काळ काम वेग भाग 2 | Kal kam veg bhag 2 | time work speed tricks | kal kam veg trick | math ticks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 16

  • @sharayudeshpande568
    @sharayudeshpande568 21 день тому +1

    खूप सोप्या रितीने आणि वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगण्याची खूप छान पध्दत आहे. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी निर्माण होते. धन्यवाद सर.

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 21 день тому +2

    मस्त

  • @prakashkamble7300
    @prakashkamble7300 14 днів тому +1

    Excellent sir....

  • @GautamKamble-s5q
    @GautamKamble-s5q 21 день тому +1

    Very nice 👍🏻

  • @rajanimore3878
    @rajanimore3878 21 день тому +1

    सर तुम्हीच उदाहरण तयार करून सोपे करून शिकवता मला खूप आवडते असे सोपे करून सांगता कि पटकन समजते उदाहरण .नमस्कार धन्यवाद

  • @VaishaliGaikwad-mz7vs
    @VaishaliGaikwad-mz7vs 21 день тому +1

    Thank you sir

  • @sanjayjadhav89
    @sanjayjadhav89 21 день тому +1

    एक नंबर प्रश्नच उत्तर हा 14 आहे

  • @VaishaliGaikwad-mz7vs
    @VaishaliGaikwad-mz7vs 21 день тому +1

    Sir mpsc che question pan dhayna

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 21 день тому +1

    28

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 день тому +3

    सर तुम्ही एका उदाहरणात १/१५ आणि १/१२ घेतले आहे. त्याऐवजी ३/१५, ५/१२, २/१५ असा प्रश्न येऊ शकतो का? व जर आला तर तो कसा सोडवायचा?

  • @Every1take
    @Every1take 21 день тому +1

    सर नमस्कार. 🙏.. तुमच्या सारखा white board आणायचा आहे माझ्या मुलांना. म्हणजे ते काही वर्क करू शकतील.. त्यासाठी कोणता बोर्ड आणि किती रुपये पर्यंत मिळेल.?.. धन्यवाद 🙏 तुमच्या कार्याला. फीस घेऊन पण शिक्षक असे शिकवत नाही. माझ्या मुलांना.. आपले व्हिडीओ खूप मदतगार आहेत.. 🙏🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 день тому

    सर, तुम्ही नेहमीच खूप सोप्या आणि उत्कृष्ट पद्धतीने गणिते सोडवून दाखवता.