आगं नाही. तीच त्याला गादीवर झोपू देत नाही. त्याला रोज खाली झोपवते. त्याला घरा बाहेर काढते. आधीचे सगळे video बघ त्यांचे. ती त्याच जेवण पण बनवत नाही. त्याच काहीच करत नाही. त्याला रोज खाली झोपवते
Jra vinayak waghchaure bhavach bhadan .. Ganesh mohal bahini cha bdan Komal salvi nandech bhadan .....ase bharpur youtube var bhadan chalu jra tyacha var pan video banva khar ka khot
सॉरी ताई आधी मी तुमचे व्हिडिओ कधीच पाहत नव्हते मला वाटायचं असं काय तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बनवतात पण आता मला कळालं तुम्ही सत्याच्या बाजूने आहात आता मी तुमचे सारखे व्हिडिओ पाहत असते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुम्हाला सांगू का हे लोकं सगळे नाटक करतात नाटक करून सबस्क्राईब वाढलेत आमच्यासारखेच लोक त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांना व्ह्यूज येतात चांगल्या लोकांना व्ह्यूज येत नाहीत भांडण असले की सगळे लोक पाहतात तुम्ही किती दिवस झाला चैनल चालू केला तरी तुमच्या चैनल ला व्ह्यूज येत नाहीत कारण की तुम्ही चांगलं सांगतात त्याच्यामुळे लोक बघत नाहीत खराब सांगितलं ना लोकं लगेच बघतात लोकं चांगल्याकडे जात नाही आशा फालतू लोकांकडे जातात त्यात आम्ही पण आहेत आजपासून असले फालतू व्हिडिओ आम्ही पाहणार नाही यांना कोणी सबस्क्राईब करू नका मी पण पंढरपूरची चाहे असे नाटक नका करू देवाच्या दारात पंढरपूरचे लोक लय चांगले आहेत पण हे लोक असे कसे आहेत फालतू नाटके नाटक कंपनी आमच्या घरात असं वागलं असतं ना आमच्या माहेरच्यांनी आम्हाला परत कधीच घरात घेतलं नसतं
tai ak sangu ka ase video samor jari ale na tari pahat nahi karan view sathi kontya hi tharala jatat lok ani nigetive janvte asha video ne rag yeto ase video pahun me pahat nahi ase video
tyancya eka video madhe spasht distay ki te सगळं acting ahe., tya video che title ahe"रीतूने काढले आईला घराबाहेर" त्यामध्ये रितू म्हणते मला मारून टाका एकदाच त्यावेळेला दोघी सासू सूना गालात हसतात
लाज सोडून दिलंलिये बायको आणि बेंल नवरा
आगं नाही. तीच त्याला गादीवर झोपू देत नाही. त्याला रोज खाली झोपवते. त्याला घरा बाहेर काढते. आधीचे सगळे video बघ त्यांचे. ती त्याच जेवण पण बनवत नाही. त्याच काहीच करत नाही. त्याला रोज खाली झोपवते
😂बरोबर 😮
He fkt lokana dakhvtat internally he lok changle rhatat view sathi kahi kru shktat he🤣🤣
मला असं वाटत भांडण भांडण करून he आता गोड बातमी पण देतील म्हणजे god news 🤣🤣🤣
दुसऱ्याचाच उठा डेटा करा आणि पैसे कमवा
ताई मला पण खूप मज्जा आली😂😂
ताई मला अस वाटते यांना चांगले फोडून काढाव निर्लज्ज आहेत घरचे ही फालतू आहेत भिकारी आहे ताई यांचे व्हिडीओ कसे बंध करायचे मी रोज रिपोर्ट मारते
अश्विनी सत्तर टक्के यूट्यूब अगदी खालच्या लेवलला जात आहे ्सतत एकमेकांना खाली ओढण्याचा प्रयत्न असतो. काही तथ्य नसते. फक्त पैसे कमवायचे बस.
