आमदार खासदार किव्हा मोठे नोकरदार असले तर सबसिडी हे मिळते आणि कर्ज मिळते पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना कागदपत्रांमध्ये गुंडाळले जातातआणि योजना फक्त कागदावर राबवल्या जातात
जय शिवराय Sir 💝 मला माझ्या friend ने या योजनेची माहिती दिली होती त्यानंतर मी आपले videos बघत आहे , तुम्ही आम्हाला प्रत्येक प्रश्नांचे Solutions देत आहात sir मी आज या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करत आहे तरी मला 4 wheeler भाडोत्री साठी घेयची आहे तरी आम्हाला असेच मार्गदर्शन करावे 🙏🏻 मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेईल आणि सर्वांना माहिती share करेन 😊💝 ❤❤❤
साहेब सहा हप्ते भरलेत आजून काही पैसे आले नाहीत तुम्ही एकिकडे सर्व सांगता दुसरीकडे हेलपाटे मारून बेजार करता नेमक काय समजलं पाहिजे बरेच जणांनी या योजनेकडे पाठ फिरवली
आमदार खासदार किव्हा मोठे नोकरदार असले तर सबसिडी हे मिळते आणि कर्ज मिळते पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना कागदपत्रांमध्ये गुंडाळले जातातआणि योजना फक्त कागदावर राबवल्या जातात
सर जी धन्यवाद ❤❤
चांगली योजना आहे
जय शिवराय Sir 💝
मला माझ्या friend ने या योजनेची माहिती दिली होती त्यानंतर मी आपले videos बघत आहे , तुम्ही आम्हाला प्रत्येक प्रश्नांचे Solutions देत आहात sir मी आज या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करत आहे तरी मला 4 wheeler भाडोत्री साठी घेयची आहे तरी आम्हाला असेच मार्गदर्शन करावे 🙏🏻
मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेईल आणि सर्वांना माहिती share करेन 😊💝
❤❤❤
मला रिक्षा घ्यायची आहे. कर्ज प्रकरण होईल काय.
Travel Agency Open karaychi ahe tya sathi bus business sathi karj milel kay laglich reply dya
लातूर मध्ये कोण आहे का सर मार्गदर्शन करणार
साहेब सहा हप्ते भरलेत आजून काही पैसे आले नाहीत तुम्ही एकिकडे सर्व सांगता दुसरीकडे हेलपाटे मारून बेजार करता नेमक काय समजलं पाहिजे बरेच जणांनी या योजनेकडे पाठ फिरवली
Hi
जिल्हा समन्वयक यांना भेटा
भाऊ हफ्ते ऑनलाईन अपलोड करावे लागतात तेव्हा परतावा जमा होतो अकाउंट ला
Document kay kay lagta car lone sathi @@rajuambhore2166
Barobar aahe....aamhi sudha sadharan 17 month zale fheri marat aahe......
Thank you so much Sir for sharing such valuable information
🙏
👍
उत्पन्न दाखल एडिट केले आहे म्हणे, पण फक्त दाखल चुरघालेले होता म्हणून रिजेक्त केला आहे काय करावे सर
sir 2hand Gadila loan hote ka
नाशिक मधे आहे का शाखा
सर मी जालना जिल्ह्यातून आपल्याला कमेंट करत आहे बोरवेल ची गाडी आपल्या अण्णासाहेब मंडळातर्फे होऊ शकते का जाह
सर हार्वस्टर साठी आहे का
hello sir,
me mulacha nashik cha ahe ani sadhya pune ithe sthaik ahe mg me purn documentation process Punyat keli tar chalel ka
Arj computer madhe ksa kraycha philyapasun sanga plz
second hand tracter sathi loan hoel ka
20 सीटर स्कूल बससाठी होईल का कर्ज प्रकरण 20 लाख किंमत आहे गाडी किती लोन होईल
जळगावात ऑफीस कुठे आहे
सर परभणी आफिस आहे का
Jay jay shivbhim
रिक्षा साठी करू शकतो का
Sir mala tourist car घ्याचं आहे tar mala purn माहिती दया please कारण मी खूप प्रयत्न केला पण मला काही यश मिळत नाही..... जय शिवराय जय शंभूराजे.......
