Rahul Solapurkar येडझवा आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 284

  • @demya3464
    @demya3464 7 годин тому +34

    राहुल सोलापूरकरांना महाराज वर वाईट बोलले असा नाही. त्यांचं पूर्ण विवेचन ऐकल्याशिवाय त्यांना कोणी शिवद्रोही म्हणू नये..

  • @AbhishekAutade-dk6gp
    @AbhishekAutade-dk6gp 8 годин тому +61

    आशाना जागेवर टेचले पाहिजे
    जय शिवराय 🚩🚩

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 5 годин тому +16

    खरोखर याच्यावर कारवाई झालीच पाहिजे

  • @priteshsurana9612
    @priteshsurana9612 2 години тому +5

    नुसती माफी मागून नाही चालणार याच्यावर देशद्रोहाचा चा गुन्हा दाखल झाला पाहिजे!!!

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 7 годин тому +23

    बरोबर, संभाजी महाराज यांची बदनामी यांनीच केली
    हाच तो अर्बन नक्षलवाद

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 4 години тому +1

      बदनामी करणारे लोक यांना मुख्यमंत्री फसनवीष याची फूस आहे

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 4 години тому +1

      काहीही,
      टिका करता येत नाही, तर खोटे आरोप करायचे

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 4 години тому

      @ भाजप आणि संघ परिवार हे खोट्या बातम्या अफवा पसरवून लोकांना बदनाम करतात

  • @Hindbharat24
    @Hindbharat24 7 годин тому +24

    हिंदुत्वासाठी सारे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही छान सादरीकरण करता, पण आपल्याकडे दूरचे आणि जवळचे खूप उदाहरणे आहेत की फक्त शिव्या देऊन काम चालत नाही. आपणास महिला वर्गालाही हिंदवी स्वराज्यासाठी सोबत घ्यायचे आहे. जय शिवराय

    • @maheshkumarpk5110
      @maheshkumarpk5110 3 години тому

      तो टाकल्या त्या एका क्लिप मधे जेंव्हा मूरखासारखा वक्तायव्य करतोय मागे हसणारी एक महिलाच आहे .,,आणि वर म्हणतीये का oh my god!! आता सांगा अशी लायकी नसणाऱ्याना पण सोबत घेणून जायला पाहिजे का ह्या औलादी ठेचल्या पाहिजे

    • @ROFAN45
      @ROFAN45 28 хвилин тому

      बरोबर 🎉

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 7 годин тому +24

    हिंदूला काय झाले आहे, काय माहित नाही, इतके कसे शांत आहे

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 2 години тому

      याचा अर्थ हिंदू कोणी नाहीच ते जे आर्य आहेत ते ब्राम्हण हिंदू आहेत आणि बहुजन मूलनिवासी आहेत जे एखादा भट ओकल्या नंतर काहिच बोलत नाही ते स्वाभिमान विकलेले बहुजन आणि बोलणाऱ्याचे जात भाई तर बिलकुल बोलत नसतात कारण हे बोलणे भट शाही मोठी करत असतात बहुजन हिंदू फक्त भटांच्या पोट पाणी साठी हिंदू म्हणून जगतात आणि त्यांना त्यासाठी पापपुण्य स्वर्ग नरक असल्या भाकड कथा सांगून घाकी किंवा पुण्याचीसुख समाधानाची लालुच दाखऊन मानसिक गुलाम बनून सांस्कृतिक गुलामीत जगविल्या जाते त्याला चालांग नसते कारण तो भट देव बाप्पा असतो त्या मुळे कोणताच भट देवबाप्पा काहीही जरी बोलला तरी गुलामासारख ऐकून घेतो सर्वांचा स्वाभिमान मारून टाकला हे स्वाभिमान मेलेले बहुजन हिंदू म्हणून जगतात ते काय असल्या विचारांना विरोध करतील.......जय जिजाऊ 6:49

  • @kamleshtarate6534
    @kamleshtarate6534 9 годин тому +26

    दादा एक व्हिडीओ छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गड किल्ल्यानावर त्यांच्या सव्वरधनावर व्हिडीओ बनव plz जय भवानी 🚩जय शिवाजी 🚩👀

  • @AmarjitJawale-d9u
    @AmarjitJawale-d9u 8 годин тому +19

    याच्यावर अजुन कारवाई का झाली नाही यांना हाकलून द्या दुःखयाचे आपण शिवप्रेमी कहीच करू शकलो नाही😢😡😡😡 जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 6 годин тому +11

