विजयकुमार साहेब, तरुण पिढीला ऊर्जा देणारे प्रेरणादायीव्याख्यान तुम्ही दिलं आहे. सुरवातीच्या काही मिनिटात हॉल बाहेर उभ्या असलेल्या काही मुलामुलीं बद्दल तुम्ही जे बोललात, अशांची संख्या जास्त झाली आहे. पण या भाऊगर्दीत तुमचे विचार प्रमाण मानून जिद्दीने काम करणारेपण काही तरुण नक्कीच असणार. त्यांच्यासाठी हा सारा उपद्व्याप. तुम्ही करीत असलेल्या कार्याबद्दल तुमचे अभिनन्दन.
सर शेवटचे शब्द ऐकून मन भरून आले आणि डोळे पानावले. प्रत्येकाने अशी महत्त्वाकांक्षा, जिद्द मनी बाळगले तर निश्चित यश आहे. आपल्याकडून प्रेरणा घ्यावी असे आपले विचार आहेत. धन्यवाद. 🙏
जय हरी सर आम्ही बुलढाणा जिल्हा लोणार तालुका चिखलगाव फड आमचे सोयरे आहोत आम्हाला तुमच्या ह्या भाषणाची आमच्या मुलांसाठी फार आवश्यक आहे ही समोरासमोर आम्हाला कुठे ऐकायला भेटेल कारण आम्ही तुमचं भाषण आमच्या गावी घेऊ शकत नाही परंतु हे तुमच्यासारखे अनेक भाषण कुठे ऐकायला भेटतील फार छान आहात ईश्वर तुमचा आयुष्य वाढ हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
मी वाल्मीक फड नाशिक सर काय मार्गदर्शन केले आपण नमस्कार आपल्या वक्तव्य जय हरी वारकरी संप्रदायातील प्रमाणं दिल्याने आपल्या वारकरी प्रवृत्तीचा अनुभव आला.रामकृष्ण हरी सर
सर, तुमच्या या भाषणामुळे सगळ्यांनाच प्रेरणा मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपणास उदंड आयुष्य आणि आयुरा आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी, माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. जय हरी 🙏🙏🙏
अभिनंदन फड साहेब तुम्ही या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खूप शीघ्र गतीने बदल होत आहे. नवीन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभ्यास कसा करावा.आपल्याला कोणत्या पदावर नोकरी करायची आहे.हे ठरवून आपण केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी.सतत वाचन करून ज्ञान मिळवावे. आपण अभ्यास कसा करावा याचे नियोजन करावे.
सर. आपल्या बोलण्याच्या ओघात दुर्धर एकलव्य हा कोळी समाजाचा होता दोन ते तीन चुकीचा उच्चार केलेला आहे. आपलं वकृत्व अत्यंत अभ्यासू आहे वक्तृत्वाचा ताल सूर लय एकंदरीत छान आहे आपला हितचिंतक बी एक्स ब्राह्मणे
विजयकुमार साहेब, तरुण पिढीला ऊर्जा देणारे प्रेरणादायीव्याख्यान तुम्ही दिलं आहे. सुरवातीच्या काही मिनिटात हॉल बाहेर उभ्या असलेल्या काही मुलामुलीं बद्दल तुम्ही जे बोललात, अशांची संख्या जास्त झाली आहे. पण या भाऊगर्दीत तुमचे विचार प्रमाण मानून जिद्दीने काम करणारेपण काही तरुण नक्कीच असणार. त्यांच्यासाठी हा सारा उपद्व्याप. तुम्ही करीत असलेल्या कार्याबद्दल तुमचे अभिनन्दन.
वा फड साहेब खूप सुंदर आपल्या या वक्तव्यातून खूप काही भरभरून मिळाल्यासारखं वाटतं आपण खूप छान ज्ञान दिलं अशी प्रेरणा अनेकांनी घ्यावी धन्यवाद
रामकृष्ण हरी सर! खूपच प्रेरणादायी आहे आपलं वक्तव्य! भगवंताची कृपा आहे,आपण खरं ज्ञान वाटताय,घेणारांवर अवलंबून आहे हे! धन्यवाद!
