Це відео не доступне.
Перепрошуємо.

Pankaja Munde | तुमची पोळी भाजण्यासाठी आमची लाकडं जाळू नका; पवारांना टोला | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2024
  • #MarathaVsOBC #PankajaMunde #ManojJarangePatil #SharadPawar #MaharashtraTimes
    मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतील विजयाबद्दल जल्लोष केला आहे.पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर झालेली निवड म्हणजे ओबीसी समाजाचा विजय आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीसह नालेवाडी वडीगोद्री या ठिकाणीही मोठा जल्लोष करण्यात आला.यावेळी एका आजोबांचा जोरदार थिरकतानाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला.याच पार्श्नभूमीवर आजोबा बाबासाहेब बटुळेंसह अन्य पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधला.मराठा आणि ओबीसींच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या शरद पवारांवर मुंडे समर्थकांनी यावेळी आगपाखड केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 595

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u Місяць тому +285

    आम्ही स्वतः वंजारी नसुनही आम्हाला प्रचंड आनंद झाला.पंकजा आमच्या OBC समाजाचा स्वाभिमान आहेत 💐💕👍🚩

    • @anilware5173
      @anilware5173 Місяць тому +29

      आपण सगळे भाऊ भाऊ आहोत

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 Місяць тому +27

      एकच पर्व,,ओबीसी सर्व

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Місяць тому +2

      You people's never vote to v p Singh & sharad pawar ? Who implement mandal commission in India & maharashtra . You votes bjp . 😂😂😂😂 , you people's hate on him we understand .

    • @13_46s_albi
      @13_46s_albi Місяць тому +25

      @@user-kk7ef3wj9u दादा आपण जातीत विभगायच नाही आता ओबीसी हीच आपली जात मी वडार आहे मी DJ लावला होता

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u Місяць тому

      @@13_46s_albi खरं आहे भावा
      यापूढे OBC हीच आपली जात मानूनच एकोप्याने राहावं लागेल अन्यथा आपले हाल कुत्रही खाणार नाहीत 💕

  • @proudindian7568
    @proudindian7568 Місяць тому +98

    ओबीसीच्या जातींनी आपला खरा शत्रू ओळखला आहे...जातिवादी मानसिकते विरूद्ध एक झालेल्या ओबीसींना सलाम... 💛🙏

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz Місяць тому +180

    ओबीसी पर्व सर्व बांधवांचे जाहीर आभार असेच निर्भिड रहा

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 Місяць тому +61

    ताईसाहेब अभिनंदन

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 Місяць тому +138

    Batule बाबा चांगले आणि समर्पक बोलतात त्यांचे बोलणे मला आवडते

    • @Gujuit34
      @Gujuit34 Місяць тому

      Dalindar Chikicha champa

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 Місяць тому +3

      ​@@Gujuit34
      बारामतिच्या टोम्याविषयी🐕🐕🐕 किमान दोन तरी शब्द बोला राव😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Місяць тому +43

    बटुळे बाबा घाबरायचे नाही.ओबीसी समाज पाठीशी आहोत .

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e Місяць тому +17

    बाबा तुम्ही लय भारी जय मल्हार जय गोपीनाथ

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +52

    Tai saheb 💐💐💐💐

  • @ashoktidke7879
    @ashoktidke7879 Місяць тому +13

    एकच पर्व ओबीसी सर्व अशीच एक जुट कायम राहुदया अजुन विधानसभा बाकी आहे आपलीं ताकद दाखवून देण्याची गरज आहे 🙏