    जय शिवराय......शिवाजी महाराजांचा जयजयकर...... जय शिवराय.... जाणता राजा

  • @सत्यवानसातवसे

    🙏🚩जय भवानी जय शिवाजी🚩🙏🙏🚩छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणुन आज आपन ताठ मानेने उभे आहोत🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @KrushnaBeldar45
    @KrushnaBeldar45 8 годин тому +11

    कदाचित याचा बाप औरंगजेब असावा
    हे चुकून या जगात आलं

  • @MarathiSarvEase
    @MarathiSarvEase 8 годин тому +7

    Perfect Word you use

  • @dattamahamune1275
    @dattamahamune1275 4 години тому +7

    Rip Rahul solapurkar😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 години тому +3

    मराठी माणूस घन्यवाद

  • @KrushnnaAnbhule
    @KrushnnaAnbhule 9 годин тому +10

    दादा येडझवा नाही टकला म्हणा😂

  • @ROFAN45
    @ROFAN45 32 хвилини тому +1

    प्रदीप दादा विरोध आणि निषेध करण ठीक आहे पण आपण ते जरा बर्‍या भाषेत पण करू शकतो शिवीगाळ करण आपल्याला शोभत नाही मग काय फरक राहिला आपल्यात आणि त्यांच्यात? चुकीच्या गोष्टींना विरोध केलाच पाहिजे पण आपल्या भाषेच भान पण राखल पाहिजे

  • @adityawagh7615
    @adityawagh7615 3 години тому +2

    राहुल सोलापूरकर च्या बोलण्याने महाराजांच्या इतिहासाला काही फरक पडत नाही🚩

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 години тому +12

    दादा खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Годину тому +1

    सोलापूरकरला औरंग्याच्या वैचारिक वारसदारांना लाच देऊन काढंलं का?

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 3 години тому

    1 no. Pradip bhau 🔥🔥🔥🔥🔥

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 6 годин тому +5

    राजकीय पेरीत षडयंत्र सर्व योजना बद्ध ठरवून बोलला जाते अशांना शंभर सापकाचे फटके देणे योग्य! जय शिवराय

  • @PrathamAmbre-kj1bf
    @PrathamAmbre-kj1bf 3 години тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @avinashpatil8392
    @avinashpatil8392 9 годин тому +3

    Barobar Dada ⛳⛳

  • @bhaveshminekar406
    @bhaveshminekar406 7 годин тому +1

    जय शिवराय❤

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 8 годин тому +1

    Dhanyawad Sir

  • @sushilkoli3240
    @sushilkoli3240 2 години тому

    अगदी बरोबर बोलताय तुम्ही.

  • @aadityapimpare3698
    @aadityapimpare3698 7 годин тому +4

    हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे ? हा स्वतः ब्राम्हण महासंघ आणि आरएसएस चा माणूस आहे

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 7 годин тому

    Very befitting reply, unfortunately we all of us to be blamed as we only make them famous ! Jai Bhavani ! Jai Shivaji ! Jai Maharashtra ! Jai Shree Ram ! 👏👏👏

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 7 годин тому +1

    बरोबर विश्लेषण

  • @AnkushDaund-j3c
    @AnkushDaund-j3c 7 годин тому +1

    जय शिवराय

  • @DO_MAN03
    @DO_MAN03 6 годин тому +3

    Mara tyala lay masti ahe tyala ye bol SATARA madhe talvar ne kapto tyala
    Chatrapati Shivaji maharaj dev ahet amche🚩

  • @petloversk2727
    @petloversk2727 9 годин тому +9

    Yedzava😂😂😂

  • @Vikasbande-o1b
    @Vikasbande-o1b 2 години тому

    यम्मा यम्मा

  • @rahulwaghe5960
    @rahulwaghe5960 3 години тому +1

    ह्याच मानसिकतेन‌ स्वराज्य रक्षक श्री छत्रपति संभाजी महाराज यांना मोगलांच्या ताब्यात पकडून दिले.😢

    • @ROFAN45
      @ROFAN45 26 хвилин тому +1

      शिर्के आणि घोरपडे यांच्या मानसिकते बद्दल बोलताय ना तुम्ही पण 😢😢😢😢

  • @Dhrup_Nikhade21
    @Dhrup_Nikhade21 8 годин тому +1

    🚩👍🏻👍🏻

  • @swapnilkokare5244
    @swapnilkokare5244 Годину тому

    याना कोणाला कुत्र्यानं फेमस होयचे असेल की आमच्या अस्थेला बोलून फेमस होणार लाज कशी नाही वाटत

