Pankaja Munde MLC Candidate : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, बीडमध्ये जल्लोष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 273

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 місяці тому +14

    बीड जिल्हा चे खासदार
    शेतकरी पुत्र आहेत
    गर्व आहे आम्हला 👍👍👍👍

  • @A_patil1212
    @A_patil1212 3 місяці тому +76

    अभिनंदन!!ताईसाहेब 💐

  • @SK_3699
    @SK_3699 3 місяці тому +5

    लोकसभेला ताई ने कोणाला तरी आश्वासन दिले होते कि उमेदवारी अर्ज परत घ्या, विधान परिषदेत तुमचा विचार करू पण माळ तर ताई च्याच गळ्यात पडलीय. अभिनंदन ताई.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 місяці тому +26

    ताई साहेब मुंडे यांचा अभिनंदन 💐💐💐💐

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 3 місяці тому +129

    तेव्हा. ओबीसी सावध नव्हता आता किती ही विरोध करा काही च उपयोग नाही ताई मत्री होणार

    • @vdttfdfg35789
      @vdttfdfg35789 3 місяці тому +16

      😂😂

    • @vdttfdfg35789
      @vdttfdfg35789 3 місяці тому +27

      12 बांधव मरून पाठीमागून भीक 😂

    • @samadhansapakal7268
      @samadhansapakal7268 3 місяці тому +5

      😂😂

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 3 місяці тому +6

      जय भगवान जय गोपीनाथ ह्यांची आशिष जाळायची

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 місяці тому +11

      मागच्या दाराची 😂😂😂😂

  • @anujbudhwat323
    @anujbudhwat323 3 місяці тому +19

    अभिनंदन ताई साहेब

  • @decidueye2247
    @decidueye2247 3 місяці тому +7

    ताईसाहेब खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉

  • @ShivamDhavale-jk3sc
    @ShivamDhavale-jk3sc 3 місяці тому +4

    पंकु आणि धनु बीड मधुन 50 वर्षात एकदा लोकसभा निवडुन दाखवावी तयाना उभा पोशाख माझा एक मराठा करोड़ों मराठा

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 3 місяці тому +55

    वर्ड कप फायनल मध्ये पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाचं पुनर्वसन करा. 😂

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 3 місяці тому +3

      वर्ल्ड कप.घेऊगेलेले.कुटे.लपुन.बसले

    • @santoshbudhawant9382
      @santoshbudhawant9382 3 місяці тому

      भिकरचोट तू कुटला आले तुझ्यावर गुन्हा दाखल करणार मी

    • @laxmangarje1663
      @laxmangarje1663 3 місяці тому

      तुझ्या गावांत करु

    • @Masti-makan
      @Masti-makan 3 місяці тому

      आपल्या ला काही त्रास होतो का कनून बोलता

  • @SurendraShelke-j8t
    @SurendraShelke-j8t 3 місяці тому +2

    पंकजा ताई ह्या गोरगरीब सामान्य माणसाचे नेतृत्व करतात,अभिनंदन ताई

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 3 місяці тому +7

    दाखवुन देऊ आता जय ओबीसी जय भगवान

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 місяці тому +6

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता ओबीसी समाज एकजुट

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 3 місяці тому

      लोकनाट्य तमाशा मंडळ...... मध्ये कामाला आहेस का रे तू..... लोकनेता काय पैसे देऊन आमदारकी मिळवतो का

  • @ganeshpalve767
    @ganeshpalve767 3 місяці тому +2

    अभिनंदन ताई साहेब🎉🎉

  • @ChintamanUgalmugle
    @ChintamanUgalmugle 3 місяці тому +6

    पंकजाताई मुंडे हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा .

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 3 місяці тому +88

    आता तरी बंद काही करू नका...जनतेने नाही पण टरबूज कृपेने मागच्या दाराने आमदार होणार आहे ....आता तरी रडणे बंद करून कामाला लागा....