सर आपण स्व अनुभवातून कीर्तनाच्या माध्यमातून समाज समाज प्रबोधनाचे फार मोठे काम करत आहात धन्यवाद
सर शेवटचे शब्द ऐकून मन भरून आले आणि डोळे पानावले. प्रत्येकाने अशी महत्त्वाकांक्षा, जिद्द मनी बाळगले तर निश्चित यश आहे. आपल्याकडून प्रेरणा घ्यावी असे आपले विचार आहेत. धन्यवाद. 🙏
जय हरी सर आम्ही बुलढाणा जिल्हा लोणार तालुका चिखलगाव फड आमचे सोयरे आहोत आम्हाला तुमच्या ह्या भाषणाची आमच्या मुलांसाठी फार आवश्यक आहे ही समोरासमोर आम्हाला कुठे ऐकायला भेटेल कारण आम्ही तुमचं भाषण आमच्या गावी घेऊ शकत नाही परंतु हे तुमच्यासारखे अनेक भाषण कुठे ऐकायला भेटतील फार छान आहात ईश्वर तुमचा आयुष्य वाढ हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Sir apl speech awadle God bless you
Va ❤💫💫💫
ननननननननंनननननंनननंनंनंननंनंनननननननननननननननननननननननननननंनंनंन
सर फार फार सुंदर भाषणं तुमच्या मुळे 10, टक्के मुलं यांचा फायदाच घेणार एक 70, वर्षांचा शेतकरी धन्य तुझें मातापीता
मी वाल्मीक फड नाशिक सर काय मार्गदर्शन केले आपण नमस्कार आपल्या वक्तव्य जय हरी वारकरी संप्रदायातील प्रमाणं दिल्याने आपल्या वारकरी प्रवृत्तीचा अनुभव आला.रामकृष्ण हरी सर
महाराज खूप सुंदर व्याख्यान झाले.अभिनंदन
जय हरी माऊली 🙏🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏माऊली आपले वक्रुत्व खूप खूप छान वाटले आपले किर्तन सुद्धा खूप खूप मनाला भुरळ घालणारी वाटली धन्यवाद माउली 🙏🙏
Saheb God bless you
सर, तुमच्या या भाषणामुळे सगळ्यांनाच प्रेरणा मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
आपणास उदंड आयुष्य आणि आयुरा आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी, माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. जय हरी 🙏🙏🙏
मी आपले कीर्तन सुद्धा ऐकले कालच. खूप खूप आनंद झाला.
अभिनंदन फड साहेब तुम्ही या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खूप शीघ्र गतीने बदल होत आहे. नवीन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभ्यास कसा करावा.आपल्याला कोणत्या पदावर नोकरी करायची आहे.हे ठरवून आपण केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी.सतत वाचन करून ज्ञान मिळवावे. आपण अभ्यास कसा करावा याचे नियोजन करावे.
किती ही जिद्द सर सलाम तुमच्या जिद्दीला.🙏🌹
व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांचे मनापासून आभार
Tq sir souch❤🎉
नंबर वन भाषण साहेब तुम्ही सक्सेस फुल्ल झाले जय भीम जय शिवराय जय संविधान
खुपच छान मार्गदर्शन
Very Nice Sir... I proud of you motivation speech. .💐🌺🌺🙏🙏💐🌺🌺
खुप खुप सुंदर मार्गदर्शन खुप छान अनुभव कथन
खूप छान मार्गदर्शन.आता.काळाची.गरज.आहे
सर खूप छान स्पीच आहे तुमचे वेल डन
👍great guidence sir
Great person Excellant speech
खूपछानमाहीतीसा गितलीसाहेब आपणतरृणपिढीलान कीचफायदाहोईलअशोकलबडेपाटील
Most powerful lecture,....💓
सर फार छान मार्गदर्शन केले.
Very nice speech sir
Sir ji very very thanks
Excellent motivational speech. Everybody should take note of this speech & abide it to become a human being. Thank you sir.