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 5 годин тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 5 годин тому

    Jai shree Ram 🙏🏻🇮🇳🕉️

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 6 годин тому +5

    पटत नाही, महाराज लाच देतील पण लाच घेण्याची हिम्मत तरी झाली पाहिजे. औरंग्या किंवा त्याचे सरदार काही सरकारी कारकून नव्हते. औरंगझेबाच्या दिल्लीमध्ये दरारा होता, कोणी लाच घेऊन महाराजांना सोडलं असत तर त्याची खैर नव्हती. औरंग्याने आपल्या भावांना आणि बापाला सोडलं नाही तो आपल्या सरदारांना अशा गोष्टी साठी जिवंत सोडणार का ?

    • @ROFAN45
      @ROFAN45 20 хвилин тому

      मूर्खा औरंगजेब चा दरारा म्हणुन त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतोयस औरंग्या ला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतोयस खरा देशद्रोही तर तूच आहेस 🤬🤬🤬😡😡
      असा म्हणायला पण लोक कमी करणार नाहीत त्यामुळे आजकाल महापुरुषांवर बोलताना जरा जपून 😂😂😂

  • @iplnews9163
    @iplnews9163 4 години тому

    💯❤

  • @omprasad5559
    @omprasad5559 22 хвилини тому

    अशी यड झवे खूप आहेत
    फटके दिले तर बाकीचे सुधारणार 😂

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 2 години тому

    Solapurya हl पिल्लावळ एका बिंदापासून तयार झाले नाही. वेगवेगळे बिंदापासून पlसून तयार झालेले आहे..💯😡😡👊

  • @bhaveshminekar406
    @bhaveshminekar406 7 годин тому

    हर हर महादेव ❤

  • @Dtukaram
    @Dtukaram 4 години тому +1

    यांच्या वक्तव्याच्या जाहीर निषेध 😡😡😡

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 3 години тому

    इतिहास विसरतो आणि नविन इतिहास लिहिला जातो अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 2 години тому

    आपण मनुवादी सरकार निवडून दिल्यानंतर यापेक्षा वेगळे काय घडणार. आणखी हे असेच घडत राहणार. ह्या मनुवाद्यांनी आणखी किती बदनामी करायचे ठरवले आहे. आपण मर्खासारखे किती दिवस निषेध, मोर्चे काढत बसणार. ह्या आशा लोकांना चांगली आद्दल घडवायला पाहिजे.

  • @fxbaba24
    @fxbaba24 3 години тому

    आरे जागतिक पातळीवर आपण कुठं ऊभे आहोत ते पहा....महाराज सर्वोच होते आहेत आणि कायम राहणार आहेत....त्यांनी 500 yrs आधी मराठी माणसाला भारतात एक नंबर कला....आणि 500 yrs नंतर मराठी माणूस कुठं ते पहा....महाराजांनी मार्ग दाखवलाय फुड जाईचा..पण आजची oversmart जनता माग चाली ....

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 5 годин тому +2

    ही आत्ताच्या जाणता राजा (शरद पवार)यांची पिलावळ यांना औरंगजेब म्हणजे सुफी संत वाटतो.

    • @RajDamisal
      @RajDamisal 4 години тому

      विषय कुठल्या कुठे नेतोयस.. चाटतो का पवारांची.. त्या राहुल सोलापूर कर नासका आहे बुद्धिभ्रष्ट

    • @charmar6784
      @charmar6784 2 години тому

      Rss chi aulad hi bhau

  • @the_unconventional_Indian77
    @the_unconventional_Indian77 8 годин тому +8

    दादा मी मराठा आहे आणि मला वाते की राहुल सोलापूरकर ह्यांचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनादर करायचा हेतू नव्हता. आपले काय होते आपून कायम इतिहास भवनाच्या नजरेतून पहातो. राहुल सोलपूरकर ह्यांचा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शोर्य बदल किंवा पराक्रम बदल शंका उपस्थित केली नाही. फक्त सांगितले की महाराजांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आग्रा येथून शिवाजीराजांनी सुटका करून घेतली

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 8 годин тому

      मित्रा विरोध करू दे किंवा काळ सुधा फासू दे. ह्याच ऐकून जर कुणी खरंच शिरच्छेद केला तर हिंदू आणि शिवभक्त आतंकवादी असतात हे घोषित केलं जाईल.

