रियाच्या भांडणमुळे पूजाला नेऊन सोडलं तिच्या आईकडे 😱 पण पुढे काय झालं बघा 💁

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 318

  • @Rurallife-01-h3u
    @Rurallife-01-h3u 18 днів тому +65

    पूजाला काहीतरी रियाच वागणं खटकळ असेल तेव्हाच ती बोलली असेल, कोणतीही बायको नाही सहन करत नवऱ्याबद्दल

  • @Apurvamurkute
    @Apurvamurkute 18 днів тому +68

    एक पत्नी आपल्या पतीला दुसऱ्या बरोबर शेर नाही करत काहीतरी त्या रियाच असेल तेव्हाचा पूजाला वाईट वाटलं
    पूजा खूप छान आहे दादा अस काही वा गू नका जे आपल्या धर्मपत्नीला दुःख देईल♥️🙏

    • @roshanprajapati5324
      @roshanprajapati5324 18 днів тому +2

      Mg pooja ne acting sikavi pandu dusraya actor la ghenar nhi ani riya la haush nhi aahe pandu dada chipkun acting krayala tujha navrayani ase video ani seen nko banv

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh 18 днів тому +3

      बरोबर

  • @ManishaKachare-g1x
    @ManishaKachare-g1x 18 днів тому +179

    आई-वडिलांची परिस्थिती आहे म्हणून त्याच्यावर नको त्या कमेंट करू नका रे भावांनो बहिणींनो

  • @बबलुशिंदे-ट5त
    @बबलुशिंदे-ट5त 18 днів тому +84

    भावांनो बहिणींनो पांडू दादाच्या पण घरात काय नव्हतं पूजेच्या पायात लक्ष्मी आलेली आहे कोणीही अशी कमेंट करू नका

    • @sharddhakulkarni5117
      @sharddhakulkarni5117 18 днів тому +9

      ❤❤❤ बरोबर आहे

    • @गावाकडचेvlog
      @गावाकडचेvlog 18 днів тому +3

      करा हे ताई तुमचं

    • @nishagaikwad1755
      @nishagaikwad1755 18 днів тому +3

      बरोबर आहे

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh 18 днів тому +3

      बरोबर बोललात ताई 👍🙏

    • @Mokhare123
      @Mokhare123 17 днів тому +2

      खर आहे लक्ष्मी च्या पावलांनी आली पूजा घरात नाहीतर आधी pandudada कड काही नवत

  • @sonalikhade4327
    @sonalikhade4327 18 днів тому +39

    सगळे बोलता की पूजा अडाणी आहे तिला काही समजत नाही...एक बायको म्हणून कितीही अडणी असल नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी कळतात बायको ला...आपण कॉमेंट करून मोकळ होता..

  • @Aartiskitchen-z8r
    @Aartiskitchen-z8r 18 днів тому +24

    कसा का असेना बिचाऱ्याने सांभाळलं पूजा च्या आईला 😊एकटी बाई नाही राहू शकत नीट बिचारा दारू पीत असला तरी सांभाळतो

  • @Priyagurme
    @Priyagurme 18 днів тому +23

    अगं पूजा असं काही वेड्यावाणी करू नको तू खूप नशीबवान आहेस तुला नवरा खूपच छान भेटलाय पूजा असं असला नवरा सगळ्याला भेटत नाही प्लीज पूजा टू दादाला समजून घे❤❤

  • @Minakshichiduniya
    @Minakshichiduniya 18 днів тому +25

    आई-वडिलांच्या परिस्थितीवर ती बघून जज करू नका रे भावांनो बहिणींनो प्लीज 🙏🏻

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 18 днів тому +68

    त्यांना अंथरून पांघरून द्या दादा एक दोन ब्लॅंकेट घेऊन द्या ❤️

  • @Marathi159
    @Marathi159 18 днів тому +20

    गरिबाचं हतरून असं म्हटल्यावर डोळे पाणावले... परिस्थिती बघून वाईट वाटतं..❤❤❤

  • @vjs546
    @vjs546 18 днів тому +19

    पूजा आईच्या पाया पडत जा आईच्या आशीर्वादात भरपूर ताकत आस्ते

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 18 днів тому +33

    पाडुदादा खरंच खूप भारी स्वभाव आहे तुमचा मी खरंच स्वामी ना प्रथना करते की तुम्ही खूप मोठे व्हा आणि पूजाला समजून सांगा रिया नाही तर अजून इतर मूली येणार आहे तुमच्या कडे कामाला आणि तुमचा आणि रियाचा पुष्पा चा व्हिडिओ खरच खूप छान झाला आहे पण पूजा पण कमी नाही पूजा पण खूप सुंदर आहे छान एक्टिंग करायला शिकवा तुम्ही तिला समजून सांगा