तुम्ही काय करताय ताई पैसे तुम्ही नाही कमत का युट्युब वर
Tsi Pandurang Waghmare chi bayko pooja tnchi kalakar riya thakur mafi mag mantat plz Tai Pandurang Waghmare ani Pooja Waghmare che video banav
Ho banv tai vidio
Jra vinayak waghchaure bhavach bhadan .. Ganesh mohal bahini cha bdan
Komal salvi nandech bhadan .....ase bharpur youtube var bhadan chalu jra tyacha var pan video banva khar ka khot
बरोबर आहे ताई
हो ताई बरोबर आहे
❤❤sarkar ne karavi karnya peksha jar jantela khote video banun fasvayche kam kartat he jar tumhala samjat tar jan tench video var riport marat ja 😂😂
सॉरी ताई आधी मी तुमचे व्हिडिओ कधीच पाहत नव्हते मला वाटायचं असं काय तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बनवतात पण आता मला कळालं तुम्ही सत्याच्या बाजूने आहात आता मी तुमचे सारखे व्हिडिओ पाहत असते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
♥️ kahi harkat nahi
ताई तुम्हाला सांगू का हे लोकं सगळे नाटक करतात नाटक करून सबस्क्राईब वाढलेत आमच्यासारखेच लोक त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांना व्ह्यूज येतात चांगल्या लोकांना व्ह्यूज येत नाहीत भांडण असले की सगळे लोक पाहतात तुम्ही किती दिवस झाला चैनल चालू केला तरी तुमच्या चैनल ला व्ह्यूज येत नाहीत कारण की तुम्ही चांगलं सांगतात त्याच्यामुळे लोक बघत नाहीत खराब सांगितलं ना लोकं लगेच बघतात लोकं चांगल्याकडे जात नाही आशा फालतू लोकांकडे जातात त्यात आम्ही पण आहेत आजपासून असले फालतू व्हिडिओ आम्ही पाहणार नाही यांना कोणी सबस्क्राईब करू नका मी पण पंढरपूरची चाहे असे नाटक नका करू देवाच्या दारात पंढरपूरचे लोक लय चांगले आहेत पण हे लोक असे कसे आहेत फालतू नाटके नाटक कंपनी आमच्या घरात असं वागलं असतं ना आमच्या माहेरच्यांनी आम्हाला परत कधीच घरात घेतलं नसतं
❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान उत्तर दिले👌
रियांशी विक्रांत गायकवाड वर बनव
Mala mahit ahe ritu ani prasad
We will get good news soon about baby. 😂😂😂
😄😄😄😄😄😄
Tai trend chalu ahe vat youtube var ghartil bhandan youtube open kel tr sarvancha ghartil bhandanch
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai she took blanket off as well 😂😂he put waterproof gym T shirt and barmoda 😂😂masti ale ahe tyana.
Chan video
barobar tai kharch tujhe video khup changle astat me vlog pan pahate ani roasting che video pahate khup changle astat tujhe video 🌹
Thanks
Ani roj brobr 11 lach video yeto hyancha kadi pn bga 😅😅😅 yedyat kadtyat😂 saglyana
😂😂😂👌👌👌😆😆🤣🤣🤣
Tai mala Tyanchya muliach kupp....vait vatty tiach balpn jatay
Mla tyancha video dilsla ki mi dislike karte tai saral
Ata yet nahi mla tyanche video
Khup nagative mind hot
Kunabddl boltay
tai ak sangu ka ase video samor jari ale na tari pahat nahi karan view sathi kontya hi tharala jatat lok ani nigetive janvte asha video ne rag yeto ase video pahun me pahat nahi ase video
मी पण रिपोर्ट मारला होता
tyancya eka video madhe spasht distay ki te सगळं acting ahe., tya video che title ahe"रीतूने काढले आईला घराबाहेर" त्यामध्ये रितू म्हणते मला मारून टाका एकदाच त्यावेळेला दोघी सासू सूना गालात हसतात
Tai ye lokanan paise kamvne sati asle faltu ghosti kartat laaj vgre khi nhi n te chote muli ch life pan Karab karat ahet
Tai te natak kartat