    • @mahadevbhabad7553
      @mahadevbhabad7553 3 місяці тому +13

      आता तरी बोलुन नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला मानतो तुम्ही पाच पिढ्या शब्द रचना केली होती त्यामुळे मागच्या दाराने असे शब्द प्रयोग करू नये जय शिवराय

    • @prashantghumare2895
      @prashantghumare2895 3 місяці тому +7

      @@SHETKAR1_RAJA पेज असून पण येथे रडायला आला 🤣😃 लोकसभेला पराभव अजून सहन होत नाही काय 😃🤣

    • @SHETKAR1_RAJA
      @SHETKAR1_RAJA 3 місяці тому

      @@prashantghumare2895 jarege pan ratoy roj roj dya dya

  • @SantoshKekan-lu2ri
    @SantoshKekan-lu2ri 3 місяці тому +3

    बीडचा विकास झाला असता तर ही वेळ आली नसती.... आता तरी जागे व्हा , विकास करा आणि मते मिळवा , जिथं विकास होतो तिथं मत मागायची पण गरज नाही... निदान आता तरी व्हा....

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 3 місяці тому +21

    उधार की जिंदगी निवडून यायची लायकी नाही आता औकात समजली आता धन्या चे हेच हाल होतील

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 3 місяці тому +1

      तुम्ही काहीच करू शकत नाहीत असेच.जळा

    • @vdttfdfg35789
      @vdttfdfg35789 3 місяці тому +5

      बरोबर 12 वंजारी मारून पाठीमागून प्रवेश 😂

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध 3 місяці тому

      लांडे सोबत घेऊन निवडून आले एकट्याजातीच्या बळावर नाही आले लै उड्या नका हाणू

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 3 місяці тому

      तुझ्या बापाला उभ कर bhanchod mv बहिणीला झवायला लागलो तेव्हा तू ओरडू लागला का

  • @Manojjaragipatil
    @Manojjaragipatil 3 місяці тому +7

    ताई तुमची ह्या लोकात बद्दल करा. यांच्या सगण्यावर कोणाचं मतदान करत नाही.फक्त तुम्ही बीड शहरात अलात की मगे पुढे करतात हे लोक केव्हा पर्यात चालणार अस लोकसभा गेली आपली

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 місяці тому +3

    अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 3 місяці тому +34

    आमचेच मराठे बारा बुल्लीचे आहेत याची लाज वाटते 😌😌

    • @Msd-m5n6h
      @Msd-m5n6h 3 місяці тому +2

      Tuzyaas @,aila awdtat bara bullet 😂😂😂

    • @santoshkale9368
      @santoshkale9368 3 місяці тому +1

      अरे aapply लेकर बाला चे भविष्य पहा rahudya त्य राजकरनाला जर बाजूला tai आनी सर्व राजकीय pudharych मस्त चल्ले आसते

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 3 місяці тому +2

    आम्ही ओबीसीं समाजाने काम करुन मेहनत करून पोट भरले पण कधी सरकार ला किंव्हा कोणाला भिक नाही मागीतली जे मिळाले त्यांतच समाधान मानले फक्त जय ओबीसी जय श्री राम

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 3 місяці тому +17

    Obc चा अपमान मतं मागायला obc नंतर वंजारी 😂

  • @sadashivkakad686
    @sadashivkakad686 3 місяці тому

    अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे ताईसाहेब तुमचे स्वागत.सत्य कधी लपत नसते.

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 3 місяці тому +29

    आत्ता सुतार लोहार कुंभार बंजारा ई 378 जाती कुठं गेल्या. ताई तुपशि बाकी obc उपाशी 😂

    • @mahadevbhabad7553
      @mahadevbhabad7553 3 місяці тому +1

      टोका टोकी करुन मतभेद वाढतात मित्रांनो आपल्या पेक्षा राज्यात हुशार बुद्धिमान लोकांना जास्त कळतं पण मलाच सर्वच आविर्भाव करतो हे चांगले आहे की नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 місяці тому

      सगळ्यांना न्याय देणार मराठे आता मुस्लिम उमेदवार निवडून द्या बीड मध्ये नाहीतर लोकसभेला मतदान घेतल आणि मुस्लिम आणि दलीत समाजाला काय detaty ते बघतील मुस्लिम दलीत