  • @teacher6074
    @teacher6074 Місяць тому +142

    बटुळे बाबा गावठी मिथुन पेक्षा दहापट हुशार आहे

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 Місяць тому

      चढून घे त्या दंगऱ्याला

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Місяць тому +22

      त्याच अडाणी गावठी मिथूनने लोकसभेत पद्धतशीर 🐎 लावला त्याचं काय😂

    • @kishorphadatare4869
      @kishorphadatare4869 Місяць тому +8

      मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

    • @ghfdtvkjunfdghjjjhg08
      @ghfdtvkjunfdghjjjhg08 Місяць тому +3

      पवार साहेब बतुळे बाबा😂😂😂

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Місяць тому +6

      Pankaja munde mhanje politics madhli Pooja Khedkar IAS ahe 😂

  • @adinathyerkal2382
    @adinathyerkal2382 Місяць тому +111

    ताई साहेबांना 20 मराठा आमदाराने मतदान केलं, obc समाजाने जाती भेद करू नये,,,,

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      करा...
      आता आम्हा मराठ्यांना काही फरक पडत नाही...😒
      तुमचा मराठा द्वेष कळलाय...

    • @kattarobc
      @kattarobc Місяць тому +37

      बजरंग सोनवणेला ही वंजारी बांधवानी मत दिली आहेत त्यांनी ही जातीवाद करू नये.

    • @runway_to_do
      @runway_to_do Місяць тому +5

      ​@@kattarobc💯

    • @ALG80855
      @ALG80855 Місяць тому

      Tuzya maratha amadar la pan obc ne mate dile aahe

    • @RamGhuge
      @RamGhuge Місяць тому +3

      Tya 20 amdarana BJP and Taisahebane nivdun anle tyanule jaativad tala

  • @user-ku4hp1on5c
    @user-ku4hp1on5c Місяць тому +48

    जल्लोस तर हवाच🎉

  • @Omkar67890
    @Omkar67890 Місяць тому +32

    बीड हा भारतातील सर्वात प्रगत जिल्हा आहे
    लावा ताकद हे काम आहे ताईसाहेबाच
    जल्लोषच थांबला नाय पाहिजे

    • @nanasahebmundhe6498
      @nanasahebmundhe6498 Місяць тому

      मराठ्याचे ४ आमदार आहेत त्यांनी बिडचा विकास अमेरिकेसारखा केलाय ते बघ की

    • @sandeshdarade9948
      @sandeshdarade9948 Місяць тому +4

      जळाली ना😂

    • @devabade8624
      @devabade8624 Місяць тому

      Maratha samajala durlakshit mannaryana Pakistan sarkha ekada desh dya mhanje he pahije tase kayde krtil😂😂

    • @prasannadeshmukh123
      @prasannadeshmukh123 Місяць тому +1

      ​@@devabade8624झटया तुम्ही स्वतः राजस्थान मधून आला आहात 😂😂😂

    • @devabade8624
      @devabade8624 Місяць тому

      @@prasannadeshmukh123 shivi&arakshan dilyane sushikshit nahi honar mitra tu

  • @devraodongare
    @devraodongare Місяць тому +13

    मराठा वंजारी माळी धनगर हे उद्योग फक्त शरद पवारांनी जरांगे च्या माध्यमातून ओपन केलेत

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +6

    बतुळे बाबा जबरदस्त माणूस

  • @MahadevKhodve-rm8re
    @MahadevKhodve-rm8re Місяць тому +5

    अभिनंदन ताईसाहेब❤🎉🎉❤❤❤🎉🎉

  • @laxmannagane7182
    @laxmannagane7182 Місяць тому +12

    मराठी जातीचे आमदार हे नपुसक असले पाहिजेत

  • @navanathavatade9780
    @navanathavatade9780 Місяць тому +17

    दुसऱ्या समजला मिळायला लागलं की त्यांना नको देऊ म्हणतात हे मात्र स्वतः घेतात.... ही मानसिकता बदला आता.... नाहीतर स्वतःच तरी सोडून द्या

  • @babukhade132
    @babukhade132 Місяць тому +38

    ताई साहेब

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 Місяць тому +3

    पंकजाताई❤❤❤

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf Місяць тому +11

    मी मराठा असून जरांडे ची जातीजातीत भांडण लावले आवडले नाही पाटील आपल्याला आरक्षण पाहिजे जातीवाद नको plZ