बीड जिल्ह्याचा ऑफिस कुठे आहे
मी मुंबईत आहे माझा पत्ता नालासोपारा शहर पश्चिम कळंब जर मला ieco gadi घेणं आहे धंदा साठी परमीट स्वतः ची आहे तर काय करायचे आहे
Electric commercial vehicle la loan milel ka??
Sir hi yojna sarv categories sathi aahe ka please reply
Fakt maratha
Concrete mixer gheu shkto ka Ajax farrio
मिनी ट्रॅक्टर साठी कर्ज मिळेल का
Subsidi kitey BhaytayL Tay Sanga😢
Sir cast certificate konte lagte
धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑफिस कुठे
Nashik jilha sathi kuthe office aahe kiva konatya pratinidhi la bhetave lagel .compact no.asel tar bar hoil kiva
Sorry ,pan nasik jila pratinidhi cha contact no.mila tar bar hoil sir,
hingoli madhe kon aahai
नक्की कोणाला तरी या योजने च लाभ मिळाला आहे का , मला सांगा जरा , कारण खूप आहेत योजना पण आजिबात कोणाला लाभ घेता येत नाही आहे याचा 😢
Saheb Pune madhe loan karaychi asel tr mala kuthe karav lagel
Udyog.mahaswayam.gov.in
Address ahe
SBIबाँक मैनेजर म्हणतो 700 पैक्षा जास्त सिबील पाहिजे कोनत्याच मंडाळाची फाईल करत नाही
🚩"जय शिवराय" सर खूप छान माहिती सांगितली.आपलं ऑफिस फक्त सांगली जिल्ह्यातच आहे का?
संपर्क कसा करायचं साहेब
साहेब मी अण्णासाहेब पाटील लोन करनार आहे. आणि मला subsidy पण हवी आहे. Tractor 45 hp घेणार आहे ,तरी मला लोन व subsidy मिळेल का?
Sir Ghar geyche lon bhetla k
Auto riksha sathi loan bhetel ka
सर मी रायगड रोहा मध्ये राहतो मला टुरीस गाडी साठी मला कर्ज पाहिजे मिळेल का
Ho
सर नमस्कार बोलेरो पिकप साठी काय करावे लागेल
सेकण्ड हॅन्ड ट्रक साठी होते का.
बुलढाणा जिलामधे आफिस कुठे आहे
Saga bhau
Samaj kalyan office khamgaav choufulli
वय वर्ष किती पासून किती पर्यंत पाहिजे
Sir mala desire commercial taxi me chalane ke liye lena hoga kya... Mai bhandara district se hu... Pls reply
Mala tumche Mumbai la office kuthe ahe sanga
Sir mala milel ka loan 🙏🏻🙏🏻
जामीनदार नसल्यावर काय करायचं गाडीवान साठी जमीनदार लागतो का जमीन नसली तर चालतं का
lon kiti milte
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दुसरे हप्त्याची मागणी कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे का
Jalgaoon sathi kon ahe tyacha nabar patva
6 टायर बारा टन गाडी पाहिजे लोन मिळेल का
सर अकोला मध्ये ऑफिस कुठे आहे
Eicher gheta yete ka
सेकंड हॅण्ड वेहिकल साठी कर्ज भेटतं का ?
Patil saheb mi pan lon geun shakte ka ,,aanna saheb lon ,,,jay shivray 🌹 mi pune chi aahe ..
Maratha asal tar karu shakata
@@VishalPatilUdyogMitra Ho mi pan marata aahe
Sir mala ly kadaycha ahe bhetel ka kadun
Mala company la lavayla 2 bus हव्यात. Kahi kharch karava lagto ka
Kolhapur mdhla pata ky aahe
अडीच फुटी ट्रॅक्टर साठी मीळते का❓
गृह कर्ज मिळू शकतं का अण्णासाहेब पाटील मधून
B सर प्रॉव्हेट कार घेऊ शकतो का
वाहन हे सेकंड हॅण्ड असल तर चालेल का
Open caste ahe.चालेल. का?