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 18 днів тому +118

    पूजाला चुकीचे समजनाऱ्याना ,तुम्ही तुमच्या मुलीला हीच शिकवण देणार का ,दुसरी मुलगी काहीही बोलुदेत तरी एकूण घायचे ,चुकी नसताना

    • @sharadmore6979
      @sharadmore6979 18 днів тому +10

      बरोबर आहे

    • @RoshanMore-l2v
      @RoshanMore-l2v 18 днів тому +10

      बरोबर

    • @tanvimestry460
      @tanvimestry460 18 днів тому +6

      👌👍

    • @KavitaMunde-r5b
      @KavitaMunde-r5b 18 днів тому +5

      अहो मॅडम रियाने काहीच बोलली नाही फर्स्ट व्हिडिओ पूजा ने चालू केल्यावर आणि नंतर स्वतःच रडत बसली त्याला काय म्हणायचं तुला जर तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही आहे त्यात रिया काय करणार ती काय तूमला स्पष्टीकरण देत बसायचं का

    • @RupaliKale-n1s
      @RupaliKale-n1s 18 днів тому

      👌👌👌​@@KavitaMunde-r5b

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl 18 днів тому +17

    खूप छान स्वभाव आहे पूजाचा आई वडिलांचा ❤️❤️

  • @shardapawar307
    @shardapawar307 18 днів тому +20

    पूजा जरा अक्कल धर डोकं जागेवर ठेव तुझा नवरा तुझा 10 जन्म जरी घेतले तरी पांडू सारखा नवरा तुला मिळणार नाही सगळ्यांना किती प्रेमाने आदराने बोलतो घरच्यांशी पण तुझ्या आई-वडिलांबरोबर पण बाहेरच्या लोकांबरोबर पण जरा काहीतरी शिक आणि राग मानू नको पांडू सरांना काही बोलू नको खूप छान मुलगा सगळं कर्तव्य पार पाडतो आईच्या वडिलांच्या भावाचं बहिणीचं तुला बघायला तर काहीच येत नाही पण किती सांभाळून अगदी घरातल्या सदस्य खरंच शोभतो सगळ्यांना किती समजून घेत आहे छोटा असून सुद्धा खूप छान पांडू भाऊ तुम्ही खूप पुढे जातात खूप छान होईल

  • @suwarnayadav8115
    @suwarnayadav8115 18 днів тому +24

    पांडूदादाला राठोड साहेब किती छान म्हणतेत

  • @Minakshichiduniya
    @Minakshichiduniya 18 днів тому +12

    पूजा ताईच्या वडिलांना बघून माझ्या वडिलांची आठवण आली दादा ताई माझे वडील नाहीये पण माझे वडील सेम असेच होते माझे डोळे भरून आले😢🥹🥹

  • @MaxPro-c3q
    @MaxPro-c3q 18 днів тому +43

    पूजा चा बालविवाह झाला आहे मग पांडूरंग साहेबांच्या फॅमिली मध्ये राहून त्यांच्या पासूनच बोलायला शिकली 😂😂 का ग बाई अशी, तर शिकली तुझ्यापाशी
    हुशार आहे पूजा 😅
    great

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m 18 днів тому +27

    पूजा खुप नशीब वान आहे सासर खुप छान भेटलय❤❤

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 18 днів тому +24

    पांडुरंग दादा एक मनापासून सांगिते पुजाच्या आईवडिलांना पत्र्याचे शेड करून द्या व्यवस्थित.