    • @yogeshgadekar5536
      @yogeshgadekar5536 Місяць тому

      कशाला मराठा म्हणून घेतोस मग

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Місяць тому

      Nigh jhatuu....
      maratha hindu ahe tr obc ghyla virodh ka??? Ahe ...
      Mhnje hindu fut padna Kam obc krtat

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 Місяць тому

      Tu fek acount wala aahe 😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 Місяць тому

      Munde bai cha BJP vala agent😂😂

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 Місяць тому +4

    ताईसाहेब

  • @pravinkhandare4084
    @pravinkhandare4084 Місяць тому +9

    अगदी बरोबर आहे

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Місяць тому +3

    Abhinandan 👌👍🙏🏽💐💐

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Місяць тому +9

    अभिनंदन ताई

  • @kamalkendre5260
    @kamalkendre5260 Місяць тому +15

    जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी निवडून दिलं.

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Місяць тому +5

      त्यांचे भविष्य त्यांना कळाली म्हणून निवडून दिले

  • @शास्त्रीय_मराठा

    मराठे आमदार होते म्हणून ताई चा विजय मराठ्यांचे आभार माना... मराठा खडा तो सरकार से बडा...

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 Місяць тому +3

    बटूळे बाबा👍👍

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 Місяць тому +13

    Only pankja tai ✌️💯

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Місяць тому +24

    जय भगवान बाबा जय भीम जय ओबीसी जय सावता जय सेवालाल जय मल्हार जय

    • @yogeshgadekar5536
      @yogeshgadekar5536 Місяць тому +1

      जय शिवराय

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy Місяць тому +2

      Bapala visarala ka , king Chh.shivaji maharaj ❤

    • @OBC_4695
      @OBC_4695 Місяць тому

      ​@@MadhukarKale-rr3cyतु विसरलास भडव्या मावळे आम्ही नाव तुमचं
      वाटून तुम्ही घेतलंय दूसर्ऱ्याच्या जातीच्या लायक्या काढून.
      हेच विचार होते का छत्रपती शिवरायांचे .........

    • @vijaydeshmukh5626
      @vijaydeshmukh5626 Місяць тому

      बाप बदलला काय झाट्या 😆😆😆😆😆

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Місяць тому +8

    ताई साहेब जिंदाबाद जय ओबीसी जय आरक्षण जय भगवान 🎉🎉🎉🎉

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 Місяць тому +3

    अभिनंदन ताईसाहेब

  • @suryabhanwaghmode1580
    @suryabhanwaghmode1580 Місяць тому +3

    ताईचे अभिनंदन

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant Місяць тому +2

    Jay ho obc

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Місяць тому

    मी नाशिक मधून आहे आणि मला लोकनेत्या पंकजा त्याई यांच्या बद्दल खूप आदर आहे, त्यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागली त्या बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन,

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe Місяць тому +2

    ताईसाहेब 😎✌️

  • @sunilsose5049
    @sunilsose5049 Місяць тому +2

    🎉🎉congratulations taai jai obc 🎉🎉

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Місяць тому +2

    तुमचे सगळ्यांचे अभिनंदन

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 Місяць тому +12

    नाक गेलं तरी....😂😂😂

    • @smile4253
      @smile4253 Місяць тому +1

      काही जातीवाद..चंदन चोर,गावठी मिथुंचे चपराशी...काहीतरी जातीवादी व मागचं दारआतून आली..असे बोलतील..त्यांचेकडे दुर्लक्ष करा...त्यांची किती जळाली हे लक्षात घ्या... व आपला विजय साजरा करा😮😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Місяць тому +1