जय भीम sir
You are right
I graceful to your speech.
खूप छान सर 👍
Very nice sir Abhinandan sir.💐💐
Sundar vichar saheb Dhanyawad 🙏🏻
Great speech
Tq 🎉🎉🎉 sir
या विचारातून चांगलेविचारांचे विद्यार्थी तरुण तरुणी घडोत या भारत देशाचा विकास व्होवो हिच सरांचे विचार ऐकूण अपेक्षा पालक म्हणुन करतो जयहिंद
सर फार छान,,,💐👍
वा!फडसाहेबांच्या वक्तव्यातून चांगुलपणा असलेला चांगला समाज निर्माण होण्याची आशा निर्माण झाली.जो सरांना शब्दशः अनुसरेल त्याला उज्ज्वल भविष्य निश्चित!
राम कृष्ण हरी माऊली
!! रामकृष्ण हरी !!
Saheb Tumi next time scientist hooo god is try
I'm the proud of the sir thank
साहेब 👌राम कृष्ण हरी 🙏🙏
Very great sir 🙏🙏
सर आपल्या चिकाटीला सलाम
Nice sir.
Khatrnak 💥
Sir khup ach bharaun gelo Dhanyvad
Very nice sir
Very great guidance thank you very much sir 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान ।
Incredible
सर. आपल्या बोलण्याच्या ओघात दुर्धर एकलव्य हा कोळी समाजाचा होता दोन ते तीन चुकीचा उच्चार केलेला आहे. आपलं वकृत्व अत्यंत अभ्यासू आहे वक्तृत्वाचा ताल सूर लय एकंदरीत छान आहे
आपला हितचिंतक बी एक्स ब्राह्मणे
thank u sir🌿🌿🌿🙏🙏
खुप छान सर
Marathitun upsc krta yeyel ka sir.. .. Plz guidance kra
सर खुप छान मार्गदर्शन, जय हरी माऊली
आणि आमच्या ऐरीयात म्हणजे छत्रपती संभाजी नगर सातारा परीसरात रहातात 🙏😅👍
Very nice speech
एकदम छान सर🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
Nice sir 🙏🙏
धन्यवाद सर नमस्कार
🎉🎉🎉
रामकृष्ण हरी सर
ईतना अच्छा कुछ हों ही नहीं सकता
सर अतिसुंदर
जयहारीसरपरभण
🏆🏆🏆 Nice sir
Very good sir 🌻🥀🌱🌷🌻🌷
My friend udgir dada r manpure god bless you
सुरेख विचार
So great sir
जय हरी🙏 सर 🙏
Khuf Chan sir
Nice 👍👍🙏🙏
खूप सुंदर
Same my life mazi pan paristiti khup garib aahe tyamule kahi gosti karu shakat nahi.
🌹जय हरी माऊली 👏
सरांचा नं.असेल तर पाठवा
👍
Nice sir
Mast saheb
nice sir
👍👍
Very inspiring speech for students phad Sir, B M kamble Ex Additional Collector
आम्हाला तुमच्या सुंदर विषयांची.गरज.आहे
जयगुरू
👌👌
🙏🙏🙏
Very nice
एकाच्या बाबतीत झालं तसं सगळ्यांचच होईल, नाही सांगता येत नाही.
Sir, really appreciateble.such type of motivational speech is required to today's young generation.
Very good phad saheb please i want your mobile no.
खुप छान सर आपले विचार येणाऱ्या काळात आपल्या विचारांची गरज आहे
जय हरी माऊली
🌹🙏👌राम कृष्ण हरी
👍👍🙏
दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधरम पाहो
जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात 🌷🌻🌱🥀🇮🇳🌷
खुपच छान 👌🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🙏
Chan.Sar
खूप छान मार्गदर्शन सर 👍👍🙏🙏
खूपच छान
Very nice jai hari vittal mauli
Nice sir
एकलव्य भिल्ल समाजाचा होता
Love you sir ji.
Mauli