    • @Advance-47
      @Advance-47 8 годин тому +3

      अगदी बरोबर

    • @devendrapandhare5455
      @devendrapandhare5455 5 годин тому +3

      बरोबर आहे लोक फक्त भावनेच्या भरात इतिहास बघतात. लोक हे विसरतात महाराज शूरवीर बरोबर ते कुशाग्र बुद्धीमत्तेचे देखील होते.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 3 години тому +3

    जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात त्यांनी मनूच्या पिलावळी कडून कोणतेही धार्मिक विधी करू नये,स्वतःचे धार्मिक विधी स्वतः करायचे शिखा,जसे बौद्ध लोक करतात.

  • @nitin1005
    @nitin1005 5 годин тому +2

    ह्या टकल्या ला कोणता तरी विषय divert करण्यासाठी उभा केला आहे असं वाटतं नाही का???

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 3 години тому

    प्रदीप सर, सोलापूरकर ला जे तुम्ही शब्द वापरलेत ते अतिशय योग्य आहेत. शिवरायांचा उगाचच अपमान करणाऱ्या असल्या लोकांना हीच भाषा योग्य.

  • @AdarshShinde-h4r
    @AdarshShinde-h4r 8 годин тому +5

    खरच आहे दादा त्याचा शिरच्छेद च केला पाहिजे कारवाई झाली पाहिजे

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 8 годин тому +1

      महाराज शिरच्छेद त्या प्रदीप लां स्वतः कर म्हणावं राहूदे घराबाहेर पडून काळ फासून ये म्हणावं स्वतः. त्याला काय नाही तुम्हाला फटके पडतील आणि कचेरी ची बारी लागेल.

    • @demya3464
      @demya3464 7 годин тому +2

      राहुल सोलापूर कडे पुरावे असतील तर ?

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 5 годин тому

      😂

  • @subhodhbapat2371
    @subhodhbapat2371 8 годин тому +2

    ह्याच माणसाने शाहू सिरीयल मधे शाहूंची
    भूमिका केली होती

  • @JaysingJadhav-z7o
    @JaysingJadhav-z7o 5 годин тому +1

    टकलू हैवान म्हणत्यात मला.... झुंजार मध्ये बातमी टाका😂😂😂

  • @DipakLanghi
    @DipakLanghi 7 годин тому +1

    मी जुन्नर चा आहे एकदा यें 🙏

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 години тому

      Takalu haivan gang .....
      madhye daakhal😂 hahaahiheehuhohai phusssssssss👋

  • @tejamoraskar
    @tejamoraskar 8 годин тому +2

    Hynchi mulakat ghynari hastei neerlazz loka .c grade actor

  • @WanderingRobee
    @WanderingRobee 4 години тому +1

    हाँ एडझवा सोलापूरकर का नाव ठेवलाय सोलपुर ला बदनाम करतोय झाटू

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 6 годин тому +1

    दादा posco कायद्या वर एक डिटेल वीडियो बनवा ना प्लीज 😢😢

  • @siddharthjadhav6708
    @siddharthjadhav6708 7 годин тому +2

    Pradeep bhau krupaya shivya detanache Video banavu naka na... Aamhi purn family milun tumache Videos baghat asato... Mi Mazya khup sarya family members la pan tumache videos forward karat asato... Krupaya bhashe war ankush thevava...

  • @ramesh7712-x9k
    @ramesh7712-x9k 8 годин тому +2

    Mala vattay ha laach deun janmala aalay manun ch asa boltoy 😂😂😂😂

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 8 годин тому +1

    Pradip ji ha takalu haivan

  • @cricketsworld4609
    @cricketsworld4609 4 години тому

    शपथ महाराजांची हा कुठे दिसला तर चप्पल घेऊन हणेल.

  • @subhodhbapat2371
    @subhodhbapat2371 8 годин тому +1

    ह्या माणसाला मीडिया समोर येण्याचा
    प्रयत्न आहे

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 години тому

      Yala swatahala nahi yayche ekhadya picture che promotion karayche asel kadachit

  • @sanjaybendre5018
    @sanjaybendre5018 6 годин тому +3

    बरोबर आहे सोलपूरकर ........ कारण औरंगजेब हा खुप हावरट होता आणि त्याला पैशाची खुप गरज होती आणि महाराजा सारखा महान राजा भेटलाय तर घ्या पैसा असे औरंगजेबाला वाटले असेल....... छान राहूल साहेब ......