    दलित मुस्लिम ईतर ओबीसींच्या सर्व नेते समाज यकतर या तडजोड करावी दिवस आपलेच जय भीम

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Місяць тому +21

    हे म्हातार बेवड आहे....
    😂😂

    • @shidheswersanap2942
      @shidheswersanap2942 Місяць тому +6

      गावठी मिथुन सारखें

    • @uttamraj7773
      @uttamraj7773 Місяць тому

      @@shidheswersanap2942 तुझा बाप फुगे वाला आहे नक्कीच 😅😂🍆

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv Місяць тому

      Tuzya gavthi mithun sarkha goo khalyasarkha tr bolat nahi na

    • @rajkadveofficail9807
      @rajkadveofficail9807 Місяць тому

      जारांगे बेवडा

    • @SonaliG584
      @SonaliG584 Місяць тому

      Gavdhi mithun peksha kamich ahe baba 😂😂

  • @warriorgamer3563
    @warriorgamer3563 Місяць тому +2

    Congratulations 💐💐

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 Місяць тому +2

    महाराष्ट्रात मराठा समाजाची २५% लोकसंख्या आहे.
    वंजारी(५%), बंजारा (६%), धनगर (७%), माळी (९%) हे ४ समाज मिळून २७% आहेत.
    पण ह्या ४ समाजाचे मिळून विधानसभेत फक्त २० च्या आसपास आमदार आहेत.
    लोकसभेत फक्त १ खासदार आहे.
    तरी, ह्या ४ समाजाने एकत्र येवून आपले राजकीय वर्चस्व वाढायचे बघावे.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Місяць тому +2

    बटुळे बाबाला सलाम

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Місяць тому +41

    Obc 💪💪💪

  • @pranavthodsare2413
    @pranavthodsare2413 Місяць тому +7

    मराठा आमदारांमुळे झाले पंकजाताई आमदार

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +28

    Only OBC🎉🎉😊😊

  • @lalchandavhad6879
    @lalchandavhad6879 Місяць тому +2

    अभिनंदन ‌ ताई साहेब.🎉🎉

  • @Shetkariblog-t9q
    @Shetkariblog-t9q Місяць тому +33

    OBC 💪💪💪

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 Місяць тому +6

    कोणाला घाबरायचं नाही महाराष्ट्रात लोकशाही आहे ठोकशाही नाही
    #चपटीकिंग जरांगे.

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 Місяць тому +2

    ओबीसी समाज ऐकजुटीचा,,,विजय असो 🎉

  • @Somahajare01
    @Somahajare01 Місяць тому +6

    Right 👍🏻🙂

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Місяць тому +50

    लोकमधुं आली पाहीजे रे
    मराठा आमदार ने पण तिला मतदान केले😂😂😂

    • @Naturelove1331
      @Naturelove1331 Місяць тому

      @@pandhribudhwant1405 Padli mhanun tas Bolto Ka😅😅

    • @Naturelove1331
      @Naturelove1331 Місяць тому

      @@pandhribudhwant1405 nayt aaakhya gav bhar udya hanlya astya

    • @runway_to_do
      @runway_to_do Місяць тому +2

      बीड मध्ये मराठे किती आणी ओबीसि किती याचा आधी अभ्यास करा जर ओबीसि जास्त असते तर पंकजा ताई १००% निवडून आल्या असत्या

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Місяць тому +2

      ​@@Naturelove1331त्या मराठा ओबीसी ने मतदान केले तेव्हा ते आमदार झाले.मुंदडा, मोनिका राजळे हे ताई मुळे निवडून येतात.१५-२५ आमदार हे फक्त ताई च जे मतदार ऐकतात त्या वर ठरते.पाथर्डी ला जाऊन थोडी माहिती घे.मग बोल मराठा मराठा

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro Місяць тому

      कायम एकनिष्ठ ताई साहेब आम्ही पाथर्डी कर

  • @sunilnikam7363
    @sunilnikam7363 Місяць тому +40

    सगळं कायद्याच्या पद्धतीने होईल टेन्शन घेऊ नका आमच्याकडे जुन्या नोंदी आहे तुमच्याकडे काही नाही तरी तुम्हाला ओबीसी आरक्षण वारे न्याय

