पराग कारखाना भीमाशंकर कारखाना गोवर्धन डेरी बाजार समिती कर्मचारी सर्वांना निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडिया ऍक्टिव्ह केली आहे त्याचा सामान्य जनतेवर ती काही परिणाम होणार नाही सामान्य जनता ही पवार साहेबां बरोबरच आहे
अहो बाबा देवदत्त निकम यांना सुद्धा वळसे पाटील साहेब यांनी चेअरमन केले सभापती केले मग त्यांनी सुद्धा वळसे पाटील साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावर पण बोला... या बोलणाऱ्यांच्या भाषेवरून असे दिसते की हे पूर्वी पासून विरोधक आहेत
जर वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं म्हणून जर गद्दारी केली, खंजीर खुपसला असं म्हणत असाल तर पवारांनी वसंतदादांच्या पाठित खंजीर खुपसला आणि पक्ष एकत्र असताना निकमांनी बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधात पॅनल उभा केला ती गद्दारी नव्हती का...
काही ना चला आम्ही म्हणतो देवदत्त निकम सो. वळसे पाटील साहेब मुळे मोठे झाले ठीक ना. पण वळसे पाटील साहेब शरद पवार साहेब मुळे मोठे झाले हे मान्य ना. त्यामुळे उपकाराची भाषा कोणी बोलू नहे. एकदा निकम साहेब ला आमदार करा.
वळसे पाटील साहेब यांनी कायमचं विकासाचे राजकारण केले... आता बोलणारे खंजीर खुपसायची भाषा करत आहेत.. आज पर्यन्त कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे जनतेला माहीत आहे
दिलीपराव यांनी काहीच विकास केला नाही हे म्हणणाऱ्यानी स्वतःच्या मनाला विचारावे की आपण खरं बोलतोय का, 10 वर्ष केंद्रात शेती मंत्री असताना शेतकऱ्यांचे किती हीत पाहिले आंधळा विश्वास नको
Pawar saheb no khanji khupasala tar Fasanvis saheb ni kay kele. Pawar sahebanchysb kalat Pune he shikshanache Maherghar mhanun olakh hoti Ani Fasanvis chy kalat druggist mhanun usayas Yeun rahile. Andho bhkto
काही ना चला आम्ही म्हणतो देवदत्त निकम सो. वळसे पाटील साहेब मुळे मोठे झाले ठीक ना. पण वळसे पाटील साहेब शरद पवार साहेब मुळे मोठे झाले हे मान्य ना. त्यामुळे उपकाराची भाषा कोणी बोलू नहे. एकदा निकम साहेब ला आमदार करा.
अहो बाबा देवदत्त निकम यांना सुद्धा वळसे पाटील साहेब यांनी चेअरमन केले सभापती केले मग त्यांनी सुद्धा वळसे पाटील साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावर पण बोला... या बोलणाऱ्यांच्या भाषेवरून असे दिसते की हे पूर्वी पासून विरोधक आहेत
अतिशय सत्य व वास्तविक जनमत. राजकारण्यांना वाटत ते खूप हुशार आहे पण जनता त्यांच्या पुढची आहे हे लक्षात ठेवा
आम्ही पण खेड मधे तुतारी किंवा मशाल वाजवणार
आमचाच कर रूपाने जमा झालेला पैसा आम्हाला दिला कोणी स्वताची शेती विकून किंवा पिकवून जनतेचा विकास केला नाही.जनता सुज्ञ आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
100% खरं बोलले बाबा
लाडकी बहीन मता साठी 1500रूयांचया,घरचे देणार नाही सरकारी तिजोरीतुननसेल❤😊
पवार साहेबांनी जे पेरलं तेच उगवलंय...
पवार साहेबांनी वसंत रावांच्या पाठीत खंजीर खुपसलाय..
पश्चिम महाराष्ट्राची जनता हुशार आहे कुणाच्या करेक्ट कार्यक्रम करायचे त्यांना कळतं
लोकांनी फक्तं विरोधाला विरोध म्हणुन बोलू नये
Very...nice...👌👌
Only walse पाटील saheb
पराग कारखाना भीमाशंकर कारखाना गोवर्धन डेरी बाजार समिती कर्मचारी सर्वांना निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडिया ऍक्टिव्ह केली आहे त्याचा सामान्य जनतेवर ती काही परिणाम होणार नाही सामान्य जनता ही पवार साहेबां बरोबरच आहे
तुतारी खेड तालुका.
अहो बाबा देवदत्त निकम यांना सुद्धा वळसे पाटील साहेब यांनी चेअरमन केले सभापती केले मग त्यांनी सुद्धा वळसे पाटील साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावर पण बोला...