  • @mybebymylifekajalsakorevlo1454
    @mybebymylifekajalsakorevlo1454 18 днів тому +33

    Kashala tya pooja la nav thevat tila vatt ka majya aaichi paristhiti aashi asavi

  • @tanujapatil836
    @tanujapatil836 18 днів тому +37

    अग रिये बघ् ती कुठल्या परिस्थिती त राहिलेय

  • @hemlatamaske5503
    @hemlatamaske5503 18 днів тому +23

    पूजा ला चांगलाच माहिती आहे नवरा आपल्याला काही सोडत नाही आणि आपण काय राहत नाही त्या मुळे ते मुदाम करतीय

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 18 днів тому +26

    Pooja khupch simple garib ahe

  • @rohinikulkarni6103
    @rohinikulkarni6103 18 днів тому +33

    पीएम आवास योजनेतील घर बांधुन द्या त्यांना

  • @vandanatupe7048
    @vandanatupe7048 18 днів тому +23

    या पूजा बाईला फारकती म्हणजेच कळत नाही जनरल नॉलेज देख कमी आहे कारण की शाळा लागत नाही तेवढे नॉलेज पाहिजेत होतं पहिल्या बायका कितीतरी न शिकलेल्या हुशार आहेत तिला पांडुरंग सर देव माणूस भेटले आहे तिचं नशीब चांगला आहे पण तिला अजिबात किंमत नाही

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 18 днів тому +84

    नवरांचा महाल आणि आईबाबां ची झोपडी समान

  • @AnkitaShinde-t8n
    @AnkitaShinde-t8n 18 днів тому +33

    पांडु दादा छानस घर बांधून दे त्यांच्यापुरत छोटंसं 😢😊

    • @Rani-kv9rl
      @Rani-kv9rl 18 днів тому

      पांदुच राहतोय भाड्याचं घरात.

  • @savitahadawale4290
    @savitahadawale4290 18 днів тому +11

    यांची सगळी नाटके आहेत .. बिचारी रिया तिचा अपमान झाला .... रिया ही एक कलाकार आहे ... एका कलाकाराचा अपमान म्हणजे सर्व कलाकारांचा अपमान केला या पूजाने ... यांच्या कडे कोणत्याच कलाकाराने व्हिडीओ बनवण्यासाठी येऊ नये ... बस पांडूला म्हणावं बायकोला आवळत

  • @Keshav_Waghmare
    @Keshav_Waghmare 18 днів тому +10

    माझ्याकडे का आला नाहीत पांडू भाऊ तुम्ही

  • @sonalikhade4327
    @sonalikhade4327 18 днів тому +12

    आरे...सगळे बोलता की पूजा चा कीती नवरा चांगला, असा नवरा भेटायला नशीब लागत...खर तर पूजा नशीबवान आहे.. म्हणून तिला चांगला नवरा भेटला..

  • @apcomedydhamalboys
    @apcomedydhamalboys 18 днів тому +20

    पांडूरंग मामा मी तुम्हाला एडवटआइज देण्या एवढा मोठा नाही,जवळ काही नसत तेव्हा कोण आपल नसत.आणि खिशात पैसा असतो तेव्हा सगळे आपले होतात.त्यामुळे आपल्या पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरायच नाही. 🙏 पैसा जवळ आला तर माजायच नाही,आणि तो नाही म्हणून लाजायच नाही.वेळ कधी चांगली असते कधी वाइट.वेळेचा कोणी वाली नाही. कलाकारांना सांभाळा थोडा वेळ लागेल विडियो अप्रोच होयाला.स्वारी..........🙏

  • @ManishaKachare-g1x
    @ManishaKachare-g1x 18 днів тому +78

    पूजाताई गर्विष्ठ नाही पूजा ताई खूप छान आहे

  • @tvstar542
    @tvstar542 18 днів тому +19

    Navra kiti pn shrimant asla aaichi zopdi pn mhalapramane aste

  • @shubhangiwankhede3399
    @shubhangiwankhede3399 18 днів тому +38

    पूजा चे बाबा खूप छान आहे❤ खुप वाईट वाटलं माझ्या मुलीला सोडू नको तुमच्या पाया पडतो म्हणल्यावर 😢

    • @amarjangam3479
      @amarjangam3479 18 днів тому

      पूजा चे वडील नाहीत तिच्या आईचा दुसरा का तिसरा बाबा आहे तो

  • @popatpatil7762
    @popatpatil7762 18 днів тому +11

    पुजा बरोबरच आहे

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 18 днів тому +14

    दादा एक 2 तास सोडायचं होतं तिला कळलं असतं किती अति करते पूजा. एवढा चांगला नवरा मिळायला नशिब लागतं.