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Місяць тому +12

      आम्ही सुरुवातीलाच खुटा निबर ठोकलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही

    • @KTFact-xg5lo
      @KTFact-xg5lo Місяць тому +3

      Tumch aarkshan rahil ki jail Kay sangat yet nahi

    • @sunilnikam7363
      @sunilnikam7363 Місяць тому

      @@mahadevmunde9612 तुमचा खुटा केव्हाच उपाटला आम्ही ओबीसी मध्ये घुसून

    • @sumiteditz022
      @sumiteditz022 Місяць тому

      Let's see

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k Місяць тому

      👌

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Місяць тому +1

    Jay obc Jay baba

  • @AmolJ007
    @AmolJ007 Місяць тому +3

    Only tai

  • @popatgite7227
    @popatgite7227 Місяць тому +4

    Great Batule mama❤

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 Місяць тому +2

    OBC🎉🎉❤❤❤

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +30

    जनतै च्या मनातून उतरलेला नेते लोकनेते कसे❓

    • @sonug9032
      @sonug9032 Місяць тому +6

      @@user-jg4rl7hc5p तू कोण ठरवणारा 😡😡😡😡😡

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Місяць тому +13

      मराठा समाज म्हनजेच जणता नाही

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Місяць тому

      Pankaja munde mhanje politics madhli Pooja Khedkar IAS ahe 😂😂😂😂

    • @user-hb7nh3wv3g
      @user-hb7nh3wv3g Місяць тому

      , मराठा समाजाचे 18 पगड जातीच्या मनातून उतरला आहे गप बस रावणा ची औलाद

    • @ramjd7120
      @ramjd7120 Місяць тому +2

      Mva 20 pese it cell😂

  • @GovindMunde-ob1dc
    @GovindMunde-ob1dc Місяць тому +13

    बाबाचा नाद नाही करायचा जे ओबीसी जय भगवान

    • @vijaydeshmukh5626
      @vijaydeshmukh5626 Місяць тому

      बाबाला घरी ने.😂😂😂

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m Місяць тому +8

    Baba.barobar.tai.sobat.obc

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 Місяць тому +1

    न्यायालयीन व संविधानानिक बाब आहे संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें आभार मानले पाहिजेत

  • @laxmannagane7182
    @laxmannagane7182 Місяць тому +7

    ओबीसी ची जनगनना केल्यावर असे बोलणाराची थोबाड बंद होतील असे बोलणारी भाजपाची बैल आहेत मुंडे साहेब हे सर्व समाजाचे होते ते फक्त भाजपाचे कधीच नव्हते

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      मराठ्यांचे नव्हते एवढ नक्की...😂
      प्रितम मुंडेच दोन गरजू व्यक्तीवाल भाषण ऐकलय, त्यावरून किती जातीयवाद आहे कळलय...😂

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 Місяць тому +3

    अभिनंदन ताई 💪🔥🎉

  • @anilware5173
    @anilware5173 Місяць тому +1

    जय हो

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 Місяць тому +3

    only pankaja tai

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xc Місяць тому +5

    ❤❤❤❤❤

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Місяць тому +1

    अभिनंदन बाबा

  • @startinglife3825
    @startinglife3825 Місяць тому

    Aajoba 1 number bole 👍👑

  • @arunkute5460
    @arunkute5460 Місяць тому +4

    बाबा जिंदाबाद❤❤ ओबीसी समाज जिंदाबाद❤❤

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar636 Місяць тому +3

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +1

    मागच्या दाराने प्रवेश झाल्या बद्दल अभिनंदन

  • @user-kk3xq2xf6r
    @user-kk3xq2xf6r Місяць тому +5

    छान बाबा

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar Місяць тому +1

    तुम्ही कितीबी आपटा पण आम्ही जरांगे पाटलाला जशेच्या तसे स्विकारले.ते दैवतासमान आहेत त्यांच्या बद्दल अपशब्द मराठा सहण करू शकत नाहीत.