Sarkari Naukri asel tar loan bhate ka
Sar mala scarfiove gadisathi karj mileka
Sir tumi karun deta ka Aanasaheb patil yojana chi file
Aplyakade fakt mahamandal kamakaj hote, tumcha jilha
मला एरटिका घ्याचि आहे सजेशन मिळेल का सर मुंबई ला राहतो जय भिम जय शिवराय
रिक्षा साठी कर्ज मिळते का
Ho
@@VishalPatilUdyogMitraफक्त सांगलीतील लाभार्थी की पुणे शहर साठी कुठे संपर्क साधावा..
जुने वाहनांवर होतेय का सर
नाही
सर मला धंदा करण्यास कर्ज पाहिजे भेटेल का.काय टक्के भेटेल
13% तारण देवा लागेल
सर आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आम्ही सध्या प्रोसिजर मध्ये आहे आटपाडी मध्ये किंवा विटा ऑफिस आहे का कॉन्टॅक्ट नंबर द्या
Age kiti limit ahe
सेकंड गाडी साठी हि स्किम मिळेल काय.
Tumchya jilha office la bhet dya
सर JCB कर्ज साठी माहिती आणी लाब पाहिजी आहे
बैकींवाले शेती किवां घर तारण आसेल तर करज मिळते नाही तर कही खर नाही
Ase kahi nahi 10 lakhaparyant mudra under karu shakata
मोटर सायकल मिळत नाही का
शेतकरी कोणी घेऊ शकतो का
सर मला जी मालवाहतूक गाडी घ्यायची आहे तिची किंमत 314000 आहे किती लोन होईल साधारण पणे
मला शेळीपालन साठी कर्ज भेटेल का
Sir mala hi bolero pickup 1.7 ghyaychi ahe loan hoil ka available 🙏🏻🙏🏻🙏🏻
Karu shakata, pahile mahamandal process karun ghya
कागदपत्र काय काय लागतात
2 लाभार्थी गट परतावा किती लोन मिळते
25 lakh
शेतीची अट आहे का शेती जर नावावर नसेल तर होते का कर्ज मंजूर
5 वर्षाच्या आतील व्हानावरआण्णासाहेब पाटील लोन होणार का
ग्रुप कर्ज मधील 2 मेंबर चे वय ज्यास्त असल्यामुळे reject झाला आहे अर्ज काय करता येईल
Jilha office la bhet dya
Singal person hayva gheu shekto ka 30 lakh prent sir
साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये ऑफिस आहे का.
हो प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस आहेत
सर पुण्यात ऑफिस नाही का
रिक्षा घेऊ शकतो का
सर SBI बैंक कर्ज देत नाही सिविल कम है बोलते
सर मी ड्रायव्हर आहे ,,मला pickup घ्यायचे आहे कागदपत्र काय लागतात ,,मी बीडचा रहिवाशी आहे
बॅक वाले पन सांगतील
दादा मि अर्ज केला त्या नी मला कानणर वती पैसे टाकायला सांगितले मि 1000 टाकले परत ते मानतात इनकंटाकस 3500 नंतर तुमचं पैसे जमा होतील
मी रत्नागिरी वरून बोलतोय पावस रोड लक्ष्मी केशव विद्यामंदिर कसं पण सडा रत्नागिरी स्टँड पासून 6 किलोमीटर
Mi Ratnagiri Harchiri tun boltoy Dada
आम्हाला पण 14 टायर चा लोन करायचे सेकंड हॅन्ड गाडी साठी होऊ शकते का नवीन गाडीसाठी होऊ शकतो आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर बरं होईल
या योजने साठी cast कोणतीही चालेल का fact मराठा पाहिजे
फक्त मराठा