    • @nustaTimepass599
      @nustaTimepass599 5 годин тому

      Arey yedzhavya... aurangjeb kade purn bharat hota.. tula watat tyala maharajyanchya paishyachi garaj asel... bhadvya nilya... vichar karun bolat ja.. amhi tumchya madhe padat nhi tr ugach amchya madhe padu naka... solun kadu.

  • @somesh3901
    @somesh3901 2 години тому

    इतिहास शिकताना झोपा काद्त् होता

  • @Vishal.Gaurakshak
    @Vishal.Gaurakshak 8 годин тому +3

    Sanatan board var video banava 🚩🚩🙏

  • @LOKE_PLAYZ
    @LOKE_PLAYZ 24 хвилини тому

    Aurangzeb chatrapati shivaji maharajjana marayla bght hota ka tr aplya mahrajan mule tyala dakkhan kabij krta yet navte shivay mahrajjani aurangyacha nakat dam krun thevlela ,mgh hya yz ch mahnna as ahe ki jya thikani shivaji maharaj jyancha kde sgle paise sobt nhele sample hote jevha te agryat hote te lach detil?ani aurangzeb lach gheun tyana sodun deil?asha mansala jyani tyacha alamgir banaycha sawapn udhvst kele tyachi manse marli tyachi shahre lutali😂waah salam ahe hya bhurtyala😂

  • @the_world_69
    @the_world_69 3 години тому

    Bhai ha marr khanar aahe bhag tu 🚩🙏🏽

  • @PEDNEKAR669
    @PEDNEKAR669 5 годин тому +1

    हाच नाही ते बोलू भिडू पण बोलले..

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 5 годин тому

      He navivch itihaas sanshodhak aalet aadhich kaay kami hote 😂

  • @-pb3uj
    @-pb3uj 2 години тому

    Ha tar Kali yougatla motha raavan nighala

  • @gajuafabricator2611
    @gajuafabricator2611 8 годин тому +1

    भाऊ याच्यावर कशी कारवाई करायची सांगा फक्त, याची वाटच लावूया या टकल्याच्ची 😡😡😡

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 4 години тому

    Pradip tuze ekdam barober aahe aslyala jara chope baslya shivai he sudharnar nahit government ka gaap aahe maharajancha apman hote aahe yachver karvie hoila pahije

  • @murlipatole3211
    @murlipatole3211 5 годин тому

    हा आगोदर शाहू महाराजांची भूमिका देकील केला आहे

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 4 години тому

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 години тому

      Aare dada tu haleluya che kirtan ithe yeun vajau naka.Yedzawa😂

  • @yogeshpathare-t2c
    @yogeshpathare-t2c 56 хвилин тому

    Taklu haivaan

  • @AKASHSHARADWABLE
    @AKASHSHARADWABLE 8 годин тому +1

    Jagyavar yana thechala pahije

  • @krishnaupadhyay7772
    @krishnaupadhyay7772 4 години тому

    Maharashtra mein hee nhi poore bharat mein yeh insaan nhi rehna chahiye..

  • @mpscphodnar
    @mpscphodnar 4 години тому +1

    Bro cool Down Officially kashe sutle konalach mahit nahi

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 3 години тому

    बहुधा साठी बुद्धी नाठी

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 4 години тому

    औंरगजेबाच्या बाईकोला पण लाच दिली म्हणे😂 कुठून येतात अशी माकडं काय माहीत

  • @swarajchoudhari3702
    @swarajchoudhari3702 6 годин тому +1

    Mughal darbar madhe saglech lok laaz khaun hote, Mharajanne laaz charli ti aplya sobbat alelya lokkanna ghri pathvyche parvane kadhyla.

  • @deepakalltimehitkale1688
    @deepakalltimehitkale1688 2 години тому

    मूर्ख आहे तो. अभि नेता

  • @harishmakwana6866
    @harishmakwana6866 8 годин тому +1

    Hum logo ko strict ban na padega tab yeah log sudarege

  • @nitink4719
    @nitink4719 8 годин тому

    कोण आहे ते समजत आहे चाटू कोण मराठी बाणा कोण ते समाजात?

  • @sagarpawar9757
    @sagarpawar9757 4 години тому

    कटोरात कटोरात शिक्षा केली पाहिजे

  • @harshad1951
    @harshad1951 3 години тому

    Maharaj dev ahet ani te kadhich laaj nahi denar.

