वाडा जायचा म्हणून शेतकऱ्याने दिला शेतात मेंढ्या बसवायचा मोबदला | मेंढीचा पाय मोडला | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024

КОМЕНТАРІ • 172

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 8 місяців тому +24

    बाणाईचे कोणतेही काम अतिशय टापटिपीत असते. किती प्रतिकूल परिस्थिती आहे. तरीही आनंदाने काम करीत असते. असेच आनंदात रहा.

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 8 місяців тому +41

    खुप कष्टकरी लोक आहेत . सागर किती मस्त मदत करतो आईला ❤

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 8 місяців тому +7

    तुम्ही सारखे इथून तिथे वाडा बदलत asatac चालत जायचे बाई माणसाची कमाल आहे आल्यावर परत जितल्या तिथे संसार मांडून घ्यायचा आणि स्वयंपाक करायचा मानले तुम्हाला पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 8 місяців тому +5

    हे चारी बाजूने आंब्याचा झाडांचं शेत तुमचे दरवर्षीच दिसतंय. बरेच व्हिडिओ या शेतातील आहेत.
    सागर बाळ खूप मदत करतोय मोठ्या आईला.
    धान्याची कोठारा लय भारी शिवलाय.
    मस्तच व्हिडिओ. ❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 8 місяців тому +19

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान स्वच्छ केले तांदूळ 🍚🍚 खरोखरच करावे तेवढे कौतुक कमी आहे 👌👌💐💐💐💐💐

  • @ayushworld4762
    @ayushworld4762 8 місяців тому +14

    सागर सुद्धा बारीक असून त्याच्या आईला चांगली मदत करतोय😊😊🎉

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 місяців тому +35

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @ChhayaVairage-iu4yb
    @ChhayaVairage-iu4yb 8 місяців тому +68

    मला तुमच्या वाड्यावर एकदा जेवण्यासाठी मला फार आवडतं असं शेतात जेवण

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 місяців тому +8

    तांदळात करंजाची पाने घालून ठेवायची म्हणजे तांदूळ चांगले राहतील,किड लागणार नाही.
    एक 👍सागरसाठी

  • @DipikaVhetam
    @DipikaVhetam 8 місяців тому +15

    मस्त गोणी शिवली आहे बाणाई ने 🥰

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 8 місяців тому +7

    धान्य साठवायची पद्धत लय भारी आहे सिदूभाऊ.
    गोणी लय भारी शिवलीय बाणाईताई ने.सागरची लुडबुड मस्तच. 😂😂

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 місяців тому +3

    सागर बाळ चांगली मदत करतोय 😊👌👌👍
    वहिनी गोणी मस्तच शिवले 👌👌👍

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 8 місяців тому +1

    सागर छोट्याशा हातानी छान मदत करतोय.

  • @Konkanirecipe
    @Konkanirecipe 8 місяців тому +5

    मी तुम्हचे विडियो रोज बगते मला खुब आवडतात तुम्हचे विडियो

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 8 місяців тому +3

    Khup mehnati ahe banai . Koutuka chi gost ahe ki sare karya hasun bolun karat aste. Nice video.

  • @yogeshdhanedhar7355
    @yogeshdhanedhar7355 8 місяців тому +8

    आस मस्त पैकी हा शब्द लेच आवडतो तुमचा दादा आम्हाला

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 8 місяців тому +1

    सागर खरच गुणी बाळ आहे तयाला व तुम्हाला शुभाषिश

  • @nk8719
    @nk8719 8 місяців тому +3

    Sagar is awesome 👏 👏 👏

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 8 місяців тому +10

    बाणाई तुमच्या बरोबर मागच्या वेळी जे कुटूंब होते तु जाताना रडतं होती ते आता गाविच आहेत का ते सांगा व्हिडिओ छान शुभेच्छा

  • @manoharpawar9991
    @manoharpawar9991 8 місяців тому +3

    खुप सुंदर व्हिडीओ बनवला आहे

  • @sangita.k
    @sangita.k 8 місяців тому +1

    सागर किती गोड बाळ आहे 🥰😘

  • @maliniwani207
    @maliniwani207 8 місяців тому

    बानाई तांदूळ वाळवत नाही हे माहीत होते पण का वाळवण नाही हे तुझ्याकडुन समजले भात ऊतु जातो हे माहीत नव्हते बानाई तु खुप छान हसतेस,सागर खुप मदत करतो

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 8 місяців тому +2

    खूप छान कोकण परिसर.