    • @Kendre530
      @Kendre530 3 місяці тому +1

      Chup bas pankaja tai saheb amadhar hot ahet 🎉🎉🎉🎉

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 3 місяці тому +9

    खूप कष्ट करून आली 😂😂
    जनतेने नाकारलं आहे हे विसरता येणार नाही

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 3 місяці тому +5

    आम्हाला वाटलं स्वाभिमानी बापाची लेक पण तशीच असल...पण ही तर 🍉बेड गरम 🍑😜🤩 आमदार निघाली🤣🤣द्या रे मला कुणीतरी आमदार खासदार मंत्रीपद खूप दिवस झाले घोटले केले नाहीत😂धन्य तो लोकनेता

    • @SamrthKolhe
      @SamrthKolhe 3 місяці тому

      Tu ji bhain pan bet gram karte te bag bullya 😂😂

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 3 місяці тому

      @@SamrthKolhe आरे झाट्या..तूझ्या आयची पुच्ची मी गरम केली🤩😜🍑❤️😝☠️💥 म्हणून तर तू झालास लवडू बाळा🤣

  • @pradipkhandagale5713
    @pradipkhandagale5713 3 місяці тому +23

    आमच्या जानकर साहेबाच सूधदा पुनर्वसन करा बे पोट्टे हो.

    • @simpleman8322
      @simpleman8322 3 місяці тому +3

      होणार नक्की होणार जय मल्हार

    • @shivkumargujar3189
      @shivkumargujar3189 3 місяці тому +1

      Jankar saheb rajysabhevr janar ahet

  • @rajeshkale1655
    @rajeshkale1655 3 місяці тому +1

    अभिनंदन ताई

  • @Ak-sbk
    @Ak-sbk 3 місяці тому +12

    काय कामाचा असली भिकेची आमदारकी घेऊन 😂😂😂😂😂😂

  • @ajittat7388
    @ajittat7388 3 місяці тому +18

    @ बीड विशेष @
    _______________
    मराठवाड्यातील ..... मराठा समाजाचा ..... विरोध पत्कारून
    *भाजप .. ने घेतला ... स्वतः च्या* पायावर ... दगड .....
    *या* *निर्णयामुळे.* मराठवाड्यात
    भाजप ... ला होणार ... मोठे .. नुकसान 💯💯

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 місяці тому

      पल रे भिकमाग्या

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 3 місяці тому +9

    सुतार लोहार कुंभार बंजारा कुठं गेलें. बाकी 378 जाती उपाशी ताई तुपशि

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 місяці тому

      तुला काय करायचंय मराठया गप्प बस माकडा

    • @simpleman8322
      @simpleman8322 3 місяці тому +2

      तु नको काळजी करू आमची OBC एक आहे। तुझ्या १००० पिढ्याला आरक्षण भेटू देणार नाही आम्ही OBC 😂😂..
      जय भवानी। जय शिवराय।
      जय श्री राम।जय बजरंगबली।
      जय श्री कृष्णा। हर-हर महादेव 🚩 🕉️

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 3 місяці тому +13

    या निर्णया मूळे तेली मुस्लिम वंचित मराठा व यांनी दुखावलेले सर्वच नाराज

  • @narayan143
    @narayan143 3 місяці тому +4

    यपदावरून फक्त आणि फक्त स्वतःच्या समजाचा विचार करा
    बाकीचा अल्पशा समाज आहे

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 3 місяці тому +2

    आदरणीय ताईसाहेब खूप स्वाभिमानी आणि लोकनेत्या आहेत. त्या ही उमेदवारी स्वीकारून मागच्या दाराने कधीही सभागृहात जाणार नाहीत. त्या विधानसभा लढवतील आणि लाखोच्या लीड ने आमदार होऊन सभागृहात जातील असा असा माझा अंदाज आहे.

  • @sureshkadam1418
    @sureshkadam1418 3 місяці тому +42

    अरे काय कामाचा हा नकली आनंद. जनतेतुन निवडुन यावे लागते.!? शेवटी ढकल पास. !!