  • @anm_15
    @anm_15 4 години тому

    Aurangzeb tya kalaat saglyat shrimanta Badshaah hota. Iranian Badshanni Aurangzeb la bharpur sampatti dili hoti.
    So aurangzeb la kiwa tyachya lokanna laach dena shakyach navta.
    Laach dyaychi hoti tar Shivaji Maharajanna Agrya la jaychi kay garaj hoti, Raigadavarun ch tyani paise pathavle aste.
    Ugach famous honya sathi koni kahihi boltat.
    Agryavarun sutaka haa Shivrayancha ek motha intellectual plan hota.

  • @DilipKadam-i2u
    @DilipKadam-i2u 4 години тому

    Shiv premi
    Hindu sanghtna
    Kay karat ahet
    Aapan sare syrong asto
    Dharmala kattar mannare asto tar ashya ganimanchya auladinchi himmatach zali nasti.

  • @pruthveerajyadav10th
    @pruthveerajyadav10th 5 годин тому

    Dada barabor boltoy too,
    ha spadayala pahize kuthe tari. 😈😈

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 5 годин тому +1

    Te kahi hi aso , dada thumbnail sambhala

  • @preamkumarm6074
    @preamkumarm6074 8 годин тому +5

    अरे रे कशी भाषा, समोर चा कसा ही असो आपन सभ्य पने ऊत्तर द्यावे

    • @Advance-47
      @Advance-47 8 годин тому +1

      अगदी बरोबर

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 8 годин тому

    चांगल्या कामासाठी स्वराज्यासाठी लाच दीली जरी असले तर काय फरक पडला टकलू हवानाला संपवलं पाहिजे

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 7 годин тому

      पण मुळातच तसं नाहीये ना... अरे त्या सुटकेची घटनाच किती मोठ्या संघर्षाची आहे,मी allover आग्र्यात जाणं आणि मग नजर कैदेत असणं याबद्दल बोलत नाहीये तो संघर्ष तर वेगळाच, हा सुटकेचा संघर्ष, ज्यात बाल्यावस्थेतील छत्रपती संभाजी राजांना ही संघर्ष करावा लागला जिथे राजांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवरायांनी त्यांना मथुरेत काही दिवसांसाठी एका ब्राम्हणाच्या घरात ठेवले जिथे शंभूमहाराज ब्राह्माण कुमाराच्या वेशात राहीले आणि नंतर त्या कुटुंबासहीत बिना घोडा, बिना बैल गाडी बिना पालखी, पायपीट करत ते मथुरेतून स्वराज्यात आले, हा असा त्या एकाच घटनेचा संघर्ष... आणि आज महाराष्ट्रातील मराठी लोक च हे असं बोलतात, आणि भाऊ तू पण बोलतोय की स्वराज्यासाठी लाच दिली जरी असेल तर काय फरक पडला... वा... अरे लाच दिलीच असती तर नंतरचा संघर्ष झाला स्वराज्यात येण्याचा शंभुराजे मथुरेत ब्राह्माण म्हणुन राहीले आणि नंतर पायपीट करून आले तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज ही साधुंच भिक्षुकांच वेशांतर करत करत च महाराष्ट्रात स्वराज्यात आले या सगळ्या ची काय गरज होती? लाच दिली असती तर ज्या दिमाखात आपल्या मावळ्यांसहीत घोड्यावर बसून गेलते तर तसेच आले ही असते ही साधी गोष्ट समजत नाही?

  • @saurabhshrikhande7599
    @saurabhshrikhande7599 6 годин тому +1

    Abe barobar bolala to…..tumchya sarkhya gaddhyana samjavaa mhanun te stories ashya banvlya

  • @maheshkumarpk5110
    @maheshkumarpk5110 3 години тому

    Ha taklya tar murkha distoch ahe bajuli hasarya auladi pan khalchya patalichya ahet asa watatay tya clip madhe ji tumi dakhavlli

  • @Maddy-xd9mm
    @Maddy-xd9mm 5 годин тому

    टाकल्या लावण्याचा

  • @swatichavan7628
    @swatichavan7628 8 годин тому

    असे खूप नमुने आहेत अक्कल पाझरणारे 😅😅😅

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 години тому

      Jituddin avhaad mhanala hota aurangzeb 7 foot unch aani tyachya pudhe Maharaj evade barik😬👊

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 4 години тому

    Amchya devachya parakramala dage lavto ka ya akhleche tare nako todu amchay bhavna nako bhadkavu tula rastyaver firne mushkil hoile

  • @FirbhiDilhaiHindustani4679
    @FirbhiDilhaiHindustani4679 2 години тому

    Ajun ka sahan karatyaat ashya lokana?
    Are thecha tithech…….
    Ashya lokan mule baki chyana chev yeto…….