  • @saralashinde839
    @saralashinde839 8 місяців тому +1

    दादा आणि बाणाई सागर मस्त मि पुणे येथुन व्हिडीओ बघतो ❤❤

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 8 місяців тому +9

    Very nice video Dada 👍👍👍🙏🙏🙏

  • @ranjanasonwane4825
    @ranjanasonwane4825 8 місяців тому +1

    Dada tumache vedio mi roj n chukawita baghate mala khup awdatat tumache vedio banai khup chan ahet

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 8 місяців тому +6

    खूप छान विडिओ दादा ❤

  • @chetaninamdar4632
    @chetaninamdar4632 8 місяців тому +5

    तादळां ला बोरीक पावडर लावा कीड लागणार नाही. आहे खडे मीठ कापडात बाधुन ठेवा.कडुलिबाचा पालाही कुड होऊ देत नाही.

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 8 місяців тому +1

    खुप छान निवडले तांदूळ 👌👌

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne2200 8 місяців тому +1

    सुंदर व्हिडिओ🎉🎉

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 8 місяців тому +2

    खूप छान सागर बाळाचे तांदूळ साठवायला मस्त बनवले वहीनी खुप छान बनवल🎉💐💐💐💐👌🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 8 місяців тому +2

    छान व्हिडिओ

  • @Sx4gamer888
    @Sx4gamer888 8 місяців тому +5

    ❤❤❤ khup chan aahe video❤❤😊

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 8 місяців тому +1

    खूप खूप छान विडिओ

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 8 місяців тому +5

    Thank-you very much 🎉

  • @nandinik1754
    @nandinik1754 8 місяців тому +12

    अरे लोकानों तुम्ही कुठे आहात किती किती वाट पहात आहोत इतका ऊशीर बरा नाही😊

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 8 місяців тому +3

    नमस्कार ❤❤❤❤❤❤ लय भारी व्हिडिओ❤❤❤❤

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 8 місяців тому +2

    शाळेत न जाताही सागर तीन आकडा सांगतो अभ्यासात पुढ हुशार निघल तो आणि आईला नेहमी कायतरी लुटुपुटुची मदत करत असतो खुपच शहाण बाळ आहे मी त्याला तो नऊ दहा महिन्याचा असल्यापासुन पाहतेय ❤❤

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 8 місяців тому +3

    छान व्हिडियो ❤❤

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 8 місяців тому +2

    नमस्कार सिधुभाऊ ❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 8 місяців тому

    Banai bhari ahe naav aamdar😂 goni bhari shivali banai ne 👌👌👍👍sagar bal madat karto aai la ❤🥰

  • @user-wz8nl4xv6e
    @user-wz8nl4xv6e 8 місяців тому +6

    Sagar shant mulga aahe 😍

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 8 місяців тому +3

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 8 місяців тому +6

    रामराम दादा आमच्या धाराशिव तुळजापूर भागात मेंढपाळ येतात पण विचारलं तर फक्त्त महादेवाकडचे म्हणून सांगतात तुम्ही कधी आमच्या भागात आलेलं पाहिलं नाही आणि सध्या तुम्ही पनवेल म्हणजे उरण भागात आहेत असं वाटतं

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 8 місяців тому +1

    Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹

  • @pravinmore6955
    @pravinmore6955 8 місяців тому +38

    आमदार च नाव योग्य आहे

    • @amolkondalkar2528
      @amolkondalkar2528 8 місяців тому

      कुत्र्याचा अपमान होईल कुत्रा कामाचा आणि विश्र्वासच प्राणी आहे माणूस किंवा आमदार नाही😂😂😂😂😂

    • @sanjaykadam8281
      @sanjaykadam8281 8 місяців тому

      Aamdarala kayala dy nit care ghy

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 8 місяців тому

      😂😂समस्त आ..... वर्गाचं काय मग

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 8 місяців тому +2

    सागर खूप छान काम करत आहे गुणी बाळ बाणाईनी केवढे मोठे काम केले

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 місяців тому

    मस्त व्हिडीओ

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 8 місяців тому

    मस्त व्हिडिओ 👌👌🌹🌹

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 8 місяців тому +3

    दादा तुम्ही भोर तालुक्यातील साळव गावात कधी गेला होतात का?वाडा घेऊन.

  • @rushikeshmehetre1816
    @rushikeshmehetre1816 23 дні тому +1

    Ya video madhe thevla hoy tyacha nav amdar! 😂

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 8 місяців тому +3

    😂😂😂😂😂😂ek number aamdar

  • @Bhaktiskitchen3
    @Bhaktiskitchen3 8 місяців тому +2

    Khup sunder ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramakondawale6607
    @ramakondawale6607 8 місяців тому

    बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @user-bn7jo9xf7q
    @user-bn7jo9xf7q 8 місяців тому +1