  • @aayushmore6864
    @aayushmore6864 18 днів тому +11

    Kiti tya vdilachi talmal puja kharcha dolyat pani aali

  • @ankushkhade2789
    @ankushkhade2789 18 днів тому +21

    अरे काय चल की चल की मग तू राहू दे की चार दिवस म्हणजे कळेल तिला तिथे

  • @rahinmomin609
    @rahinmomin609 18 днів тому +14

    Pooja tai❤🎉

  • @PranitRandhe-f7r
    @PranitRandhe-f7r 18 днів тому +3

    दादा ताई तुमचे विडियो बघीतले शिवाय झोप नाही लागत

  • @ranitarate9654
    @ranitarate9654 18 днів тому +4

    Pandu dada pujala 2 diwas thewa tithech mg kalel Tila evda changla nvra asun pan kiti bhav khate

  • @nagamatamboli1846
    @nagamatamboli1846 18 днів тому +10

    Sagle jun ugach puja la ky boli nka garv nahi ye Tila tich vagnch aahe tus aani ti ticha navryala ch bolte na aani kontihi bai aaplya navryala dabyat thevtich aani ho pandu ne public ch manat gheoun naye aani riyach aayekave nahi

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 18 днів тому +4

    पांडू दादा 12x12 च घर बांधून द्या त्यांना जावाई पन तुम्हीच मुलगा पण तुम्हीच.

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 18 днів тому +2

    मानलं पाहिजे ह्या माणसाला नाहीतर हल्ली लोकांना चांगली बायको सांभाळता येत नाही 😮

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 18 днів тому +10

    Dada Kord pream Kay dakhavta Tynan chote ghar Tari Bandhan dya

  • @sureshzende1534
    @sureshzende1534 18 днів тому +1

    पुजाला कळायला पाहिजे ना आपल्या आई वडिलांनच घर कसं आहे सासरी कसं राहायचं जावाई किती छान भेटलाय

  • @vijetarathod6913
    @vijetarathod6913 18 днів тому +12

    पुजाचे वडील बंजारी बोलतात , कोणत्या गावाचे आहेत

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i 18 днів тому +59

    पूजाला बोलायचं जरा सुद्धा कळत नाही

    • @Hgtopbggf
      @Hgtopbggf 18 днів тому +4

      तिला वाटत्ये असा बोलला की लय शहाणा दिसता

    • @vandanapawar9222
      @vandanapawar9222 18 днів тому +5

      तूला कळत म्हणून कमेंट केली का

  • @savitahadawale4290
    @savitahadawale4290 18 днів тому +37

    परिस्थिती पाहून कसे वगायचे समजेल ...

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 17 днів тому +2

    परिस्थितीत कशी पण असु द्या आई वडिल आहेत हीच खरी दौलत आहे .

  • @Abhidnya456
    @Abhidnya456 18 днів тому +7

    पूजा चुकली तर तिची चुक तिला दाखवून दया. तुला कोणी बोलले तर तुला एवढा राग येतो मग रिया ला पण राग नसेल का आला. आणि रियाने आता यांच्या सोबत काम करणे बंद करावे नाही तर पूजा परत रियावर आरोप करेल. रिया चांगली कलाकार आहे तिला इतर ठिकाणी काम मिळेल. आणि पांडुरंग तुम्ही फक्त तुमच्या बायको सोबत काम करा. आठ दिवसाच्या व्हिडिओ साठी महिनाभर लागला तरी चालेल. तुमच्या कडे खूप पैसे आहेत म्हणून लोक तुमच्या मागे येतित असा पूजाचा समज आहे.
    म्हणून

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 16 днів тому

    पुजाच्या आईची परिस्थिती बघून खूप वाईट वाटत. पांडू भाऊ जमलं तर एक साधी room घे आईसाठी...... थन्डीसाठी स्वेटर घे पूजा आईला......