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v Місяць тому +8

    O B C💪💪💪💪💪

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Місяць тому +4

    २६ मतांनी विजयी झाल्या विधान परिषद मधून पण लोकसभेत हरल्या साधारण ६००० पेक्षा जास्त मतांनी लावा ताकत

    • @amolnagargoje9085
      @amolnagargoje9085 Місяць тому +1

      Aamala vatala bappa 1 lakhacha matani niudun yeti pan khup jad gela baki peksha te konacha matamule aalet tyacha tondatun aaika hirwa gulal gheun lava takat

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Місяць тому +2

    बतुळे आबा लय भारी

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Місяць тому

      कायदय चा आभ्यास नाही गल्लीतलया गप्पा इतका हुषार आहे तर सरपच आमदार की खासदारकी करू बघ राजकारनात डावप्रति डाव आसतात ह्यालाच म्हणतात राजकारण चॅनल पुढे अभ्यापूर्ण बोलाव राजकारण राजकारनीच करू शकतात

  • @popatgite7227
    @popatgite7227 Місяць тому +1

    Akdam Barobar ahe👍👍

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 Місяць тому +1

    काका no1

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 Місяць тому +7

    जनतेतून निवडून येणारे आमदारांना महत्व असते

    • @shivajisanap3709
      @shivajisanap3709 Місяць тому

      मंत्री झाल्यावर कळेल तुला

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Місяць тому +3

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा ❤🎉

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 Місяць тому +1

    काही कमेंट मध्ये म्हणतात मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना आमदार केलं पण ते आमदारांना सुद्धा ओबीसी समाजाने आमदार केलं हे पण ध्यानात ठेवा जातिवाद्यांना

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 Місяць тому

      Mang tya maratha amdarana padnar ka tumhi sanga

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 Місяць тому

      ओबीसी आमदार मराठा मतदारां मुळे निवडून येतात जेवढे पण मतदार संघात ओबीसी आमदार आहे तिथं सर्वात जास्त मराठा मतदार आहेत 😂😂😂😂😂

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Місяць тому

    🙏💐 Jai OBC, SC, ST, VJNT, OBC ekjut Raha. Aple Pudhari Nivdun ana. Bhava Bhavala Sath dya. Jai Bhim, Jai OBC 🙏💐

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Місяць тому

    पंकजाताई साहेब जय जय भवानी 🙏🙏 💐💐✌️🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +2

    शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), कांग्रेस, NCP (शरदचंद्र पवार ), NCP (अजित पवार), मनसे, कम्युनिस्ट हे सारेच पक्ष OBC विरोधी आहेत.

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Місяць тому +6

    ओ बी सी 💪💪💪💪💪💪

  • @babanraoingle9769
    @babanraoingle9769 Місяць тому +11

    पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या आमदारांनी मतदान केले आहे.निवडुन येण्यासाठी मराठा समाजाचे योगदान आहे.हे विसरू नका.
    3:18

    • @all_in_one244
      @all_in_one244 Місяць тому +4

      पण मराठा आमदार कुठे आरक्षणासाठी मागणी करत नाहीत. जास्त विरोध मराठा आमदार करतात हे तुझ्याला खपत का?

    • @user-bd5kv4ui3s
      @user-bd5kv4ui3s Місяць тому +1

      त्या सर्व आमदारांचे डोके ठिकाणावर आहेत तुम्हीच बिघडलेत स्वतः शिकून अडाण्याच ऐकून येडे झालात

    • @devraodongare
      @devraodongare Місяць тому

      त्यांना कोणी विसरत नाही तुम्ही फालतू बाता करत आहेत

  • @babaharisirsat1119
    @babaharisirsat1119 Місяць тому +1

    मामा तुम्हाला सलाम

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Місяць тому +2

    छान

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 Місяць тому +1

    बटुळे बाबा सत्य बोलतात

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Місяць тому +3

    Jai OBC.