    खूप छान

  • @user-bn7jo9xf7q
    @user-bn7jo9xf7q 8 місяців тому +1

    Khup chan👌👌

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 8 місяців тому

    Dada danai khup chhan sawasar karte nashibvan ahat Jay malhar

  • @user-bn7jo9xf7q
    @user-bn7jo9xf7q 8 місяців тому

    खूप छान 👌👌👌

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 8 місяців тому +1

    Sidhu Dada hi jaga khup chan hoti pan nailaj ahe

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 8 місяців тому +1

    बानाई आनंदाने किती कस्ट करते सागर पण हुशार आहे

  • @user-bn7jo9xf7q
    @user-bn7jo9xf7q 8 місяців тому

    खूप छान 👌👌👌❤

  • @shriramsanap5880
    @shriramsanap5880 8 місяців тому +1

    छान

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 8 місяців тому +1

    Balumamacha navan changbhal

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 8 місяців тому +1

    Very nice 👍👍 video dada

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 8 місяців тому +1

    aamdar nav खूप छान👌👌😂😂

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 8 місяців тому +5

    आनंदी जिवन

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 8 місяців тому +2

    Sundar ❤😊

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 8 місяців тому +1

    बानाई वहिनी लय भारी

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 8 місяців тому

    सागर खूप गोड आहे

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 8 місяців тому +1

    ❤❤❤....नमस्कार

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 8 місяців тому +3

    Edli dosa kra evde tandul aahe tr kra ekda

  • @user-iz1nd7qb2b
    @user-iz1nd7qb2b 8 місяців тому +3

    ह्याला जीवन ऐसे नाव

  • @jyotischavan3004
    @jyotischavan3004 8 місяців тому

    Mi tumchya vedio chi aaturtene vaat baghat aaste dada

  • @kalpeshkokare4838
    @kalpeshkokare4838 8 місяців тому

    मस्त वाटल काल भेटून

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 8 місяців тому +1

    खूप छान वाटत आम्हाला आमची गावची आठवण येते

  • @sanyuktashinde6006
    @sanyuktashinde6006 8 місяців тому +1

    बाणाई ताई नमस्ते

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 8 місяців тому +2

    Chaan❤❤

  • @ChhayaVairage-iu4yb
    @ChhayaVairage-iu4yb 8 місяців тому +4

    ❤nice

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 8 місяців тому

    Sagar khup chhan aahe

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 8 місяців тому +1

    सागर गडी पण आला तुमच्या कामाला.

  • @user-my8og7sv1n
    @user-my8og7sv1n 8 місяців тому

    Pani pn ahe vihiri la khup

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 8 місяців тому

    मेंढीचा पाय मोडला तरीही न घाबरता बांबूच्या मदतीने पाय बांधून प्रथामोपचार केले याचे कौतुक वाटले. संकटात कसे लढावे हे तुमच्याकडून शिकावेसे वाटते.

  • @user-by7uz5zu7r
    @user-by7uz5zu7r 8 місяців тому

    मला आवडते राव कोकणा थ राहुन

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 8 місяців тому +2

    🎉🎉

  • @minakshimane7522
    @minakshimane7522 8 місяців тому

    मी रोज व्हीडीओ पाहते वाट पाहत े

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 4 місяці тому

    ओके अस आहे का

  • @user-my8og7sv1n
    @user-my8og7sv1n 8 місяців тому

    Bana tai amhcya pn shetat ya yek vel nkki mendhya basva please

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 8 місяців тому

    Sager lahan asun kiti shant basto tumchya barober aahe tya parasthitit rahto he pahun khup bhari vat thee

  • @user-bn7jo9xf7q
    @user-bn7jo9xf7q 8 місяців тому +1

    👌👌👌

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 8 місяців тому +2

    आमदार भारीच आहे 😅नानी कडे नाही जात का दादा न ताई नानी च वावर आहे का

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 8 місяців тому +1

    👍

  • @LalkrushanPitekar-br8qc
    @LalkrushanPitekar-br8qc 8 місяців тому +2

    Kashachya mobdlyat detat tandul

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi 8 місяців тому +6

    दादा तुम्ही वाडा बसवलेलं पैसे नाही का घेत शेतकऱ्याकडून

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 8 місяців тому +2

    सिदू दादा आमच्या भागात अशी मुलाबाळावरन म्हनं आहे की मळान मात्र शेतच आणि लुळ खुळ पोटच

  • @moives2__day848
    @moives2__day848 8 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 8 місяців тому

    ❤❤mast

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 8 місяців тому +2

    👌🏻👌🏻👍

  • @SujaSaiSalu
    @SujaSaiSalu 8 місяців тому

    नमस्कार दादा वहिनी ❤

  • @anitababar9877
    @anitababar9877 8 місяців тому +2

    Shri Swami Samarth.
    Namskar Dada tumha saglyana, sagar bal tar khup chan rahto.
    Dada tumhi je video banavta te director la suddha jamnar nahi.khup chan mahiti tumhi pratek vishyachi sangta.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 8 місяців тому +5

    बाळू मामा आपल्याच सोबत आहेत,काळजी नसावी.