  • @mhp4933
    @mhp4933 18 днів тому +15

    Gribee lay vait re😢

  • @ShivamGadave-d6k
    @ShivamGadave-d6k 17 днів тому +1

    पांडूदादा पूजा च्या आईला चांगल पार्टीशनमारुन दे कि
    ❤❤

  • @tanmaykale2009
    @tanmaykale2009 18 днів тому +13

    Bichari chi gareeb paristiti aahe mahnun sagle fayda ghetat koni vatel te bolatat

  • @KadamShailesh
    @KadamShailesh 18 днів тому +5

    Puja tai tumchye video bagayla khup avdtaat pandurang sir Puja tai khup niragas aahet Puja tai chye aai vadeil pan sadye aahet 10 lakhat ek video aamchya pandurang siracha Ani Puja tai cha

  • @AnuKamble-mn5mv
    @AnuKamble-mn5mv 18 днів тому +21

    चार दिवस राहुदया मनजे समजेल कस राहयच बोलायचं किती हिला घमंड आहे

  • @tanmaykale2009
    @tanmaykale2009 18 днів тому +5

    Puja chi soma dada ni tari baju ghetali chan

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 17 днів тому

    काय गरज होती ही असली परिस्थिती दाखवायची .... अशामुळे च पुजा सगळे सोशल मीडिया वर अडाणी, गावंढळ म्हणत आहे.खूप कमावलं पांडुरंग बायको ची अवस्था दाखवून....

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 18 днів тому +22

    किती नाटक करते पुजा मागल्य वेळेस तर खाली बसायला पण तयार नव्हती हिला खरच चार दिवस ठेवली म्हणजे कळेल

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 18 днів тому +1

    पांडु दादा राहू दे तिला मग कळेल नवरा इतकं कष्ट करून सुखात ठेवतो त्याचा माज आला आहे तुझं काम आहे मुली येतंच असतात प्रत्येक वेळेस असंच करणार का ही पुजा सुंदरीचे असेच कारण असेल आता रिया घराची मालकीण तर हीच आहे कशाला कमेंट करते दुसऱ्या पोरींना स्वताला बोललं की झोंबत

  • @AmrutaShahane-j9i
    @AmrutaShahane-j9i 18 днів тому +7

    खरची लय इच्छा आहे त्याला राहू दे तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे समजेल नवऱ्याची काय किंमत आहे ती कळेल तिला

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 18 днів тому +52

    आई बाप कशे आसू पोर्गी मात्र निब्बार पिवर बाव्लाट दाताड kadi आहे

    • @DhanashriDeshpande-y6g
      @DhanashriDeshpande-y6g 18 днів тому +4

      नाही तर काय निर्लज्ज आहे

    • @archanachavan-d8e
      @archanachavan-d8e 18 днів тому +7

      Tumacha coment varun kaltay tumache vichar aani tumachi layaki
      Tond band kara aadhi

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 18 днів тому +11

    काय सगळी नाटकें आहेत युजसाठी

  • @KomalSul-q1e
    @KomalSul-q1e 18 днів тому +4

    Video na banvata pn deu shekta na dada

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 18 днів тому +20

    घान कमेंट कशाला करता कोणालाही नावं ठेऊन काय भेटतं तूम्हाला

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 18 днів тому +31

    पूजाच्या आईची परिस्थिती गरीब असून किती मस्ती आईच्या इतर राहू दे पूजाला

  • @shardapawar307
    @shardapawar307 18 днів тому +6

    पांडू भाऊ खरं सांगू का तुमच्या सासुबाईंना एक सिंगल रूम तरी छानशी ते बरं वाटत नाही झोपडपट्टीमध्ये राहायला तुम्ही एवढे मोठे स्टार आहात आणि सासरवाडी

  • @rajendradevkate424
    @rajendradevkate424 18 днів тому +13

    दादा पूजा च्या आईला छोटेसे घर बांधून द्या❤❤

    • @KavitaMunde-r5b
      @KavitaMunde-r5b 18 днів тому +2

      अहो एकदा घर बांधून देईल पण दहा वेळा बोलून दाखवले माणसाने दानधर्म करावा पण कोणाला न सांगता करावा

    • @SwatiKaninde-g1l
      @SwatiKaninde-g1l 18 днів тому

      एकदम बरोबर ​@@KavitaMunde-r5b

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 17 днів тому +2

    Natak kartea kiti tont matea

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t 18 днів тому +3

    तुमच्या सासऱ्याला घ्या कोमेडी विडियो त

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 18 днів тому +7

    Pooja cha pappa la shooting madi ghya

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 18 днів тому +5

    पांडुरंग दादा आईला साडया किराणा द्या दादा

  • @Shardha-g2f
    @Shardha-g2f 18 днів тому +10

    Pooja cha vadlana acting madhe ghya

  • @mylifelinemyrohnakchinmay5184
    @mylifelinemyrohnakchinmay5184 18 днів тому +3

