Rajendra Yadav माने पाटील सर ऊस शास्त्रज्ञ आहेत. केळी साठी मार्गदर्शन झाले आहेत. केळी लागवड- भाग १ - ua-cam.com/video/zAcYk0zDk50/v-deo.html भाग २ - ua-cam.com/video/HwlQNXvb9AU/v-deo.html प्रश्नोत्तरे भाग - ua-cam.com/video/dinplORDeLk/v-deo.html आपण पाहू शकता.
अंकुश अमरुळे पागिरवाडी अबड नमस्कार
🔥🙏🔥
कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने नेचर केअर व माने पाटील साहेब आपणही खुप
अनमोल माहीती दिलीत.त्याबद्धल शेतकरी आपले आभारी आहेत.
साहेब धन्यवाद खुप छान मार्गदर्शन
ऊस लागवड करताना सरीमध्ये कोंबडी, खत टाकायला जमेल का कीती टाकावे
एकरी 1 ते 2 ट्रॉली
उसाची तोड काय किंमती वर असते 1 टन तोडायला किती पैसे घेतात?????
नमस्कार माने पाटील सर केळी लागवड ते काडनी पर्यंत ची माहिती सविस्तर मदत होईल का सर
Rajendra Yadav माने पाटील सर ऊस शास्त्रज्ञ आहेत. केळी साठी मार्गदर्शन झाले आहेत.
केळी लागवड- भाग १ - ua-cam.com/video/zAcYk0zDk50/v-deo.html
भाग २ - ua-cam.com/video/HwlQNXvb9AU/v-deo.html
प्रश्नोत्तरे भाग - ua-cam.com/video/dinplORDeLk/v-deo.html
आपण पाहू शकता.
धन्यवाद सर
चून खड जमिनीत सरळ खतामध्ये खते कोणती व किती घ्यावीत mahiti milali nahi.🙏🇮🇳💐
Sugarcane farmers karita mane_patil saranche lekchars in books marathi aahe Kay ?
ऊस संजीवनी अमेझॉन वर उपलब्ध
ऊस संजीव अमेझॉन वर उपलब्ध
Sarathi bag price please
आपला एरिया कोणता आहे.
@@NatureCareFertilizers kolhapur city madhe kiti price aahe
@@prithvirajadnaik9600 पंकज गुळवणी - ९४२२६१५८८४ यांना संपर्क करावा.
24 :24: 00 कधी टाकायचे 8 पोती प्रमाण आहे.
4 पोती पोटीश कधी टाकायचे ते सणीतले नाही???????
९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करा सगळा चार्ट पाठवला जाईल.
सुपरफास्फेटच्या मधुन स्फुरद देता येई लका?
Aplyakde pustak sarupat mane _ patil sahebanche redi aahe. Kay sugarcane
1.50 lakhachi khat taka Ani mara mhanav 😂😂😂😂
आपण ४ पोती पोटॅश सांगितले आहे ते १०:२६:२६ सोडून द्यावयाचे आहे की १०:२६:२६ मध्येच पोटॅश आहे?