    • @anujbudhwat323
      @anujbudhwat323 3 місяці тому +6

      तुल चांगल वाटत नहि कारे चोरा

    • @santoshkekan5701
      @santoshkekan5701 3 місяці тому

      रुतय का तुला

    • @bhairavnathdiwane9769
      @bhairavnathdiwane9769 3 місяці тому +1

      😂

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 3 місяці тому +3

      तू तुज बघ 😂😂😂आता जळणार आहे 6 वर्षे

  • @Sp71407
    @Sp71407 3 місяці тому +38

    अल्पशा मताने 😂😂
    पिपणीची मते कोठे सोडता😂
    असो पुढच्या वेळी डब्बल😂

    • @sunilkekan3409
      @sunilkekan3409 3 місяці тому +2

      Ghi kela

    • @vdttfdfg35789
      @vdttfdfg35789 3 місяці тому +4

      बरोबर 12 वंजारी मरून भीक मिळाली

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 місяці тому

      करेक्ट 👍

  • @जयश्रीकृष्ण-प5ङ
    @जयश्रीकृष्ण-प5ङ 3 місяці тому +1

    Only पंकजा ताईसाहेब मुंडे साहेब

  • @balajijadhav8624
    @balajijadhav8624 3 місяці тому +4

    Only tai shab

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap9479 3 місяці тому +1

    Congratulations 🚩

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 місяці тому +1

    काठावर पास झालेला विद्यार्थी काय कामाचा नसतो कुठल्या बाकावर बसन हा बाबा.

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 3 місяці тому

    अभिनंदन

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 місяці тому +1

    काही लोकांच्या पोटात हे बघून पोटसुळ उठाला आसेल जय ओबीसी.

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 3 місяці тому +9

    हेडमास्तर पदावरून छपरासी ताईच व समर्थकांच अभिनंदन...😂😂😂

  • @prakashphad9685
    @prakashphad9685 3 місяці тому +2

    लोकनेत्या पंकजाताई मुंडे विधानपरिषदेवर
    Congratulations ताईसाहेब💐👑

  • @Vai51
    @Vai51 3 місяці тому +1

    फुकटचा विजय 2-,3 महिन्याचा

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 місяці тому +3

    भावी मंत्रीमंडळात स्थान दिले पाहिजे

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 місяці тому +1

    Congratulations.

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 3 місяці тому +1

    Congratulations 🎉

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 3 місяці тому

    Congratulations Taisaheb💐💐

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 3 місяці тому +1

    उलट चांगल झाले.. बजरंग बप्पा खासदार आणि पंकजाताई मंत्री आता तरी बीड जिल्ह्याचा विकास करा दोघांनी मिळून

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 3 місяці тому +5

    फिक्स पडणार पंकी आमदारकीला एक मराठा लाख मराठा मी बीडकर

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 місяці тому

      तोह्याबयकोला उभ मग आम्ही कस पाडतो बग

  • @badevijay8820
    @badevijay8820 3 місяці тому +3

    💐🤩हार्दिक हार्दिक अभिनंदन ताईसाहेब 🔥🔥👏👏✌️💐💐🎉

  • @KadamSP
    @KadamSP 3 місяці тому +35

    ज्याला लोक निवडून देत नाही त्याला मागच्या दारातून आमदार करणे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 місяці тому

      Tuzya Tya Baramatichya Karamatikar la Pan Pratek Ek veli Ek तगडा वंजारी च लागतो😂😂 परली विधानसभे साठि..तसच भाजप म्हणजे मुंडे....आणि without Munde...no Importance Of BJP In Maharashtra...

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 місяці тому +4

    विधान परिषद म्हणजे मागचा दरवाजातून आत

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 3 місяці тому +1

    भिक दिली तिला

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 3 місяці тому +3

    Kye vel ali magun ghyaechi vel ali swatachya himtivar yaeche hote katora gheaun magne ani swabhimanane yene pharak asto kuthe hote kuthe ale vichar kara

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 3 місяці тому +22

    सुप्रिया ताई सुळे आडनावं लावते पंकजा ताई मुंडे का लावते बहुतेक मतांसाठी असेल 😂🎉

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 місяці тому +3

      Ticha navra mela vatt😂

    • @satishjogdand300
      @satishjogdand300 3 місяці тому +2

      पुणा कोण ओळखणार ताईला

    • @hindui279
      @hindui279 3 місяці тому +1

      तुमची जळाली ना.. थांबा अजून लय जळणार आहे.. 🎉😂

    • @jaihind8335
      @jaihind8335 3 місяці тому

      महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक लई जातीवादी आहेत म्हणून😊शेंबड्याला अडाण्याला निवडून देतील जात बघून पण इतर जातीच्या नेतृत्व गुण असणार्या सुशिक्षिताला निवडून नाहीत देणार म्हणून 😊