या बोलणाऱ्यांच्या भाषेवरून असे दिसते की हे पूर्वी पासून विरोधक आहेत
💯%✅✅
दिलीपवळसे च्या पाठीत मतदानाद्वारे खंजीर खुपसा
Only pawar saheb aaj hi majya sarakhya samyan mauns pawar saheb yancha sobat aahot
मतदार नों कृपया या वेळेस वळसे पाटील यांनाच विजयी करा - कारण गेली ३५ वर्षा पासून सातगाव पठार - लोणी - पाबळ - या भागाला पा यणी (क ळ मो डी -
दिलीप वळसे पवार साहेबांना सोडून फार मोठी चूक केली या विधानसभेत तुझे 100% 12 वाजणार
Saheb agadi barobar bolat
विद्यमान भावपूर्ण श्रद्धांजली
साहेबांनी केलेल्या विकास कामावर बोला.. आणि बोलणारे हे पहिल्या पासूनच विरोधातले आहेत...
त्यांना फक्तं विरोधाला विरोध करणे हेच जमते जरा विकासावर पण बोला
सार्थ अभिमान
Dilip Valase Patil Saheb Nivadun yenar 100%
जुन्नर टाइम्स वले वळसे साहेबणी विकास खूप केला त्यामुळं तुम्ही अमोल कोल्हे चे पैसे खाता आणि लोकपर्यंत खोटा पोचवता लाज वाटुदे जरा
Only.Saheb
फक्त आणि फक्त तुतारी
Don't make like this video's
again and again....
...😅😅 Sharad Pawar and Dilip Walse both are great person
Understand 😮😮
Understand
हे बाबा डोक्यात चकल्यासारखं काही पण बोलतात
योजना पूर्ण करण्यासाठी यांनाच मते द्या
अवसरी गावात गोवेरमेन्ट केले साहेबणी त्यामुळं ग्रामीण अर्थ वेवासस्था चांगली झाली ते धकाव
उपकार नाय केले खर उपकार अवसरी गावाने केले एकदा विचार तुझ्या साहेबाला
फक्त तुतारी तुतारी 👍👍🙏🙏
अरे बाबा जर गोवर्धन डेअरी नसती तर आंबेगाव तालुक्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची एवढी प्रगती झालीच नसती....
Tumchya sahebani kiti janachya pathit khanjir khupsla athavty ka
Only walse Patil saheb
आंबेगावच पानी चोरणा आंबेगवकर सुट्टी देणार नाही
नामदार दिलीप राव वळसे पाटील ⏰️💯
Only Walse Patil ❤
दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤
Don't make like this video's
again and again....
... Sharad Pawar and Dilip Walse both are great person
परमनंट आमदार दिलीप वळसे पाटील
Atta nahi fakt nikam100
🍌👎😝
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
यांनी वळसे पाटील साहेबांना जन्मत पण मतं केलेली नाही
जर वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं म्हणून जर गद्दारी केली, खंजीर खुपसला असं म्हणत असाल तर पवारांनी वसंतदादांच्या पाठित खंजीर खुपसला आणि पक्ष एकत्र असताना निकमांनी बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधात पॅनल उभा केला ती गद्दारी नव्हती का...
आंबेगावच्या विकासाचा महामेरू नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब फिक्स आमदार !
इथ फक्त काम बोलतय !!
🍌😎
@@भोलेशंकर-च3ध
घे घालून मग...
पवार साहेबांनी जे केलं तेच वळसे पाटील साहेबांनी केले
अवसरीकर सुरेश भोर हे महावीकस आगाडी चे नेते त्याच्यामुळा ते पानी येते तित तुम्ही तुमचे गावचे लोक नीट आहे का ते बग
स्वतःच्या सख्ख्या भावांची जमीनी लाटली, मारहाण करणारा हा पोखरकर वर नाकाने काय बोलतोय
Only वळसे पाटील साहेब ❤
काही ना चला आम्ही म्हणतो देवदत्त निकम सो. वळसे पाटील साहेब मुळे मोठे झाले ठीक ना. पण वळसे पाटील साहेब शरद पवार साहेब मुळे मोठे झाले हे मान्य ना. त्यामुळे उपकाराची भाषा कोणी बोलू नहे. एकदा निकम साहेब ला आमदार करा.
बाबा तुम्ही एवढ बोलता
एवढ्या तुन जर वळसे पाटील निवडून आले तर .
आंबेगाव ची जनता सदैव वळसे पाटील साहेब यांच्या बरोबरच आहे.
जुन्नर टाइम्स तुम्ही दिसू नका आमहल नाही तर परत तू कधीच दिसणार नाही पैसे खाऊन न्यूज देतो जरा विकास काम धकाव वळसे साहेबच
Marathya madhe fut padnare yana kaymach ghar basavala pahije
आंबेगावच विकासाचा शिल्पकार
अगदी बरोबर आहे आता तुतारी
इथ पवार साहेबाचा शिक्का चालणार
Only tutari
वळसे पाटील साहेब यांनी कायमचं विकासाचे राजकारण केले...
