मी नगरमध्ये असल्यामुळे मी हे सर्व पदार्थ बनवते पण बाटीची रेसिपी वेगळी वाटली खुप छान वाटली मी पाण्यात उकळून मग तळते आता तुमच्या पद्धतीने नक्की करुन पाहीन इतकी सुंदर रेसिपी दाखविली त्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद🙏☺️🙏. pratibha firodiyas kitchen या you tube चॅनल वर पाहून बनवलेली रेसिपी चे फोटो आम्हला myrecipephoto@gmail.com या email id वर पाठवू शकता. किंवा facebook.com/Pratibhafirodiyaskitchen/ या फेसबुक पेज वर मॅसेज मध्ये फोटो पाठवू शकता. सोबत तुमचे नाव पण पाठवा. आम्ही आपले फोटो आमच्या you tube, fb, आणि instagram वर पोस्ट करू. धन्यवाद🙏.
Hello kaku, i understand it takes lot of effort to make videos. . let me know if we can donate from here. Apperciate the way you explain, this is typical traditional recipie. Pratibha kadam from Dallas texas.
Khup chan thali dakhwalit tai pan natya ekda cooker madhe kash lawata te dakhwa tai mala kurdaee aani batatyache papad vikat dya me ghari yeung gheeel fakt phone no dya me contact karel nagarla yeung me gheeel
खूपच छान सादरीकरण. गृहिणीच्या पाक कलेच्या ज्ञानात भर पडणारे प्रात्यक्षिक.
धन्यवाद.
Jabardast Rajasthani Thali👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम खासच
धन्यवाद.
मी नगरमध्ये असल्यामुळे मी हे सर्व पदार्थ बनवते पण बाटीची रेसिपी वेगळी वाटली
खुप छान वाटली मी पाण्यात उकळून मग तळते आता तुमच्या पद्धतीने नक्की करुन पाहीन
इतकी सुंदर रेसिपी दाखविली त्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद ☺️🙏☺️.
चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.
सगळे पदार्थ खुपच छान, सांगता पण छान
धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
👍👍
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
Khup chan tai dal batti chi thali👌👌
धन्यवाद🙏☺️🙏.
pratibha firodiyas kitchen या you tube चॅनल वर पाहून बनवलेली रेसिपी चे फोटो आम्हला myrecipephoto@gmail.com या email id वर पाठवू शकता. किंवा facebook.com/Pratibhafirodiyaskitchen/
या फेसबुक पेज वर मॅसेज मध्ये फोटो पाठवू शकता. सोबत तुमचे नाव पण पाठवा. आम्ही आपले फोटो आमच्या you tube, fb, आणि instagram वर पोस्ट करू.
धन्यवाद🙏.
Yummy 😋
😊
मॅम,तुमचे पदार्थ अप्रतिम असतात,नीट समजावले असतात, व नीट उजेडाथ दाखवलेले असतात. अनुभवी हात लगेच कळतात. आपणास दिवाळी शुभेच्छा.
अपना सर्वांना दिपावली शुभेच्छा
😊
मी करणार हे उद्या... तुमचीच रेसिपी शोधत होते😊
👌 👌 👌 New ttype of थाली for South Indians superb 👌 👌
Khupach chhan👍👌
Very nicely explained. Please post puran poli receipie
ua-cam.com/video/PS6K57K7m8M/v-deo.html
Hello kaku, i understand it takes lot of effort to make videos. . let me know if we can donate from here. Apperciate the way you explain, this is typical traditional recipie. Pratibha kadam from Dallas texas.
Khup Chan madam
धन्यवाद🙏☺️🙏.
मला खूप लवकर समजते आज मी डाळ बाटी विचार ले लगेच तुम्ही दाखवली त्या बद्दल धन्यवाद
अरे वा😊
खुप छान रेसिपी.. आमच्या कडे खुप आवडते ही डिश... तुम्ही कोणत्या शहरात रहाता काकू.
अरे वा छान, धन्यवाद🙏☺️
मी पुण्यात राहते.
Mala khup aawadli dal baati agdi thaali pahije jewaychi eeccha zhali mastch khup chan
धन्यवाद आणि नक्की करून पहा
☺️🙏☺️.
Khupach chaan 👌👌😋 thanks Mam 🙏🌹
धन्यवाद आणि नक्की करून पहा
☺️🙏☺️.
@@pratibhafirodiyaskitchen8702 श
Battya cooker madhe dakhwa tai kashya prakare lawata
स्वादिष्ट भोजन 👌🙏
वरण बटी चुरमा डाळ फारच छान.
धन्यवाद आणि नक्की करून पहा
☺️🙏☺️.
Khupch Surekh
धन्यवाद आणि नक्की करून पहा
☺️🙏☺️.
Mi ajun nahi khalli daal batti. Khup iccha aahe khanyachi. Ata mi ha video baghun try karin. Thanks🙏
गव्हाचे पीठ थोडे जाडसर असेल तर रवा घालायचा का?
मग गरज नाही.
धन्यवाद🙏☺️
Like, share आणि subscribe नक्की करा🙏.
@@pratibhafirodiyaskitchen8702 धन्यवाद
Khup chan thali dakhavili tai👌👌
धन्यवाद आणि नक्की करून पहा
☺️🙏☺️.
@@pratibhafirodiyaskitchen8702 मला खूप आवडली
1 st comments tai
धन्यवाद ☺️☺️☺️🙏🙏🙏
Curma kasaha hota mam
मस्त 👌। पुन्हा भूक लागली 😝
👌👌👌
Khup chan thali dakhwalit tai pan natya ekda cooker madhe kash lawata te dakhwa tai mala kurdaee aani batatyache papad vikat dya me ghari yeung gheeel fakt phone no dya me contact karel nagarla yeung me gheeel
धन्यवाद🙏☺️.
माफ करा सध्ययतारी आम्ही विक्री करत नाही.
Bakwas tumi j kha kami bola