  • @NitaAdhaukar
    @NitaAdhaukar 3 місяці тому

    Congratulations pankaj tai

  • @gopalvanjare743
    @gopalvanjare743 3 місяці тому +1

    ताईसाहेबाचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉

  • @satyakumarjogdand6768
    @satyakumarjogdand6768 3 місяці тому

    राजेंद्र मस्के साहेब आपल्या गावात आत्मचिंतन करावं आपण काहीही बोलू नये लोकसभेमध्ये सत्याचा विजय झालेला आहे 😂

  • @advramlokare
    @advramlokare 3 місяці тому +2

    आणि विधानसभावर नाही का जमत. विधानपरिषद ला ना राव नाही कोणी ओळखत. आणि राष्ट्रपतीला मतदान करन्याचा पण अधिकार नाही. नाही नाही त्याना विधानसभेवर घ्या…

  • @DadaGholve-p8u
    @DadaGholve-p8u 3 місяці тому

    ताई साहेब

  • @thinktank4724
    @thinktank4724 3 місяці тому +5

    मलिदा फक्त वंजारी खाणार बाकी सामान्य obc सतरंज्या उचलणार 😢

  • @monalisondge
    @monalisondge 3 місяці тому

    आता अशी च मागची उमेदवारी द्यावी लागणार ...कायम.
    बीड मधील मराठा समाज ..यांचा माज बघून यांना कायम पाडणार मरेपर्यंत

  • @mh_politics_status
    @mh_politics_status 3 місяці тому +1

    अभिनंदन ताई❤💐

  • @AnilPawar-yh6gg
    @AnilPawar-yh6gg 3 місяці тому +4

    एक मराठा लाख मराठा जय बजरंग बली

  • @bhorgirbhagvan2820
    @bhorgirbhagvan2820 3 місяці тому +1

    अभिनंदन।ताई 💐💐🙏🙏

  • @komalkadam2416
    @komalkadam2416 3 місяці тому

    School chya results celebrate karayla pan jasth sankhya aas 0:17 te te tra beed chya khasdar hotya 😅😅 maratha power

  • @madhavnagrgoje5915
    @madhavnagrgoje5915 3 місяці тому +1

    अभिनंदन ताईसाहेब 🎉🎉

  • @ShivamDhavale-jk3sc
    @ShivamDhavale-jk3sc 3 місяці тому

    मागचय

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 3 місяці тому

    मराठे आमदाराच्याच जोरावर काम होणार आणि येणार पंकज्याच

  • @yourajkhade2708
    @yourajkhade2708 3 місяці тому

    सत्ता आली तर मंत्री होणार

  • @mayurkaldatepatil1600
    @mayurkaldatepatil1600 3 місяці тому +8

    एक मराठा लाख मराठा

  • @shetakarivagh1997
    @shetakarivagh1997 3 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 3 місяці тому

    राजा तु फक्त आता आमदारकीचे स्वप्न बघ 😂😂😂

  • @AtulEkare-f5j
    @AtulEkare-f5j 3 місяці тому +26

    ऐक प्रकारे डरबुज ची मेहरबानी 😂😂😂

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef 3 місяці тому

    ताई आमदार म्हणून राहतील मंत्री होणार नाही कारण सरकार महा विकास आघाडीचे येणार आहे

  • @janhavi1488
    @janhavi1488 3 місяці тому +1

    🎉🎉 only Taisaheeb 🎉🎉

  • @sangrampatil4779
    @sangrampatil4779 3 місяці тому +4

    विधानपरिषद😂

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 3 місяці тому

    विधानसभा मध्ये परत पडल्या वर परत पाच दहा चे बळी जाणार चालू द्या

  • @SkJafar-tu1sj
    @SkJafar-tu1sj 3 місяці тому

    ❤❤🎉🎉

  • @santoshdarade3887
    @santoshdarade3887 3 місяці тому +1

    आता काही 😅लोकांची जोरात पोट दुखणार

  • @bharatkhamkar8150
    @bharatkhamkar8150 3 місяці тому

    पुनर्वसन हे राजकारना मध्ये असत का राव काही पण मागणी करतात कार्यकर्ते.. पाठीमागच्या दारामागुन पुनर्वसन असत का जनतेनं तर डावल आहे की .आता काय उपयोग असल्या पदाचा.. घ्या 3 महिन्यासाठी दिलं आहे .. कार्यकर्त्या ना खुश करण्यासाठी दिलं आहे..