आता बोलणारे खंजीर खुपसायची भाषा करत आहेत..
आज पर्यन्त कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे जनतेला माहीत आहे
🍌🙄
आओ पाटील मराठा आरक्षणासाठी काही तरी बोला की ..
हम वळसे पाटील सहाब के साथ है
दिलीपराव यांनी काहीच विकास केला नाही हे म्हणणाऱ्यानी स्वतःच्या मनाला विचारावे की आपण खरं बोलतोय का,
10 वर्ष केंद्रात शेती मंत्री असताना शेतकऱ्यांचे किती हीत पाहिले
आंधळा विश्वास नको
💯%✅
आंबेगावत फक्कत वळसे पाटील साहेब
लाचार झालं आहे कुटे आहेः विकास तालुक्यात हे पण जरा बघा
Are kashala Nikam pahijel tula, Aambegaov talukyacha KOHINNOR HIRA walse patil kuthe n baki kuthe ugich kahi pn nko. Kalwlyala Garudacheche pankh lawun tyacha garud hot nahi. Bakiche taluke radatat walase patilan sarkha aamdar nahi mhnun n tumhala smjt nahi rao..
बदल अटल आहे.
चमच्याना लय पळायला लागेल तरी उपयोग नाय होणार
दिलीप वळसे पाटील हे काहिच कामाचे नाही,
तू लई कामाचा नाही का..?
साहेबांना नव्हतं सोडायला पाहिजे राव
Pada diliap valasey patala la
Only Tutari 📯📯📯📯👋👋👋Nivadun yenar 100%
आंबेगावच विकासाचा शिल्पकार नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
पडणार. वळसे
वसंतदादा पासुन खंजीर शब्द प्रचलीत झाला तो ऐकानेच त्याचा वापर जास्त केला*शुटर*
फक्कत वळसे पाटील ❤
अमेगावत फक्कत वळसे पाटील साहेब
पवार साहेबांना सोडायला नको होत वळसे पाटील साहेबांनी
विकास करण्यासाठी गेले म्हणता मग तीस वर्षे काय केले तेव्हा पण सरकार होते
साहेब बद्दल वाईट बोलणं पण चुकीचा एवड केला त्यांनी ह्या तालुक्यासाठी
वळसे पडणार
आंबेगाव तालुक्यात फक्कत एकच आमदार नामदार दिलीपराव वळसे साहेब
पाटील laa Ed,i,tax notice आली वाटते. फडणवीस दम भरतो.मुका आहे
आपली बुद्धी किती आहे हे कळलं...😂
Parag cha zol mahnun ajit pawar kade gelet
खरा खंजीर पवारांनी खूपसलाय महाराषराच्या पाठीत सुरुवातीपासून
Pawar saheb no khanji khupasala tar Fasanvis saheb ni kay kele. Pawar sahebanchysb kalat Pune he shikshanache Maherghar mhanun olakh hoti Ani Fasanvis chy kalat druggist mhanun usayas Yeun rahile. Andho bhkto
सार्थ अभिमान
साहेबांनी केलेल्या विकास कामावर बोला.. आणि बोलणारे हे पहिल्या पासूनच विरोधातले आहेत...
त्यांना फक्तं विरोधाला विरोध करणे हेच जमते जरा विकासावर पण बोला
Dilip Valase Patil Saheb Nivadun yenar 100%
लोकांनी फक्तं विरोधाला विरोध म्हणुन बोलू नये
योजना पूर्ण करण्यासाठी यांनाच मते द्या
आंबेगावच पानी चोरणा आंबेगवकर सुट्टी देणार नाही
💯%✅
Only वळसे पाटील साहेब फक्त ❤
काही ना चला आम्ही म्हणतो देवदत्त निकम सो. वळसे पाटील साहेब मुळे मोठे झाले ठीक ना. पण वळसे पाटील साहेब शरद पवार साहेब मुळे मोठे झाले हे मान्य ना. त्यामुळे उपकाराची भाषा कोणी बोलू नहे. एकदा निकम साहेब ला आमदार करा.
नको
आंबेगाव ची जनता सदैव वळसे पाटील साहेब यांच्या बरोबरच आहे..
संपला रे दिल्प्या, आता पवार साहेब म्हणतील तोच आमदार
अहो बाबा देवदत्त निकम यांना सुद्धा वळसे पाटील साहेब यांनी चेअरमन केले सभापती केले मग त्यांनी सुद्धा वळसे पाटील साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावर पण बोला...
या बोलणाऱ्यांच्या भाषेवरून असे दिसते की हे पूर्वी पासून विरोधक आहेत
निकम लायक महनुन केल कारखाना वळसे-पाटील यांचा नाही