    Tumchya sasryala shooting madhe ghya acting Chan kartat

  • @shubhangipatil718
    @shubhangipatil718 18 днів тому +2

    पुजाला आवडत नाही रिया शुटिंगला आलेली मग तिन पांडुदादाला सांगायच बोलवू नका म्हणून रियाला कशाला बोलायच

  • @sonamramteke6480
    @sonamramteke6480 18 днів тому +2

    pandudada chya ghari kiti kam kart rahte ti.tichya aae chi zopdi jri asli tri ti raani sarkhi rahil aplya aai chya ghari

  • @reshmapathan3904
    @reshmapathan3904 18 днів тому +2

    Dada puja chaya aaila blanket geun dya khup thandi ahe

  • @KokanSwarg898
    @KokanSwarg898 18 днів тому +11

    Kiti agavpana karte

  • @anchitutekar2910
    @anchitutekar2910 18 днів тому +26

    पुजाला माज आहे परिथीची जाणीव नाही

  • @sonumore3507
    @sonumore3507 18 днів тому +7

    Ha asa krto na mhnun ti jast ladvte the na tithe kalel mg tila 1 minute hi rahnar nahi ti thithe natki krte kup aagav bai ahe hi

    • @KavitaMunde-r5b
      @KavitaMunde-r5b 18 днів тому +4

      अहो तो असा दाखवतो की मी किती काळजी करतो माझ्या बायकोची अहो नंतर तुम्हीच कमेंट करणार की त्याला काही कळत नाही बायकोला तिकडे सोडून आला ‌ एकतर त्यांचे खाया पियाचे वांदे बायको पोरांना सोडून आला आहे हे प्रश्न तुमच्या मधलेच कोण ‌ना कोण करणार

  • @vrushalibhamare5753
    @vrushalibhamare5753 18 днів тому +3

    Pooja kharach khup chha aaje

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 18 днів тому +7

    एखादी खोली घेऊन द्या यांना गावाला किती भांड असतं दादा असं बरोबर नाही वाटत

  • @rkedits9287
    @rkedits9287 18 днів тому +218

    आईची परिस्थिती बघून तरी पूजीने मसती कमी करावी

    • @Pooja_jadhav.987
      @Pooja_jadhav.987 18 днів тому +57

      Ka aaivalanchi paristhithi garib asel manun konach pan kahihi sahan karaych ka

    • @Ashiwini_Kamble
      @Ashiwini_Kamble 18 днів тому +7

      बरोबर आहे

    • @SowrajNagavde
      @SowrajNagavde 18 днів тому +51

      लोक बोलताना आजीबात विचार करत नाही आरे ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात त्या पुजाला पण मन आहे का तिने काय कुनाचा खुन केलाय असं बोलतेत तिला

    • @SowrajNagavde
      @SowrajNagavde 18 днів тому +48

      प्रत्येक हसणार्या चेहर्या मागच कधी तरी दुःख पण पाहत जा ति कायम हसत असते याचा अर्थ असा नाही की तिला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो कि नाही जरा तिला समजून घ्या

    • @pallavichaudhari2215
      @pallavichaudhari2215 18 днів тому +40

      तुम्ही तुमच्या मुलीला पण हेच शिकवणार का ,परिस्थिती गरीब असली म्हणजे सहन करायचे का

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 18 днів тому +19

    Poojala akkal pahije bhg aai kshi rahat asel ani tu bhg sgl bhetun ks vagtis

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 18 днів тому +2

    बिचारी आई बाप तर सांभाळायला ही तयार नाहीत पण हिला नीट राहवत नाही नवर्या जवळ.