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 3 місяці тому +6

    अर्ध्या हळकुंदाणे पिवळे झाल्या आहे

  • @rke8783
    @rke8783 3 місяці тому

    संविधानाची शपथ घेताना निष्पक्ष कार्य निर्वाण करुंगी आणि बाहेर निघाल्यावर ओबीसी करू नका

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 місяці тому

    Jay obc jay pankaja tai munde

  • @kaluipar3846
    @kaluipar3846 3 місяці тому +1

    Aaj 3 amdar zale vanjari samajache

  • @shreyashkhande1418
    @shreyashkhande1418 3 місяці тому

    अती घाई संकटात नेई 😂😂 झाले कार्यकर्ते एखदाचे खुश.
    विधान सभे ची तरी उमेदारी देऊ पर्यंत थांबायचं. विधान परिषद ल कोण नहीं ओळखत .

  • @vikasmane4136
    @vikasmane4136 3 місяці тому

    BJP चे विधान सभेला जे कोणी पडतील जास्त असो वा कमी त्याचे कस पुनर्वसन होईल हा पेच निर्माण झाला आहे त्यामुळे उमेदवारी कोण घेईल

  • @RamdasMahadik-x6f
    @RamdasMahadik-x6f 3 місяці тому

    🎉

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 3 місяці тому +9

    पकजापङलयाआता
    ऊठूणबसायलयात😅

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re 3 місяці тому

    Taisaheb

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns 3 місяці тому +2

    चिक्की घोटाळा प्रकरण चर्चेने उधाण

  • @pandurangtalekar898
    @pandurangtalekar898 3 місяці тому

    राजेंद्र मस्के भावी आमदार असं म्हणायला काही हरकत नाही

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 3 місяці тому

    आर मिञांनव obc मध्य किती जाती आहेत कधीतरी तुसर्‍या समाजाला नंबर द्या मणाव ताईला का ह्याचा च घराण्याकड राजकरणाची डिग्री देली obc मणुन हे तुमचा गेर वापर करत आहेत सावध रहा obc मिञानव

  • @vijaylungare8873
    @vijaylungare8873 3 місяці тому

    तुम्ही खासदारकी मध्ये तुमच्या बापाची वतनदारी समजल्या सारखं समजा लाव अरे पंकजा ताईंना जनतेने न नकार लेल आणि तुम्ही आपली मक्तेदारी असल्यासारखं धरून बसला होत...

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 3 місяці тому +1

    ओबीसी समाज बघा एकीकरण फायदा झाला आता एकीने भारतीय जनता पार्टी ची साथ द्या ❤...ओबीसी समाज विचार करून बघा आपल्या शब्द कोण जपते ते

  • @sandipnikam7451
    @sandipnikam7451 3 місяці тому +39

    परत लोकसभेला मराठ्याच्या नादी लागू नको

    • @angryshub5204
      @angryshub5204 3 місяці тому

      🍌🍌🍌🍌

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 3 місяці тому +4

      Jala nivadun dil ahe to kay kartoy bag sambhalnayache kam karel

    • @subhashgutte2016
      @subhashgutte2016 3 місяці тому +2

      Bhava kashla jativad karto arkshan cha bga jativad kru naka shrad pawar cha dawnila bandlele ahot he saglanch mahiti zal ahe

    • @anujbudhwat323
      @anujbudhwat323 3 місяці тому +1

      ​@@subhashgutte2016राईट साहेब

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq 3 місяці тому +2

      भाऊ का एवढा जतिद्वेश करताय... लहान जातीत जन्म घेणं गुन्हा आहे का ?

  • @nishantgaikwad2893
    @nishantgaikwad2893 3 місяці тому

    धनु ची जागा सेफ झाली आता

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 3 місяці тому +1

    आता मात्र बीडची बारामती होणार...😅😅