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 Місяць тому

    खरंतर पश्चिम महाराष्ट्रात रहाणाऱ्या ओबीसी ्मराठा किंवा अन्य समाजातील जातींच्या लोकांना आरक्षणाची गरज नाही ्््् खरी गरज मराठवाड्यातील आणी खान्देशी लोकांना आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना आहे ््््

  • @shirikishannagargoje4068
    @shirikishannagargoje4068 Місяць тому +1

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    पंकजाताई आमदार होण्यापक्षा राज्यात बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण होणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु करणार कोण?

  • @Ndr981
    @Ndr981 Місяць тому +4

    ३५ ते ४० वर्ष झाली बीड जिल्ह्याचा विकास न करता निष्क्रिय लोकप्रतिनिधी नी स्व :ता चा परीवाराचा विकास केला आज जो गरीब आहे तो गरीबच आहे बीड जिल्ह्याचा निष्क्रिय लोकप्रतिनिधी चा जाहीर निषेध 🚩🚩🚩🚩🚩

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 Місяць тому

      karamati kaka ne project yevu dile nhi ...

    • @Dnyaneshwarmorale
      @Dnyaneshwarmorale Місяць тому

      Bappa karnar aata 😂😂

    • @Dnyaneshwarmorale
      @Dnyaneshwarmorale Місяць тому

      Only pm and dm ❤

    • @Dnyaneshwarmorale
      @Dnyaneshwarmorale Місяць тому

      Bappa saga aata ja

    • @Ndr981
      @Ndr981 Місяць тому

      @@Dnyaneshwarmorale तुम्ही 30-35 वर्षे खाल्ले म्हणून बाप्पाने खाल्ल्या म्हणून काय झालं आता आनंद 🚩🚩🚩🚩 मला त्याचा

  • @ajiathkhedkar5869
    @ajiathkhedkar5869 Місяць тому +1

    बटुळे बाबा की जय😊

  • @saimotors15
    @saimotors15 Місяць тому +1

    Chikki tai magchya darane amdar zalya ❤❤❤

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 Місяць тому +16

    तुम्हाला जसा obc नेता लागतो तसा आम्हाला मराठा नेता पाहिजे .अरक्षण जे भेटायचे ते भरपुर भेटले.80%कुणबी प्रमाणपत्र भेटले.10% ews भेटले .10%sebc भेटले.

    • @RamGhuge
      @RamGhuge Місяць тому +1

      Sagle certificate dene band kele nit chaukashi kara

    • @user-jb6jq6qv8x
      @user-jb6jq6qv8x Місяць тому +3

      बरोबर आहे मी धनगर आहे परंतु महायुती सरकार मराठा समाजासाठी एकदम अनुकूलन आहे परंतु मराठा समाजाने महायुती सोबत राहिला पाहिजे परंतु त्या जरागेला महायुतीला श्रेय द्यायचं नाही म्हणून तो विरोध करतोय आणि शरद पवारची तुतारी वाजवतोय

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 Місяць тому +1

      @@RamGhuge मि कुणबी प्रमाणपत्र काढुन पडताळणी सुद्धा केली

    • @sumiteditz022
      @sumiteditz022 Місяць тому

      Are laudya ardhya peksha jasta marathach aahe t na deshi pito ki ky tu bullya

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Місяць тому

      ​@@RamGhugegairsamaj

  • @runway_to_do
    @runway_to_do Місяць тому +1

    ताई साहेब 🎉🎉

  • @user-gs9ui1yj7s
    @user-gs9ui1yj7s Місяць тому +4

    जनतेतून अस्ती तर समजल अस्त तुमच्या ताईंना असो मागच्या दारातून झालेली आमदार