikade tikale honar
Aamdar janar kuthe, Thackeray ghenar ni, Congress ncp gheu ni shakat. Bjp barobar alliance ahe.
I pity your ignorance.Uddhavji has made it clear that Gaddar Shivsainik will not be taken back.Hence option before them is to go to BJP or to retire from politics.
Karan shinde valyana kichi marli aahe davnila bjp chya pakke bandhle aahe
Karan gaddarana parat gyayach nahi
पवार साहेब मुरलेले व्यक्तिमत्त्व आहे मोठ्या मनाने घेतात पण उभाठा खुप घमंड आणि द्वेषाने पछाडले आहेत, स्वतः च नुकसान करून काँग्रेस मोठं झालं तरी चालेल पण अहंकार कमी करू द्यायचे नाही...
Murkha ahes kuthehi motha man davat nasatat tyanchi layaki thakare mule hoti Ani tumachya tondavar kuni thunkyn gel tari parat tond pusun ghyayachi savay thakarena nahi
सोडल तरी घेणार नाही ठाकरे
उध्दव ठाकरे यांनी पहिलेच सांगितले आहे की गद्दाराना थारा नाही.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मिळणारा अमाप पैसा.
Shinde vachad nahi 50khoke ghevun gabbar zale tevha tyana 50khoke kamai zali gaddar disenase hotin bag tu.