  • @AshwiniTure-vd9yw
    @AshwiniTure-vd9yw 18 днів тому +3

    Pihula hat lavla trr lagech uchlun ghetl kiti swarthi ahe ek gosht lakshat theva tumhi pn garibitun vr alet

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 18 днів тому +7

    खरंच पुजाला ठेवून जा फुकट बावळट पणा करत असते

  • @ranilonkar5289
    @ranilonkar5289 18 днів тому +28

    पुजा सात जन्म घेतला तरी असला नवरा मिळायचा नाही

    • @RaviKamble-oj4ri
      @RaviKamble-oj4ri 18 днів тому +1

      बरोबर आहे खरच पांडु तात्या खूप भारी आहे तु नको चहा की पाणी आसी सासर वाडी ❤❤

    • @riravrahs905
      @riravrahs905 18 днів тому

      हो ना, बायकोची इज्जत social मीडियावर काढणारा, पुजा त्याला सांगत होती रिया बद्दल, आणि पांडू ने तो video काढून पोस्ट केला, एवढी दोघींचो भांडण झालीच नसती

  • @vishwajitghodke1256
    @vishwajitghodke1256 18 днів тому +1

    पांडु दादा सासु सासरांना एक रूम बांधुन द्या ती लय गरीब मानस आहेत

  • @Mokhare123
    @Mokhare123 17 днів тому

    अरे आपल्याला बोलायला काय लागत सहज बोलून जात पूजा अस टस, पण एक लेडीज म्हणून तिची काहीही चूक नाही,

  • @pandurangbhagat2391
    @pandurangbhagat2391 18 днів тому +12

    पुजा बिचारा नवर्या कडे बघ ग बाई इतका भारी नवरा भेटायला लागत ग बाई

  • @VaishaliKotakar-p1t
    @VaishaliKotakar-p1t 18 днів тому +7

    हा 2-4 दिवशीच्या अगोदर चा व्हिडिओ आहे त्यामुळे पूजा चिडचिड करते आहे बाकी काही नाही

  • @Swati20la47
    @Swati20la47 18 днів тому +1

    सासू सासरे यांना सांभाळतो खूप पुण्याचे काम करतोस

  • @simpkn947
    @simpkn947 18 днів тому +10

    पूजी अडाणी या झोपडीत राहायच्या लायकीची आहे त्या पांडूमुळे या बावळटला सुख मिळतय पण हिची मस्ती कमी नाही..खर तर तुझ्या सारख्या चांगली फॅमिली हिस्ट्री नसलेल्या घरातल्या कोणी पोरी करत नाहीत त्या पांडू चे आभार मान निर्बुद्ध कुठची

    • @गावाकडचेvlog
      @गावाकडचेvlog 18 днів тому +8

      लोकांची लायकी करण्यापेक्षा आपली बघाना

    • @KomalSul-q1e
      @KomalSul-q1e 18 днів тому +5

      @@गावाकडचेvlog brobr aahe

    • @sushmayadav7208
      @sushmayadav7208 18 днів тому +5

      Aase nka bolu ho कोणाच्या परिस्थिती वर

    • @jaiwantikalloli424
      @jaiwantikalloli424 18 днів тому

      Aag bai tula ka tevdh jhobtay ulat Puja laghn karun alyavar panduchi paristiti sudharli

    • @गावाकडचेvlog
      @गावाकडचेvlog 18 днів тому

      @@sushmayadav7208 लोकांना तोंड आहे म्हणून लोकं काही पण प्रतिउत्तर देतात

  • @KomalSul-q1e
    @KomalSul-q1e 18 днів тому +6

    Good morning pooja

  • @Bindassrajvi123j
    @Bindassrajvi123j 18 днів тому +3

    Dada te puja che kon ahe bhau ahe ka

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 18 днів тому +1

    पूजा एखादिन आत जाऊन चहा केला असता आईला pn काय तरी खायला करून दिले असते किंवा करून ठेवले aaste

  • @savitahadawale4290
    @savitahadawale4290 18 днів тому +57

    अक्कड काही कमी नाही झाली हिची ... स्वतःला हिरोईन समजते ... पांडूला लवकर बाटल्या गोळा कराव्या लागणार हिच्यासोबत

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 18 днів тому +4

      Ho na pandu ni pn ethech sodayla pahije hila adani

    • @KavitaMunde-r5b
      @KavitaMunde-r5b 18 днів тому

      😅😅😅

    • @rahinmomin609
      @rahinmomin609 18 днів тому +15

      Heroine piksha Kami pn naahi❤ Puja Tai

    • @archanachavan-d8e
      @archanachavan-d8e 18 днів тому +5

      Ekdam chup bawlat lokano

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 18 днів тому

      @@rahinmomin609 konti heroin sangshil jra